खुशीचे नाव खुशी/आनंदी ठेवा ती आल्यापासून तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद आहे आणि दादा मला माहित नाही तुम्ही घराला नाव दिले की नाही पण द्यायचे असेल तर"स्वप्न"हे नाव द्या.कारण सुंदर घर हे सर्वांचेच स्वप्न असते बाकी जे तुम्हाला योग्य वाटेल ते..तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा💐💐
दादा वहिनी सगळ्यात पहिला उदया खुशीच बारस आणि घराची पुजा याबद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा, मला तुमच्या घराच्या पुजेला यायचे होत तस मी दुसऱ्या 1 तुमच्या विडिओ मध्ये कमेंट केले होते, आम्हाला घरच्या पुजेला नक्की सांगा म्हणुन असे. पण उदयाच पुजा आहे आणि आम्ही खुप लांब राहतो महणून नाही येऊ शकत पण मी एकदा तुमच्या घरी येऊन जाईन, माझ माहेर सोलापुर आहे, तुम्ही आणि वहिनी खुप छान आहे आणि शिवानीची आत्या पण खुप छान आहे. आणि खुशीच नाव, अवनी, वैभवी, आनंदी, यशस्वी, समृद्धी, आणि खुशी हे नाव आता आहे तिझ ते पण मस्तच आहे. यातल कोणत नाव आवडल तर नक्की ठेवा, सगळे नाव खुप मस्त आहेत हे. पुन्हा एकदा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी 💐🎊🥳. एकदा मला replay नक्की दया 😊
दादा..खुशी हेच नांव योग्य आहे आणि घराचं नांव ठेवले नसेल तर सृष्टी किंवा स्वप्नपूर्ती ठेवा. तुम्ही सर्व सदैव खुश रहा, दोन्ही कन्यांच्या रूपात तुमच्या घरी सृष्टी अवतरली आहे आणि तुमची सर्व स्वप्न पुर्ण होवोत... खुप खुप हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐💐
Sonika(golden)☺️nav khup chan ahey....pn mazya mate tumhi tichya navryshi pramane je akshar aale aahey akshra pramane nav thevave....amhi pn asac kela....mazya mulanchi name navrushi pramane sonal ani mulac nav Mahesh alela bt aamhi tyac akshra varuni Sonika ani manomay thevle...Sonika is goldan ani manomay he ganpati bappac nav ahey ☺️🙏
अनेक नावं ठेउन काय करणार..गोंधळ होईल नावांचा..बारश्याचा विधीच करायचा असेल तर नक्की करा.. खुशी आणि शिवानीच्या नावानी अनाथ अश्रमात थोङफार दान करा.. ह्या मुलांना त्यांच्या नावानी हाक मारणारे त्यांचे स्वताचे आई वडील नाहीत. आशिर्वाद लागतील.. माझे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खुप खुप अभिनंदन व आशिर्वाद. 🙏
" जास्त पैसे आले म्हणून माजू नका आणी गरजेला कमी पडले तर गेल्यावेळेप्रमाणे दुसऱ्याला माघू नका........पैसे जरा जपून वापरा नाहीतर कमी पडल्यानंतर पुन्हा काम न करता दुसऱ्याला मागता बसताल व्हिडीओ काढून ".......
अवनी नाव ठेव दादा
अ =अन्न
व=वस्त्र
नी=निवारा
तिच्या पाय गुणाने हे सगळं लाभलं तुला हेच नाव ठेव
Mastch
Mst ahe hech name theva
Right
Avani cha means prudvi hoto
@@komaltanpure5653 mi navacha arth nahi sangitla
ताई खूप नशीबवान आहेस तुला इतका छान भाऊ मिळाला आहे.
प्रगती ठेवा तुमची प्रगती zali आहे तिच्यामुळे
What is for grandma. Not fair. God bless you khushi love you
शिवानी ची बहीण शाल्वी (म्हणजे लक्ष्मी )😊😊👍👌
Veera.... 😀
Sanskruti, swaradhya sanvi,gauravi,Shree,Gargi,shlokaa,trishika,siddhikaa,aarvi,aaddya
खुशीचे नाव खुशी/आनंदी ठेवा ती आल्यापासून तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद आहे आणि दादा मला माहित नाही तुम्ही घराला नाव दिले की नाही पण द्यायचे असेल तर"स्वप्न"हे नाव द्या.कारण सुंदर घर हे सर्वांचेच स्वप्न असते बाकी जे तुम्हाला योग्य वाटेल ते..तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा💐💐
हो बरोबर आहे
Right
@@madhurimuleysinging 0
Khoop khoop abhinadan vastu shanti aani barsha sathi
(Avni) अवनी -पृथ्वी, डेव्हिस नावांपैकी एक, एका देवीचे नाव.
