समाजाला योग्य मार्गदर्शन केले आहेत साहेब तुम्ही परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर योग्य मार्गदर्शन करताना समाजातील पुढारी कमी प्रमाणात आहे व समाजाला भावनिक करून तरूण मुलांचे आयुष बर्बाद करणारे आपले नेते मंडळीच आहे,भिमाकोरेगाव करोणा.काडा मध्ये पंढरपूर मंदीर उघण्या साठी आंदोलन केले आपलेच नेते सक्रिय होते हजारो लोकांवर कारवाई करण्यात आली गुन्हे दाखल करण्यात आले आहे , खुप छान असा संदेश समाजाला दीला साहेब खूप खूप धन्यवाद सुदाम शेंडे समाज कांती आघाडी जिल्हा संघटक मुर्तिजापूर
विटंबना तर भारतीय संविधानाची झाली.परतू एकच समाज पेटून उठतो.कारण संविधान एखाद्या हिदुने लिहिले असते तर संपूर्ण देश पेटून उठला असता.बंगलादेशाच्या हिन्दू साठी भारतीय पेटून उठतो.आणि देशाच्या संविधान साठी फक्त आणि फक्त एकच समाज.
@@prakashsahare2926 आता खरे सांगा...जर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्या संविधान सोबत जोडलेले नसते..तर तुम्ही देखील पेटून उठले असते का????मला नाही वाटत.. कारण कितीतरी वेळा राष्ट्रगीत चा पण अपमान होतो,पण त्या मुद्द्यावर कोणताच जय भीम वाला पेटून उठलेला दिसत नाही....आणि तुम्हाला हे कुणी सांगितले की संविधान हे हिंदूने बनविले नाही म्हणून??उलट तर संविधान बनविण्यात 90% हिंदूच होते...जरा अभ्यास करा साहेब...आणि हो जेव्हा संविधान बनले तेव्हा आंबेडकर पण हिंदूच होते ह 😂😂😂😂😂
दलीत लोकांना आंदोलने करावं लागतं तेव्हा कुठे सरकार मागण्या मान्य करत दुसऱ्यांना येवढं आंदोलने करावं लागतं नाही त्यांचे आपोआपच मागण्या मान्य होतात....... आम्ही आंदोलने केली की काही लोकांच्या बुडाला आग लागते.. दुसरे कोण्ही केले चालत
आंबेडकरी समाजाने आंबेडकर व बुध्दाच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे.पण आंबेडकरी समाजाने हा मार्ग सोडला व त्यामुळे ते विरोधकाच्या जाळ्यात लगत अडकतात व आपले नेते याला जबाबदार आहेत.
हे काम सरकार मद्ये आहेत त्यानी केले का जे सरकार मद्ये नाहीत त्यानी केले कारण राज कारण मद्ये खालच्या पातळीवर जाणारे हेच लोक आहेत. पोलिस अधिकारी जिम्मेदार आहेत.त्या आरोपीला वाचवण्याची धडपड सुरू आहे.
सदग्रहस्तहो, त्या विटंबना वाद्यानी ते कृत्य केलेच का? त्याचा बाप तोच आहे जो त्याचा बोलवता धनी आहे. लोकहो शांततेने घ्या .निषेध नोंदवून गप्प रहाणार उत्तम.
फक्त देवेंद्र फडणवीसला घेरा . न्यायीक मार्ग शोधावा लागेल . हजारोचे जिवन बरबाद करणारा एक त्याला शोधा . दाने टाकून कोंबड्या जमा करायच्या आणि हळूच बहिरससाना बोलवायचा असा Plan तयार करणाऱ्या Architect शोधा.
Andolan ha adhikar aahech pn te sanvidhanik paddhatinech vhayla hava hota samanya lokanch nuksan karnyacha adhikar dilayach kuni tumhi lokana mg ata fatke padtet tar radta kashala
जर जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणे हे संविधान प्रेम असेल तर...तर मी असे संविधान बिलकूल मानत नाही....कारण जनतेसाठी संविधान आहे....संविधान साठी जनता नाही....परभणीत जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणाऱ्या लुटारू लोकांचा जाहीर निषेध...निषेध निषेध..जाहीर निषेध...
tase hi tumhi lok sanvidhan manit nahi. aata samvidhanane nahi tar lokani jalpol keli aahe. lutmar,jalpol aaj parynt koni keli sagalyana mahit aahe.lutaru kon aahet,te hi sagalyana mahit aahe. anvidhanacha apman jhala, tevha kuthe hota?
.....घ्या आतातर ह्या चॅनेल वाल्या ने माझे कॉमेंट सुद्धा डिलीट करणे चालू केले...आणि हे लोक संविधानाच्या गोष्टी करतात😂😂😂😂😂😂 अरे मुरखांनो संविधान नेच विचार स्वातंत्र्य ही दिले आहे..मी कॉमेंट मध्ये माझे विचार मांडले..तुम्ही तुमचे विचार मांडून माझे मत चुकीचे ठरवा...चर्चा करा..पण हे कॉमेंट डिलीट का करता रे. ..
