Kiran ki Recipe
Kiran ki Recipe
  • 231
  • 443 543
मॅगी चे पकोडे खाल्लेत कधी? झटपट तयार होणारे टेस्टी कुरकुरीत पकोडे
मॅगी पॅकेट दोन
सिमला मिरची
कांदा
तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता
चिली फ्लेक्स
मीठ चवीनुसार
धने पूड
मॅगी टेस्ट मेकर
भरपूर कोथिंबीर
कॉर्नफ्लॉवर दोन चमचे
थोडंसं मीठ
तळण्यासाठी तेल
Переглядів: 164

Відео

सुपर टेस्टी सुपर हेल्दी टोमॅटो सूप बनवण्यासाठी वापरा ही नवीन पद्धत /हेल्दी सूप episode 2
Переглядів 1238 місяців тому
@kirankirecipe651 पाच लाल टोमॅटो दोन मिडीयम कांदे एक गाजर अर्ध बीट दहा-बारा लसून पाकळ्या अद्रक अगदी कमी 10-12 मिरे एक इंच दालचिनीचा तुकडा एक तेज पत्ता एक चमचा तेल एक चमचा साखर चवीनुसार मीठ
हिवाळा स्पेशल क्रीमी हेल्दी सूप एपिसोड 1/winter special healthy soup /pumpkin soup
Переглядів 759 місяців тому
हिवाळा स्पेशल क्रीमी हेल्दी सूप एपिसोड 1/winter special healthy soup /pumpkin soup
ओल्या तुरीच्या दाण्यांची झणझणीत गावरान आमटी/तुरीचे खळबट
Переглядів 1599 місяців тому
@kirankirecipe651 ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी साठी लागणारे साहित्य:: ओल्या तुरीचे दाणे एक वाटी 7/8 हिरव्या मिरच्या 20-25 लसन पाकळ्या कोथिंबीर अर्धी वाटी एक कांदा बारीक कापून प्रत्येकी अर्धा चमचा जिरे मोहरी हळद पाव चमचा चवीनुसार मीठ ही आमटी म्हणजे ग्रामीण भागात नेहमी केले जाणारे ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी आहे खूप मस्त लागते भाकरी सोबत
सोप्या पद्धतीने बनवा शाही तुकडा/डबल का मिठा /Shahi tukda/ instant mithai in easy way
Переглядів 849 місяців тому
शाही तुकडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यात रबडी पाक आणि ब्रेडचे गुलाबजाम हे तीन पदार्थ बनवावे लागतात इथे आपण इन्स्टंट रबडी कशी बनवावी हे पाहिलेला आहे रबडी साठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर दूध तीन चमचे साखर पिस्ता बदाम चे काप दहा-बारा केसर काड्या दहा मिनिट दुधामध्ये भिजवून ठेवलेले तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता एक ब्रेड स्लाईस पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी...
कुरकुरीत चटपटीत पालक पत्ता चाट/tasty 😋palak patta chat
Переглядів 1239 місяців тому
दही दोन वाट्या साखर पाच चमचे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा मीठ पाव चमचा जिरेपूड पुदिना चटणी साठी साहित्य : अर्धी वाटी कोथिंबीर पाव वाटी पुदिना पाव चमचा मित एक हिरवी मिरची जिरे पूड पाव चमचा थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या पालक पत्ता साठी साहित्य : पालकची पाने स्वच्छ धुऊन बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद ओवा अर्धा चमचा जिरे पूड पाव चमचा चवीनुसार मीठ तळण्य...
सुपर हेल्दी शेवग्याच्या पानांचा टेस्टी पराठा /moringa paratha/instant Paratha
Переглядів 2149 місяців тому
