तुम्हाला आला का कुसुम सोलर चा मेसेज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @dipakdalavi3544
    @dipakdalavi3544 Місяць тому

    जॉईंट सर्वे झाल्यानंतर 1 महिना झाला अजुन पंप नाही बसला

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 6 місяців тому +9

    जय शिवराय सर.. आपल्या मार्फत वेळोवेळी घेण्यात आलेल्या अपडेट् मुळं आज माझ्या शेतात 2 सोलार पंप बसले आपलं मानावे तेवढं आभार 🙏🙏🙏धन्यवाद सर.. एक युवा शेतकरी. धाराशिव 🚩🚩🚩🚩

  • @-ManeRavindra
    @-ManeRavindra 3 місяці тому

    Survey karun payment केल्यानंतर किती दिवसात पंप इंस्टॉल होईल

  • @amolshinde821
    @amolshinde821 6 місяців тому +22

    दादा SMS ची वाट पाहूंन वैताग आला

  • @rahulughade4164
    @rahulughade4164 Місяць тому

    सेल सर्व चे मेसेज नाही आले सर

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 2 місяці тому

    सेलफ सरवे केला पेमेंट होत नाही 24 तासांनंतर येईल का सर

  • @dhammanandsurwade4639
    @dhammanandsurwade4639 4 місяці тому

    Application scrutiny pending ase sangat aahe

  • @dnyaneshwarchaudhari691
    @dnyaneshwarchaudhari691 6 місяців тому +3

    तुम्ही खूप छान माहिती देता सर यु आर ग्रेट

  • @Akashpatil76204
    @Akashpatil76204 6 місяців тому +1

    Sar shetkaryala massage aale nahit tar circle office madhun approve karun ghen lagatil ka from

  • @gajmaldeore9203
    @gajmaldeore9203 6 місяців тому

    Sir, Mo.No.Taklyavar your Application is Completed Dakhavat Aahe,Aani Massage Aalela Nahi.

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 6 місяців тому

    June 2023 cha arj request sanction dakhavtay, ya pudhe trutit tr yenar nahi na...?

  • @vaibhavpise227
    @vaibhavpise227 6 місяців тому +1

    सर खुप छान माहिती दिली आहे

  • @lahupache1136
    @lahupache1136 4 місяці тому

    सर msg ची वाट बघत आहे.
    पण आजुक कही आला नहीं काय करावे लागेल त्याला आता

  • @chavhanvickiy8283
    @chavhanvickiy8283 6 місяців тому +1

    Payment jali aahe sir ,kdi parant solar yanar aahe ???

  • @vinoddobale2148
    @vinoddobale2148 6 місяців тому

    सर पेमेंट होऊन तीन महिने झाले आहे तरी कंपनी पंप बसवत नाही, तक्रार कशी करायची

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 6 місяців тому +1

    जय शिवराय,भाऊ,आज सोलर ची गरज आहे.पण वाट पाहता पाहता,पर वाट लागली.काहीच करता येत नाही.

  • @lakhanraut1374
    @lakhanraut1374 6 місяців тому +2

    सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला 3 सोलर मिळाले तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत धन्यवाद सर. माजलगाव शिपेटाकळी जय शिवराय

  • @nageshtithe6871
    @nageshtithe6871 6 місяців тому

    2021 लां फॉर्म भरला आतापर्यंत sms आला नाही

  • @avinashnikam7305
    @avinashnikam7305 6 місяців тому +1

    सर आम्हाला ms नंबर आहे पण massage आलेला नाही सेल्प सर्वे दाखवत नाही

  • @Indiaofficial96
    @Indiaofficial96 4 місяці тому +1

    दादा पेमेंट करून १ महिना झाला तरी महावितरण कडुन मेसेज आला नाही 😢😢😢

  • @nikeshkongalwar9094
    @nikeshkongalwar9094 5 місяців тому

    Ha sir please help you
    Your application is not shortlisted login reusmed soon message th delete nahi jhal sir self service ch