खूप छान विश्लेषण केले आहे जयभीम
तुम्ही दिलेला सल्ला हा सर्वात मोलाचा असून तो खरोखर भगवान बुद्धाचा उपदेश केला आहे
आपले खरे शत्रू सेठजी आणि भटजी हेच आहेत ❤
समाजाला योग्य मार्गदर्शन केले आहेत साहेब तुम्ही परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर योग्य मार्गदर्शन करताना समाजातील पुढारी कमी प्रमाणात आहे व समाजाला भावनिक करून तरूण मुलांचे आयुष बर्बाद करणारे आपले नेते मंडळीच आहे,भिमाकोरेगाव करोणा.काडा मध्ये पंढरपूर मंदीर उघण्या साठी आंदोलन केले आपलेच नेते सक्रिय होते हजारो लोकांवर कारवाई करण्यात आली गुन्हे दाखल करण्यात आले आहे , खुप छान असा संदेश समाजाला दीला साहेब खूप खूप धन्यवाद सुदाम शेंडे समाज कांती आघाडी जिल्हा संघटक मुर्तिजापूर
खुपच छान साहेब,खरा बाबासाहेब तुम्हीच सांगितला,,,जय भीम जय सविदान
विटंबना तर भारतीय संविधानाची झाली.परतू एकच समाज पेटून उठतो.कारण संविधान एखाद्या हिदुने लिहिले असते तर संपूर्ण देश पेटून उठला असता.बंगलादेशाच्या हिन्दू साठी भारतीय पेटून उठतो.आणि देशाच्या संविधान साठी फक्त आणि फक्त एकच समाज.
@@prakashsahare2926 आता खरे सांगा...जर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्या संविधान सोबत जोडलेले नसते..तर तुम्ही देखील पेटून उठले असते का????मला नाही वाटत..
कारण कितीतरी वेळा राष्ट्रगीत चा पण अपमान होतो,पण त्या मुद्द्यावर कोणताच जय भीम वाला पेटून उठलेला दिसत नाही....आणि तुम्हाला हे कुणी सांगितले की संविधान हे हिंदूने बनविले नाही म्हणून??उलट तर संविधान बनविण्यात 90% हिंदूच होते...जरा अभ्यास करा साहेब...आणि हो जेव्हा संविधान बनले तेव्हा आंबेडकर पण हिंदूच होते ह 😂😂😂😂😂
दलीत लोकांना आंदोलने करावं लागतं तेव्हा कुठे सरकार मागण्या मान्य करत दुसऱ्यांना येवढं आंदोलने करावं लागतं नाही त्यांचे आपोआपच मागण्या मान्य होतात....... आम्ही आंदोलने केली की काही लोकांच्या बुडाला आग लागते.. दुसरे कोण्ही केले चालत
योग्य मार्गदर्शन केले. आंदोलन करते वेळीं कोणाचेही नुकसान होता कामा नये. याची दखल घेणे महत्वाचे आहे.
तुमच्या सारख्या लोकांची विचारांची समाजाला गरज आहे,,,,
बरोब्बर आहे दादा तुमचे विचार फार मोलाचे आहे हे विचार आता समाजाने ग्यावा हीच विनती... जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र... 😪😪😪😪😪😪😌😌😌👏👏👏
आंदोलन करताना असल्या चुका व्हायला नाही पाहिजेत, कारण यावरच राजकारणी पोळी भाजून घेतात. शहाणे व्हा स्वतःचा वापर होऊ देऊ नका.
तुम्ही जे मार्गदर्शन केले ते एकदम योग्य आहे.
अभिनंदन. 🌹
एकदम बरोबर आहे
खूप छान वाटले सर भांडणं करून काही ही होनार नाही
अगदी बरोबर आहे सर
100% बरोबर बोलत आहात भाऊ
आंबेडकरी समाजाने आंबेडकर व बुध्दाच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे.पण आंबेडकरी समाजाने हा मार्ग सोडला व त्यामुळे ते विरोधकाच्या जाळ्यात लगत अडकतात व आपले नेते याला जबाबदार आहेत.
कायदा हातात घेतल्यावर च,सगळ आठवत, लोकशाहीचा अर्थ कळतो.
शांततेने जाण्याचा मार्ग जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत हे असंच होईल
Agdi 100% barobar ahe sir jabhim jay sanvidhan
Sar agadi barobar ahe manulokancha dav safal zala
आंबेडकरी चळवळीतील वकील संघटनांनी पुढे येऊन अटक झालेले आंदोलकांना मोफत सहकार्य केल पाहिजे.
खुप छान मार्गदर्शन केले सर 🎉
Very nice 👍
पोलीस प़शासनाच काम अजिबात चांगलें नाही चोर सोडून संन्यासाला का
असा माझा प्रश्न आहे जयभीम जयसविधान
एवढे नुकसान केल्याबद्दल अभिनंदन
माथेफिरू ज्या फॅक्टरी तयार होतात ती फॅक्टरी कधी उध्वस्त करणार सरकार...
