आजारी आई बेडवर झोपली , पण मुलाने जे केलं ते खूपच....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 День тому +2

    मानसिक संतुलन बिघडले आहे

  • @sachiningle3066
    @sachiningle3066 День тому

    पहाणारे डोळे आणि अंतर आत्मा कशा प्रकारे बघुन डोळसपणे ठरवतात यावर अवलंबून आहे,,मला दुःख जाणवलं हे माझ मत आहे.कोण कोणत्या प्रकारे अडचणीत असतील हे समजून घेणे काळाची गरज आहे.

  • @nileshghosalkar6414
    @nileshghosalkar6414 День тому +1

    Insurance claim zhalachi khushi aswl 😂😂😂

  • @sachiningle3066
    @sachiningle3066 День тому +3

    काही तरी आर्थिक अडचण किंवा मानसिक दुःखी असेल

    • @mmmarathi
      @mmmarathi  День тому +1

      नाही, तिने तस कॅप्शन लिहिल आहे की माझा time जात नाही. .. काही असो पण हे अस करणं, योग्य आहे का??

  • @manishashinare8219
    @manishashinare8219 День тому

    Nirlaj mulgi

  • @kiranhatvar8058
    @kiranhatvar8058 День тому

    😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @rajeshreeawasank6023
    @rajeshreeawasank6023 День тому

    काहीतरी आर्थिक अडचण असेल.