कार्यकर्त्याना भेटण्यासाठी पाडवा मेळावा आहे, हे मुळात काय तेच नाही कळाले.. कारण सदर मेळावा पुर्ण लाईव्ह पाहिला. कार्यकर्ते येत होते, नमस्कार करत होते, पाया पडत होते, शुभेछा (देत) होते आणि काही सेकंदात परत जात होते. ह्यात कार्यकर्त्यांसोबतची भेट म्हणजे नेमकं काय ? नुसतं नमस्कार चमत्कार करून पुढ जाणे म्हणजे भेट घेणे का ? यात कार्यकर्त्याना वा चाहत्याना काय मिळाले..?? येण्याजाण्याच्या पेट्रोल / डिझेल चे पैसे तरी वसूल झाले असेल का ? असे कोण हे लोकं आहेत की काही कामाची अपेक्षा न करता वा कशाचा परतावाची अपेक्षा न करता यांच्या कडे येतात आणि का येतात ?? राजकारणात प्रेम वगैरे असे काही शब्दास जागा आहे का ? आलेले लोक हे एकतर अपेक्षा, चाटुगिरी आणि पुढारीपणा करणारे हे लोकं असणार किंवा त्यांचा बंगला आणि फुकटचा फराळ करायला आलेली सामान्य पोरं ढोरं असणार... बाकी असं काहीही दिसलं नाही... मेडीया देखील तंगडं तोडत दिवसभर एखाद्याकडे थांबते याचं नवल वाटतय.. महाराष्ट्रात काय चाललय आणि अंबानी सारखेचे आणि राजकारण्यांचे भव्य दिव्य श्रीमंती तसेच त्यांचा जहागिरदारपणा मेडीया दाखवतेय... आणि गरीब जनता तोंडात बोट घालून फरक बघत बसलाय कि मेळावा कुणाचा मोठा आणि चांगला झाला... वा रे जनता...
राहुल कुलकर्णी लोकसभेच्या वेळेला तुमची सत्यता स्वीकारली होती, त्या वेळी तुम्ही महायुती थोडक्यात बामानाची चाटू गिरी करीत होता की नाही, जानव्याची शपथ घेऊन सांगा!
सुप्रिया सुळे पेक्ष्या खूप चांगल बोलतात...
नाही तर सुळे नुसतं emotional
म्हातारपणात पवारला धक्का बसला असता त्यात पवारांचा आजार या दोन कारणांमुळे लोकांनी सुळे बाईला मतदान केले
खरा विकास दादांमुळेच झालेला आहे
बारामती दिसत नाहीस वाटते🤣
Sharad pawar mule to ala ahe nhitr ajit pawar la kon vichrla asta re
कुलकर्णी साहेब दादा 100 टक्के मुख्यमंत्री होणार धन्यवाद तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल ❤❤❤❤
ताईच. काम खुपचं चागलं आहे
राहुल सर,
महाविकास आघाडी 155+
महायुती 115
महाराष्ट्र फिरा, सत्य समजेल,
दादा❤❤
अहो कुलकर्णी साहेब जरा नागपूर मध्ये जाऊन पण व्हिडिओ करा ना..
Khup sadhya saral watatat
कार्यकर्त्याना भेटण्यासाठी पाडवा मेळावा आहे, हे मुळात काय तेच नाही कळाले.. कारण सदर मेळावा पुर्ण लाईव्ह पाहिला. कार्यकर्ते येत होते, नमस्कार करत होते, पाया पडत होते, शुभेछा (देत) होते आणि काही सेकंदात परत जात होते. ह्यात कार्यकर्त्यांसोबतची भेट म्हणजे नेमकं काय ? नुसतं नमस्कार चमत्कार करून पुढ जाणे म्हणजे भेट घेणे का ? यात कार्यकर्त्याना वा चाहत्याना काय मिळाले..?? येण्याजाण्याच्या पेट्रोल / डिझेल चे पैसे तरी वसूल झाले असेल का ? असे कोण हे लोकं आहेत की काही कामाची अपेक्षा न करता वा कशाचा परतावाची अपेक्षा न करता यांच्या कडे येतात आणि का येतात ?? राजकारणात प्रेम वगैरे असे काही शब्दास जागा आहे का ? आलेले लोक हे एकतर अपेक्षा, चाटुगिरी आणि पुढारीपणा करणारे हे लोकं असणार किंवा त्यांचा बंगला आणि फुकटचा फराळ करायला आलेली सामान्य पोरं ढोरं असणार... बाकी असं काहीही दिसलं नाही... मेडीया देखील तंगडं तोडत दिवसभर एखाद्याकडे थांबते याचं नवल वाटतय.. महाराष्ट्रात काय चाललय आणि अंबानी सारखेचे आणि राजकारण्यांचे भव्य दिव्य श्रीमंती तसेच त्यांचा जहागिरदारपणा मेडीया दाखवतेय... आणि गरीब जनता तोंडात बोट घालून फरक बघत बसलाय कि मेळावा कुणाचा मोठा आणि चांगला झाला... वा रे जनता...
Bahutek rahul kulakarni sahebani ajit pawarala support karnyacha prayatna vatato.
दादांचे पत्रकार😂
Rahul kulakarni sirani aaj divasabhar Ajit pawar yancha prachar kela ,tyanchi sheti dakhavali,tyanche kamagar Dakhavale,tyanchya mulanchi,tyanchi ani tyanchya Bayakochi hi mulakhat ghetali mhanaje pracharat kahich kami sodali nahi.
जिरायत भागात फिरा मग समजेल
Maharashtrat pawaranpekshahi jast kartabgar, gunwan, charitryawan, nete aahet. BJP madhye khup nete kartabgar, atyant layak aahet. Msg hi pawaranchi zelegari, vakili, chatugiri kashasathi?
Mulatach dadana rajkaranat koni aanale, lahanacha motha koni kela, aarthik,samajik subhatta konamule hehi prasha vichara.
कुलकर्णी पंत तुमचा पहिलाच प्रश्न आयकून व्हिडीओ बंद केला.
नको एकु ना, कुणीही जबरदस्ती नाही केली
NDTV अजित चा प्रचार करतोय. शरद पवार विरोधी NDTV. भाजपा चा प्रचारकी करतोय
राहुल कुलकर्णी लोकसभेच्या वेळेला तुमची सत्यता स्वीकारली होती, त्या वेळी तुम्ही महायुती थोडक्यात बामानाची चाटू गिरी करीत होता की नाही, जानव्याची शपथ घेऊन सांगा!
जातीयता सोडा मुद्दे वर बोला ,बुद्धी वापरा ,जेव्हा बुद्धी व मुद्दे नसतात तेव्हा जातीवर बोलतात.
फक्त अजित दादा पवार