एक वाटी शेवग्याची कोवळी पाने दोन वाट्या गव्हाचे पीठ एक चमचा बेसन पीठ पाव चमचा ओवा पाव चमचा जिरेपूड एक चमचा तीळ हिरव्या मिरच्या बारीक कापून चार भरपूर कोथिंबीर चवीनुसार मीठ तेल मोदीजी ची रेसिपी असलेला हा पराठा सुपर हेल्दी आहे सुपर टेस्टी आहे संत्रा पेक्षा दहा पटीने पौष्टिक आहे सुपर फूड असलेला हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिन साठी तुमच्या टिफिन साठी नक्कीच बनवा #viral #healthy
कद्दू पासून १चमचा तेलात डायट ला चालणारी ही सुपर हेल्दी चटपटीत टेस्टी टिक्की/15 minute testy tikki
Переглядів 3619 місяців тому
१कदु मिडीयम साईज चा अर्धा बीट १५/२० लसूण पाकळ्या जिरे पूड पाव चमचा धने पूड पाव चमचा अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद १मिडीयम कांदा बारीक कापून अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कापून चवीनुसार मिठ १चमचा तेल कच्चे तीळ चटणी अर्धी वाटी नारळ अर्धी वाटी कोथिंबीर साखर अर्धा चमचा मिठ चवीनुसार लिंबाचा रस १चमचा १हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चटणीला तडका देऊ शकता नाही दिला तरीही खूप मस्त होते आपण या...
मुलांच्या टिफिन साठी पौष्टिक मखमली हरा भरा कबाब /टेस्टी स्नॅक्स/ weight loss recipe
Переглядів 3249 місяців тому
मुलांच्या टिफिन साठी पौष्टिक मखमली हरा भरा कबाब /टेस्टी स्नॅक्स/ weight loss recipe
टिफिन साठी परफेक्ट नवीन पद्धतीची झटपट मेथीची टेस्टी भाजी/मेथी मसाला
Переглядів 2,5 тис.9 місяців тому
टिफिन साठी परफेक्ट नवीन पद्धतीची झटपट मेथीची टेस्टी भाजी/मेथी मसाला
कमी मेहनतीत झटपट बनणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाची खमंग इन्स्टंट चकली/instant chakali
Переглядів 34910 місяців тому
कमी मेहनतीत झटपट बनणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाची खमंग इन्स्टंट चकली/instant chakali
कुणीही करू शकेल एवढी सोपी चवीला अप्रतिम सर्वजण कौतुक करतील अशी कोकोनट बर्फी/ easy coconut barfi
Переглядів 15110 місяців тому
कुणीही करू शकेल एवढी सोपी चवीला अप्रतिम सर्वजण कौतुक करतील अशी कोकोनट बर्फी/ easy coconut barfi
पौष्टिक शुगर फ्री टेस्टी अंजीर ड्रायफ्रूट रोल/अंजीर बर्फी/sugar free mithai
Переглядів 14110 місяців тому
पौष्टिक शुगर फ्री टेस्टी अंजीर ड्रायफ्रूट रोल/अंजीर बर्फी/sugar free mithai
झटपट तयार होणारे अप्रतिम चवीचे😋 मोतीचुर लाडू पेक्षाही चविष्ट लाडू/दिवाळी फराळ/testy laddu
Переглядів 12510 місяців тому
झटपट तयार होणारे अप्रतिम चवीचे😋 मोतीचुर लाडू पेक्षाही चविष्ट लाडू/दिवाळी फराळ/testy laddu
तोंडाची चव वाढवणारी खमंग लसनी आलू पालक/लसनि आलू पालक /lasun alu palak
Переглядів 13610 місяців тому
तोंडाची चव वाढवणारी खमंग लसनी आलू पालक/लसनि आलू पालक /lasun alu palak
ज्वारीची खमंग पौष्टिक उसळ/jwar milet testy healdhy usal /milet recipe
Переглядів 40110 місяців тому
ज्वारीची खमंग पौष्टिक उसळ/jwar milet testy healdhy usal /milet recipe
