अगदी खरं आहे ह्या राशीची माणसं खूप माणसं जोडतात पण आमच्या वर खूप जळकुटे माणसं भेटतात समोर एक मागुन एक जमत नाही धडपडत राहणारी माणसं आणि स्वच्छ निरागस मनाचे असतात पण खूप वेळा अपयश पदरी येत
मॅडम आज आपण दिलेली माहिती खूप छान दिली. यात खरर म्हणजे आज दिनांक 7/10/2024 ला जॉब साठी कॉल सुद्धा आला. मला माझ्या आयुष्यात खूप त्रास झाला. माझा पर्मनंट जॉब गेला इंजीनियरिंग कॉलेज बंद पडल्याने. माझं दुकान बंद पडलं. माझं बँकेचं कर्ज फेडू शकलो नाही. स्वतःच्या पैशाने लग्न केलं, माझं सर्व सोनं विकावं लागलं, 4 वर्ष सासऱ्यांकडे राहलो. आता सांगा कोणाला सासऱ्यानकडे राहायला कोणाला आवडेल काय? पण देवाने मला एक गोडस मुलगा दिला. मला खूप काही शिकायला मिळालं दुःखात कोण जवळ आणि कोण दूर असतात ते पाहायला मिळालं. अशीच छान माहिती देत रहा. Thanks Mam🙏
अगदी खरं आहे ह्या राशीची माणसं खूप माणसं जोडतात पण आमच्या वर खूप जळकुटे माणसं भेटतात समोर एक मागुन एक जमत नाही धडपडत राहणारी माणसं आणि स्वच्छ निरागस मनाचे असतात पण खूप वेळा अपयश पदरी येत
@@vaibhavijoshi2128 sry majhi dob aahe 20/01/77
नेहमी सर्वजण आमचा वापर करून घेतात आणि नंतर वेगळे वागतात
Kharay 💯
Agadi khar ahe
Right
Only dukh for us since long ago😢😢
आपली राशीच अशी आहे की दुसर्यांना मदत करावी वाटते
आमच खर बोललेल माणसांना खरंच वाटत नाही कितीही जीव तोडून सांगितलं तरी आणि मग नंतर आमचा राग अनावर होतो
Vrachik राशीच्या माणसाचं तसंच होते.
अगदी खरे
खरं आहे आणि मागून आपलंच नाव खराब करतील
@@sonyagharat2051 kharab mhanje आयुष्य barbad karun taktat
Kahihi denghen nastana n konachya adyat n madyat astana
वृछिक राशी चे लोकांना खूप त्रास ....खर बोलण लागत लोकांना... स्वतःसाठी जगणं विसरून च जावं लागत...😢
बरोबर
खर आहे
😂
बरोबर आहे
पैसा येतो पण टिकत नाही 😮
🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे
True
Thanks 👍👍👍
Pudil career babtit video sangana
Hoy barobar
खूप छान
मॅडम आज आपण दिलेली माहिती खूप छान दिली. यात खरर म्हणजे आज दिनांक 7/10/2024 ला जॉब साठी कॉल सुद्धा आला. मला माझ्या आयुष्यात खूप त्रास झाला. माझा पर्मनंट जॉब गेला इंजीनियरिंग कॉलेज बंद पडल्याने. माझं दुकान बंद पडलं. माझं बँकेचं कर्ज फेडू शकलो नाही. स्वतःच्या पैशाने लग्न केलं, माझं सर्व सोनं विकावं लागलं, 4 वर्ष सासऱ्यांकडे राहलो. आता सांगा कोणाला सासऱ्यानकडे राहायला कोणाला आवडेल काय? पण देवाने मला एक गोडस मुलगा दिला. मला खूप काही शिकायला मिळालं दुःखात कोण जवळ आणि कोण दूर असतात ते पाहायला मिळालं. अशीच छान माहिती देत रहा. Thanks Mam🙏
Naukari kadhi lagel
Vruchik rashi chya students sathi pudhche 3 month kse astil education, exam , new admission yavr video bnava plzzz
वृषभ रास बदल या महिन्याचे सांगा
Kumbh radhi che bhavishya saga mala 😊
Aho mi tr khajgi hospital madhe kam karte majhe pati 7 mahine jhalet aajari aahet sarkari yojnecha labh milu shakt nahi kagadpatr nslyamule 7500 ru pagaramadhe purn ghar chalvav lagte kay karu majhi ras khupch kharab aahe kam sudha mehnitene emandarine karte tyach fal milat nahi jivan nakos jhaly😢😢
धनु राशी साठी 24/25/ salasathi विवाह चे योग आहेत का
Mam brobr boltay😊
विवाह होईल का
Me atta khup mothya sankatun trasatun jaat aahe tyamule mala pls guide kara
Bhagavad gita vacha or eka 😊
Nakki Ch Problem ch Solution milel
Kark radhi
Cancer
ताई सेम आहे माझं तुमचं पटतय पण राग नाही कंट्रोल होत आणि तोंड सुटत
माणसं तशी वागतातच
राग येण्यासारखे....आपली काही चूक नसताना
कोर्ट कचेरी बद्दल काय होईल जागे बद्दल वद्दल काय
बायको माझच बरोबर मंते तर काय करावं ऋषिक राशी ची
तुमच मत पटल यश कधी मीळणार राग शांत होत नाही😂😂😂😂
Same
🙏🙏