जय भीम सर बरोबर बोलला आहात शांत रहा
हे काम सरकार मद्ये आहेत त्यानी केले का जे सरकार मद्ये नाहीत त्यानी केले कारण राज कारण मद्ये खालच्या पातळीवर जाणारे हेच लोक आहेत. पोलिस अधिकारी जिम्मेदार आहेत.त्या आरोपीला वाचवण्याची धडपड सुरू आहे.
Manapasun dhanyawad 100% khare ahe
1 no .
संविधान वर सर्वांनी प्रेम केले
पाहिजे.
वाचले पाहिजे.
शांततेच्या मार्गानेच निषेध आंदोलन व्हायला हवं होत. आता हजारो तरुणांच भविष्य खराब होणार आहे.
मुद्दामहून दलित तरुणांना अशा केसमध्ये आडके तर येईल यासाठी सरकारने हे प्रकरण मुद्दाम घडवून आणले आहे
आरक्षण संपवून आपल्या नवयुवकांना गुन्हेगारीत टाकणे हेच धोरण आहे
Mazya mahitine samajatla ek varga kitihi garib aasala to khadtar gunegar aasala tar kontahi manu tyachhya nadala lagat nahi.
❤dangli karane changle nahi good nature aasave parantu dublepana nako.
☸️🙏☸️ ☸️ जय भीम ☸️
हो आपन फास मधे अडकले नाही पाहीजे, वेगला मार्ग वापराला पाहीजे.
Kutryala shahaja sahaji konihi tanun maru shaktay vaghala maru shaktay ka?
संविधानाची विटंबना झाली तेव्हा हे व्यापारी झोपले होते का.
Prakash ambedkar saheb tumhala vintti ahe ki apan samaj sathi pudheva samaj che netritva kara Maratha samaj sarkhe Buddha samaj la yektra kara😢
Jay bhim 💚💙
सदग्रहस्तहो,
त्या विटंबना वाद्यानी ते कृत्य केलेच का? त्याचा बाप तोच आहे जो त्याचा बोलवता धनी आहे. लोकहो शांततेने घ्या
.निषेध नोंदवून गप्प रहाणार उत्तम.
Bhantejichhya mana kapnyasathi shambhar mudra ka dilya jat hotya. Tyanni kontya dangli kelya hotya.
🤔🙄👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻😭
Tumchhya vicharashi purnapane sahamat nahi.
फक्त देवेंद्र फडणवीसला घेरा . न्यायीक मार्ग शोधावा लागेल . हजारोचे जिवन बरबाद करणारा एक त्याला शोधा . दाने टाकून कोंबड्या जमा करायच्या आणि हळूच बहिरससाना बोलवायचा असा Plan तयार करणाऱ्या Architect शोधा.
Devendra phadnis saheb Krupa kara Buddha samaj che tarun mulanche ayush udvast Karu na ka combing operation tatkal dhabva😢
Rss bjp sarkar bjp neta meghana bone zimmewar hai
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की एक दिवस मार्क्सवादाचा ढेकळा सारखा हळूहळू विरघळून जाईल
Andolan ha adhikar aahech pn te sanvidhanik paddhatinech vhayla hava hota samanya lokanch nuksan karnyacha adhikar dilayach kuni tumhi lokana mg ata fatke padtet tar radta kashala
आपली दिशा चुकत आहे असं वाटतं
Baherchhya deshat buddha vichha ka gelet.
He sarve hindutavwadi vicharsarnichya lokani tharvun kelela krutya ahe.
Je jhala te jhala, pudhe hou naye ya saathi aadhich manuwadyancha jagna mushkil kela pahije savvaidhanik margane.
Pan aata jyanchyavar gunhe nondavle gelet te mage ghetlech pahijet, tya saathi garaj padlyas savvaidhanik margane andolan kela pahije.
जर जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणे हे संविधान प्रेम असेल तर...तर मी असे संविधान बिलकूल मानत नाही....कारण जनतेसाठी संविधान आहे....संविधान साठी जनता नाही....परभणीत जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करणाऱ्या लुटारू लोकांचा जाहीर निषेध...निषेध निषेध..जाहीर निषेध...
tase hi tumhi lok sanvidhan manit nahi. aata samvidhanane nahi tar lokani jalpol keli aahe. lutmar,jalpol aaj parynt koni keli sagalyana mahit aahe.lutaru kon aahet,te hi sagalyana mahit aahe. anvidhanacha apman jhala, tevha kuthe hota?
Tu jara jast tension geheto ahe saglikade comment karto fake ID varun
.....घ्या आतातर ह्या चॅनेल वाल्या ने माझे कॉमेंट सुद्धा डिलीट करणे चालू केले...आणि हे लोक संविधानाच्या गोष्टी करतात😂😂😂😂😂😂
अरे मुरखांनो संविधान नेच विचार स्वातंत्र्य ही दिले आहे..मी कॉमेंट मध्ये माझे विचार मांडले..तुम्ही तुमचे विचार मांडून माझे मत चुकीचे ठरवा...चर्चा करा..पण हे कॉमेंट डिलीट का करता रे. ..
Eak vitanbana karto aple 1000 marle jat aahe, apan pan ganime kava svekarla paheje
Ka parinam karta na lajaw nahi vatat nahi ka nich
Rss bjp sarkar bjp neta meghana bone zimmewar hai