तुम्ही निवडणुकीत हरला असाल तरीपण लोकांचा मनातून तुम्ही जिंकलेले आहात एकनिष्ठ रहातात तर manane जगाला आणि तो राणे कसा जिंकतो ते सर्वांना माहिती आहे जय महाराष्ट्र
२०१९ ला यांना राज्य मंत्री करता आलं असतं राणे विरोधात लढत होता गडी..पण एकनिष्ठता तेव्हा दिसली नाही ह्यांना..पैश्यानी श्रीमंत NCP मधून आलेला उदय सामंत जवळचा वाटला यांना... बरोबर आहे उध्दव ठाकरे स्वतःच्या पुण्याई ने पुढे जातात लोकं
तुम्ही लोकांच्या मनातील आमदार आहात आणि राहणार 👍👍👍🚩
साहेब तुम्ही धीर खचू नका, यांची लायकी नव्हती तुम्हाला पडायची हे सतेसाठी काही करतील कितीही पक्ष बदलतील आपण निष्ठाने राहा बस.
Nishteche paik vaibhav naik🎉
एकनिष्ठ वैभव नाईक साहेब
Hiiiiii❤
साहेब रडायचं नाही लढायचं...❤
वैभव साहेब तुम्हाला पैसा आणि evm ने हरवले आहे.
वैभव नाईक साहेब तुम्ही हरला नाही ईव्हीएम जिंकली🚩🚩🚩
Only uddhav saheb thackrey 🚩
वैभव दादा तुम्हाला जनतेनं आमदार केलं आहे जनता तुमच्या पाठीशी उभी आहे
शेवट पर्यंत वैभवजी नाईक साहेब यांच्यासोबतच
@@ankushnerurkar1096 ha bhav sabat paryant desh virodhe sangat ...
Eknisht🎉
Saheb tumhi lokneta ahat
Kudal che amdar tumhich 🙏🙏🙏
जनता....... काय ही लोकशाही?
साहेब तुम्ही जिंकलेलं पण मशीन मध्ये घोटाळा झाला
तुम्ही निवडणुकीत हरला असाल तरीपण लोकांचा मनातून तुम्ही जिंकलेले आहात एकनिष्ठ रहातात तर manane जगाला आणि तो राणे कसा जिंकतो ते सर्वांना माहिती आहे जय महाराष्ट्र
२०१९ ला यांना राज्य मंत्री करता आलं असतं राणे विरोधात लढत होता गडी..पण एकनिष्ठता तेव्हा दिसली नाही ह्यांना..पैश्यानी श्रीमंत NCP मधून आलेला उदय सामंत जवळचा वाटला यांना... बरोबर आहे उध्दव ठाकरे स्वतःच्या पुण्याई ने पुढे जातात लोकं
Kya diwashi balasaheb thakre chya sodun tumhi soniya gandhi kade gele tevhaach parabhav nishchit hota..soniya gandhi chya mashaline balasaheb thakre ji hidutv jalanarare swatach harale
Tu Layak pan navta
Bhavesh Gawade tari kuthe layak aahe. Layaki nasatana commet pathavtat.
Tula mahit ka re
Ho ka ani Rane chi 2 kutri kiti layakichi ahet😂😂