कोल्हापूरकरांनी बघायची भूमिका बंद करून चांगल्या गोष्टीला साथ द्यावी..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 7

  • @narendrapatil2383
    @narendrapatil2383 5 годин тому

    आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या समाजासाठी घातक आहेत त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणे सुद्धा आता धोकादायक झाला आहे सर्वच समाजाने आता संवेदनशील होणे गरजेचे आहे आपलं पुनश्च आभार

  • @shridharkolhapur
    @shridharkolhapur 7 годин тому

    पोलिसांनी योग्य कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे आभार🎉🎉

  • @KrishnatGurav-xi5ud
    @KrishnatGurav-xi5ud 7 годин тому

    प्रशासनाच्या मेहेरबानीनेच सर्वत्र गुटखा आणि मावा विकला जातो...

  • @mandartapkire7921
    @mandartapkire7921 7 годин тому

    पोलिसांनी बघायची भूमिका न घेता सर्वत्र मावा तंबाखू बंद करावा

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 4 години тому

    अहो हे कोल्हापूर जो पर्यंत पानपट्याच जाळ बंद करत नाही तो पर्यंत हे थांबण शक्य नाही.
    प्रत्येक चौकातील पानटपरी चौकात दिवसभर ऊभे राहून पहा.

  • @suniljadhav6193
    @suniljadhav6193 7 годин тому

    Kolhapur madhe ha sarvat motha problem aahe