गल्लीतील घालवून दिल्लीत मुजरा | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 363

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Місяць тому +210

    🔥🙏मातोश्री चा मदरसा होत आहे हळू हळू 🔥🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      आता वक्फ बोर्डाने ताब्यांत घ्यावे मातोश्री

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d Місяць тому +8

      💯 percent 😡

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому +14

      हळूहळू नाही. तो आधीच झालेला आहे आपल्याला माहिती नाही.

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d Місяць тому +9

      @@ajitnadgouda6079 hinduni udhatt khan la tyachi jaga dakhaun dile pahije 😡

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Місяць тому +4

      आता अजून काय व्हायचा राहिलाय?

  • @gr36699
    @gr36699 Місяць тому +121

    सोनियाजी तुम्ही मला म्हणा आपला....
    जिंदगीभर उचलिन मी तुमच्या चपला...
    यासाठीच तर उद्धव ठाकरे दिल्लीला गेले असतील......🤣🤣🤣🤣🤣

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Місяць тому +12

      नान्या बोलला ते खरे आहे का हो, उध्दव ठाकरेंनी राहुल गांधी च्या पायाचे तीर्थ घ्यावे

    • @gr36699
      @gr36699 Місяць тому +1

      🤣🤣🤣🤣​@@hemakayarkar3529

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Місяць тому +4

      छान

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому

      ​@@hemakayarkar3529नको ते अंधश्रद्धावाले मानव उचलून नेतील

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому +1

      उद्धट ठाकरे आपडा
      खातो काँग्रेसच्या थपडा

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Місяць тому +166

    त्या उध्वस्त ने पार इज्जत घालवली बाळासाहेबची

    • @sunilk4913
      @sunilk4913 Місяць тому +5

      तो आता काकाचे शब्द पाळायची तयारी करत असेल. महाराष्ट्राचं मणिपूर (की बांगलादेश..)

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 Місяць тому

      😂😂भामटा आहे उद्ध्वस्त खान

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Місяць тому +54

    उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे 🎉🎉🎉🎉

    • @sunilk4913
      @sunilk4913 Місяць тому +1

      लग्न लावा म्हणावं..

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Місяць тому +72

    महाराष्ट्राची अस्मिता सध्या कुठे गायब आहे?

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Місяць тому +11

      इटालियन मॅडमच्या पायाशी लोळण घेतेय .

    • @shahikantrautmare1430
      @shahikantrautmare1430 Місяць тому +11

      मातीत मिळाली

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      ​@@shahikantrautmare1430स्वार्थासाठीच मिळवली

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +10

      सोयिस्कर अस्मिता.सतरंजी उचले ( हे फक्त मराठीच असतात ) अंदोलन करण्यासाठी बिन पदाचे मानकरी.बाकी उपरे खास खास पदावर.उदाहरण अनेक. सध्याची प्रियंका चतुर्वेदी.एकदम खास खास.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +4

      ​@@rajangurjar2183 "Mousami Maharashtrabhakt" ahet te.

  • @Akashbhau-h6x
    @Akashbhau-h6x Місяць тому +44

    उद्धव शरद उर्फ राहुल खान (सोनिया पुत्र) 😂😂😂

  • @ShitalGharte
    @ShitalGharte Місяць тому +80

    साहेब उध्दव साहेब काकांसोबत जाऊन धरलंय की चावतं आणि सोडलं की पळतय अस झालयं. म्हणून अस्तित्वाच्या लढाई साठी दिल्ली वारी.

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Місяць тому +2

      ऊद्धव साहेब नको म्हणु ऊद्धट वाकरे म्हणा

  • @varshajoshi782
    @varshajoshi782 Місяць тому +82

    उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र होय असे त्याला वाटते ❤😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +1

      मुंबई

    • @pramodghan433
      @pramodghan433 Місяць тому +2

      Uddhav Thakre yani aata bhutkaal visarava. Wartmanat sarv ghaloun bastill.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Місяць тому +25

    दोन दिवस मंत्रालयात आणि तीन दिवस दिल्लीत मुजऱ्याला. कारण बारामतीचचे बाबा आता आपली प्रिय सुकन्या सुप्रियाला मुख्यमंत्री करणार याची खात्री पटल्याने आता बुडता काडी शोधतोयं ती काडीच भरकटलेल्या सारखी झाली आहे.

