काय तो पखवाज, काय ते गायक, काय ते नियोजन सगळं कस ok आहे । हभप कविराज म झावरे (83087 56842)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 2 роки тому +2

    ह. भ. प. कविराज महाराज, काय अवाज, काय टाळकरी, काय पखवाज वादक, काय नियोजन, सारखे ऐकत राहवे वाटते, आपल्या किर्तनाचे नियोजन, जबरदस्त श्रवण गायन कोकिळा हि पदवी केव्हाच मिळाली आहे!👍👍👏👏🌹🌹💐💐

  • @shankokate9374
    @shankokate9374 Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🙏
    खुप छान किर्तन

  • @आम्हीकिर्तनप्रेमी

    सर्वसामान्य लोकांना समजेल उमजेल अशी आपली ठेवण... गोड आवाजाच्या माध्यमातून हृदयावर राज्य करताय माऊली,...खूप गोड.. जय भिम जय शिवराय....

  • @patilmahesh5043
    @patilmahesh5043 Рік тому +1

    अप्रतिम पखवाज वादक ❤❤

  • @dnyaneshwarsolanki7872
    @dnyaneshwarsolanki7872 9 місяців тому

    राम कृष्ण हरी जय गजानन माऊली

  • @SagarPawar-er1cs
    @SagarPawar-er1cs 2 роки тому +3

    खूप छान कीर्तन सेवा झाली महाराज 🚩🚩🚩

  • @ranjanashevale903
    @ranjanashevale903 10 місяців тому

    Khup chan 🙏🙏💐💐🌹🌹

  • @dinkarkathmore7114
    @dinkarkathmore7114 Рік тому +1

    Jay hir

  • @vithhalrakh8400
    @vithhalrakh8400 Рік тому +1

    राम कृष्ण हरी लय छान किर्तन

  • @dinkarkathmore7114
    @dinkarkathmore7114 Рік тому

    खूप छान सेवा झाली

  • @pakvajplayerkanha
    @pakvajplayerkanha Рік тому +1

    खूप छान

  • @priyankathorat7116
    @priyankathorat7116 2 роки тому +4

    Khup chhan maharaj 👌

  • @dnyanraj0804
    @dnyanraj0804 2 роки тому +3

    जय हो

  • @shobhakarwar3118
    @shobhakarwar3118 Рік тому +1

    khup chan

  • @राहुलआगोणे
    @राहुलआगोणे 2 роки тому +4

    👌👌

  • @राहुलआगोणे
    @राहुलआगोणे 2 роки тому +4

    नंबर देना तुमचा माऊली