नैसर्गिक पद्धतीने जांभूळ आइस्क्रीम | Jamun Icecream Recipe | Icecream Recipe | Natural Icecream |
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- नैसर्गिक पद्धतीने जांभूळ आइस्क्रीम | Jamun Icecream Recipe | Icecream Recipe | Natural Icecream |
जांभूळ आइस्क्रीम साहित्य आणि प्रमाण :
२५० ग्रॅम जांभळं
१/२ कप अमूल फ्रेश क्रीम
१/२ कप म्हशीचे कच्चे दूध (निरसं)
१/२ कप मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर
२ टीस्पून खडीसाखर पावडर किंवा पिठीसाखर
#vaishalideshpande #icecream #icecreamrecipe #naturalicecream #marathirecipe #recipevideo #food #kitchenhacks #healthyrecipe #homemade #homemadefood #homemadeicecream #vaishalideshpanderecipes #recipemarathi #वैशालीदेशपांडे #वैशालीदेशपांडेरेसिपीज
Your Queries :
ice cream
ice cream recipe
icecream kaise banate hai
icecream kaise banaen
icecream icecream
ice cream banane ka tarika
ice cream banana
jamun ice cream
jamun ice cream recipe
jamun ice cream roll
jamun ice cream by vaishali
jamun ice candy
jamun icecream amul
natural
natural icecream
natural ice cream
natural icecream recipe
icecream recipe in marathi
natural icecream in marathi
icecream easy recipe
homemade icecream
homemade icecream recipe
homemade natural icecream
आइस्क्रीम
आइस्क्रीम कैसे बनाएं
आइस्क्रीम कैसे बनाये
आइस्क्रीम कैसे बनाते हैं
आइस्क्रीम आइस्क्रीम
आइस्क्रीम कैसे बनती हैं
जामून आइस्क्रीम
आइस्क्रीम कसे बनवायचे
Mast khoop chaan ice cream
Mast ,,,,,,
अप्रतिम दिसतंय 👌👌
Khup chhan
कित्ती मस्त रंग आला आहे. मी करून बघणार आहे. खूप छान दिसतेय.
Khupch chan, tumchya receipe mala khup avadtat.
धन्यवाद
वाह वाह
Mi banun baghanar aahe. Khup chhan distoy ice-cream. Mango ice-cream pan dakhavana kasa banvaycha.
आपल्या चॅनलवर आंबा आइस्क्रीम व्हिडिओ अपलोड केला आहे.
Excellent recipe 👌👌👍
Mast ekdam tempting
Wow kay colour aalay. superb
ताई आम्ही आमच्या बागेतली जांभळे वापरली.. Taste was to good!!
मस्तच. खूप भाग्यवान आहात.
मस्त मस्त👌
Khoopach chhan, Tai.
Khup sunder. Me banavnar❤
Khup chhan👌
Khup chan❤❤❤
खूप छान दिसते आहे.
मस्तच 👍😊
Wow👌👌🙏
Yummy 😋😋😋😋😋😋
Mast ekdm sopi recipe aahe ...tumchya recipes mla khup aawdtat.
धन्यवाद
खूप सुंदर. ..अशाच पद्धतीने आपण इतर फळांचा वापर करून पण आईस्क्रीम तयार करून बघू शकतो ना. ..?
आपल्या चॅनलवर आपण अशी वेगळ्या चवीची नैसर्गिक पद्धतीने केलेली आइस्क्रीम दाखवली आहेत.
Mast
Mast...
Fanasa che ice cream dakhaval please
करूयात
@@VaishaliDeshpande please 🙏
निरस दूध का?
Niras dudh vaparal nahi tar chalel ka
चालेल पण मग क्रीम तीन टेबलस्पून जास्त घ्यावे लागेल.
Yat jamun cha gar taku shakto ka
हो चालेल.
Yata ice Cristal nahi yenar na
नाही होत
Milk powder kuthali vaparaliy ?
कोणत्याही कंपनीची चालेल. मी अमूल कंपनीची वापरते.
ताई असच आंबा आईस्क्रीम केल पण त्यामध्ये आईस क्रिस्टल झाले त्यासाठी ते होऊ नये म्हणून काय करावं
आइस्क्रीम लवकर सेट होण्यासाठी फ्रीजचे सेटिंग वाढवले तर कधीतरी आइस क्रिस्टल्स तयार होतात. मोठ्या प्रमाणावर आइस्क्रीम असेल तर दोन डब्यात ठेवा. आपल्याला कमेंट्स आहेत की आंबा आइस्क्रीम छान जमले. पण पाहिले सांगितले आहे त्याप्रमाणे कदाचित या गोष्टी झाल्या आहेत का ते बघा.