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Місяць тому +85

    ऊध्दट ठाकरे खरे केले बोल, सामान्य माणूसच झाला नं मुख्यमंत्री ऊध्दट नावाने 🤣🤣🤣

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +39

    अगदी खरं खरं सांगितलं कुलकर्णी साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Місяць тому +24

    अजून किती लाचारी पत्करून कोणा कोणाचे पायावर स्वाभिमान सोडून झुकणार ?

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 Місяць тому +18

    मस्त मारली आहे सुशील जी क्या बात है भाई दिल खुश हुआ

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Місяць тому +16

    दिल्लीत इटालियन बाईचे पाय चटायला गेला .बाळासाहेब यांनी घराबाहेर हाकलला असता .

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Місяць тому +12

    उध्दवने बाळासाहेबांचे नाव बदनाम व मटीयामोल केले.यांना बाळासाहेबांचे पुत्र म्हणण्याची लाज वाटते.

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi Місяць тому +24

    उद्धव आणि ठाकरे परिवार दिल्लीत मुजरा करायला गेले

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому +1

      @@MohanGiradkar-co3gi युवराज पिड्डीपुढे बिस्किटे टाकतात. त्यातलं एखादं मिळतंय का हे बघायला गेले असतील. आता त्याला समजेल की काँग्रेसमध्ये एखादा बिस्किटाचा तुकडा मिळायला 50-50 वर्षे पायाशी पडून राहावं लागतं.

  • @prakashkale250
    @prakashkale250 Місяць тому +11

    उबाठाला केवळ बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री व्हायचे आहे.

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 Місяць тому +9

    😮😮
    बालासाहेब ठाकरे कोणाच्या ही घरी गेले नाहीत
    पण हे सर्वत्र जातात
    जय महाराष्ट्र महणून चालू आहे ❤

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +45

    राजकारणात भेटीगाठी घेतल्या जातात, पण दिल्लीतल्या सोनिया गांधी पेक्षा आपले महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राष्ट्रवादी नेते यांचे मधेच वर्चस्व पाहिजे ,त्यांनी तुम्हाला मानल पाहिजे,

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Місяць тому

      त्यांचे वर्चस्व मानावे इतके महत्त्व देत नाही त्यांना कोणी मविआ मधले घटक पक्ष. ते ही बरोबर आहे कारण त्यांचे खासदार हे तीन नंबर वर आहेत. हे त्यांनी स्वतः मानायला हवे. पण त्यांची बुद्धी या गोष्टीचा विचार करत नाही.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому

      C m च्या खुर्चीचा मोह आहे म्हणुन सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या चरणी लीन झाले घातले लोटांगण दिल्लीच्या चरणी

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 Місяць тому +9

    सुशीलजी विश्लेषण छान

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Місяць тому +13

    स्वतःच्या सामान्य पुत्राला (शिवसैनिकाला) मुख्यमंत्री करणार !😅

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 Місяць тому +13

    बघतोस काय रागानं, सोनिया बाईला मुजरा केलायं उबाठानं.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +57

    समजा जर परत निवडून आले तर पलटी मारणार ?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 29 днів тому

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @xxo27u
    @xxo27u Місяць тому +30

    महाराष्ट्र पहिला रिमोट मुख्यमंत्री बिगर काँगेस.😂😂

    • @satishrekhi
      @satishrekhi Місяць тому +1

      काका पवार यांना रिमोट व्हावे लागले होते

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому +1

      @@xxo27u पालघरच्या साधूंच्या बाबतीत हा रिमोट कंट्रोल दिसून आला.

    • @kulkarnihealthcentre6319
      @kulkarnihealthcentre6319 Місяць тому

      कठपुतळी सोनिया ची म्हणजे ठाकरे

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Місяць тому +15

    आजचा टी शर्ट नंबर वन.छान दिसत आहे स्वेटर की टी शर्ट!! मातोश्री चा सम्राट मस्त उपमा.अहो खर्गे अध्यक्ष (रबरी स्टॅंप) नामधारी आहेत की.

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Місяць тому +6

    देव धर्म देश, आणी हिंदवी स्वराज्य
    वाचवायचे असेल तर
    भाजपाला मतदान करावे लागेल,
    ईतर पर्याय,
    घातकी ठरतील.
    वन्दे मातरम्.
    जय श्रीराम.

