'...म्हणून नवऱ्याबरोबर फोटो पोस्ट करत नाही' | Unknown Facts About Jahnavi Killekar |Big Boss Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 981

  • @vaishaligaikwad1148
    @vaishaligaikwad1148 5 місяців тому +282

    सासरचे लोक बिग बॉसला खूप आशीर्वाद देत असतील . काही दिवसांसाठी तरी त्यांच्या आयुष्यात शांतता आनंद आला. 😂😂😂

  • @sunitaborale1882
    @sunitaborale1882 5 місяців тому +889

    तू भावना नाही भवानी आहेस

  • @Nikitaparab640
    @Nikitaparab640 5 місяців тому +450

    तुझा बद्दल काहीच जाणून घ्यायची इच्छा नाही... तुझ तुझा जवळच ठेव.... माणुसकीला काळिमा फासलास

    • @riderjayeshwithlaxmi8138
      @riderjayeshwithlaxmi8138 5 місяців тому

      काळिमा तर आहेच तोंड पण तेवढंच गटार आहे मोठ्यांशी कसं वागावं कसं बोलाव याची काडीची सुद्धा अक्कल नाही आहे

    • @shilpagawari1037
      @shilpagawari1037 5 місяців тому +3

      बरोबर

    • @swatipawnikar2895
      @swatipawnikar2895 5 місяців тому

      १००%

    • @PriyankabKadam
      @PriyankabKadam 5 місяців тому

      👍

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 4 місяці тому

      काय केलं तिने?

  • @बैलगाडा-झ7र
    @बैलगाडा-झ7र 5 місяців тому +260

    कुठल्याही "भावना" नसलेली फडतुस "जान्हवी"

    • @vasantnagude1348
      @vasantnagude1348 4 місяці тому +1

      तीचं नाव पेनाली ( पेन +आलीबाग) हवं होतं !!

  • @prathameshkumbhar346
    @prathameshkumbhar346 5 місяців тому +270

    तुझ्या माहित नसलेल्या गोष्टी आम्ही रोज bigg boss मध्ये बघतो

    • @rajashreebelkhede773
      @rajashreebelkhede773 5 місяців тому +5

      He matre aspen kher bolelat

    • @Humanity1226
      @Humanity1226 5 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂rt

    • @KartikiGaikwad-if7xc
      @KartikiGaikwad-if7xc 5 місяців тому

      😂😂😂😂😂😂

    • @Pranjal1824pp
      @Pranjal1824pp 5 місяців тому

      😂😂

    • @mohinidesai2249
      @mohinidesai2249 5 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunitaborale1882
    @sunitaborale1882 5 місяців тому +211

    स्वामीची मालिका केली पण त्याचतले ज्ञान तू घेतले नाही

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 5 місяців тому +239

    तु फ़ार उतावीळ बाई आहेस कसे तुला घरात सहन करतात कोण जाने तुला तूझ्या रूपाचा खुप गर्व आहे पण लक्षात ठेव गर्वाचे घर नेहमी खालीच होते तुझ्याबद्दल कोणीही चांगले बोलत नाहीत आत्ता तर एकच बेड वर दिसते हे किती किळसवाणे दिसते तूझ्या मुलाला हे आवडेल का? तु आधी तूझ्या मुलाच्या नजरेतुन उतरशील लोकांच्या तर नजरेतून उतरलीस आहेस तेव्हा आता तरी सुधर बाई एक चांगली बाई बनून बाहेर पड

    • @Aldar179
      @Aldar179 5 місяців тому +16

      सुधारणार नाय ही.....हीच पोरगचं हीला शहाणपणा शिकवतयं😂😂

    • @deepalikambale3290
      @deepalikambale3290 5 місяців тому +9

      Swata mhante swatala sundar ahe…. Sunderata pahaychi asel tar nivedita Varsha mam yanchyakade paha.. Tu sundar nahis

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 місяців тому +4

      Perfect bolat. दुसऱ्या बद्दल तिडकिने बोल्याचे. आणि दुसऱ्या वर हसायचं एवढं छान जमत. जरा हिन कमेंट vachyala पाहिजे. मग समजेल. काय ही आहे😅

    • @rajendragavade9029
      @rajendragavade9029 5 місяців тому +3

      तुझ्या बद्दल जाणून घेऊन काय चालायची आहे

    • @sadhanahonmane7986
      @sadhanahonmane7986 5 місяців тому +2

      हो आता शिक्षिका च बन कारण बिग बॉस घ्या घरातून बाहेर पडल्यानंतर तुला अभिनय क्षेत्रात काम मिळेल की नाही सांगता येत नाही कारण तु जे वर्षा ताई आणि पॅडी दादा बद्दल बोलवली आहेस ते महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही
      दादा

