अष्टमी नवमीच्या प्रसादासाठी किंवा चना चाट बनवण्यासाठी परफेक्ट मसाला चणे कसे बनवायचे/masala chana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • दीड वाटी रात्रभर भिजलेले चणे
    एक तेज पत्ता
    मिठ
    एक चमचा तूप
    तडका
    तेल २चमचे
    जिरे
    कढीपत्ता
    पाव चमचा जिरेपूड
    2 चमचे धणेपूड
    पाव चमचा हळद
    एक चमचा लाल तिखट
    पाव चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर
    कोथिंबीर

КОМЕНТАРІ • 4