प्रतिकारशक्ती वाढवणारे शुगर फ्री हेल्दी लाडू/suger free healthy laddu
Переглядів 1,9 тис.10 місяців тому
प्रतिकारशक्ती वाढवणारे शुगर फ्री हेल्दी लाडू/suger free healthy laddu
सुपर टेस्टी आणि हेल्दी पराठा टिफीन साठी बेस्ट ऑप्शन/ healdhy paratha/lauki ka paratha
Переглядів 13610 місяців тому
सुपर टेस्टी आणि हेल्दी पराठा टिफीन साठी बेस्ट ऑप्शन/ healdhy paratha/lauki ka paratha
कमी तेलात मस्त चवीची अळूची वडी/चमकुराची टेस्टी वडी/ tangy aluchi vadi
Переглядів 13010 місяців тому
कमी तेलात मस्त चवीची अळूची वडी/चमकुराची टेस्टी वडी/ tangy aluchi vadi
परत परत खावी वाटेल अशी रसरशीत संत्रा बर्फी /Santra barfi
Переглядів 18310 місяців тому
परत परत खावी वाटेल अशी रसरशीत संत्रा बर्फी /Santra barfi
उपवासासाठी झटपट बनणारे टेस्टी ग्रेव्ही सहित कोफ्ते/व्रत के टेस्टी कोफ्ते /vrat ke kofte
Переглядів 15610 місяців тому
उपवासासाठी झटपट बनणारे टेस्टी ग्रेव्ही सहित कोफ्ते/व्रत के टेस्टी कोफ्ते /vrat ke kofte
उपवासाची टेस्टी क्रिस्पी टिक्की चाट 1चमचा तूप वापरून/ साबुदाणा भागर न वापरता/चटपटीत आणि पौष्टिक
Переглядів 70710 місяців тому
उपवासाची टेस्टी क्रिस्पी टिक्की चाट 1चमचा तूप वापरून/ साबुदाणा भागर न वापरता/चटपटीत आणि पौष्टिक
16 October 2023
Переглядів 6510 місяців тому
16 October 2023
उपवासाचा कुरकुरीत डोसा टेस्टी चटणी भाजी /vrat dosa with chutney and masala
Переглядів 30210 місяців тому
उपवासाचा कुरकुरीत डोसा टेस्टी चटणी भाजी /vrat dosa with chutney and masala
उपवासाचे डाएट ला चालणारे इन्स्टंट आप्पे आणि मस्त चटणी/diet appe/milet appe /
Переглядів 60110 місяців тому
उपवासाचे डाएट ला चालणारे इन्स्टंट आप्पे आणि मस्त चटणी/diet appe/milet appe /
टेस्टी पुरी पिझ्झा बाईट/Puri pizza bites /10 मिनिटात टेस्टी पुरी पिझ्झा
Переглядів 7310 місяців тому
टेस्टी पुरी पिझ्झा बाईट/Puri pizza bites /10 मिनिटात टेस्टी पुरी पिझ्झा
दोडक्याची झटपट होणारी टेस्टी भाजी/ नवीन पद्धतीची टेस्टी भाजी/ turai ki testy sabji
Переглядів 66710 місяців тому
दोडक्याची झटपट होणारी टेस्टी भाजी/ नवीन पद्धतीची टेस्टी भाजी/ turai ki testy sabji
अष्टमी नवमीच्या प्रसादासाठी किंवा चना चाट बनवण्यासाठी परफेक्ट मसाला चणे कसे बनवायचे/masala chana
Переглядів 14911 місяців тому
अष्टमी नवमीच्या प्रसादासाठी किंवा चना चाट बनवण्यासाठी परफेक्ट मसाला चणे कसे बनवायचे/masala chana
अमृत सरी टेस्टी पनीरभुर्जी/#easy# testy/ Amritsar special panir bhurji
Переглядів 13811 місяців тому
अमृत सरी टेस्टी पनीरभुर्जी/#easy# testy/ Amritsar special panir bhurji
15 मिनिटात होणारा क्रिस्पी हेल्दी टेस्टी डोसा आणि चटणी/diet dosa/instant dosa and chutney
Переглядів 1,3 тис.11 місяців тому
15 मिनिटात होणारा क्रिस्पी हेल्दी टेस्टी डोसा आणि चटणी/diet dosa/instant dosa and chutney

