Govinda Ahuja Majha Katta : कॉमेडी किंग अभिनेता गोविंदा 'माझा कट्टा'वर, अफलातून किस्से, धमाल गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2017
  • #Govinda #GovindaAhuja #shivsena #Marathi #ABPMajha #abpमाझा #MaharashtraPolitics
    Govinda Ahuja Majha Katta : कॉमेडी किंग अभिनेता गोविंदा 'माझा कट्टा'वर, अफलातून किस्से, धमाल गप्पा

КОМЕНТАРІ • 978

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  2 місяці тому

    Govinda : गोविंदा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार?
    ua-cam.com/video/SHfxlmUB3oM/v-deo.html

  • @SSPhysics
    @SSPhysics 6 років тому +680

    गोविंदाला मराठी बोलताना पहिल्यांदाच पाहतोय. उत्कृष्ठ, मस्तच..👍👍

    • @narendrakarangade7268
      @narendrakarangade7268 5 років тому +1

      ⭐⭐⭐⭐⭐आपने आ है💛👌

    • @ratndeepkarpe1133
      @ratndeepkarpe1133 4 роки тому

      Right

    • @BGGORE
      @BGGORE 4 роки тому +4

      विरार मध्ये बालपण गेलं शिक्षण पण तितेच झालं

    • @IRV1988
      @IRV1988 3 роки тому +1

      jabardast marathi bolata govinda sir ani bakiche janardasti boltata

    • @raveenagaikwad6554
      @raveenagaikwad6554 3 роки тому

      मी पण

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 5 років тому +455

    गोविंदानी खुप गरिबी पाहिली आहे..आमच्या शाळेच्या संस्थेतच गोविंदाने शाळा आणि महाविद्यालयिन शिक्षण घेतलं..तो पूर्णपणे मराठी आहे.. आजही गोविंदा विरारला आला की प्रचंड गर्दी होते..

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 років тому +4

      Me mitra prachand chahta aahe lahan panapasun agadi 1989 pasun 7 warshacha astana pasun.govinda sir atyant brilient actor aahet mhanunch aajhi amitabh ani he khans tyanchya barobar samora samor abhinay karayla ghabartat akshay ne bhagam bhag madhe govinda sirancha rol edit kela tyachya kalecha 25%pan use kela nahi ase he durdaivi bollyood aahe tyspeksha south changle tithe kharech talent la mahatva aahe.

    • @somnathwaghmare145
      @somnathwaghmare145 4 роки тому

      Are Ahuja surname aahe

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 4 роки тому +9

      @@somnathwaghmare145 मग काय झालं? त्याचं बालपण सर्व मराठी विभागात गेलंय.त्याची मित्रमंडळी सर्व मराठीच आहे.

    • @shivradhashivradha5727
      @shivradhashivradha5727 3 роки тому +3

      नेहमीच आवडता आणि ग्रेट गोविंदा

    • @mohmmadbilalmajidkhan5639
      @mohmmadbilalmajidkhan5639 3 роки тому +1

      chi chi allawys hero in vartak colledge vasai.

  • @DipakPatil-vz9pd
    @DipakPatil-vz9pd 6 років тому +683

    शुध्द मराठी हिंदी कलाकारांकडून ऐकून फार छान वाटतं. खरच हिरो नंबर 1

    • @stoneheartedyt4542
      @stoneheartedyt4542 4 роки тому

      @@KINGMJ1990 🤣

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 3 роки тому +3

      @Kenny Benny tu madrashya distoy ,tumhala hindi chalat nahi ,english chalte,jar mumbai marathi mansane nahi banavali,tar tu tujhya rajyat banav ekhadi mumbai ,bagh jamtay ka.tu kay aamhal shikavto re madrashya🤣

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 3 роки тому +1

      @Kenny Benny kare lavdya marathi asun marathi bolne garjech nahi ase mhanato,tula parprantiyani janmal ghatala aahe ka? Lavdya laj vatate ka ,bapala visarla aani dusryala ch bap mhanayal lagla

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 3 роки тому

      @Kenny Benny ek kam kar chutiye dna test kar ,nakkich bhaiyach rakt asel,tyanchi baju tu ugach nahi ghet😂