  • @devanagtilak7381
    @devanagtilak7381 Місяць тому +15

    सुशील सर वेळात वेळ काढून सर्व न्यूज पाहत असतो

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Місяць тому +19

    ह्यो नक्की मुख्यमंत्री होणार पण मदरसा अम्मा श्री , समाजाचे

  • @jayantdesai6001
    @jayantdesai6001 Місяць тому +3

    Soon There will be Namaz ever Friday in Sena Bhavan and Matoshri.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 Місяць тому +2

    ऊठा ऊठा साक्षात्कार झाला!!पाऊले चालती ****** वाट !! उत्कृष्ट विश्लेषण. निश्चित आवडले .⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @nandkishorkapadne5017
    @nandkishorkapadne5017 Місяць тому +11

    खूपच छान आहे जबरदस्त

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Місяць тому +17

    दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए...

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 Місяць тому +17

    हप्ते पुरेसे तहहयात मिळणार असतील तर उद्धव कोणालाही काहीही करतील. कोणाचेही पाय धरतील. फक्ट हप्ते सुरु राहिले पाहिजेत.

    • @user-ez2pn5jl3m
      @user-ez2pn5jl3m Місяць тому

      Uddav la fakt C.M post pahije

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому

      @@ajitathavale1775 बाकी लोकांचं एका खोक्यात भागत असेल, तर याला खोक्याचा दरमहा एसआयपी लागतो.

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 Місяць тому +2

    कपटी आणि स्वार्थी आहे उध्दव ठाकरे

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 Місяць тому +45

    सुषमा अंधारे ला काय अक्कल आहे काय ?

    • @sanjaygosavi920
      @sanjaygosavi920 Місяць тому

      सुषमा अंधारे कशातही तोंड घालते. अशाने काय होते, तीच थोबाड बेरंग होते😂😮

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      गु-धवजी साहेबांच्या सुनबाई बद्दल काही उलटसुलट बोलू नका .

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Місяць тому +4

    स्वतःचे खुर्ची साठी दिल्ली त मुजरा करायला गेले सर्व लाज सोडून.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Місяць тому

    सुशिल जी सुंदर विश्लेषण सर.

  • @shripadamate240
    @shripadamate240 28 днів тому

    जनाब उद्घोबोद्दीन !!!!

  • @ganeshhirve6257
    @ganeshhirve6257 Місяць тому +5

    सगळं पटतय सुशिलजी ...पण अजून ही त्यांना मत देणारे लोक महाराष्ट्रात आहेत.

    • @desaibandhu
      @desaibandhu Місяць тому

      प्रत्येक मालाला गिर्हाइक असतं, उदाहरणे अपना बाजार, रिलायन्स फ्रेश, बिर्ला मोर, शाॅपर्स स्टाॅप, डिमार्ट इ.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому

      @@ganeshhirve6257 परंतु त्यांना मिळालेली मते ही काँग्रेसची होती. ती विधानसभेच्या निवडणुकीत ही मिळावी अशी भीक मागायला गेला होता.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Місяць тому +8

    राजकीय क्षेत्रात जनाब उतरले ते काय बहुजनहिताय बहुजनसुखाय होतं का ?
    सत्तेचा मोह बाळासाहेबांनी ठेवला नाही.
    पण आता ची सर्व समिकरणं स्वहितार्थ आहेत.सत्ता आणी गफले हे मी आणि माझं कुटुंब एवढ्यासाठी मर्यादित आहेत.

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 Місяць тому +2

    मुख्यमंत्री असताना दीड दिवस मंत्रालयात गेले पण पुन्हा मुखयमंत्री होण्यासाठी दिल्लीश्वर यापुढे जाऊन तीन दिवस मुजरा केला

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому

      उद्धव ठाकरे मूर्ख नाही. संपूर्ण महाराष्ट्र मूर्ख आहे. असल्या फालतू कॅरेक्टर ला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारल्याबद्दल.

  • @ashokkulkarni7335
    @ashokkulkarni7335 Місяць тому +10

    आधी होता आटा मग झाला पिटा.

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Місяць тому +1

    उबाठा म्हणे मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому

    फडणवीस साहेबांच राजकारण एकदम स्वच्छ निर्मळ आहे हे महाराष्ट्रातील जनता बघते त्या बद्दल काही शंका नाही

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Місяць тому

    योग्य विश्लेषण 🙏

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp Місяць тому +2

    आत्ता मातो श्री ची आक्का श्री झाली

  • @indiraj944
    @indiraj944 Місяць тому +2

    अजून किती इज्जत गमवायची 😂😂

  • @LawOnOff
    @LawOnOff Місяць тому +9

    USMAN B THAKARE 🙏 (Jaichand)
    UDDHAV B THAKARE 😅..

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 Місяць тому +7

    आता झुकले का झोपले ते कळणा...