  • @Humanity1226
    @Humanity1226 5 місяців тому +182

    स्वतः लाच स्वतः सुंदर बोलते.... मनाने सुंदर बन आधी😊

  • @rutujatidke5910
    @rutujatidke5910 5 місяців тому +318

    नशीब ही बाई शिक्षिका झाली नाही...😂😂😂😂 वाचली शाळेतली मुलं....

  • @हिंदूराष्ट्र-ख9ख
    @हिंदूराष्ट्र-ख9ख 5 місяців тому +143

    नवरा बोलत असेल कुठे इच्या सोबत फोटो टाकून इज्जत घालवायची

    • @laukikmankame6270
      @laukikmankame6270 5 місяців тому +2

      😂😂😂😂

    • @sulbhasawant4
      @sulbhasawant4 5 місяців тому +1

      😂😂

    • @JoY_007_77
      @JoY_007_77 5 місяців тому

      तस काही नाही हीच टाकत नाही लफडे बाज आहे ही 😂

    • @punammore7582
      @punammore7582 5 місяців тому +2

      😂😂😂

    • @JoY_007_77
      @JoY_007_77 5 місяців тому

      @@punammore7582 ❤️

  • @nishaogale4841
    @nishaogale4841 5 місяців тому +204

    भावनाशून्य भावना !

  • @swapnildixit75
    @swapnildixit75 5 місяців тому +90

    काही नाही सुंदर नाही तू तुझा तो गैरसमझ आहे

  • @shrxddhx_here
    @shrxddhx_here 5 місяців тому +64

    She is such a 3rd clss person😂 sorry sorry CLASS LESS 🤣

  • @vivekg.a.m.e.r6417
    @vivekg.a.m.e.r6417 5 місяців тому +130

    कशाला सांगतेस बाई....कोणीच नाही तुझा follower.... जे होते आज पर्यंत ते पण बिग बॉस बघून निघून गेलेत...फक्त तुझं एक आवडते...जेव्हा रागात येतेस ना...त्या वेळी सगळ अंग हलवतेस ना...ते फक्त भारी वाटते..कारण तुझा तोंडावरच कॅमेरा साठीचा राग येतो ना...तो आम्हाला खूप आनंद देऊन जातो😂😂

    • @Hemukoli-y6u
      @Hemukoli-y6u 5 місяців тому +1

      Mm tichi video kasha bagtas tichi

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 5 місяців тому +4

      @@Hemukoli-y6u baghat Nahi...ti ticha navrya sobat ka video banvat Nahi he aikaych hot..tya mul video pahila....tu tichi fam distes...mhanje...

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 5 місяців тому +6

      @@Hemukoli-y6u big boss pahat Nahi vatte tu...pahila ashil tr kalel...janvhi killekar ch vagan...ani serial madhe pan kahi Sarah kam nahi Bai ch.... villain CH kam Karte...mhanje swabhav pan tasach an role pan tasach...waa...changl ahe..

    • @anitadevare1119
      @anitadevare1119 5 місяців тому +9

      खर बोललत हिला कोनी पसंद नाही करणार आता या पुढे

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 5 місяців тому +7

      @@anitadevare1119 या पुढे तर सोडाच या आधी सुधा नव्हते...कारण ही खलनायिका आहे...आणि खलनायिका ला फॅन्स नसतात...haters असतात

  • @smgaming90001
    @smgaming90001 5 місяців тому +72

    एक नंबरची गर्विष्ठ, उर्मट अतिशहानी बाई आहेस तू....तुझ्या सासरचे तुला कसे झेलातात काय माहित बाबा...

  • @Surajraut804
    @Surajraut804 5 місяців тому +92

    Third class bai

  • @Madinashaikh-st3so
    @Madinashaikh-st3so 5 місяців тому +82

    सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघा सगळे लोक हिला नावच ठेवताना बघितले कोणीही इला चांगलं म्हटलेलं नाही.

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 5 місяців тому +11

    तुझ्या मनात भावना असत्या तर तू वर्षा ताई बद्दल असे घाणेरडे बोलली नस्तीस..
    तू खूप बोअरिंग खेळ खेळत आहेस...

