दिव्या ला विचारा दिवसभर कुठे फिरत असते बाहेर काय धंदे करते घरात आहे तर खायला येते दिव्याचा संसार मोडला तिने विष कालवला आशूच्या मनात तिला चंदन सोबत काढून द्या जा म्हणा तुझ्या घरी
चंदन का खरं सांगत नाही शिवाला? शिवा पहिल्यांदा विचार न करता तशीच झोपलेली दाखवली आहे 🙏 नाही म्हणजे तिच्या लक्षात आलं नाही का दिव्या कशी बोलत होती ते? आणि त्या नेहाने शक्यतो शांतच राहावं उगीचच पुढं पुढं करू नये 😂😂😂😂😂 आणि तो मॅसेज किर्तीने पाठवला असेल किंवा सुहास ने आणि शिवा जाईल तेव्हा आशुच्या मोबाईल मधील तो मॅसेज Delete झालेला/ केलेला असेल 😂😂😂😂 संपदा ने पण थोडे लक्ष ठेवावं आणि हेल्प करावी शिवाला 👍🙏 शिवा सगळा छडा लावेल & मांजा आहेच की Help करायला 👌👍 मांजा, पान्हा गँग & चंदन सगळेच शिवाला मदत करतील 😍👍

काम ना धंदा कुठुन आले एवढे पैसे कशी करते शाॅपींग आजीने आईने विचारले पाहिजे. दीव्या तुझे आणि कीर्तीचे कारस्थान लवकरच समोर आणेल शिवा.
चंदन का खरं सांगत नाही शिवाला? शिवा पहिल्यांदा विचार न करता तशीच झोपलेली दाखवली आहे 🙏 नाही म्हणजे तिच्या लक्षात आलं नाही का दिव्या कशी बोलत होती ते? आणि त्या नेहाने शक्यतो शांतच राहावं उगीचच पुढं पुढं करू नये 😂😂😂😂😂 आणि तो मॅसेज किर्तीने पाठवला असेल किंवा सुहास ने आणि शिवा जाईल तेव्हा आशुच्या मोबाईल मधील तो मॅसेज Delete झालेला/ केलेला असेल 😂😂😂😂 संपदा ने पण थोडे लक्ष ठेवावं आणि हेल्प करावी शिवाला 👍🙏 शिवा सगळा छडा लावेल & मांजा आहेच की Help करायला 👌👍 मांजा, पान्हा गँग & चंदन सगळेच शिवाला मदत करतील 😍👍
दिव्याने वचन घेतलंय चंदन कडून मग तो कसं सांगेल
Good Divya Ani kirti la baher kada
सीताई कीर्ती ह्या दोघेही आशू च नेहा सोबत लग्न लावून देण्याच्या तयारीत दिसत आहेत
Ho tech karycha