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Місяць тому +5

    सर्वात "सामान्य" तर उ.ठा.च आहेत! मग तेच होणार ना

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Місяць тому

    🎯 💯 correct analysis!

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 Місяць тому

    अत्यंत स्वार्थी माणूस ...

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Місяць тому +2

    यांना‌ आणि यांच्या सर्व सदस्यांना आता स्वतः चं कापून घ्यायला काहीच हरकत नाही.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Місяць тому

    उबाठा वर विश्वास ठेवायचा म्हणजे "भरोस्याचे म्हशीला टोणगा"होणार याची खात्री!

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Місяць тому

    Very true.

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 Місяць тому +4

    त्यांना नंतर ते महिलेला पण म्हणजे रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करणार होते

  • @jayantjoglekar9546
    @jayantjoglekar9546 Місяць тому +3

    छान होता व्हिडिओ नेहमीप्रमाणेच तुमचे व्हिडिओ कायम चांगले असतात. नेमकं काय चाललंय राजकारणात हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कोणाची तमा न बाळगता सांगता. आणखी विशेष टिप्पणी आज तुम्ही एकदम अपडेट दिसता.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Місяць тому +3

    Shar वान महिना चालु झाला आहे त्या मुळे उद्धव ठाकरे दिल्लीत सगळ्यां घरी बेल टाकून नेते मंडळींना प्रार्थना करून आले असावेत मुख्यमंत्री पदासाठी

  • @gopalpatel3930
    @gopalpatel3930 27 днів тому

    Very nice video

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Місяць тому +1

    खरं तर राहुल पेक्षा उद्धव ठाकरे ना जास्त राजकारण करता येतं,पण त्या वाकडतोंड्यान उद्धव ना मजबूर पणे वागायला भाग पाडलं आहे,हे उद्धव च्या कधी लक्षात येणार

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Місяць тому +1

    "हा मातोश्रीचा"लाल" दिल्लीला आपली अजुन लाल होऊ नये ही भिक मागायला गेला असावा बहुधा.

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 Місяць тому +2

    राहुल गांधींनी उद्धव ठाकरे ला आतल्या खोलीत शब्द दिला असेल तूच मुख्यमंत्री?

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 Місяць тому +1

    पूर्ण इजत घालवली बाळासाबणची

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 23 дні тому

    ऊद्धव ठाकरे महाविकास आघाडी चे मुकादम आहेत . वरच्याला मुका खालच्याला दम .

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Місяць тому

    शिवसैनिक म्हणजेच आदित्य ठाकरे.

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l Місяць тому

    Yes

  • @DeshpremiP
    @DeshpremiP Місяць тому +3

    खरोखर रडू येतेय,
    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती हिच का? ज्यांच्या एका गर्जनेवर पूरा महाराष्ट्र उभा ठाकायचा.

  • @user-wh2jt9qq2l
    @user-wh2jt9qq2l Місяць тому +1

    😂😂😂तडीपार गृहमंत्र्यांनी धोकाच असा दिला काय करणार उध्दव जी बिचारे,आणि त्यात दीड शहाना आपला चाणक्य आल्या 9 च जागा🤣🤣

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 Місяць тому +1

    👍

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Місяць тому +1

    उध्वस्त वाकरे

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Місяць тому +3

    सोनियाजी तुम्ही मला म्हणा आपला....
    जिंदगीभर उचलिन मी तुमच्या चपला...
    दरिद्री उद्धव ठोकरे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому

      @@jaiprakashudar6199
      उद्धट ठाकरे आपडा.
      खातो काँग्रेसच्या थपडा.

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 Місяць тому +2

    कसले शिव सैनिक कीव सैनिक

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Місяць тому

      भुंकणाऱ्या कुत्र्या कडे शिवसैनिक दुर्लक्ष करतो,

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Місяць тому +3

    सोनीया चरणी लीन झाले तरी त्यांना तिथे थारा देणार नाही.... पवारां शिवाय अन पवार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची चुक करतील का❓

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 Місяць тому +2

    बाळासाहेबांची UBT ने सर्व माती केली अजून काय करायचे बाकी राहिले

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 Місяць тому +1

    Namskar sushil sushil sir

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Місяць тому +10

    हे उपराष्ट्रपती याना का भेटले

    • @LawOnOff
      @LawOnOff Місяць тому

      1000 ✅️ ✅️..