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 3 роки тому

      @Kenny Benny tujhya bapani tujhya aaila bhaiya,madrshi,punjabi,yanchyakade ek ek ratra pathvali ,tyamule tyanch mix version tujhya sarkhya chhakkya rupi paida jhali,😂 mala khatri aahe ki tula na gotya astil na hatyar,chhakya gandicha😂😂

  • @_Uchlya_
    @_Uchlya_ 7 років тому +561

    गुणी अभिनेता, गुणी माणुस आणी उत्कृष्ट मराठी. गोविंदाची मराठी म्हणजे, एकदोन हिंदी चित्रपट मिळाला की ज्या मराठी कलाकारांना मराठी बोलता येत नाही त्यांच्या कानाखाली सनसनीत चपराक आहे.

    • @sandeepsapkal4438
      @sandeepsapkal4438 6 років тому +26

      खरच गोविंदा हिंदी भाषिक माणूस असून कीती शुद्ध मराठी बोलतो अभिमान वाटतो.जे हिंदी चित्रपटात काम करणारे मराठी कलाकार असतील व त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेमात काम केले नसेल त्यांनी स्वत आपले आत्मपरीक्षण करा.

    • @sandeepsapkal4438
      @sandeepsapkal4438 6 років тому +13

      खरच गोविंदा हिंदी भाषिक माणूस असून कीती शुद्ध मराठी बोलतो अभिमान वाटतो.जे हिंदी चित्रपटात काम करणारे मराठी कलाकार असतील व त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेमात काम केले नसेल त्यांनी स्वत आपले आत्मपरीक्षण करा.

    • @ravithadhani9087
      @ravithadhani9087 6 років тому +5

      *उचल्या* me more
      Sd. . हम लव
      Y a

    • @jayhind9516
      @jayhind9516 6 років тому +2

      *उचल्या*
      गूड

    • @prashantgund588
      @prashantgund588 5 років тому +3

      Nice Govinda Sir

  • @ganeshindewar8996
    @ganeshindewar8996 5 років тому +95

    खरच अभिमान वाटला येवढा मोठा कलावंत गोविदा मराठी मध्ये बोलला जय महाराष्ट्र

    • @fgf-34-sdf-34
      @fgf-34-sdf-34 2 роки тому +3

      Unki maa Marathi(Maharashtrian) thi🙌🏻

  • @priydarshanrathod731
    @priydarshanrathod731 6 років тому +124

    किती छान मराठी बोलतो हा माणूस... वा दिलखुलास

    • @fgf-34-sdf-34
      @fgf-34-sdf-34 2 роки тому +4

      Unki maa Marathi(Maharashtrian) thi🙌🏻

  • @Ashish_Kusbhage
    @Ashish_Kusbhage 6 років тому +188

    किती प्रामाणिक माणूस आहे हा...स्वतःहून म्हणतोय कुठे गोविंदाच्या पिक्चर मध्ये अर्थ शोधताय, डोके बाजूला ठेऊन यायचं.🙏🙏

  • @rohitsutar9465
    @rohitsutar9465 3 роки тому +11

    अरे त्या सचिन चळगावकरला कोणी तरी शिकवा मोठे पणेचा कळस दाखवतोय मराठी असुन ही हींदी बोलतोय आणि गोविंदा सर great love you

  • @satwajisathe601
    @satwajisathe601 4 роки тому +14

    गोविंदा हे भारतातील ग्रेट अभिनेत्यांपैकी एक आहेत.तसेच ते खासदार देखील होते.एवढा मोठा माणूस असुन पण त्यांचे बोलणे वागणे हे अत्यंत जिव्हाळ्याचे वाटते.त्यांचे पाय अजुनही जमिनीवर आहेत.आपुलकीने‌ आणि हक्काने त्यांना अरे तुरे म्हणने ठिक आहे तरी देखील आपण मराठी आहोत समोरच्या व्यक्तीला आदरयुक्त बोलणे आपण शिकलो पाहिजे.🙏🙏

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 5 років тому +79

    खुप हळवा,मन मिळावु माणुस,एकदम दादा कोंडकेची कार्बन काँपी😁😁😁😁😁😁

  • @mandayadav3484
    @mandayadav3484 5 років тому +74

    खुपच छान बोलतात मराठी गोविंदा सर त्यांना कोनी पंजाबी नाही म्हननार मला वाटत त्यांनी एकदा तरी मराठी चित्रपट करावा खुप आवडेंन प्रेक्षकांना