हा अर्थ आहे दादा आणि शिवानीला मॅच पण नाव होतं शिवानी आणि अवनी.
आंनदी नाव चालेल कारण खुशी आली तर आनंदच होत आल तर हे नाव ठेवा वहिनी
Sidhi he nav pan nice aahe
3
प्रगती, तन्वी, अरोही, आरती, अथश्री, अहाना त्रिशा, मानसी, प्रतिक्षा
Mula sati navin chan nave sanga
दादा वहिनी सगळ्यात पहिला उदया खुशीच बारस आणि घराची पुजा याबद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा, मला तुमच्या घराच्या पुजेला यायचे होत तस मी दुसऱ्या 1 तुमच्या विडिओ मध्ये कमेंट केले होते, आम्हाला घरच्या पुजेला नक्की सांगा म्हणुन असे.
पण उदयाच पुजा आहे आणि आम्ही खुप लांब राहतो महणून नाही येऊ शकत पण मी एकदा तुमच्या घरी येऊन जाईन, माझ माहेर सोलापुर आहे, तुम्ही आणि वहिनी खुप छान आहे आणि शिवानीची आत्या पण खुप छान आहे.
आणि खुशीच नाव, अवनी, वैभवी, आनंदी, यशस्वी, समृद्धी, आणि खुशी हे नाव आता आहे तिझ ते पण मस्तच आहे.
यातल कोणत नाव आवडल तर नक्की ठेवा, सगळे नाव खुप मस्त आहेत हे.
पुन्हा एकदा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी 💐🎊🥳.
एकदा मला replay नक्की दया 😊
दादा वहिनी खुशी च्या जन्म नंतरच तुमच्या जीवनात सुख वैभव आले, त्या मुळे वैभव लक्ष्मी नाव ठेवा
दादा..खुशी हेच नांव योग्य आहे आणि घराचं नांव ठेवले नसेल तर सृष्टी किंवा स्वप्नपूर्ती ठेवा. तुम्ही सर्व सदैव खुश रहा, दोन्ही कन्यांच्या रूपात तुमच्या घरी सृष्टी अवतरली आहे आणि तुमची सर्व स्वप्न पुर्ण होवोत... खुप खुप हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐💐
युगंधरा, गौतमी,युवराज्ञी,यौगीनी,ज्ञानेश्वरी,मंजिंरी,kranti,mudra,divyanka,
दादा यशस्वी नाव ठेवा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही प्रत्येक ठिकाणी यश येईल खुशी ची आत्या
Ho kharch
खुशी खुप छान आहे दादा
Tumcha aaila sadi nay ghetli ka
Ho .kharach khupppppppppppp chan ahe. Hech name theva
AqI😂 11q1q
सर्वांनी खूप छान छान नाव सुचविली आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. व तुमची अशीच खूप भरभराट होवो ह्या शुभकामना.
माझ्या बाळाचं नाव पण खुशी आहे आमच्या घरात मुलगी नव्हती मुलगी झाली म्हणून नाव खुशी ठेवलं 🥰🥰
Ganesh Dada tumcha patryache ghar te navin ghar pravas amhi pahila tumche khup khup abhinandan
खुशी हे तिचं नाव तिला खूप छान वाटतं तरी पण तुम्हाला दुसर ठेवायचे तर अवनी ठेवा शिवानी अवनी एक नंबर आहे
योगिता नि गणेश दा वास्तू शांती करणार आहे खूप छान काम केले अवनी छान आहे
ननंद भावजय छान राहता अश्याच हसत खेळत खुष रहा
Arnavi, Prisha, Avni, Aarohi, Ovee, Sanvi,
Sonika(golden)☺️nav khup chan ahey....pn mazya mate tumhi tichya navryshi pramane je akshar aale aahey akshra pramane nav thevave....amhi pn asac kela....mazya mulanchi name navrushi pramane sonal ani mulac nav Mahesh alela bt aamhi tyac akshra varuni Sonika ani manomay thevle...Sonika is goldan ani manomay he ganpati bappac nav ahey ☺️🙏
खुप छान शॉपिंग एकदम मस्त दादा
Shiwanichi bahin shravani nav thewa dada god bless you to all of you
भवानी ठेवा
शिवानी -भवानी
खुशी हेच नाव छान आहे आणि तुम्ही ते खुशा म्हणता ते छान वाटत आणि तुमच्या आयुष्यात सदैव खुशी आलेलीच आहे
Cutest girl khushi
गितीक्षा आणि यज्ञा या donhi paiki ek naav theva chhan aani unique aahet...