    • @nikeshkongalwar9094
      @nikeshkongalwar9094 5 місяців тому

      Majh mobile kharab jhal hotha sir tayne softwear Marla hota sir

    • @nikeshkongalwar9094
      @nikeshkongalwar9094 5 місяців тому

      Self service karatya wedi lhehun alha hth sir

    • @nikeshkongalwar9094
      @nikeshkongalwar9094 5 місяців тому

      Please reply sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 місяців тому

      वाट पहा अर्ज पात्र होई पर्यंत

  • @angadbhosle-s6o
    @angadbhosle-s6o 6 місяців тому +1

    Sir medha madhye Shakti company yenar ka

  • @sandipkadam2344
    @sandipkadam2344 6 місяців тому +2

    महावितरणची साईट बंद आहे सर ती कधी चालू होईल कोटेशन साठी नवीन सोलर साठी

  • @dineshshinde7010
    @dineshshinde7010 6 місяців тому +2

    जय शिवराय
    सर मी 17 मार्चला सेल्फ सर्व्हे केला. ओसवाल कंपनी निवडली आहे. 18 ला लाईनमन सर्वेचा ऑप्शन आला. परंतु लाईनमचा नंबर बंद असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी meda office ला फोन केला त्यांनी सांगितलं आम्ही सर्व्हे करू म्हणून पण त्यांना 3-4 वेळा फोन केला ते म्हणाले की 10 दिवस लागतील 10 दिवस झाले तरी अजून त्यांचा कॉल आला नाही.

  • @atulumbare8258
    @atulumbare8258 6 місяців тому

    सर पेमेंट करून दीड महिना झाला लाईंमन survy पण झाला तरी पण सोलर आलेले नाही यावर उपाय सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      लागेल मेटरील उपलब्ध झाले की

  • @amolbhotkar3367
    @amolbhotkar3367 6 місяців тому

    मी self servey केला पण मला payment चे ऑपशन आले नाही, काय झाले असेल तेवढं सांगा sir...

  • @Tadka_arush-ko8nn
    @Tadka_arush-ko8nn 6 місяців тому

    Sir jyana sms alet tyanchi yadi download karta yeil ka

  • @GaneshNirphal
    @GaneshNirphal 6 місяців тому +1

    It shows error
    "Your application is incomplete"
    सर न्यू ॲप्लिकेशन वर लोग इन करत असताना वरीप्रमाणेच एरर डिस्प्ले होत आहे

  • @abhishekjain3958
    @abhishekjain3958 6 місяців тому

    5एचपी साठी अर्ज केला आहे पण अजुन मैसेज आला नाही आहे

  • @prashantmali4645
    @prashantmali4645 6 місяців тому +1

    नमस्कार सर आपण खूपच महत्वपूर्ण माहिती नेहमी देत असतात म्हणून आपले आभार.
    सर मी वितरण च्या अँप वर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर मला फ्लॅश sms आला Your Application is incomplete !
    पुढे काय करावं कृपया मार्गदर्शन करा .

  • @bandumahajan7639
    @bandumahajan7639 6 місяців тому

    वर्धा जिला,आमाला पिक विमा,भेटला नाही आमी कासतकरा ने,काय केले

  • @PPPD-63
    @PPPD-63 6 місяців тому

    मला किती रक्कम भरायची हा संदेश दिसत आहे परंतु self survey चां tab आलेला नाही काय करावं लागेल

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 6 місяців тому

    सर मला meda कडून नाही आला msg.msedcl कडून msg आला आहे.तरी मी पुढची procedure करू शकतो का.frod msg nahi ना

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      भाऊ म्हणून व्हिडिओ पहात चला

  • @bhosle9049
    @bhosle9049 6 місяців тому

    नाही आला सर 2021चा अर्ज आहे open परभणी जिल्हा

  • @itsmahipatil45official
    @itsmahipatil45official 6 місяців тому

    Paise bharle pn Vendor selection ch options yet nhi..!!🥲

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 6 місяців тому

    2 lakhach tappa purn hoi paryent meda kadun nvin kota yanar ki nhi..?.

  • @dilipbhoye3240
    @dilipbhoye3240 6 місяців тому

    दादा किती वर्षानी मंजूर होतो हा अर्ज

  • @BhauraoPawar-w4d
    @BhauraoPawar-w4d 6 місяців тому

    सर मला एम एस आय डी आलेला आहे त्रुटींचा मेसेज पण महावितरण कंपनीने केला आहे पण महावितरण लॉगिन वर चेक केले आहे पण त्रुटी दाखवत नाही माझा अर्जामध्ये विहीर माझा 7/12 वर नाही वडिलांच्या 7/12 वर आहे उपाय सुचवा

  • @hemantdalvi8986
    @hemantdalvi8986 6 місяців тому

    Your Application Scrutiny is pending. Please contact your circle office kay karav lagel

