सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा कौल कुणाला? | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा कौल कुणाला?
    सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा बहुसंख्य मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. आजपर्यंत या मतदारसंघात मुस्लिमांना न्याय मिळाला का? मुस्लिम समाजाच्या समस्या सुटल्या का? देशातील राजकीय वातावरणावर काय वाटतं मुस्लिम समाजाला याबाबत मुस्लिम समाजाशी थेट बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…
    #MaxMaharashtra #solapur #muslim #jantechajahirnama
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 72

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 День тому +22

    Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥ 💖

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 День тому +24

    तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत या तुम्हाला न्याय मिळेल नक्की

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 День тому +28

    आता फक्त वंचित

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 День тому +9

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💛💛💛💛💛💙💙💙💙💙

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 22 години тому +7

    मुस्लिम समाजाने आपला हक्काच्या पक्षात वंचित बहुजन आघाडीत यावे आणि पक्ष बळकट करावं ही विनंती

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 День тому +9

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @PantherPramod
    @PantherPramod День тому +11

    Vba ❤

  • @gauspeerzade2906
    @gauspeerzade2906 20 годин тому +4

    मुस्लिम समाजाला न्याय मिळाला पाहिजे

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv День тому +10

    मुस्लिम बांधव यांनी आ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठाम उभे राहून सत्तेत सामील व्हावे.
    काँग्रेस ने आजवर दलीत, मुस्लिमांचे फक्त मता पुरता वापर केला...
    आ बाळासाहेब आंबेडकर यांनी 11 उमेदवार दिले आहेत.

  • @babasahebgaikwad4182
    @babasahebgaikwad4182 День тому +10

    तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत या. तुम्हाला न्याय मिळेल

  • @subhashsalve6199
    @subhashsalve6199 День тому +6

    VBA❤❤❤

  • @baka7926
    @baka7926 День тому +10

    Our vote to VBA

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 День тому +4

    वंचित बहुजन आघाडी ❤️💯

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j День тому +16

    मी बौध्द आहे पण मुस्लिम लोकांसाठी owaisi लढतो पण त्याच्या मागे राहत नाहीत पण ज्या काँग्रेस ने कधी त्यांच्या आरक्षणाच कधी समर्थन च केलं नाही त्यांच्या मागे उभे राहते,mva ने उमेदवारी दिली नाही,bjp ने उमेदवारी दिली नाही पण वंचित ने तुम्हाला उमेदवारी दिली त्यांच्या मागे तुम्ही उभे नाही खर तर तुमच्या हिताचं काय हे च कळत नाही...या समजाच काहीच होऊ शकत नाही...

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff День тому +9

    मुस्लीम बांधवांनी आता केवळ वंचित ला मतदान दिले पाहिजे.

  • @misolapurcha4930
    @misolapurcha4930 День тому +3

    Good Good Good..... 👍... 🙏

  • @AmolKhabade-k3d
    @AmolKhabade-k3d День тому +3

    Only VBA jay ho

  • @zakirpatel1303
    @zakirpatel1303 День тому +11

    आमदार फारूक शाब्दिक

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 9 годин тому +1

    शिक्षण,राजकीय प्रतिनिधित्व, शासकीय नोकऱ्या व सामाजिक प्रतिष्ठा या बाबतीत मुस्लिम समाज फारच मागे आहे. योग्य न्याय मिळालाच पाहिजे.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 22 години тому +3

    जय भीम जय वंचीत

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 16 годин тому +1

    वंचित बहुजन आघाडीला साथ द्या यार नक्कीच बदल घडेल....

  • @SarfarajKopar
    @SarfarajKopar День тому +5

    Only one Farooq bhai shabdi jindabad

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk День тому +4

    काँग्रेसने राष्ट्रवादीला काय म्हणता मतदान त्यांनाच करता

  • @kajallade326
    @kajallade326 День тому +2

    Very nice

  • @virajb.g.9177
    @virajb.g.9177 День тому +4

    Vba

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk День тому +6

    काही केलं तर मुस्लिम समाज काँग्रेस राष्ट्रवादी यांनाच मतदान करतो तो पण

  • @Naeemtamboli252
    @Naeemtamboli252 День тому +4

    Sabdi boss❤

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 День тому +5

    Abhi Vanchit Bahujan Aaghadi ke sath abhi Muslim bhai hain ❤❤

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 День тому +5

    तुम्हाला तसच पाहिजे प्रकाश आंबेडकर सतत सांगत होते की काँग्रेस पासून सावध रहा पण नाही तुम्हीत प्रकाश आंबेडकर यांना BJP ची बी टीम आहे आता कसं वाटते आता पण वेळ गेली नाही विधान सभेत मुस्लिम समाजाला 11 उमेदवार दिले कमीत कमी त्यांना t निवडून आणा बस