Kuthe ghetlya sadya dukanach Nav kay
समृद्धी पण छान आहे नाव. ती आली आणि तुमचं घरं समृद्ध झालं
Mz pn nav samruddhi ahy
💛Samruddhi 💙
Yashashri..😍
यशश्री नाव ठेवा दादा तुम्हाला कधीच यश कमी पडणार नाही
Khupch Chan video Dada
आराध्या हिंदवी देविका
Pragati nav thava
खुशी नाव श्रावणी ठेवा 👌👌🙌🙌
Shravani theva
समृद्धी ठेवा
उन्नती नाव खूप छान आहे उन्नती म्हणजे प्रगती 😊 तुमची छान प्रगती झाली 😊
सानवी ठेवा
उद्या तुम्ही UA-cam वर लाइव्ह ला या खुशी ची नाव आणि बारस ठेवताना या आम्हाला UA-cam फ्यामेली बगणार आहे
श्रेया नाव ठेवा खुप सुंदर नाव आहे
*वेदिका* का ठेवा ती आल्या पासून तुमच्या आयुष्यात आनंदी वातावरण झाले आहे.
वेदिका लक्ष्मी चे प्रतिक आहे
दादा ,कल्याणी, नाव छान आहे. खुशी झाल्या पासुन तुमचे कल्याण झाले आहे. सो कल्याणी नाव ठेवा.👍👍👍👍👍👍👍
स्वरांजली ठेवा स्वरांसारखा तिचा कोमल आवाज
आनंदी ठेवा ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन आली आहे म्हणून खुशी च नाव आनंदी ठेवा
Shloka nav theva khushi chi aatya ... congrats dada vahini
योगिता+गणेश= योगेश्वरी
दादा, वहिनी तुमच्या दोघांच्याही अक्षारांचा 'योगेश्वरी'या नावात समावेश होतो.
Konty shop madhe gelta
Congratulations ganesh dada😄
Xylophone Boccioni,🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🙄🙄🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
Khushi ch nav shivanshi /shivnya theva
दादा खुशी च नाव नारायणी ठेवा..नारायणी म्हणजे महालक्ष्मी . तीच्या पायगुणाने तुमच्चा घरी लक्ष्मी आली आहे...
खुशी चे नाव कल्याणी ठेवा
आराध्या नाव ठेवा दादा
अनेक नावं ठेउन काय करणार..गोंधळ होईल नावांचा..बारश्याचा विधीच करायचा असेल तर नक्की करा.. खुशी आणि शिवानीच्या नावानी अनाथ अश्रमात थोङफार दान करा.. ह्या मुलांना त्यांच्या नावानी हाक मारणारे त्यांचे स्वताचे आई वडील नाहीत.
आशिर्वाद लागतील..
माझे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
खुप खुप अभिनंदन व आशिर्वाद. 🙏
He khar ahe👌👌
श्वेता , प्राजक्ता, समुद्धी , अवनी ,राजनंदीनी ,
सई , अनुष्का , समिक्षा, ओवी , सृष्टी , निधी
आनंदी ठेवा कारण ती तुम्हचया घरात आनंद घेऊन आली आहे
ADVITA theva. Mhanje unique. Marathi mdhe artha Mala explain nhe krta yet
समृद्धी ठेवा ती आल्यापासूनच तुमच्या आयुष्यात समृद्धी आली म्हणून
हो, मी पण हेच सांगणार होते. समृद्धी हेच perfect नाव आहे बाळाचे. लाडाने तुम्ही तिला खुशी म्हणूच शकता.