  • @ganeshwagh334
    @ganeshwagh334 6 місяців тому +2

    जय शिवराय सर आपल्या मार्फत वेळोवेळी आलेल्या अपडेट्स मुळे शेतकऱ्यांचे फसवणुकीपासून दूर राहतील आज मला सेल्फ सर्वे चा मेसेज आल्या याचे आपण खातरजमा केल्यामुळे मी आपला आभारी आहे धन्यवाद सर ❤❤

  • @pankajkale2316
    @pankajkale2316 6 місяців тому

    16 march la payment kela cri pump sathi
    Lineman mhante company cha manus aalyashivay mi survey karnar nahi
    Kay karave

  • @vijaykadam4717
    @vijaykadam4717 6 місяців тому +1

    दादा पेमेंट करून 1 महिना झाला पण जॉईंट सर्वे अजून होत नाही

  • @amitgadhave1312
    @amitgadhave1312 6 місяців тому

    Payment karun 28 divas jhale pn lineman survey krnya karita koni ale nahi

  • @PatilBhagwan-o7o
    @PatilBhagwan-o7o 6 місяців тому

    सर मेसेज आला आहे पण मेड़ा अप नाही आहे महावितरण असे अप आहे काय करावे

  • @AniketTembhurne-j9u
    @AniketTembhurne-j9u 6 місяців тому

    Sir maza salf survey zal payment pan zal pan lineman survey karyla aala nhi tari aamla solar kevha midel

  • @shivajipowar9840
    @shivajipowar9840 6 місяців тому +1

    Sir new dp jodne kdhe chalu honar aahi

  • @marutikedar760
    @marutikedar760 6 місяців тому

    सर ऑटोमॅटिक मो न चुकीचा दकवात आहे काय करावे

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 6 місяців тому

    2 lakh cha mahavitaran kadun purn hoi paryent Meda kadun yojna rabvne band ahe ka pudhil tappa

  • @prasadjawarkar5663
    @prasadjawarkar5663 6 місяців тому

    मला 1 महिण्या आधी लाइन पण आली पोल पण टाकले आणि आता महावितरण ने सोलर साठी पण मॅसेज आला आहे सेल्फ सर्वे साठी पण मला सोलर पंप घ्याच आहे काय करायचे सर पुढे मार्गदर्शन करावे

  • @BhagwatMudhol096
    @BhagwatMudhol096 6 місяців тому

    Sir message kadi yetil shetkryala

  • @sumit3651
    @sumit3651 6 місяців тому

    Your Application Scrutiny is pending. Please contact your circle office as दाखवत आहे की काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      Circle office मध्ये भेटा

  • @ravindrashelke5061
    @ravindrashelke5061 6 місяців тому

    Pement karun Lainman kadun self serve Suda Zal sar aata pamp kiti divsanatar basel plus reply

    • @-ManeRavindra
      @-ManeRavindra 3 місяці тому

      @@ravindrashelke5061 survey karun payment केल्यानंतर कंपनी निवडली आहे. आता त्यानंतर लाईनमन survey होतो का, . मग नंतर पंप इंस्टॉल होईल काय

  • @DattuMhaske-fu5qh
    @DattuMhaske-fu5qh 6 місяців тому

    MAHAVITRAN solar coteshan kadhi chalu honor aahe

  • @sacchugiri
    @sacchugiri 6 місяців тому +2

    सर.... मी सेल्फ सर्वे केला पेमेंट पण केल..... ८ दिवस झाले...... पुढे काहीही प्रक्रिया दिसत नाही....

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      वाट पहा

    • @shetakri4449
      @shetakri4449 6 місяців тому

      3 4 महिने वाट पाहावी लागते

  • @bhushanpatil2252
    @bhushanpatil2252 6 місяців тому

    Msg aala but lineman cha call lagat nahi

  • @munjathorat5421
    @munjathorat5421 6 місяців тому +1

    Sir 18 .03.24 la payment kel gk company ahe ankhin sarve la aley nahi koni

  • @teknikalnayum9407
    @teknikalnayum9407 6 місяців тому

    Self surve jhala ahe 1mahina jhala ahe joint surve kadhi hoil sir

  • @gunratnakolhe9405
    @gunratnakolhe9405 6 місяців тому +2

    सर मी 20 दिवसात पूर्व पेमेंट केले होते पेमेंट कट झालं पन वेन्डर सलेक्शन च आप्शन येतं नाही मेढा आफिस ला गेलो होतो ते म्हनता आज येईल उद्या येईल असंच सांगत आहे

  • @dhammanandsurwade4639
    @dhammanandsurwade4639 4 місяці тому

    Application scu

  • @gangadharbhoye4934
    @gangadharbhoye4934 6 місяців тому

    प्रमेन्ट करून 1 महिना झाला लाईमन सर्वे करायला आला नाही

  • @ganeshbarve0496
    @ganeshbarve0496 6 місяців тому

    सर आधार ला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे का व खातेदार मयत असल्यास अर्ज कसा करावा

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 6 місяців тому +2

    पैसे भरून झाले पण लाईनमन सर्वे चा नंबर आला नाही... काय करावे लागेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      येईल

    • @rahultarle7717
      @rahultarle7717 6 місяців тому

      20 दिवस झाले आहेत...
      एवढे दिवस लागतात का ?

