पाव किलो रव्याची , रवा खोबऱ्याचं सारण भरून केलेली संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत करंजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ✳️करंजी आवरण✳️
    बारीक रवा-250gm / 2वाटी
    साजूक तूप-2टेबलस्पून
    मीठ-1/4 टीस्पून
    ✳️करंजी आवरण✳️
    बारीक रवा-100gm/ 3/4वाटी
    खोबऱ्याचा किस-200gm / 3वाटी
    साखर-300gm / 3वाटी
    खसखस-2टेबलस्पून
    सुकमेव्याचे काप-2टेबलस्पून
    साजूक तूप-2टेबलस्पून
    वेलची पूड-1/2टीस्पून
    #karanjirecipeinmarathi,#karanjirecipe ,
    #करंजीरेसिपीमराठी,#karanji ,#purnabrahma

КОМЕНТАРІ • 18

  • @medhajoshi9914
    @medhajoshi9914 Рік тому +1

    मस्त रेसिपी

  • @RahulPatil-rl4le
    @RahulPatil-rl4le 11 місяців тому +1

    खूप छान करंजी

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +1

    Khupach chaan karanji tai thanks

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 Рік тому +2

    खूप छान 👌
    मस्त झाल्या आहेत करंज्या 💐😋🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому +1

    निवेदन आणि पाककृती खूपच छान !
    अभिनंदन !

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому +1

    सारण खूपच पारंपारिक पद्धतीने,सुरेख केले आहे.

  • @vasudhagore2373
    @vasudhagore2373 Рік тому +1

    Khup sundar

  • @dnyanobaS
    @dnyanobaS Рік тому +1

    mastach…😊

  • @shailajashiradhonkar9420
    @shailajashiradhonkar9420 Рік тому +1

    गुबगुबीत करंजी,👌👌पण आम्ही नेहमी करंजी बरोबर एक तरी मोदक करतो

  • @sonamusakhan52
    @sonamusakhan52 Рік тому +1

    Bolne ani banwane doni kiti changlya paddhati ne yete ek sugaran bai ahe he samjun yete

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Рік тому +2

    अर्धा मैदा वअर्धा रवा वापरला तर मउ पडतील का करंजी?प्लीज रिप्लाय.

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  Рік тому

      नाही, नुसत्या मैद्याच्या केल्या तरी मऊ पडत नाहीत

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 Рік тому +1

      @@purnabrahma_By_Anjali धन्यवाद ताई

  • @purnimapandit5400
    @purnimapandit5400 Рік тому +1

    रात्री भिजवलेला रवा खराब होत नाही का?

  • @kavitakangle4112
    @kavitakangle4112 Рік тому +1

    खुप छान... मी हातावर घेऊनच करंजी करते आणि शेवटी एक मोदक करते.