Khup chhan kharedi 👍
💐🎂👍😊 Navin gharachya hardik shubhechha tumhala, navin ghar tumhala hamesha labhdayak, sukh karak rahu aase ishwarcharni prarthana,
Khushiche nav tumhi "sukhda , sharwari,Divya, Tejswini,shubhlaxmi, varada je aavdel te rhega,👍☺
शिवन्या हे नाव ठेवा
Ho hech theva
योगिता+ गणेश= योगिनी,
Good suggestion Namita. Barober ahe
Aanandi nav theva khushice
Khushi ch naav theva , naturally te tumchya tondun nighale aahe.🥰🥰
Sarv family chan aahe 🥰🥰
Tumche gav konte ahe?
खुशी चे नाव खुशीच खूप छान आहे ❤️👌👌
खुशीच नाव छान आहे
Narkhedkar ch dukan ahe ka
नवीन घर पाहिलं कार्यक्रम अभिनंदन ❤️❤️
आता एक 🚘कार पण घे मंजे घराला शोभून दिसेल....
दादा ओवी, आरोही, श्रेया, कीवा परी, नेहा, अंकिता,धनश्री,भारगवी, तुम्हाला याचा मधुन जे नाव आवडेल ते ठेवा 😊😊
Aarvi
ती तुमच्या आयुष्यात आनंद घेवून आली आहे... तीच नाव 💖आनंदी💖 ठेवा.
Khushi Nice name
गणेश योगिता शिवानी तुमच्या तिघांच्या नावांमधील अक्षरांनी मी नाव तयार केले आहेत
१-गिनीशा
२-शिवांगी
३-निशीता
४- युगांशी
यातील एक नाव ठेवा 🙏
👌
Mohol madhe kuthe rahta aapan
दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात ,दोन लक्ष्मी आहेत तुमच्या घरी👌
शिवानी जस नाव ठेवल तस श्रावणी ठेवा शिवानी श्रावणी all the best neme like 👍🙋🏻♀️ me
Avani, devyani, mayra, radika is best name 😍
Dada abhinanadn ashich pragati houde tumch ghar pan khup chan kel ahe ani khushi che nav sejal kiva narayani theva
आत्या ख़ुशीच नाव आरोही ठेवा खुप छान नाव आहे🙏 प्लीज❤️
आनंद हे खुप छान आहे नांव खूप खूप शुभेच्छा 🥰🥰🤗🤗👌👌👍👍💐💐
मोठी शिवानी धाकटी अवनी हीच नाव छान वाटतात नाही तर पल्लवी ठेवा 😊😃
संस्कृती नाव् खूप मस्त् आहे
प्रगती नाव ठेवा
श्रावणी आनंदी हितेश्री हे नाव ठेवा खूप छान वाटतील राव
Khushi ch naav Khushi ch khup chhan aahe ❤️
Khup chan vatal dada tumhala anandi baghun asech hasat raha devajaval hich prarthana aani tumchya mulila khup prem aamchya parivarakadun aani khup shubhechha
Viha manje Swarg hoto Khushi Che naw viha thewa tumcha sansar kute kami aahe swarga peksha😘😘😘
Shivanjali (शिवांजली ) , shivannya (शिवन्या) , aanandi (आनंदी ) Ya paike ek theva
दादा आनंदी नाव ठेवा छान आहे😸👌👌👌
तुमचे भाऊ बहीणचे नाते खूप छान आहे 👍👌
Khushi is so quat 👌👌👍👍
न्निशा ठेवा🙏
खुशी धनश्री राजनंदीनी यातील पण ठेवा छान आहेत
स्वानंदी नाव ठेवा दादा
खुशी चे नाव देवकी कादंबरी सृष्टी असा माहिती👌👌👌👌👍👍👍
राजेश्वरी नाव ठेवा खुप छान आहे 💝😘❤❣️
Kuthalya shop madhun ghetlya saadya Dada?khup chan aahet
अभिनंदन तुम्हाला .💐💐असेच नेहमी आनंदी रहा खुश रहा .तुमची भरभराट होवो
शिवानी आणि शिवानजली
" जास्त पैसे आले म्हणून माजू नका आणी गरजेला कमी पडले तर गेल्यावेळेप्रमाणे दुसऱ्याला माघू नका........पैसे जरा जपून वापरा नाहीतर कमी पडल्यानंतर पुन्हा काम न करता दुसऱ्याला मागता बसताल व्हिडीओ काढून ".......