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 5 років тому +90

    गोविंदा गोsssssssविंदा मराठी माणसांचा हा बंदा सर्व मराठी माणसांना आपल्यातला वाटनारा हा गोविंदा अमराठी माणसांबरोबर काम करून ही आपल्यातला वाटनारा हा आपल्या सगळ्यांचा 😎गोविंदा

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 2 роки тому +21

    गोविंदाजी मराठी मस्त बोलतात
    म्हणी वाक्प्रचार सुद्धा मस्त सांगतात👌
    आजच्या मराठी अभिनेत्री आणि रितेश देशमुखांपेक्षा ही चांगली मराठी बोलतात गोविंदाजी!

  • @BGGORE
    @BGGORE 6 років тому +81

    किती छान बोलता मराठी तुम्ही गोविंदा जी

  • @vaibhavdange6578
    @vaibhavdange6578 4 роки тому +55

    हा खरा मराठी कलाकार मराठी अस्मिता जपलीस गोविंदा ...इतकं छान मराठी बोलताना पाहून खूप छान वाटलं.......

  • @vaibhavpimpale7648
    @vaibhavpimpale7648 4 роки тому +366

    कृपया गोविंदा सरांना आरेतुरे नका करू , ते फार मोठे आहेत, त्यांना आव जावं बोलवा , विनंती आहे.

    • @vidyasonar1941
      @vidyasonar1941 3 роки тому +12

      Are ture karnare murkh ahet .

    • @professor.....1386
      @professor.....1386 3 роки тому +28

      हा खांडेकर स्वतः ला खूप शाना समजतो

    • @amarpatil9177
      @amarpatil9177 3 роки тому +2

      100% Barobar

    • @surajsarode4104
      @surajsarode4104 3 роки тому +4

      Haa Host beshist ahe

    • @santoshhaldankar2650
      @santoshhaldankar2650 3 роки тому +5

      गोविंदा ला अरे तुरे करोंन काय मिळवलं

  • @sachinvaikar6056
    @sachinvaikar6056 7 років тому +245

    खऱ्या अर्थी नट सम्राट आहे गोविंदा...असा नट होणे नाही

  • @vitthalgardi
    @vitthalgardi 6 років тому +523

    मीडिया वाल्यानी (तू)हा शब्द काढून टाकावा त्याजागी जर (तुम्ही) हा शब्द वापरला तर त्यांची इज्जत राहील

  • @samadhangajare4757
    @samadhangajare4757 3 роки тому +16

    सच्चा माणूस; ज्यानं मेलेल्या मानसांनासुद्धा जगायला शिकवले..;
    लोकांना हसवून आयुष्य वाढवलं..!!

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 роки тому +11

    अभिनेते गोविंदाजी छान मराठी बोलतात..
    सलाम 👏👏🙏

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 3 роки тому +7

    एक साधू जसा ध्यानांत हरउन जातो .....तसा गोविंदा नाचण्यात हरउन जातो ............respected govinda sir love you forever .......no one was and will like you

  • @shubhamkadam9204
    @shubhamkadam9204 7 років тому +154

    A marathi asun sudhha itki fluent marathi boltayt govinda sir.. ithech kaltay ki kiti aadar aahe yana aaplya Maharashtra cha aani aaplya marathi cha.. Nahi tar kahi kalakar ithe rahun tyana marathi samjat pn nahi... we proud of you sir

    • @indiautube4915
      @indiautube4915 7 років тому +8

      mala mahit navhata itka chaan marathi bolto Govinda..mast

    • @RK-li4zi
      @RK-li4zi 6 років тому +7

      sachin tendulkar yanchi mula tendulkar asun sudhha marathit bolayala jamat nahi..

    • @sushiep6700
      @sushiep6700 6 років тому +2

      Shuham Kadam you mean A marathi “Nasun”

    • @aatishrockz1
      @aatishrockz1 6 років тому +2

      Marathi medium madhe shikla aahe so obviously marathi fluent bolarach na

    • @sushiep6700
      @sushiep6700 6 років тому +1

      Aatish Bari mala mahit nhavta ya baddal.. he search cha kela nhavta... Dhanyavaad mahiti saathi.... mandal khoop aabhari

  • @ABC-vo2ub
    @ABC-vo2ub 6 років тому +58

    OMG...Govinda is so fluent in Marathi..I never knew..Great Sir..

