पुनग्यावरच्या कमेंट्सवर पुनग्याची रिअॅक्शन😂 | पुनग्या वांगडा विनू ची प्रभातफेरी | ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुनग्यावरच्या कमेंट्सवर पुनग्याची रिअॅक्शन😂 | पुनग्या वांगडा विनू ची प्रभातफेरी | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विनू तुझा आवाज सुंदर आहे मी तुझा जुना विडिओ पाहिला त्यामध्ये बाबल्या चा छान डान्स आहे पुनम ताई छान आहे आज कुठे निघाली तुझ्या बरोबर खुप भांडते असेच मजेत रहा
Thanku so much 🙏
तुमच्यातला निसर्ग म्हणजे स्वर्गच आहे, 😍
पुनमताई पुष्पाताईक जास्त काम लावत नाय, बहिणीक सांभाळुन घेता.
👍
पूनम ताई सारखी बहीण सगळ्यांना हवी ❤️❤️❤️❤️
मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात रोज बघते.... पुनम ताई आणि पुष्फा खुप आवडते... विनू दादा खुप छान बोलतो
👍👍😃
पुनम ताईला एकटीवा गाडी घेयला साग विनूभाऊ खुप हुशार मायाळू आहे ताई आणि तुम्ही सर्वच
Khup khup chhan videos astat tumche asech bnvt rha ....❤😊
विनू..तू अधून मधून एखादे गाणे नक्कीच म्हणत जा.. खूप छान वाटतो तुझा आवाज..आताचे गाणेही छान वाटले.. युनिक वाटले👌just keep it up 👍😎
Nakkich
गाणे कोणते आहे? खूप छान गाणे होते. Please ganyachi links pathva.
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏
Punam Tai apli ch bhasha mast ha tich bola
पूनम ला गाडी चालवायला शिकव विनू पूनम हुशार आहे टूविलर
नको नको पूनम ताई नको मुंबईची मराठीभाषा बोलू... आपली मालवणी मस्त आहे.. तिच्यात गोडवा आहे... 🙏🏻🙏🏻
तुमचे गाव खूप छान आहे , आणि तुम्ही बहीण भाऊ सुद्धा एकदम भारी
🔥 खतरनाक.. निसर्ग जाम भारी वाटला..👏😀🌴colours of Kokan 🌴
Poonam tai gajali bhari asa. Malvani bhasha bhari. ❤❤❤❤
विनू तुका आज जेवची गरज नाय ..पोटभर शिव्या खाल्यास पुनमच्या 😂😂😂
विडिओ सुंदर बनवता ,कोकणातील निसर्गाचे आकर्षण निर्माण केलं ,कोकणातिल वर्ष भराची कामे हसत खेळत दाखवता ,ह्या गडबडीत नानांच्या पायावर दुर्लक्ष करू नका ,पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा ,(वाडातर)देवगड
😊😊कुठे चाललात चालत चालत
Punam tai khup Sundar nisarg aani tumhee sudhha
मी तुमचे अनेक व्हिडिओ पाहिले, हसून हसून पुरेवाट झालेली आहे, विनू तुम्ही सुध्दा किती हसता, खूप छान वाटते, तुमच्या सर्वा चे संवाद खूप खूप छान आहे, अगदी natural, punam tai , pushpa, बाबू, विनू all members che bonding khup Chan aahe
तुमच्या गावाला सुंदर ते ची देणगी आहे
Thanks , City राहणारा माणसांचा औषधाविना तनाव नाहीसा होतो , तुमचे vdo pahile मुळे.
From Pune.
😃😃🙏🙏❤️
छान असतात तुमच्या गजाली. तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात.मालवणी भाषेतला गोडवा फारच सुंदर आहे.