  • @prashantvaidya2512
    @prashantvaidya2512 6 місяців тому +2

    लाइनमीन येत नाही सर

  • @dhirajmahajan3744
    @dhirajmahajan3744 6 місяців тому +1

    Your Application is Incomplete As yetay Sir?

  • @IshwarJadhav1990
    @IshwarJadhav1990 6 місяців тому

    सर मी पेमेंट केले आहेत पण वेडर सिलेक्ट केलं नाही पण आता वेडर दाखवत नाहीत

  • @sandipmane3453
    @sandipmane3453 6 місяців тому

    सर पेमेंट करून1महिना झालेgk कंपनी चा पति निधी ला100 वेळा फोन करून फोन उचलत नाही काय करावे

    • @balunagve3818
      @balunagve3818 6 місяців тому

      माझे तीन महिने झाले भाऊ

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 6 місяців тому

    धन्यवाद सर जय शिवराय

  • @satishpohankar4217
    @satishpohankar4217 6 місяців тому

    सर मी पेमेंट केलं आहे व मला लाईनमन सर्व्हसाठी येणार आहे 15 दिवस झाले असा मॅसेज आला आहे परंतु आजुंसुधा लाईनमेंन सर्व्ह करण्यासाठी आला नाही.

  • @varkari2210
    @varkari2210 6 місяців тому

    सर कुसुम सोलर योजनेत माझ नाव निघाले आहे पन माझे नाव चुकले आहे

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 6 місяців тому +1

    शिवराय सर . पहिले सेल्फ सर्वे करून नंतर पेमेंट करायचे आहे काय .किंवा पहिले पेमेंट केले तर चालेल काय.सांगा सर मला आज msg आला आहे.

  • @chandrakantbhosle2098
    @chandrakantbhosle2098 6 місяців тому

    Sir माझा sms आला नाही

  • @anilshinde1193
    @anilshinde1193 6 місяців тому

    सर मला ms Id no अला आहे तर मला peyment che option कधी येईल

  • @balunagve3818
    @balunagve3818 6 місяців тому

    सर कंपनीची निवड करून तीन महिने झाले आहे परंतु कंपनीने अजून पंप इंस्टॉल केला नाही काय कारण असेल.

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    कंपन्याचे फोन येतात तुम्हाला सोलरचा मँसेज येनार आहे, पण अजून मँसेज नाही आला राव

  • @umeshdhawale8199
    @umeshdhawale8199 6 місяців тому +1

    सर मी पैसे भरून सुद्धा माझा माझा जॉईंट सर्वे अजून झाला नाही

    • @munjathorat5421
      @munjathorat5421 6 місяців тому

      Kiti divas zalet

    • @nadafrasul8497
      @nadafrasul8497 6 місяців тому +1

      मी 16 मार्च 24 ला शक्ती सोलार पंप निवडून पेमेंट केले आहे आणखी जॉईंट सर्वे झाला नाही

  • @Santoshadhavpatil
    @Santoshadhavpatil 6 місяців тому

    सर पेमेंट करुण एक महिना झाला पण सर्वे ला ना लाईनमन आला ना मेडा चा कोणी अधिकारी काय कारण असावे???

  • @eknathchaudhari927
    @eknathchaudhari927 6 місяців тому

    सर मी डिसेंबअखेर कुसुम वरून अर्ज केला आहे परंतु आता पर्यंत payment च ऑप्शन्स आल नाही MK I'd ahe

  • @baluraut1083
    @baluraut1083 6 місяців тому

    सर मला 22971रू मासेज आला आहे पैसे कूठे कसे भराचे वधा जीला

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 місяців тому

      व्हिडिओ नक्की पाहा

  • @ajantadevasthale
    @ajantadevasthale 6 місяців тому

    GK कंपनी सोलर निवड केली लाईनमन सर्व्ह झालं आता कुणासोबत संपर्क करावा लगेल मे डा की कंपनी