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 4 роки тому +10

    मला तर खुपच आवडतो गोविंद आणि माझा च्या कट्ट्यावर मराठी त बोलयावर वाटत चा नाही की वेळा आहे कीणी आपलाच आहे असे वाटते 👍👌🙏

  • @sadashivkshirsagar5021
    @sadashivkshirsagar5021 5 років тому +41

    या मुलाखतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती गोविंदा संरानी एकाही पत्रकारांना वयाने लहान असूनही एकेरी हाक मारली नाही किंवा एकाही अभिनेत्याचा एकेरी उल्लेख केला नाही यावरून गोविंदा सरांचा साधेपणा आणी मोठेपणा दिसून येतो

  • @sumankhude8948
    @sumankhude8948 2 роки тому +8

    किती भारी मराठी बोलतआहे गोंविदाजी 👌मी गोंविदाजीची फेन नं १ आहे गोंविदाजी हिरो नं १ आहेत आणि नं१ राहनार 💖💞💝🤗I Love govindaji 💗💗💞💞💝💝💖💖😍😍🤗🤗👌👌👌👌💫💫

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 4 роки тому +11

    गोविंदा म्हणजे एक चॉकलेट हीरो मराठी माणसाचे मन जिंकणारा..... एक सांगलीकर

  • @madhuridange4510
    @madhuridange4510 2 роки тому +7

    गोंविदा सर मी तुमची खूप मोठी फँन आहे
    सर तुम्ही खरंच एक चांगला माणूस आहात मला तुमचा खूप अभिमान वाटतो तुमच्या सारखा डान्स कोणालाच नाही जमणार तुमच्या एक एक अदा वर मी फिदा आहे

  • @sunny6939
    @sunny6939 3 роки тому +13

    जरी गोविंदा पुढे गेला नसेल तरी तो सर्वांच्या मनात आणि हृदयात नेहमी अग्रगण्य आहे

  • @sagarkalambe5660
    @sagarkalambe5660 3 роки тому +6

    माझ्या संपूर्ण कुटुंबाला आवडणारे अभिनेते श्री. गोविंदा

  • @shirishdole7192
    @shirishdole7192 3 роки тому +6

    गोविंदा साहेब खरंच एक महान नायक आहेत, आणि गोविन्दा हे आपले महाराष्ट्र चे आहेत हे अधिक महत्वपूर्ण!

  • @rupeshmahale8259
    @rupeshmahale8259 3 роки тому +25

    गोविंदा सर,, और जॉनी सर जैसी मराठी shayad कोई हीरो या comedy कलाकार bolta होगा 👌🙂

    • @fgf-34-sdf-34
      @fgf-34-sdf-34 2 роки тому

      Unki maa Marathi(Maharashtrian) thi🙌🏻

    • @rupeshmahale8259
      @rupeshmahale8259 2 роки тому

      @@fgf-34-sdf-34 🙏 सही कहा,,,,,,, वैसे गोविंदा के बाद लड़की के रोल में रितेश भी कमाल कर गए है।

  • @shahajimotepatil4528
    @shahajimotepatil4528 6 років тому +547

    अस्सल मराठी बोलतो हा माणूस ...आणि एक आमच्या मराठी ऍक्टर आहेत त्यांना मराठी कमी इंग्रजी जास्त बोलतात

    • @santoshtattooz5469
      @santoshtattooz5469 5 років тому +3

      shahaji Mote Patil बरोबर बोललात साहेब

    • @pradeep4563
      @pradeep4563 5 років тому

      .

    • @ganeshshinde7116
      @ganeshshinde7116 5 років тому +4

      पण तो मराठीच आहे..

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 5 років тому +2

      shahaji Mote Patil te jast shala shiklyamule swatah la lai shahane samjtat

    • @rohitchikate9306
      @rohitchikate9306 5 років тому

      @@ganeshshinde7116 नाही भाऊ

  • @rahulp2537
    @rahulp2537 6 років тому +115

    बॉलीवूड सर्वोत्तम dancers पैकी एक...
    गोविंदा चे dance आजही छान वाटतात...
    नाहीतर आजकालचे पोट्टे नाचतात कि कवायत करतात हेच कळत नाही...

