नवीन बॅच हॉस्टेल क्लास फिस पूर्ण बॅच 30 हजार राहणं खान लॅब, क्लास,ग्राऊंड नास्ता, अभ्यास करून घेणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024

КОМЕНТАРІ • 161

  • @motivationalvideo4417

    सर कस काय परवडत फक्त मेस ची फी आहे 25000+रूम 30000+ग्राउंड 5000 कमीत कमी 60000 होतात असो बाब्या आपले सरांना गरीबाची जाणीव आहे .नाही तर बाकीचे आहेत 1 लाख द्या . सर समाज सेवक आहेत आभारी आहे सर❤❤❤❤

  • @topicskatta6137
    @topicskatta6137 28 днів тому +17

    विद्यार्थ्यांचं हित बघणारा अख्ख्या महाराष्ट्रातला एकच मास्तर❤कांगणे सर

  • @govindgavare9334

    जगात जर्मनी भारतात परभणी

  • @sagarlokare9928

    सर तुम्ही एक no काम करत आहात. चांगले जेवण हॉस्टेल❤

  • @user-nt6tq4eq8k

    30000 हजार रुपयात सगळ्या सुविधा देऊन समाजाची खूप सेवा करत आहात

  • @Rajeshwaghmarevlogs001

    Tumi ahat to preth hamcha गरीब घरातून बाहेर पडलेला molga vaya nhi janar sir tq so much sir kharch मनातून खूप खूप आभार तुमचे ❤😊

  • @milindbagate-hl5yt

    सर, मी नोकरी साठी वेंगुर्ला ( सिंधुदुर्ग) येथे होतो, तेथील वीज कर्मचारी व सेवा खूप उत्कृष्ट आहे. वारे व पावसा मुळे नेहेमी काही अडचण येते पण लवकरात लवकर ठीक करतात. आपल्या कडे असं नाही.... धन्यवाद.

  • @devanandsangle0439

    सर तुमचे कार्य कौतुकाकास्पद आहे . असच कार्य तुमच्या हातून घडो.ही इच्छा .❤❤

  • @ChandrakantPatil-yb9yz

    खूप छान सर.... नवीन उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन.... 🙏🙏

  • @artijadhav6209

    Sir.. tumhi idiol aahat aamche..tumchya mehantila khup subhecchya⁰

  • @aabhi...7697
    @aabhi...7697 28 днів тому +10

    चांगला Business सुरू केला सर तुम्ही, अभिनंदन 😂😂😂

  • @Roya08-li6px

    Yevdha kami divsat ground cover hoil ka sir

  • @sachinpatilarmy443

    Sir sebc vr kahitari todga kadha

  • @dattagadade9923

    खूप छान सर जी

  • @marotigaikwad690

    छान सर

  • @Motivation.2611

    Great work sir

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 14 днів тому

    सर कमी पेश्यामध्ये चांगल्या सुविधा देत अहात आपण गरीब विद्यार्थ्यांना धन्यवाद सर🙏

  • @surajjadhav122

    Sir new mulani aale tar chalel na

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 28 днів тому +5

    सर फक्त अंबानी सारख फुकट देउ नका अन नंतर मार्केट झाल्यावर मग 242रु रिचार्ज 😂😂

  • @bhaiya_deshmukh0960
    @bhaiya_deshmukh0960 21 день тому

    धन्यवाद सर जी ❤