माझा '२६वा' व्लाॅग..😊 | फायनली आम्हाला लग्नाच्या अल्बमसाठी फोटो सिलेक्ट करायला मुहूर्त मिळाला..🤩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 5 годин тому

    ❤❤❤ खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤ खूप सुंदर आगार❤❤❤ आदिती ताई दुसऱ्या आगाराचा नक्की व्हिडिओ बनवा❤❤❤

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze 3 години тому

    रुमाल खूप सुंदर
    जय महाराष्ट्र

  • @maheshtalpe1713
    @maheshtalpe1713 7 годин тому

    🌼🌻🌼🌻🌼🌻🌼 लाजवाब 🌼🌻🌼🌻🌻🌼🌻

  • @AnkitaJadhav-e2d
    @AnkitaJadhav-e2d 11 годин тому +1

    Khup chan vahini tu Ani tuje video pn mst❤

  • @LakshmiKamble-x1o
    @LakshmiKamble-x1o Годину тому

    फोटो छान आहेत

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 годин тому

    हो.... आजचा व्हिडीओ छान वाटला...

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 11 годин тому

    Waa mast
    Aaji khoop chhan aahet

  • @AvinashMain
    @AvinashMain 8 годин тому

    Khup chan. Tai

  • @rashmiparkhe6947
    @rashmiparkhe6947 8 годин тому

    मस्त आहे

  • @shankershetty7466
    @shankershetty7466 11 годин тому +2

    तुमच्या आजीच्या जुन्या आठवणींबद्दल काहीतरी दाखवा जसे की तिचे लग्न, फोटो, पाककृती इ

  • @SandeepShigvan-ku9qi
    @SandeepShigvan-ku9qi 10 годин тому

    खूप छान होता व्हिडीओ आणि {आगर बाग }

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 7 годин тому

    तुझे VDO खूप आवडतात मला.... सिधुदुर्ग

  • @Rajeshagre99
    @Rajeshagre99 9 годин тому

    रोशन सभी फोटो एकदम भारीहै

  • @pranayapatil-k1t
    @pranayapatil-k1t 11 годин тому

    फोटो खूप छान 😊

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 4 години тому

    तुमची आजी आणि आमच्या आईची आई सेम टू सेम दिसायला फक्त आमच्या आजीला ऐकायला कमी येत होत तुमच्या व्हीडिओ मुळे आईची आणि आजीची आठवण झाली

  • @ShubharaMore-uw8wf
    @ShubharaMore-uw8wf 12 годин тому

    Khup chan ❤

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 10 годин тому

    Khup chan

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 8 годин тому

    पूर्वीची माणसे खूप मेहनत करून आपल्या पुढच्या पिढीला सर्व करून ठेवत होती. तुझे पूर्ण कुटुंब खूप मेहनती आहे म्हणून सर्व काही छान आहे. आजी पण छान आहे. मिस्टर म्हणून का हाक मारतेस? छान विडिओ.

  • @AmitYadav-m3u
    @AmitYadav-m3u 12 годин тому

    1नंबर विडिओ ताई रोज बनवत जा विडिओ

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 11 годин тому

    Ek number video hota vahini aani kharach photo grafer dada bol le te 😅 kiti month zale jaude pn khup chan hote photo 😊😊😊

  • @SandeepShigvan-ku9qi
    @SandeepShigvan-ku9qi 10 годин тому

    Nice albam

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 10 годин тому

    👌👍

  • @tawadep265
    @tawadep265 11 годин тому

    👌👌👍👍

  • @AmitYadav-m3u
    @AmitYadav-m3u 12 годин тому

    मी सातारा वरून विडिओ बघतो आणि एस महाराज्या त्या पण 1नंबर विडिओ असतात

  • @SanviGurav-tg8fp
    @SanviGurav-tg8fp 11 годин тому +1

    अल्बम आणला की दाखव आम्हाला छान होता video आणि त्या दुसऱ्या आगरात जाशील तेव्हा video कर आणि रुमाल पण छान बनवला 👍

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 12 годин тому

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @KrantiPatil-l4s
    @KrantiPatil-l4s 10 годин тому

  • @kokansagar216
    @kokansagar216 11 годин тому

    गावच नाव काय

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 9 годин тому

    खूप छान❤❤

  • @ReshmaRumade
    @ReshmaRumade 7 годин тому