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 Рік тому +4

    ❤️❤️गोविंदा कडून मराठी ऐकायला मिळाले फार छान वाटले मला❤️❤️

    इतरही बॉलिूडमधील कलाकार मराठी भाषा फार सुंदर बोलतात👌❤️👌

  • @kundliklandge2591
    @kundliklandge2591 4 роки тому +29

    राजीवजी आपणास एक विनंती की अशा लाईव्ह शो वेळी आपण जरा भाषा आरे तुरे ऐवजी आव जाव जर वापरली तर चांगले वाटेल.समोरील व्यक्ती तुम्हाला कधी आरे तुरे बोलताना मी कधी पहिला नाही. आपला देश संस्कृतीचा आहे. धन्यवाद

  • @akshayb-257
    @akshayb-257 2 роки тому +6

    प्रत्येक गोष्टीला observe करून अभिनय करणारा कलाकार.. किती छान मराठी बोलत आहेत.

  • @Trendingviralvideos.
    @Trendingviralvideos. 3 роки тому +5

    खूप सुंदर गोविंदा सर तुम्ही ग्रेट आहात, आणि किती सुंदर मराठी बोलत आहेत खूप खूप खूप छान.

  • @dineshjangam7835
    @dineshjangam7835 5 років тому +108

    गोविंदा मराठी शाळेत शिकला आहे विरारला

  • @Gamer-lv2kf
    @Gamer-lv2kf 3 роки тому +69

    hero no 1... always

  • @abhishekgangan2252
    @abhishekgangan2252 5 років тому +79

    😂Sachin peksha mast boltoy

  • @siddheshbamane3673
    @siddheshbamane3673 6 років тому +30

    माझा कट्टाचे खुप खुप आभार! अशा विविध अवलियांशी आमच्यासारख्या लोकांबरोबर थेट भेट घडवुन आणल्याबद्दल! सयाजी शिंदे, ओवेसी, राम संपत सोना महापात्रा यांसारख्या एकापेक्षा एक महारथ्यांशी आमची आवड लक्षात घेउन आपापल्या वेळेनुसार बघण्याची संधी फक्त आणि फक्त इंटरनेट मुळे शक्य झाली.

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 роки тому +5

    गोविंदाची देवावरची श्रद्धा भक्ती पाहून मी धन्य झालो.

  • @kirankumar.......6933
    @kirankumar.......6933 5 років тому +6

    सर तुम्ही बेस्ट आहात , तुमच्या सारखा अभिनेता आजवर कोणीही झाला व होणारही नाही ......

  • @swapnilborale6682
    @swapnilborale6682 6 років тому +67

    अतिशय सुंदर मराठी..👍👍

  • @reflections9365
    @reflections9365 3 роки тому +13

    Govinda speaks wonderful Marathi

  • @NileshSuryavanshi
    @NileshSuryavanshi 7 років тому +161

    एक महान नट. बॉलीवूड मधील माझा आवडता मराठी नट .

  • @akshaytatiya2003
    @akshaytatiya2003 9 місяців тому +5

    किती छान मराठी बोलत होते गोविंदा सर
    Love u sir g😘❤️

  • @zubershaikh
    @zubershaikh 3 роки тому +9

    माझा सर्वात आवडता अभिनेता ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan 4 роки тому +3

    ह्या माणसाची मराठी चित्रसृष्टीला सुद्धा खूप गरज आहे इतका चांगला आणि गुणी अभिनेता मराठी चित्रपटात आला तर किती उत्तम चित्रपट होऊ शकतील

  • @priteshnile266
    @priteshnile266 9 місяців тому +1

    एकतर नीट ळ चा उच्चार
    आणि चित्रपटसृष्टी, शास्त्रशुद्ध इत्यादी शब्द खरंच जबरदस्त

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 6 років тому +184

    यशाच्या शिखरावर असूनही, पाय जमिनीवर असलेला मराठी कलाकार

    • @rutujashingote7951
      @rutujashingote7951 3 роки тому +4

      Marathi nahi Govinda Panjabi ahe

    • @vedantchitnis160
      @vedantchitnis160 3 роки тому +5

      @@rutujashingote7951 are pan marathi matitla aahe toh mhanun marathi
      Avdhut gupte cha jai jai Maharashtra majha gana aika mhanje tumhala kalel nakki marathi manus mhanje kay te

