खरंच आक्का एक नंबर बहीण आहेस अशी बहीण सगळ्यांनाच मिळो खरंच तू या भागात सगळ्यांना रडायला लावलं रवी दादा तू पण चांगला आहे तुला रडलेला पाहून आम्हाला पण रडू आलं
दादा बहीणीचं अडचणी पडतात आक्काचा खूप जीव आहे तुझ्या वर नशिबाने मिळते अशी बहीण पणं सगळ्या बहिणी अशयाचंअसतातं भाऊ आणि माहेर तु पणं तिला आयुष्य बरं असंच प्रेम कर परिस्थिती ने दुबळा असलं तरी मनं मोठं ठेव आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना
रवी दादा खरं सांगतो की आजच्या काळात आक्का सारखी बहीण मिळणार नाही कुणाला आणि एक महत्त्वाचे म्हणजे दादा सारखी माणसे आजच्या काळात आजूबाजूला आहेत त्यामुळे मराठी माणूस हा कधीही प्रगती करू शकत नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहे आणि आजचा भाग खूपच छान झाला आहे आणि जीवनातील एक सत्य परिस्थिती अशी पडद्यावर दाखवणे एवढे सोपी गोष्ट नाही खूप खूप खूप मनापासून धन्यवाद
भावावरचं बहीनीचंं प्रेम पाहुन डोळयात पाणी आलं
एक नंबर एपिसोड छान डोळे भरून येतात पैशापेक्षा नाती जपा हा या एपिसोड मधून संदेश जो पाहील त्यांनी थोडं घ्या
खरच खुप छान एपिसोड आहे डोळात पाणी आल प्रत्येक भावाला अशी बहिण पाहिजे
आक्का ताई तुम्ही खुप छान अभिनय केला आहे. डोळ्यातुन पाणी आले.
एक numbar एपिसोड
शब्दच नाही एपिसोड बदल बोलायला असा इतका भारी भाग वाटला
जीवनात अनेक वाईट प्रसंग येतात हे खर आहे
एपिसोड मस्त आहे
बहिण भाऊ चा नात अतुट आसते या ऐपिसोड मध्ये दिसते हा भाग आवडला
खूपच सुंदर झाला रदय स्पर्श भाग..
Ravi भाऊ तुमचे हा एपिसोड पाहून खूप वाईट वाटते, तो दादा तुमच्या गावातील त्याच्यावर भरवसा करू नका, तुम्ही खूप वाईट वाटते, बीड
एकच नंबर एपिसोड आहे. मनाला स्पर्श करून गेला बहिण असावी तर अशी ग्रेट आक्का
खरचं बहिणीची माया वेगळीच असते🥰
खरच खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी भाग होता डोळ्यात पाणी आले..
खूप छान एपिसोड झाला आज चा खरच रडायला आले
आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आल
आका तू खूपच छान आहेस.अशीच साथ देत राहा भावला खूपच छान झाला एपिसोड अक्षरशा एपिसोड पाहताना डोळयात पाणी आले
खरच आका मोठ्या मनाच्या आहेत आका तुमच्या कार्याला सलाम
खूपच मनाला स्पर्श करणारा एपिसोड आहे
डोळ्यात अश्रू अनावर झालेत ,खुप छान 💯💯💯👍👍👍👍👌👌🙏🙏🙏
आजचा भाग खूपच छान खूप आवडला प्रत्येक भावाला अशीच बहीण पाहिजे
व्यवसाय चांगलाच असतो पण आपले लोक चांगले नाहीत एखाद्याला रस्त्यावर कसा आणायचं हे आपल्या मराठी माणसाला चांगलंच जमतं
अशीच बहिण पायजे सगळ्यांना खरच बहिण भावाला जिव लावणारी
आक्काचा नाद नाय करायचा
एपीसोड बघून डोळ्यात पाणी आले आकासारखी बहिण मिळाली रवि दादा तुम्ही खूप नशिबवान आहात आकाला विसरू नका
खूप छान व्हिडीओ .👌🏼👌🏼❤️
आक्का.........रविभावा , भावनिक एपिसोड
रवी भाऊ. डोळ्यात पाणी आलं राव... मस्त आजचा भाग
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
खुप खुप छान रवि दादा खरंच आज डोळे भरून आले
खुपच भारी एपिसोड झाला आहे रवि दादा
खुप छान भाग
Khupach Chhan 🙏🙏
खरंच खूप वाईट वाटतंय यार मला
मस्त आहे भाग रवी भाऊ
सुंदर लेखन, सामान्य माणसाला लय त्रास
खरंच आक्का एक नंबर बहीण आहेस अशी बहीण सगळ्यांनाच मिळो खरंच तू या भागात सगळ्यांना रडायला लावलं रवी दादा तू पण चांगला आहे तुला रडलेला पाहून आम्हाला पण रडू आलं
हे बहीनच करू शकते भावासाठी ग्रेट आक्कासाहेब
रविदादा आणि अक्का च प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी आल 🙏🙏🙏👍👌👌😰
Great Akka .chan
खुप छान झाला एपिसोड,👍👍👌👌
Nice व्हिडियो 🥰👍👍
एकच नंबर आहे एपिसोड रवि दादा 😘
रवि दादा खरंच तुम्ही खुप नशीबवान आहात आक्का सारखि बहिण तुमच्या पाठीशी उभी असते
आक्का सारखी बहीण असली तर कोणत्याच भावाला आयुष्यात अडचण येणार नाही .खूपच मस्त भाग होता .good morning all. All the best 👍
Khup chan episode
एकच नंबर आजचा भाग दादा खरच डोळ्यात पाणी
Kay jabardast Apisode hota dada jadnare lok ahet kahi
आक्का👍👍👌👌😘❤🤗
भारी भाग आहे
अप्रतिम एपिसोड रवींद्र दादा
खरंच आहे प्रेम बहिण च गोटम दादा अंकाच्या सारकि बहिण
Khupch Chan
🙏 खूप छान
खरोखर ओरिजनल प्रसंंग सादरीकरण खू छान.