  • @foodislife4863
    @foodislife4863 5 місяців тому +25

    तू जेव्हा बिग बॉस मधून बाहेर येशील तेव्हा आवर्जून सगळ्यांचे कमेंट वाच म्हणजे तुला तू काय आहेस हे नक्कीच कळेल

    • @Artoflife-c1d
      @Artoflife-c1d 4 місяці тому +1

      भांडणारे लोक परवडले पण आतल्या गाठीचे नाही जे गोड बोलून काटा काढतात.

  • @amittambe3486
    @amittambe3486 5 місяців тому +65

    *नवऱ्याची लाज वाटते का..😂😂😂*

    • @Sne1529
      @Sne1529 5 місяців тому +5

      Ho ticha navra Savala ahe khup

    • @mayureshthakare3342
      @mayureshthakare3342 5 місяців тому +5

      @@Sne1529ho kala gulab jamun aahe 😂😂😂😂

    • @JoY_007_77
      @JoY_007_77 5 місяців тому +4

      😂💯👍. खर आहे तिचा न्हवरा डांबर आहे

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 5 місяців тому +33

    बरोबर कशाला काढशील फोटो. इतका सुंदर नाही ना तो. लाज वाटत असेल तुला फोटो काढायला.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 місяців тому +46

    एक महणजे तु अभिनेत्री आहेस . बिगबाॅस मधये तर तु ङायन सारखी वागतेस .आमही तुला बिगबाॅस मधये पाहीले एकही काम पाहीले नाही . पण तुझा चाॅईस?

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 5 місяців тому +83

    Worst contestant of this season along with her master Nikki. Have some shame Jhanvi. You don't deserve respect from the audience.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 місяців тому +14

    काॅमेणस वाच ह बिगबाॅस मधुन बाहेर आलयावर.आणी तुझया मुलाची काळजी वाटते तयाला कळत नाही गेम वगैरे .तो शाळेत जातो तर तयाला कोणी काही बोलु शकते पण आता उपयोग नाही तुझी नाटके तर चालणार आतमधये .मला कधीच बाहेर दिसु नकोस.😭

  • @Ssc-o2v
    @Ssc-o2v 5 місяців тому +95

    काय शिकवलं असत पोरांना आदी तू शीख बोलायला वागायला लोकांच्या पोरांच वाटोळं,

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 5 місяців тому +131

    तू mob artist म्हणूनच योग्य आहेस

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 5 місяців тому +52

    आम्हाला इच्छा पण नाही तुझ्याबदल जाणून घ्यायची खूप नीच आहेस

  • @Mjo4708
    @Mjo4708 5 місяців тому +243

    Niku cha sheput chiku 😂😂😂

  • @nitachavale4886
    @nitachavale4886 5 місяців тому +18

    नवऱ्याला सोशल मीडिया आवडत नाही मग तू कशी आवडली 😂
    तुझ्या बद्दल जाणून घेण्यात आम्हाला काडीचाही रस नाही.

    • @JoY_007_77
      @JoY_007_77 5 місяців тому

      उगाच काही बोलते ही त्याला जवळ पण घेत नसल डांबर आहे तो 😂

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 5 місяців тому +37

    कोण म्हणत तू सुंदर आहेस ,तुझ्या मालिका कधीच पहिल्या नाहीत

    • @kavitagarud8385
      @kavitagarud8385 5 місяців тому

      @@vijaygothanekar2575 हिला बघुन च चॉयनल चेंज😃😃😃😃😃😃😃

  • @shubhamjadhav3103
    @shubhamjadhav3103 5 місяців тому +69

    सुंदरतेचा एकही गुण तुझ्यात नाहिये ❌

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 5 місяців тому +73

    तू एवढी मोठी नाहीस की लोक तुझा व्हिडिओ पूर्ण बघतील.

  • @BharatiGaikwad-bi1pb
    @BharatiGaikwad-bi1pb 5 місяців тому +74

    Tuze nav bhavna aahe matra tuzya til bhavna sampli aahe😂😂

  • @ektaTiger1234
    @ektaTiger1234 5 місяців тому +57

    अहो राजश्रीवाले घेऊन घेऊन हीची मुलाखत घेतली शी त्या पेक्षा दिग्गज कलाकार आहे त्यांची घ्याना 😂😂