    • @rutujashingote7951
      @rutujashingote7951 3 роки тому

      @@vedantchitnis160 kat lihlay kahich samjat nahiye ,neet liha na

    • @vedantchitnis160
      @vedantchitnis160 3 роки тому +4

      @@rutujashingote7951 mi mhantoy ki jo manus Maharashtrat rahila aahe khup varsa tyala apan marathich mhanto tyamule govinda sudha marathich aahe

    • @rutujashingote7951
      @rutujashingote7951 3 роки тому

      @@vedantchitnis160 ho,pan tyachi jaat punjabi ahe

  • @sudhaunshusp
    @sudhaunshusp 3 роки тому +20

    Dear Govinda, I have tremendous respect for you as a person and as an actor. I love you and honestly want to see you again soon in the movies. You were, are and will always be our Hero Number 1. I wish you the best. Thank you Sir 👍

  • @HandsomePolicewala
    @HandsomePolicewala 3 роки тому +4

    गोविंदा जी कुठले आहेत हे महत्त्वाचे नाही.. कारण महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा जन्म झाला. लहानाचे मोठे ईथेच झाले..इथेच त्यांच पुर्ण आयुष्य गेल आणि त्यांना मराठी भाषेची चांगलीच जाणीव आहे हे त्यांच्या बोलण्यातुन आपल्याला समजते.. गर्वाची गोष्ट आहे आपल्या साठी🙏🙏👍👍👌👌😌😌

  • @btsfangirlsandy8331
    @btsfangirlsandy8331 5 років тому +9

    किती छान बोलतात गोविंदा सर....खरच हिरो नं. 1

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 роки тому +4

    गोविंद तुम्ही खूप छान मराठी बोलत आहेत, मी पहिल्यांदा पहिला.

  • @sworld6589
    @sworld6589 5 років тому +18

    Govinda maza aavdta superstar aani dancer😍 aahe

  • @Dipps
    @Dipps 7 років тому +83

    I was a big fan of Govinda once and I have no regrets. He is definitely Entertainer No. 1

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 4 роки тому +31

    स्वप्नील जोशी माकडा शिक मराठी बोलायला
    गोविंदाकडून शिक

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 5 років тому +41

    गोविंदा ची इज्जत करा ला शिका " तू " एवजी तुम्ही म्हणाला शिका म्हणतात

  • @adinathshinde1217
    @adinathshinde1217 6 років тому +22

    ALL ROUNDER ACTOR........ (DANCE , ACTING, SPEECH, EXPRESSIONS)

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 3 роки тому +3

    गोविंदा हे खूप तळागळातून व मेहनतीनं बनलेले आभिनेते आहेत, त्यांचा नेहमी आदर ठेवायला हवा, ABP माझा ला कळायला हवं.

  • @suvankarsengupta8434
    @suvankarsengupta8434 6 років тому +35

    Wow!!! Govinda is a marathi manush??? Great

    • @nuhmanhanif288
      @nuhmanhanif288 3 роки тому +2

      He is a punjabi but he speaks marathi. Even i also want to learn marathi.

  • @PoojaSingh-mn9zf
    @PoojaSingh-mn9zf 4 роки тому +16

    गोविंदा एक उत्तम कलाकार, सुपर नायक आहे, मी आतापर्यंत बरेच चित्रपट पाहिले आहेत ,,
    माझा आवडता नायक अजूनही गोविंदा आहे,
    आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा,,,,

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 3 роки тому

      तुमचं surname सिंग आहे तुम्हला मराठी कशी येते

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 роки тому +6

    गोबिंदा माझा खुप खुप आवडता हिरो आहे व कायम राहील 😊🌷

  • @gauravrajguru9108
    @gauravrajguru9108 3 роки тому +3

    अरे सर 🙏 काय स्पष्ट मराठी बोलता अप्रतिम👌

  • @sialo1
    @sialo1 Рік тому

    मला ही मुलाखत दोनदा ऐकायला लागली कारण पहिल्या वेळी मी गोविंदाचं मराठीच आ वासून ऐकत बसलो. excellent marathi for a non-maharashtrian. EXCELLENT. i know so many native marathi speakers who don’t speak half as well as him. and he comes across as so humble, accessible and nice!