खुप छान आजचा भाग बहीण भावाचा
Ek dam masst 👌👌❤️
Khup chan 🙏
आपलं कसं जसं आहे तसं ईपिसोड आजचा लय 👌 भारी होता रवि भाऊ दिपावली निमित्त सर्व ईपिसोडचया सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
Very nice work.....
लय भारी जबरदस्त
एकच नंबर रवि भाऊ
खंरच डोळे भरून आले माझे आक्का रवी दादा
खरंच दादा भावा बहिणीचं प्रेम वेगळच असत 😭😭😭
लीई भारी वेब सीरीज
Ek no aaka
दादा बहीणीचं अडचणी पडतात आक्काचा खूप जीव आहे तुझ्या वर नशिबाने मिळते अशी बहीण पणं सगळ्या बहिणी अशयाचंअसतातं भाऊ आणि माहेर तु पणं तिला आयुष्य बरं असंच प्रेम कर परिस्थिती ने दुबळा असलं तरी मनं मोठं ठेव आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना
खुप छान
एकच नंबर रवीदादा खरच आहे लोक फसवतात अनुभव येतोय मला थोडेफार
छान 👌
खरंच खूप छान कार्यक्रम आहे
खरच खूप छान झाला आजचा भाग रविदादा खरच आक्का सारखी बहिण तुमच्या अडचणी त उभी असते
खरंच खूप छान भाग होता हा मला तर खूप रडायला येत होत
रवी दादा खरं सांगतो की आजच्या काळात आक्का सारखी बहीण मिळणार नाही कुणाला आणि एक महत्त्वाचे म्हणजे दादा सारखी माणसे आजच्या काळात आजूबाजूला आहेत त्यामुळे मराठी माणूस हा कधीही प्रगती करू शकत नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहे आणि आजचा भाग खूपच छान झाला आहे आणि जीवनातील एक सत्य परिस्थिती अशी पडद्यावर दाखवणे एवढे सोपी गोष्ट नाही खूप खूप खूप मनापासून धन्यवाद
आका सारखी बहीण देवा सगळ्यांना दे रे देवा
छानच आहे
सुपर हिरो
भाग लहान झाला
सुपर हिरो
संघर्ष काय असतो हे तुमच्या कडे पाहून समजतो
जीवनात हार जित असते
पण यातून बाहेर कसे यावं पुन्हा नव्याने सुरवात कशी हे शिकण्यासारखं आहे
खरंय पैशाचं सोंग आणता येत नाही
Nice. Episode👌👌👌
राम कृष्ण हरी
खुप छान 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
रविदादा नक्कीच चांगले दिवस येतील.मनाने खछप मोठे श्रीमंत आहात तुम्ही सर्वजन.
मस्त मस्त
खूप छान बहिणीचा support 👍👍🙏
रवी दादा भाग खूपच छान होता
Ghop mast dada akka
रवीभाऊ 1च नंबर 👌🏻👌🏻
खरच आका मलाही आसीच बहीण आहे धन्यवाद दादाला मदत केली 🎉🎉❤️👍👍
खरच खुप छान एपीसोड. रवी दादा
मस्तच एपिसोड 👌
आका सारखी बहिण भेटायला भाग्य लागतं तुम्ही भाग्यवान आहात रवि दादा
एकदम काडक
लय भारी एक नंबर भाऊ बहीण खरच लय वाईट वाटलं
मस्त भाग अक्का सारखी बहिण आहे .खूप नशीबवान आहे तुम्ही
Nice episode ravi dada
एक नंबर अक्का आणि रवी
बहीण ही बहीण असते रवि दादा
दादा आणि आक्का आज खरोखरच खुप रडवल आक्का तुमच्या सारखी बहीण सर्व भावना मिळो दादा तुम्ही भाग्यवान आहात खुप छानच भाग झालाय अभिनंदन सर्वांचे 🌺🌺🌺🌺👌🙏
Nice.ravi.dadad
एक नंबर रवि दादा,😭😭😭😭
खूपच सुंदर भाग 🌹🌹💗🙏 बहीणी ला कधीही विसरायचं नाही 😘😘💕 भाऊबीज दिवशीचा खुप सुंदर असा संदेश दिला एपिसोडमध्ये खुप खुप आशीर्वाद
Nice 👍
दादा फार छान एपिसोड आहे