👍👍😊
काय पण सांग पुनम ताई असली की व्हिडियो भारीच होतो, ताई आज तू विनू ला मूर्ख नाही बोललीस यार ,विनू व्हिडियो भारीच बनवला
😄👍
नारबाची वाडी 👌👌👌
पुनम ताईला पंचायत समिती जाऊक सांगा रस्ताचा काम होईल
वाट वळणाची. निसर्गरम्य नरिंगऱ्यातली. आता हिरवाईने परिसर अधिकचं खुलून जाईल.. 👍
Nice🙏
पुनमताई....😁😁💐👌🏼
पूनम tu मालवणी ch बोल बरी वाटते yekayla
Punem tai chan boltate
विनु दादा भारी तुझे विडिओ असत
Thanku
Nice
Mast mast mast
पूनग्या ग्रामपंचायत सदस्य असताना वाहाळावर साकव मंजूर करून घी
❤❤❤❤ Poonam tai
नांव ठेवणारे खूप असतात, लक्ष देवु नये काम करत रहावे, गावात सुधारणा करावी
Vinu aavaj chan ahe
Song 🎶 gat ja n video mdhe kdhikdhi😊
Ho ho
Nice Volg पूनम विनू दोघेही भारीच
👍👍😊
Nice 👌👌🎉
Masta gaav, masta walk
खुप सुदर
Punam tai etki chalali baba mi damlo ekad😂
छान
मस्त वीडियो
Babu patil bhari comedy kartt
Nice video
mast gajali
पुनम चा नाच आम्हाला बघायचा आहे
ED chi dhaad....... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Patil Dr Yacha hospital ahe tikade maza jalm zalay tumcha ekade ani te nav nahi mahiti bramhan ahet fakt Navarra baiko rahaychi patil Dr ahet techa phude tikade yaycho amhi ata nahi yet naringre gave khup chan ani mast
पूनम ताई विनू दादा ना मूर्ख बोलू नका..बाकी तुम्ही खूप मस्त आहात सगळे❤
Nice video
तुम्ही सगल्यानी मालवणीतच बोला.छान वाटतं.
kartya किती गोड... 😂😂😂😂😂
Punam Tai sarkhi bahin saglyana milavi .
पूनम सायकल नाही tr स्कूटर घे.वेळ vachel
Shevat mast hota 😂
😂😂😂
❤
Innocent poonam..
Ago poonm aapli malvani Bhushan Bari gavak
पुनम ताई बरी आहे ना
😮
🎉🌹❤❤❤🌹🎉
Gadi valyn thoklyn tar techa kay javcha nay .aplach pekat modtla techy peksha saytin chllela bra😂😂
😂😂👍
Video lavkar takat chala tumcha
Mhanje ajun kiti lavkar… parvacha video ahe ha… lavkar ani nantr ne etakasa farak nahi padat… roj videos yetat
अगो पुणग्या मालवणीच बोल कशाक भाषा बोलतस नानाचो पाय बरो झालो ना काळजी घेवक सांग बाकी व्हिडिओ भारी👌
👌👌MH07देवगड.
Nashibavan aahat tumhi
आमची शाळा दाखव गावची
2024 aamdarin
Nisagr apratim
मूर्ख हा शब्द पुनग्या ताईचा पेटेंटेड आहे. Its used only by Pungya tai 😂😂
😂
Poonam la gadi shikva
कोण कारट
पूनम झाशीची राणी , विनू तू कबूल केलंस ना खाकशी दाखवशील
Dakhvalel ba bittuchya lagnat
@@ColoursofKonkan आमचं घर दिसला नाही डॉ. चा
Poonam tai tu maheri jat nahi
Vinu ekdam barobar gavvalyancha paisa disun yet nahi..
पुनम ताई जरा मालवणी भाषा बोल मगो
बोला की
पुनम ताई विनु दादा ला गाली मस्त देतेस
पूनम छा आवाज मोठा आहे का नुसती मोठ्यन ओरडता करा आवाज कमी कऱ्यक hoyaa
Ed dhad padnar asel tar poonam taila bjp madhe pathva nahi tar shinde kade
Dukanat pan ja
Sagalch video madhe nahi dakhvat
He gane parat phudchya video madhye bol
Ho nakki
❤