  • @yogeshtelang7519
    @yogeshtelang7519 23 години тому +1

    V B A 🎉🎉🎉🎉

  • @RameshKhanderav
    @RameshKhanderav 16 годин тому

    देर आये दुरुस्त आहे कोई बात नही चलो

  • @mehboobrangrej2127
    @mehboobrangrej2127 20 годин тому

    बरोबर आहे वंचित च मुख्यमंत्री घोषणा करा m facter बरोबर घेऊन टाका

  • @mdrafiquehangi5196
    @mdrafiquehangi5196 День тому

    Best

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 23 години тому

    ❤❤❤

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 14 годин тому

    Only vanchit bahujan aaghadi

  • @amoltayade4298
    @amoltayade4298 19 годин тому

    Only VBA

  • @SarfarajKopar
    @SarfarajKopar День тому +1

    Only one monthly❤❤❤

  • @DeepakSalve-gd8zo
    @DeepakSalve-gd8zo День тому

    🙏🙏

  • @anilrandive6391
    @anilrandive6391 15 годин тому

    मुस्लिम समाजाला फक्त आणी फक्त बाळासाहेब आंबेडकरच न्याय देऊ शकतील आणी मुस्लिम् समजववर् कुठेही अन्याय झाला तरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच पाठीमागे उभे राहतात

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j День тому +2

    चौथ्या nomber ल बोललेले व्यक्ती अतिशय बरोबर बोलले

  • @GsgdgegdhDhrhfnche
    @GsgdgegdhDhrhfnche День тому +1

    Farooq Shabdi Inshallah Fix MLA ❤

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 22 години тому +1

    मुस्लिम समाज म्हणतात काँग्रेस मुस्लिम समाजाच काम काही करत नाही तरी तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मत कशासाठी मतदान करता काँग्रेस चार निषेध निषेध करा

  • @baka7926
    @baka7926 День тому +1

    Jo aarakshan ka sath dega uske sath hum

  • @Tousifdongaokar
    @Tousifdongaokar 23 години тому

    only mim❤

  • @AwwabEngineering
    @AwwabEngineering День тому +2

    Ekda farooq bhai la chance deun bagha

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 День тому +2

    Congress = BJP 😂😂❤❤

  • @JamirPathanofficial
    @JamirPathanofficial День тому +1

    Farooq Shabdi

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 18 годин тому

    तुम्हाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

  • @apnatimeayega9789
    @apnatimeayega9789 22 години тому

    Only congress

  • @baka7926
    @baka7926 День тому +1

    Muslim samaj ha jaga zala phahije

  • @ShoebShaikh-t5q
    @ShoebShaikh-t5q День тому

    Only mim zindabad

  • @prathameshjadhav5135
    @prathameshjadhav5135 День тому

    प्रणिती शिंदे la विचारा.. काय केल ते मत घेऊन... BJP la विचारायला तुम्ही काय मत दिले नाही...

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 16 годин тому

    तुम्ही लोक यार जे तुम्हाला संधी देतात त्यांना तुम्ही मत देत नाहीत आणि जे फक्त तुमचे मत घेतात त्यांनाच तुम्ही साथ देता जस की mim वंचित हे तुम्हाला संधी देतात पण तुम्ही त्यांना साथ देत नाहीत तुम्ही फक्त काँगेस च्याच माघ जाता😢😢😢

  • @apnatimeayega9789
    @apnatimeayega9789 22 години тому

    Ye MiM party cha aahe.

  • @DineshGaikwad-o9o
    @DineshGaikwad-o9o 10 годин тому

    अरे भाई तुजी हालत खराब आहे तेच तेच बोलायचं दुसर नवीन सांग 😂😂😂

  • @anilrandive6391
    @anilrandive6391 15 годин тому

    21 जगा जाहीर केल्यात त्यामध्ये 11 जागा या मुस्लिम समाजाला दिल्यात एवढं लक्ष्यात ठेऊन तरी मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीला मतदान करून मुस्लिम समाजाचे आमदार विधानसभेत पाठवावेत

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 23 години тому

    Congress ne fakt muslim ha vot bank mhnun vapar kela ahe, 75 vrsh kahi kele nahi congress ne aata nivdnuk aali ki congress active hote

  • @WavehelpManmadira
    @WavehelpManmadira День тому

    😂

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 23 години тому

    Or kya chahiye muslim obc mai hai .. waffboard..diya .. muslim personal low board... minority skim facility...ajun ky pahije hyana ...he lok shikat nahi . kattarpana sodun shikle tar ...

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 День тому +14

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @Aakashvwaghode
    @Aakashvwaghode 22 години тому +1

    VBA❤