КОМЕНТАРІ

  • @sumankadam2766
    @sumankadam2766 2 місяці тому

    मला असे वाटते कि म्युजिक नाही लावले तर् बरे होईल

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 8 місяців тому

    खूप छान नक्की ट्राय करेन 👍

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 8 місяців тому

      खूप छान बनतात नक्की ट्राय करा 👍👍

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 8 місяців тому

    Khupch mast

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 8 місяців тому

      खूप खूप आभार 🙏🙏

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 8 місяців тому

    पकोडे दिसायला टेस्टी कधीच खाल्लेले नाही 👌👌

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 8 місяців тому

      खूप छान लागतात नक्की ट्राय करा 🙏🙏

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 8 місяців тому

    Very testy 😋

  • @TriniRoyQuiReyes
    @TriniRoyQuiReyes 8 місяців тому

    Please could you do a tutorial of this deliciousness🎂😋😋😋🎉👍Will appreciate if one can see the ingredientes during your process, is that fine maize 🌽 flour?

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 8 місяців тому

      Yes I have a full video on my UA-cam channel Kiran ki recipe please go and check out full tutorial video , thank you 🙏🙏 so much for your amazing response That flour is whole wheat flour, stay connected

    • @TriniRoyQuiReyes
      @TriniRoyQuiReyes 8 місяців тому

      @@kirankirecipe651 Thank you so much for the clear explanation.

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    Khupch testy👌

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    खूपच छान झालाय सूप मी टेस्ट

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Very testy 😋

  • @kirankirecipe651
    @kirankirecipe651 9 місяців тому

    Thank you 🙏🙏

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Too good ❤❤

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    खूपच स्वादिष्ट 👌👍

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    खूप छान सूप वेगळा सूप माहित

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Khup Chan khup mast 🙏🙏

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 9 місяців тому

    Chan👌👌

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    एकदम मस्त 😋 माझी आवडती आमटी आहे

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    हे आमटी खरच खूपच छान लागते

  • @networksecurity988
    @networksecurity988 9 місяців тому

    Yummy 😋

  • @networksecurity988
    @networksecurity988 9 місяців тому

    👍

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 9 місяців тому

    Nice presentation 👌👌

  • @vaishalidigrase6925
    @vaishalidigrase6925 9 місяців тому

    Looks delicious

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    ब्रेड का मीठा सुंदर 👌👌

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      धन्यवाद नक्की करून बघा 🙏🙏

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Very very testy 😋

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 9 місяців тому

    Nice recipe 😋 👌

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    पालक भजी खुप छान पालक चार्ट छान

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    खूपच मस्त कुरकुरीत आणि टेस्टी👍👍💯😋

  • @meenadede2862
    @meenadede2862 9 місяців тому

    खुप छान ताई 👌😋

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    मोमोज रेसिपी टाकावी

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      हो मोमोज रेसिपी नक्की टाकेन तुमच्या सुचवलेल्या रेसिपी बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    सुपर हेल्दी पराठा

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 9 місяців тому

    Waah yummy n 😍tasty 😋

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    खूपच छान 👍👌

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    खूप टेस्टी 😋😋

  • @vilasdase2486
    @vilasdase2486 9 місяців тому

    दिसायला पण भारी आणि खायला पण भारी😋

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      🙏🙏 Thank you खूप हेल्दी पण आहे👍👍

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    Wow khuupch chan👌👌

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    भारी भारी टिक्की👌👌

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    खूपच टेस्टी आणि दिसायला खूप छान 😋

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      खूप खूप आभार 🙏🙏

  • @vilasdase2486
    @vilasdase2486 9 місяців тому

    मी टेस्ट घेतली आहे😋 खूपच स्वादिष्ट आहे

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    Testy 👌👌

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 9 місяців тому

    Nice

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    खूपच छान कबाब

  • @vaishalidigrase6925
    @vaishalidigrase6925 9 місяців тому

    Best

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Healthy testy 😋

  • @user-co9rm7nl7v
    @user-co9rm7nl7v 9 місяців тому

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Very testy 😋

  • @narayangawali8974
    @narayangawali8974 9 місяців тому

    Hmmm very testy 😊

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 9 місяців тому

    Khup chan tai👌👌

  • @kusumdase3499
    @kusumdase3499 9 місяців тому

    खूपच छान मेथीची वेगळी आहे

  • @shivkanyapatwe7561
    @shivkanyapatwe7561 9 місяців тому

    Mast👌👍

  • @Vaishali-paithani20
    @Vaishali-paithani20 10 місяців тому

    Diwali sathi 1kg kiwa half kg tari dakhvayche

    • @kirankirecipe651
      @kirankirecipe651 10 місяців тому

      Next time नक्की तसेच दाखवीन दिवाळीत घरी सगळं फराळाचं kg प्रमाणात केलं ते पण शूट एडिट करण्यासाठी टाईम भरपूर लागतो त्यामुळे यावर्षी केल् नाही 👍👍 परत नक्की करेन Thank you for your suggestion

  • @rajeshjatale1432
    @rajeshjatale1432 10 місяців тому

    लय भारी