बाबल्याचो आंब्याचो बिझनेस जोरात पण कामगार सगळे कोमात | देवगड हापूस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "बाबल्याचो आंब्याचो बिझनेस जोरात पण कामगार सगळे कोमात | देवगड हापूस #kokan #kokani #मालवणी #कोकण Vlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 90

  • @prabhakarsawant7831

    कृपया रोडवरील विहिरीवर कठडा बांधावा.

  • @truptitambe6006

    फोन नाही उचलत तुम्ही. आंबे पाहिजे होते.

  • @chaitanyadeshpande430

    मी चैतन्य देशपांडे… मी गेले १२ वर्षे श्री विनय घाडी कडे आंबे मागतोय… अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार… जीव जाईल हो आता… पाठवा लवकर आंबे

  • @swarupasatam665

    आम्ही आंबे खाऊन मोकळी झालव.. छान आंबे होते.. 👌👍😊

  • @user-wc8vl4zs7z

    बाबल्या तुझा आंब्याचा बिझिनेस जोरात सुरू आहे बघून आनंद झाला.आपली कोकणी माणसं अशीच पुढे येऊदेत हीच देवाकडे प्रार्थना.🎉🎉

  • @priyankatarate543

    आंबे कसे डजन आहे

  • @suchitaparsekar4583

    छान होता व्हिडिओ. बाबूचे कष्ट आणि विनू, बाय, पिंकी, पुष्पा ह्या सगळ्यां कुटुंबाची साथ पण मस्त आहे. विशेष कौतुक तर बायचे, छान समजुतदार आहे. 👌👍

  • @vishalamdoskar565

    आंबे एकदम भारी

  • @siddheshvernekar974

    गोव्यात पाठवणार का पाच डझन कीती पैसे ते सांग

  • @devildevil7092

    कसे डझन असा

  • @girijasawant8145

    खरच आंबे खूप भारी.....पण आंबे ची delivery करणारी गाडी वाले फार त्रासदायक.

  • @Siddhivlogs250

    Tumchi family mala khup Awadte mala tumhala ghetaychi khup ichha aahe

  • @dajipatankar1056

    बाबल्या तुझ्या कडचे आंबे खूप मस्त होते

  • @Siddhivlogs250

    Khup Chan Ani khup Sundar aahet tumche video

  • @swatipradhan6839

    विनय, मस्त व्हिडिओ!!!! मदतीला येऊ का रे आम्ही ?😂

  • @preranaparadkar612

    बाबल्या आंबे खुप छान आहे,गोड आहेत

  • @rajanpawar2941

    खुप कठीण काम आहे सगळे arrange करणं सोपं नाही वाटते तेवढा ❤❤❤❤❤

  • @bhushanchavan958

    Nice one bhaau Khup chaan video

  • @maheshpatil2330

    khup chyan video 🥭

  • @sangeetamanjrekar1014

    छान वीडियो 👌. बायो खुप मेहनती आहे 🍫👏