  • @vitthalgardi
    @vitthalgardi 6 років тому +124

    अरे हे मीडिया वाले कधी बदलतील काय माहित, गोविंदा तुम्हाला (तुह्मी) म्हणून बोलतो आणि तुह्मी सुशिक्षित मूर्खासारखे (तू) हि भाषा वापरता , दुसऱ्याचा आदर करायला शिका हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक सामान्य माणूस आहात.

    • @vishalbendre7567
      @vishalbendre7567 5 років тому +1

      बरोबर बोललात

    • @aejazahmadsiddiquinaadanal5777
      @aejazahmadsiddiquinaadanal5777 5 років тому

      aksharsha tuchaan pakadla SAHI PAKDE HAI kharach maraathi bhaashikaane tu cha vapar talava

    • @tukaramkale2416
      @tukaramkale2416 5 років тому

      आदर करायला पाहिजे आदर आणि बोलायला पाहिजे

    • @gspawar5359
      @gspawar5359 5 років тому

      Agadi barobar

    • @jayashrikene3401
      @jayashrikene3401 5 років тому

      बरोबर बोलत आहात तुम्ही

  • @vishalmuleajegaonkar.9514
    @vishalmuleajegaonkar.9514 4 роки тому +4

    काय असखलीत मराठी बोलतो यार हा मानुस... व्वा व्वा व्वा खुप शानदार...

  • @sandeepsapkal4438
    @sandeepsapkal4438 3 роки тому +2

    हिंदी भाषिक असुन एवढी शुध्द मराठी भाषा संपुर्ण बाॅलीवुडमध्ये फक्त आणी फक्त गोविंदाच बोलतो.ज्या हिंदी भाषिक माणसाला मराठी भाषेतला 'ळ' शब्द कळाला तर तो मराठी भाषा शिकला समजा.अभिमान वाटतो गोविंदाबद्दल एवढा मोठा अभिनेता असुन त्याचे पाय जमिनीवर आहेत.

  • @khandeshitadka101
    @khandeshitadka101 4 роки тому +11

    गोविंदा खरंच एक चांगला माणूस आणि कलाकार आहे, मराठी पण चांगली आहे. #topsecrettechs

  • @freestatusandmovie5656
    @freestatusandmovie5656 4 роки тому +4

    माय फेवरेट अभिनेता गोविंदा मराठी बोलतानी खुप छान वाटत

  • @dipakkharat444
    @dipakkharat444 4 роки тому +8

    गोविदां जी आपको शत शत प्नणाम तूम्ही मराठी बोलता आहे

  • @kavitasanadi307
    @kavitasanadi307 7 років тому +63

    Govinda is an institution in himself...........just want to thank him for the immense happiness that he has given for all these years........through his films which have helped us to endure the hard times

  • @abhi8821
    @abhi8821 3 роки тому +6

    Govinda bollywood ka no 1 talent ❣️

  • @digambarroham831
    @digambarroham831 5 років тому +23

    ळ ' उच्चार केला म्हणजे उत्तम मराठी वरती पकड आहे.. खुप काही शिकण्यासारखे आहे गोविंदा कडुन.....

  • @kvisualtree
    @kvisualtree 7 років тому +67

    There is nothing but LOADS of love for Govinda. Hindi Cinema will never get an actor like him.

  • @Srj6662
    @Srj6662 2 місяці тому +1

    Govinda sir khup chan marathi bolta tumhi 😊

  • @prashantpatil-us6sh
    @prashantpatil-us6sh 6 років тому +11

    govinda is a mass and great versatile acter.his comic timing is awesome I like very much is a human ,acter, dancer,and face, smile.his Marathi is very efficient.i like very much his dance and acting.

  • @omkarmadiwal5812
    @omkarmadiwal5812 3 роки тому +18

    His marathi is better than me even if born in Marathi I'm glad to see him speaking Marathi ❤️

  • @shekharrasekar4990
    @shekharrasekar4990 7 років тому +42

    I feel sad for this brilliant actor...once he was my favourite actor in childhood and even now I like him..