    • @shetakri4449
      @shetakri4449 6 місяців тому

      Kiti दिवस झाले

    • @ajantadevasthale
      @ajantadevasthale 6 місяців тому

      @@shetakri4449 15दिवस झाले सर

    • @ajantadevasthale
      @ajantadevasthale 6 місяців тому

      15 दिवस

    • @shetakri4449
      @shetakri4449 6 місяців тому

      माझे 4महिने झाले अजून बसला नाही

  • @tukaramchavan8529
    @tukaramchavan8529 6 місяців тому

    जय शिवराय सरजी 💐💐 मी 2021 ला ऑनलाईन अर्ज केला आहे अजून पेमेंट ऑप्शन आले नाही.

  • @chanduMasram-n8v
    @chanduMasram-n8v 6 місяців тому

    दोन सोलर बसवत येते का

  • @SundarNengule-bg7oi
    @SundarNengule-bg7oi 6 місяців тому

    मला आला नाही

  • @shaikhmushirshaikh3527
    @shaikhmushirshaikh3527 6 місяців тому +1

    सर तुम मर्ग दरशाना‌ खाली माला 2 सोलार आले धन्यवाद् सर

  • @pradippusavale1996
    @pradippusavale1996 6 місяців тому

    पेमेंट केलेला आहे सर विंडर नोट फूड दाखवत आहे

  • @shetakri4449
    @shetakri4449 6 місяців тому

    पेमेंट करून 4 महिने झाले अजुन सोलार पॅनल बसला नाही... काय करावे सर कॉल पण रिसिव्ह करत नाहीत... कंपनी

    • @sachinkonge5058
      @sachinkonge5058 6 місяців тому

      कंपनी कोणती आहे

    • @balunagve3818
      @balunagve3818 6 місяців тому

      company कोणती

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl 6 місяців тому

    सर कोणत्या कंपनीचं सोलर पंप चांगली सर्विस देत आहे

  • @ShitalTarafe
    @ShitalTarafe 6 місяців тому

    पेमेंटचा मेसेज आला आहे सर

  • @prajwalumardand6217
    @prajwalumardand6217 6 місяців тому +2

    महावितरण ची सध्या साईट बंद आहे केव्हा सुरू होईल

    व कुसुम ला अर्ज करुनन 2 वर्ष झाली आजुन मेसेज नाही

    • @sandipkadam2344
      @sandipkadam2344 6 місяців тому +1

      दादा तुच गांव कुडल आहे

    • @prajwalumardand6217
      @prajwalumardand6217 6 місяців тому

      @@sandipkadam2344 Mardi north solapur dist solapur

  • @swapnjitdhok7251
    @swapnjitdhok7251 6 місяців тому

    सांगली जिल्हा आटपाडी तालुका दिघंची गाव मला मेसेज आला

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 6 місяців тому

    सर पिक विमा मिळेल का नाही संभाजीनगर कन्नड अजून एक रुपयाही विमा मिळाला नाही

  • @anantdeshmukhe4629
    @anantdeshmukhe4629 6 місяців тому

    Aala nahi massage 31/5/2023 la bharala hota

  • @ravipatil9642
    @ravipatil9642 6 місяців тому

    Sir amhala what's app la massage yet ahe
    Hi company ghya

  • @VijaySakhare-rj7xm
    @VijaySakhare-rj7xm 6 місяців тому

    शक्ती कंपनीचे सोलर घेतलेल्या पेमेंट झाल्यानंतर किती दिवसात सोलर बस

  • @namdevmore506
    @namdevmore506 6 місяців тому +1

    Mla nahi ala

  • @ajantadevasthale
    @ajantadevasthale 6 місяців тому

    पेमेंट केलं लाईन मेन सर्व्ह झालं कधी मिळेल

  • @beyondwhatusee3694
    @beyondwhatusee3694 6 місяців тому

    Ho aala sir the noc upload aryala lavat ahe

  • @GangadharTage
    @GangadharTage 6 місяців тому

    पिक,विमा,सांगा

  • @Prashanttambe24
    @Prashanttambe24 6 місяців тому

    सर डीपी फिट झाली आहे तरी पण मला मेसेज आला आहे मार्गदर्शन करा

  • @aundumbhargaikwad461
    @aundumbhargaikwad461 6 місяців тому

    Message padhna Nahin Sar Kusum Yojana

  • @atulmane9010
    @atulmane9010 6 місяців тому

    Your application is incomplete