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Місяць тому +1

    याला संधी आहे बांगलादेशा चा पिम बनवा

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Місяць тому +3

    ऊठ सुठ मुख्यमंञ्याच्या कामानिमित्तच्या दौर्यावर टिका करणारे किती नेत्यापुढे झुकले

  • @srmtravelstories
    @srmtravelstories Місяць тому +1

    Missing Balasaheb sir now given current B’desh situation against Hindu …

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 29 днів тому

    3 days daily 5 times salam to Gandhi Family.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Місяць тому +8

    सुशील सर आमच्या कडे कुत्रा दारात आला तर”हाड हुड “ करून पिटाळतातं हात्यातलाच प्रकार नाही का?

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Місяць тому +5

    चुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना.. पण मुख्यमंत्री मलाच बनवा.. सोनियाच्या पडतो मी पाया.. जनाब उध्दवमिया शरदमिया खान😄😄

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Місяць тому +1

    विनाशकाले विपरीत बुद्धी होत आहे ऊ बा ठा

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Місяць тому

    शालीतले छान मारले …सुशीलजी🙏
    सदया निर्लज्जम सदा सुखी 😂

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Місяць тому +3

    अनिल परब हा वसूली करणारा माणूस आहे असा आरोप झालेला आहे.

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z Місяць тому

    उध्दट अहंकारी, हडेलहप्पी आणि उध्दटच आहे. त्यामुळेच निषेध आणि धिक्कार.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 Місяць тому +1

    मन्थली जास्त कोण आणून देईल, ................कोण नाय.......................मग मीच.

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 Місяць тому +1

    ok

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Місяць тому

    वडिलांनी जे कष्टाने मिळवलं ते पोराने मातीत मिळवलं आज बाळासाहेबा असते तर त्यांना किती वेदना झाल्या असतील.

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 Місяць тому +1

    काका कदापि मुख्यमंत्री होऊ देणार नाही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому

    शरदचंद्र पवार-- भावपूर्ण श्रध्दांजली
    उद्धव ठाकरे -- भावपूर्ण श्रध्दांजली

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Місяць тому

      वेड्या चे कुचके विचार, अक्कल कमी अन् पगार वाढ करा,

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 Місяць тому

    मी लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळीही सतत भीती व्यक्त करत होते तेच घडलं लोकांनी उबाठाला भरभरून मतं दिली. आपण कितीही पोटतिडकीने सत्याची जाणीव करून दिलीत तरीही लोकांनी स्वतः विचार करणं सोडून दिलं आहे म्हणूनच या निवडणूकीतही भीती वाटते

  • @vijayshinde1791
    @vijayshinde1791 Місяць тому +1

    करावे तसे भरावे

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Місяць тому +2

    भाजपाने शिवसेनेचे सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून
    ( त्यांच्या सोयीसाठी ) ..
    😅😅😅 ...
    उद्धव ठाकरे ने बाळासाहेबाला दिलेलं वचन पूर्ण केलेला आहे ..
    😅😅😅 ...
    पण आता उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांना बंद खोलीमध्ये वचन दिलं असेल की ..
    मी पुन्हा मुख्यमंत्री होईनच ...
    ते कोण पूर्ण करणार ..
    😅😅😅😅 ...
    ( काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात ..
    😅😅)
    मी पुन्हा येईन ...
    मी पुन्हा येईन ...
    😅😅😅😅 ...
    सगळ्यांना पुन्हा पुन्हा यायचय ..
    आणि ..
    सगळ्यांना पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रीच व्हायचंय
    😅😅😅...
    😂😂 ...
    सगळ्यांना समाज कल्याणासाठी ...
    ( म्हणजे स्व कल्याणासाठी 😄😄)
    मुख्यमंत्रीपदाची आस ...
    आणि ...
    मुख्यमंत्री पदामध्ये ..
    असं काय आहे बरं खास ...
    😊😊😊 ..

  • @vinodparab1287
    @vinodparab1287 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे यांनी आता राजकारण सोडून घरी बसावे बघवत नाही अवस्था खरंच.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Місяць тому

      महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची लाज काढली. अख्खा देश महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूर्खपणाला हसतोय.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому

    सुशीलकुमार, दिल्लीत "बुढीबेगम"लाभ कुर्निसात व नजराणा पेश करुन "महाराष्ट्राची सुभेदारी"मिळवण्यासाठी गेले होते, बरोबर आदित्यदौला व संजय खान होते, जहांगीर व देशमुखी "वतन"ची मनीषा बाळगून.धन्यवाद,
    .

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 Місяць тому +1

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +1

    शिंदे सरकार मस्त काम करत आहेत
    उद्धवला स्वप्न बघत बसु दया 😂