गिरनार परीक्रमा आणि गुरु शिखर यात्रेचे वर्णन फारच सुंदर आणि गोड आवाजात ऐकून खूप आनंद झाला. सोबत वाटचालीचा व्हिडिओ पण असता तर अधिकच आनंद झाला असता. आज आमच्या लग्नाला ५२ वर्ष झाली आहेत. मी गेली १५ वर्षांपासून गुरु चरित्र पारायण करत आहे. गुरु शिखर यात्रा करावी अशी उत्कट इच्छा आहे. आज हा व्हिडिओ अचानक समोर आला हा दत्तगुरुंचाच एक संकेत असावा. मला योग्य मार्गदर्शन मिळावे हीच दत्त चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.
मी अनसुया नंदन गृप बरोबर याच वर्षी पहिल्यांदाच परिक्रमा केली ..खरच दत्तगुरुंच परिक्रमेत आपल्या भक्तांनवर खुप लक्ष असतं... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
मला पण खुप ईच्छा आहे कारण मी गुरुचरित्र पारायण लावले होते काम अडल म्हणुन खुप रडत होती आणि गुरु पारायण हि समाप्त झाले आणि त्या दिवशी साकाळी जिते मी जाॅब करते तिथे साधु आले आणि म्हणाले का रडते लवकरच तुझ काम होईल अस सांगुन निघुन घेले खुप शोधले नाही सापडले आजही त्याना ओळखु नाही शकले याची खंत वाटते
खूप खूप धन्यवाद माझा अनुभव इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल 🙏🙏
जय गिरनारी 🙏
@@SatyaSanatanjagruti खूप सुंदर अनुभव होता आपला गिरनार यात्रे चा तुमचे भाग्य जे तुम्हाला जायला मिळालं मी खूप प्रयत्न केले गुरू माऊली मला बोलावतच नाही
नक्की योग येईल... श्री गुरुदेव datt🙏🙏@@kunalpawar9253
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 श्रीपादराजं शरणम् प्रपद्ये 🙏 जय शंकर बाबा जय गिरनार 🙏🔱
तुम्ही खूप भाग्यवान आहात आम्हाला पण blessings द्या 🙏🙏
* गुरुदेव माझी सुध्दा खूप खूप इच्छा आहे गिरनार दर्शनाची. स्वामी लवकर येण्याचे योग येऊ द्या. श्री स्वामी समर्थ ....*
खूप छान अनुभव,खूप छान प्रकारे गिरनार परिक्रमा करून घेतली महाराजांनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👃🌼
गिरनार परीक्रमा आणि गुरु शिखर यात्रेचे वर्णन फारच सुंदर आणि गोड आवाजात ऐकून खूप आनंद झाला. सोबत वाटचालीचा व्हिडिओ पण असता तर अधिकच आनंद झाला असता. आज आमच्या लग्नाला ५२ वर्ष झाली आहेत. मी गेली १५ वर्षांपासून गुरु चरित्र पारायण करत आहे. गुरु शिखर यात्रा करावी अशी उत्कट इच्छा आहे. आज हा व्हिडिओ अचानक समोर आला हा दत्तगुरुंचाच एक संकेत असावा. मला योग्य मार्गदर्शन मिळावे हीच दत्त चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.
🙏🙏धन्यवाद
Shree Guru dev Datt 🙏❣️
जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🌹🌹
खुपच छान
खूप छान वाटले 👌👍👏👏👏👏👏
🙏🕉️श्री स्वामी samarth🕉️🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक.
दिव्य अनुभूती देणारा आपला स्वरही तितकाच आदभुत .🙏🙏🙏
जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇♀️🙇♂️
Shree guru dev datta 🌹 shree Swami samarth 🙏🌹 kaup Chan anubhav sare kalaa❤❤
मी अनसुया नंदन गृप बरोबर याच वर्षी पहिल्यांदाच परिक्रमा केली ..खरच दत्तगुरुंच परिक्रमेत आपल्या भक्तांनवर खुप लक्ष असतं... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Mala Anusuya group cha /agency cha number milu shakel . Mazi pn khup ichha ahe.🙏
🙏🙏🙏🙏🙏
Shree Gurudev Datta🙏🙏🌺🌺😊
खूप छान अनुभव श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. श्री गुरुदेव दत्त..🙏🌹🌹🚩🚩
🙏🏻🌸|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌸🙏🏻
🙏🏻🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏mazhi pn khup iccha ahe girnar jychi dattaprabhu che darshan ghyychi🥺
खूप सुंदर अनुभव
Shree gurudev Datta
Thanks for sharing 🙏
अवधूत चितन श्रीगरूदेव दत्त🙏🙏💐
खूप छान ❤
ओम् गुरुदेव दत्तय नमः🌹🙏
जय गिरनारी 🙏
Mast. Jai shree gurudev dutt
Avadhut Chintan Shree Gurudev Datta.❤❤
👌👌
श्री गुरुदेव दत्त 🙏
खुप छान अनुभव, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
मला पुढच्या वर्षी २०२५ ला गिरनार परिक्रमा करायची आहे.... कोणी मार्गदर्शन केले तर खूप आभारी असेन आपला 🙏
नक्कीच, तुम्हाला पुर्ण माहिती मिळेल.
मला पण परिक् मा करायची आहे.
।।जय गिरणारी।।❤
खूप सुंदर अनुभव. जय गिरनारी.
खुप खुप धन्यवाद दादा छान माहिती दिली श्नी गुरू देव दत्त ❤❤❤
🙏 श्री गुरुदेव दत्त 🚩🙏
🙏🙏
|| अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ||
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khupch chan anubhav
Jay Girnari
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त ❤❤
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌺🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌺🙏🏻
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ digmbara
Shree guru dev datta❤❤❤
Mi pan tya group la kasa add hou shakto?
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤
श्री गुरुदेव दत्त 🙏
मी पण माझा अनुभव नक्की शेअर करेन
मला पण खुप ईच्छा आहे कारण मी गुरुचरित्र पारायण लावले होते काम अडल म्हणुन खुप रडत होती आणि गुरु पारायण हि समाप्त झाले आणि त्या दिवशी साकाळी जिते मी जाॅब करते तिथे साधु आले आणि म्हणाले का रडते लवकरच तुझ काम होईल अस सांगुन निघुन घेले खुप शोधले नाही सापडले आजही त्याना ओळखु नाही शकले याची खंत वाटते
🙏🏼 जयजय श्रीगुरूदेवदत्त 🙏🏼
श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌼🌼🌺🌼🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🚩
श्री गुरु देव दत्त ❤❤
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