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 3 роки тому +5

    You're Forever Legend...😍
    You are my most favorite actor ...
    Love u and god bless you Sir..❤❤

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 3 роки тому +4

    आदरणीय राजीव खांडेकर सर,, आपण बहुतेक लोकांना अरे तुरे बोलता ,, पण गोविंदा सरांना नाही बोलायचं होतं,,,
    तुमची जन्मतारीख:- 31 डिसेंबर 1965
    गोविंदा सरांची :- 21 डिसेंबर 1963
    वयाचा तरी रिस्पेक्त हवा,,,!
    विनंती आहे सर,, प्लिज या गोष्टीवर थोडं लक्ष द्या,,,!

  • @rupeshwacchewar9839
    @rupeshwacchewar9839 5 років тому +5

    अप्रतिम मराठी बोलतो अतिशय सुंदर

  • @pushpaborade685
    @pushpaborade685 4 роки тому +7

    I love your smile. Your Marathi language was very beautiful. Whenever i watch your movie & see you I feel very energetic. You are really Awesome. You are my favorite Hero. Hero No. 1

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 8 місяців тому +1

    किती छान मराठी बोलतात गोविंदा जी वा अप्रतिम मुलाखत

  • @ganeshsathey3854
    @ganeshsathey3854 6 років тому +24

    His smile is awesome !!

    • @dipaksonawane9821
      @dipaksonawane9821 5 років тому

      गोविंदा जी बेस्ट हिरो आहे मला मोबाईल नंबर पाहिजे

  • @bhimrajkawade5974
    @bhimrajkawade5974 5 років тому +13

    सर्वात आवडता हिरो

  • @nealchavan1088
    @nealchavan1088 3 роки тому +6

    Hero No. 1👌👌👌

  • @dilipdilse1293
    @dilipdilse1293 7 місяців тому

    ठसकेबाज शुद्ध मराठी बोलणारा गोविंदा पाहून अजून मनात भरलेला आवडता व्यक्ती हिरो

  • @rajendrakarpe4801
    @rajendrakarpe4801 3 роки тому +2

    गोविंदा हा विरार मुंबईचा असल्याने मुळ महाराष्ट्रीयन असल्याने तो मराठी बोलतो याचं कौतुक नको या मुळे तो परका वाटेल ..नाना पाटेकर इतकाच तो महाराष्ट्रीयन महान कलावंत आहे...तो सिंधी जरी असला तरी तो मराठा आहे महाराष्ट्रीयन आहे याचा खरंच अभिमान आहे.. त्यांच्या अभिनयाला, नृत्याला तोडच नाही... महाराष्ट्राची हि खरी संप्पती आहे...असंच जॕकी श्राॕफ हे पण आहेत...अमिताभ,दिलीप कुमार,कपुर ,खान , पासुन संजय दत्त पर्यंत कलाकाराचा निषेध करायला हवा ज्यांचे आयुष्य महाराष्ट्रात गेले अमाप पैसा किर्ती कमावली पण ते नालायक मराठी नाही बोलु शकत...

  • @santoshyenare
    @santoshyenare 6 років тому +28

    अरे आपला गोविंदा

  • @Yunus_Hukkeri7127
    @Yunus_Hukkeri7127 6 років тому +11

    *Govinda Is My All Time Favourite.*

  • @mayurmahajan7389
    @mayurmahajan7389 Рік тому +1

    गोविंदा सरांची मराठी एकदम छान आहे त्यांची मराठी एकदम चांगली वाटते ऐकायला आणि खूप छानं इंटरव्यू दिला

  • @user-fm9bm2vt6m
    @user-fm9bm2vt6m 4 роки тому +2

    गोविंदा जी सर,आपण हिंदी सिनेमा कलाकार असुन सुद्धा शुद्ध व स्पष्ट पणे 'मराठी' बोलतात. खरंच, वाह !! खुप खुप छान !. हं...
    .

  • @narayanbavchepatil5161
    @narayanbavchepatil5161 6 років тому +21

    एखादा मराठी चित्रपट काढावा
    एवढीच आपेक्षा

  • @arrowblaze
    @arrowblaze 2 роки тому +8

    Govinda is true king of 90s actors

  • @truptirane8604
    @truptirane8604 6 років тому +8

    Waw ...ky mast Marathi bolala govinda.....kup mast

  • @jkj1459
    @jkj1459 6 років тому +6

    HIS DANCING STYLE IS GREAT ........ AND SO FLUENT .. STEPS WITH NATURAL RITHM