  • @babatagtode8836
    @babatagtode8836 5 місяців тому +23

    पण दुसर्याला इज्जत देत जा

  • @manjuchavan8228
    @manjuchavan8228 5 місяців тому +10

    बेकार बाई

  • @hedokfunnyjokes253
    @hedokfunnyjokes253 5 місяців тому +6

    आम्हाला कोणतच नाही काम आवडत बाई तुझं तू फक्त घरी भांडी घास

  • @NikitaVidyagaj-p1g
    @NikitaVidyagaj-p1g 5 місяців тому +45

    तुझ नाव भावना आहे.पण तू भावना शुन्य आहेस 😂😂😅😂

  • @vanitashinde343
    @vanitashinde343 5 місяців тому +46

    एक नंबरची आघाव आहे

  • @shubhadaghanekar6638
    @shubhadaghanekar6638 5 місяців тому +6

    आज पर्यंत बिग बॉस च्या इतिहासात इतकी माजलेली इतकी उर्मट बाई बघितलेली नाही आणि यापुढे बघण्याची इच्छा नाही

  • @Priankajaitapkar
    @Priankajaitapkar 5 місяців тому +10

    Tuze nav bhavana hote, pan tula kai bhavanach naiyet. Senior Artist na respect pan deta yet nai tula. Hila bolnyasathi words ch naiyet. Khup kharab manus ahe hi.

  • @sandeepn.borkar5049
    @sandeepn.borkar5049 5 місяців тому +70

    स्वयंघोषित सेलिब्रिटी

  • @SheelaMohite
    @SheelaMohite 5 місяців тому +10

    Shameless woman jannvi n nikki no words to say 👋👊

  • @Revati-l4h
    @Revati-l4h 5 місяців тому +48

    सिरियल मध्ये विलन तर आहेसच पण खऱ्या आयुष्यात सुद्धा वरचढ विलन आहे अतिशय उद्धट आणि आगाऊ बाई आहे.

  • @Mjo4708
    @Mjo4708 5 місяців тому +64

    सुंदर nahi ga vatat tu.. खरच..

  • @samuelsp204
    @samuelsp204 5 місяців тому +56

    आता चेटकीण हे देखील नाव पडलं आहे तुझ 😂

  • @unknown_28117
    @unknown_28117 5 місяців тому +40

    चिकू.. इतका आघाव😮

    • @DIVYA-r4b9j
      @DIVYA-r4b9j 5 місяців тому

      सड़का चीकू

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 5 місяців тому +5

    किती ठिकाणी लचकते ठुमकते ...कशी करते लहान मुलांसारखं वागते...

  • @Vpawar7
    @Vpawar7 5 місяців тому +14

    किहीही बाई तुझ्याबद्दल ऐकायची इच्छा नाही एवढी रगील बाई आजून तर बघीतली नाही.तुझा नवरा आणि मुलगा ह्याच आवघड आहे

  • @anvdjbrkBshjjwmhrnke
    @anvdjbrkBshjjwmhrnke 5 місяців тому +13

    Tuji liyaki nahi vattt tujya navryasobhat photo upload karaychi😅😅😅😅😅

  • @satishsutar-fh7zk
    @satishsutar-fh7zk 5 місяців тому +41

    भटक भवानी आहेस तु

  • @omkargunda7267
    @omkargunda7267 5 місяців тому +18

    Sundar❌ Manjar✅

  • @PKwarpol
    @PKwarpol 5 місяців тому +25

    Tu sundar ahes asa kon bolla?😂

  • @MeghaGangurde-m3y
    @MeghaGangurde-m3y 4 місяці тому +2

    बिग बॉस मध्ये तुझ वागणं बघितलं त्यामुळे तुझ कोणतंच काम चांगलं नाही अस वाटतं. तुझ्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा पण नाहीये.

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 5 місяців тому +11

    भू. भू.

  • @namratakolse4453
    @namratakolse4453 5 місяців тому +9

    Faltu ahe hi bai. Dusryanchi layki kadhte na. Hichi kay layki ahe

  • @Ssc-o2v
    @Ssc-o2v 5 місяців тому +28

    सगळच कळलय आम्हाला बास करा आता

  • @bhartishrivastav7492
    @bhartishrivastav7492 5 місяців тому +47

    एकानिही आवडलेल्या कामाचं नाव सांगितलं नाही सगळ्यांनी न आवडलेला सांगितलं😂😂😂😂

  • @snehal_shinde29
    @snehal_shinde29 5 місяців тому +3

    मी इथे फक्त हिला घातलेल्या शिव्या वाचायला आलेय😂

  • @janhavibhise3986
    @janhavibhise3986 5 місяців тому +4

    Tu टीचर aasti tr tu मुलांवर khup आत्यचार kele aaste 😂bar झालं वाचली मूल

    • @Tara_Mann
      @Tara_Mann 4 місяці тому +1

      Mele aste mul

  • @bhavikagaming3802
    @bhavikagaming3802 5 місяців тому +13

    Tu aagri koli lokanch tr boluch nko ti khup dayalu ani premal astat.....

  • @NNPatil1609
    @NNPatil1609 5 місяців тому +2

    बाईंनी खुश होऊन कमेंटमध्ये तिच्या शोचे नाव विचारले होते, पण कमेंट्स मध्ये तर तिच्यावरच नावं ठेवली गेली आहेत 😂😂

  • @anujakukatkar8264
    @anujakukatkar8264 5 місяців тому +7

    Ata hinech mhantle comment Kara mhanun karte..ichya sarkhi Bai ..akhya ayushat baghitli nai..Prateykachi laiki kadhyala hi kon ahe, most 3rd class contestants in bigg Boss history

  • @nakushamore5703
    @nakushamore5703 5 місяців тому +9

    Tu bhavna nahi bhavani ahes tu chiku nahi kujlela Kanda ahes tu Kay sunder nahis bilkul

  • @ssushmaambhor
    @ssushmaambhor 5 місяців тому +16

    सासर लोका सोबत कशी राहात हा विचार करते

  • @anitaborse8249
    @anitaborse8249 5 місяців тому +8

    स्वतःला अभिनेत्री म्हणतेस पण तू खरोखर आयष्यात पण व्हीलन आहेस.

  • @arpitaphadtare3330
    @arpitaphadtare3330 5 місяців тому +13

    Bugu Bugu aahe g tu😂😂
    Khup sabhya aslya sarkh bolu nkos 😂😂

  • @mahanandachavhan834
    @mahanandachavhan834 5 місяців тому +2

    उस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललाशी वरलिया रंगा. बर झाल हिचे खरे रंग दिसत आहेत़ हिचे. लवकर सुधर नाहीतर घरीच बसावं लागेल..भावना आहेत़ का हिला.. एक नंबर फालतू आहे

  • @rutujaramteke6201
    @rutujaramteke6201 5 місяців тому +9

    Tu swata phile basic gosti shik konala ka bolaych te mg nntr tu shikvala ja.. Teacher hotis teva student vr pn kiti pressure takt asen g.

  • @preranagardi3582
    @preranagardi3582 4 місяці тому +1

    She is so sweet
    As the way she is ❤

  • @AnjaliKathawate
    @AnjaliKathawate 5 місяців тому +9

    Tu ajibat chagli nahi.

  • @Ramफौजी_6294
    @Ramफौजी_6294 5 місяців тому +14

    Nomination la ye mag tula amhi lavto........da

  • @MH3606
    @MH3606 5 місяців тому +11

    Hi big boss chya baher aalyavar hicha bocot kara

  • @jayshreerumde3978
    @jayshreerumde3978 5 місяців тому +20

    तु जशी वागते आहेस त्यावर तुला लय भारी नाव दिलं आहे तरी नको सांगु तु कशी आहेस ते

  • @anilbhosale6200
    @anilbhosale6200 5 місяців тому +21

    Kontach nahi

  • @smgaming90001
    @smgaming90001 5 місяців тому +3

    Nahi.. तुला वाटत असेल तुझा नवरा तुझ्यासोबत सोबत शोभत नसेल, बिचारा कीती साधे आहेत ते...

  • @Aarya123-s7i
    @Aarya123-s7i 5 місяців тому +22

    Aamhala nahi vatt Tu sundr ahe😂😂

  • @sampatil4609
    @sampatil4609 4 місяці тому +1

    Cutie pie ❤🎉

  • @SD_YOU_TUBE
    @SD_YOU_TUBE 4 місяці тому +3

    I love you

  • @sampatil4609
    @sampatil4609 4 місяці тому +1

    Tuzyasarkhe teacher aste tr saglyanni abhyas kela asta❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishwaghmare3104
    @satishwaghmare3104 5 місяців тому +3

    निर्लज्ज सदा सुखी 😂

  • @PoonamVakhardar
    @PoonamVakhardar 2 місяці тому

    Nice Awesome lovely cute Sweet u look Janavi😘😘❤❤💞💞🌹my Sweet dear Really yr

  • @sangitashah8431
    @sangitashah8431 5 місяців тому +13

    किती किती क्ष तो स्वतः बद्दल आत्मविश्वास कि मी सुंदर दिसते, अस कोण कोण म्हणतय ते बघायला पाहिजे.. दिपीका पदुकोण इतकी छान, सुंदर असून आज पर्यंत तिने कोणत्याही शो मध्ये सांगितले नाही का❓ की सुंदर आहे म्हणून, हि बया अर्ध्या हळकुंड ने पिवळी😅😊😮😅😊😮😢

  • @PralhadNayak-hd9kj
    @PralhadNayak-hd9kj 2 місяці тому

    जान्हवी,तुझं चिकू हे नाव आवडलं. तुझं पिल्लू छान आहे. माझ्या मामानं बांधला बंगला गाण्यावर तू छान नृत्य केलस!💕💕💕💕💕

  • @lalita8891
    @lalita8891 5 місяців тому +6

    आईवडीलांनी जन्माला घालून सौंदर्य दिल पण संस्कार द्यायला विसरले सौंदर्याने श्रीमंत आहेस पण संस्काराने गरीब आहेस तुझ्या आईने तुला चांगले संस्कार दिले नाही पण तू तुझ्या मुलाला चांगले संस्कार दे एक चांगली आई बन मोठ्यांशी कसं बोलायचं ह्याची शिस्त तुला नाही सगळी सासरकडची इज्जत घालवली

  • @jayshrigaikwad8811
    @jayshrigaikwad8811 4 місяці тому +2

    पहिले तुझं काम आवडलं नव्हतं पण आता आवडत आहे 👌

  • @bhavikagaming3802
    @bhavikagaming3802 5 місяців тому +27

    Thane ka tithe ek vedyanch hospital ahe bigg Boss madhun baher padli ka lagech tithe shift ho

  • @Viralkomal-24
    @Viralkomal-24 5 місяців тому +1

    तू खूप भावना शून्य आहेस.. किती ही रोल नेगेटिव्ह असू द्यात तरी real मध्ये तरी माणुसकी असावी माणसात.. किती ते उद्धट पणा बाळगताय ताई बिगबॉस मध्ये अशाने विनर नाही looser होतय

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 5 місяців тому +34

    Br zal 4 shivya tyane pn khalalya astya nusta navala thevla ahes mhnun br mavhra

  • @pramodjadhav7036
    @pramodjadhav7036 3 місяці тому

    You are so beautiful & straight forward ❤

  • @gunjan8418
    @gunjan8418 5 місяців тому +7

    Alibag cha navala dhabba lagla

  • @pratikwarde7171
    @pratikwarde7171 5 місяців тому +12

    मी अलिबागचा आहे पण मला प्रश्न पडतो हीच्यामुळे बोलत असतील अलिबाग से आया क्या 😅😅😅😅

  • @nehamhatre5528
    @nehamhatre5528 5 місяців тому +9

    Kontch kam nahi aavdal 😡😡😡

  • @Rahul-lp2jp
    @Rahul-lp2jp 5 місяців тому +5

    कोण आहे ही आम्ही नाही ओळखत हिला

  • @twaritarane2372
    @twaritarane2372 5 місяців тому +4

    Tu aani sunder kiti gairsamaj aahe tula bigg boss baghun aata tula bagava pan vaatat nahi

  • @kharerachel
    @kharerachel 3 місяці тому

    Janhavi is real contestant in Bigg Boss because we can see her personality graph in this game. She showed her real personality after she understood the game. The game is not about yelling at others like Nikki. For me Janhavi is winner 🏆 because she realized her mistake.
    You are a winner 🏆 for me dear Janhavi.❤

  • @samphotography.
    @samphotography. 5 місяців тому +4

    Kontach kaam nai aavdal teacher ch kaam khup future hoail tuz acting tuz kaam nai extra work krun struggle samjto tuza konta hoato toa industry mdhe yeaicha

  • @badshahjadhav9661
    @badshahjadhav9661 5 місяців тому +6

    Pagal bai

  • @adityakadam9462
    @adityakadam9462 5 місяців тому +6

    Are khota ahe je Kay sangte te..
    Kahi nahi kela ahe ..attaparyant phakta shanpana kela ahe..

  • @user-qg2sp7hx2c
    @user-qg2sp7hx2c 5 місяців тому +2

    Ghya ajun ek misunderstanding swataha baddal…” me Khup sunder ahey” 🤣🤣🤣kontya angle ney 🧐🧐🧐🤨