4 वर्षानंतर पहिल्यांदाच भिडले. शैलेश शेळके विरुद्ध पै माऊली जमदाडे मुंडवा कुस्ती मैदान.चूक कोणाची?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 34

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 4 місяці тому +44

    चिडका माऊली.... खूप चांगली उंची आणि तब्येत लाभलेला दुखापती पासून वाचलेले महाराष्ट्राचा नशीबवान पैलवान. फक्त हाराकिरी , खिलाडू वृत्ती, संयमी पणा, या गोष्टी नसल्यामुळे एक दशक पहिल्या जोडीत राहूनही कोणतेही मोठे स्पर्धात्मक पद मिळवता आले नाही. मैदानी कुस्ती मध्येही कुस्ती प्रेमी कडून जे प्रेम पाहिजे ते मिळवता आले नाही. चापटा मारणे बोटे मोडणे मैदानाच्या बाहेर पडणे या दुर्गुणा मुळे महाराष्ट्र एका मोठ्या पहिलवाना स मुकला. अन्यथा उत्तरेच्या पैलवानांना रोखण्यास समकालीन पैलवाना मध्ये समर्थ फक्त माऊली होता.

  • @shakilshaikh3867
    @shakilshaikh3867 4 місяці тому +3

    दोन्ही पैलवान आपलेच आहेत..महाराष्ट्राची शान आहेत....

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee 4 місяці тому +12

    शैलेश शेळके खरंच खूप चांगला पैलवान. माऊली जमदाडे सगळ्यात चिडका. त्याच नाव फक्त माऊली आहे कर्तुत्व रावनासारखे आहे.

  • @व्यंकटेश्वरा
    @व्यंकटेश्वरा 4 місяці тому +11

    मोठ्या पैलवाना वरुण जनतेचा विश्वास कमी झाला आहे सर्रास मोठी कुस्ती मॅनेज असते अश्या मुळे लोकांचा विश्वास संपत चालला आहे मैदानी कुस्ती वरुण

  • @yuvrajpatil6876
    @yuvrajpatil6876 4 місяці тому +11

    माऊली जमदाडे चिडून रडून खेळतो

  • @NaagBhumi4906
    @NaagBhumi4906 4 місяці тому +4

    दोन्ही पैलवान चांगले आहेत.. मैदान उत्तम झाले ❤

  • @CP-pi9fy
    @CP-pi9fy 4 місяці тому +2

    Shailesh shelke best ahe mauli kusti kami chidkhori Jast karto

  • @MaheshNikam-sl6lm
    @MaheshNikam-sl6lm 3 місяці тому +2

    चिडका माऊली

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 4 місяці тому +2

    खेळ आहे हार जीत चालत राहते पण कोणाला मार लागेल असं नाही केले पाहिजे

  • @pandurangnimble1676
    @pandurangnimble1676 4 місяці тому +2

    चायनल वाले त्या माऊलीला coment वाचायला द्या जरा मग कळेल. चिडून रडून जमत नसत खेळात

  • @rammali5553
    @rammali5553 4 місяці тому +1

    Bhau bhau ❤❤

  • @pailwannageshborate6686
    @pailwannageshborate6686 4 місяці тому +2

    कुस्तीत लात मारणे योग्य नाही

  • @rammali5553
    @rammali5553 4 місяці тому +2

    Doni aaplech

  • @ketananuse4389
    @ketananuse4389 4 місяці тому +4

    शेवटी खेळ आहे. एवढ चालतंय ❤

  • @ajayjadhav4000
    @ajayjadhav4000 4 місяці тому +1

    Mhnun mauli aj prynt maharashtra kesari zali nhi😂

  • @AnkushWadam
    @AnkushWadam 4 місяці тому

  • @dogracingandwrestling9463
    @dogracingandwrestling9463 3 місяці тому

    mauli kusti sodun maramari krne chidun maidaan sodne aslya goshti krnyat maahir ahe

  • @ganeshghanwat8677
    @ganeshghanwat8677 4 місяці тому +1

    शेळके कुस्ती कर बाहेर पळु नको

  • @navnathshriram3621
    @navnathshriram3621 3 місяці тому +1

    Mavli bote jara Kami mod dada

  • @paragpatil3412
    @paragpatil3412 3 місяці тому +1

    संपलेला पैलवान माऊली...

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 4 місяці тому +4

    बोटं मोडतो माऊली

  • @bhgvangudge849
    @bhgvangudge849 4 місяці тому +3

    Mauli chidla

  • @AbhiKoli-zr2yg
    @AbhiKoli-zr2yg 4 місяці тому +1

    शेळके चिडताय 😂

  • @ganeshraykar4501
    @ganeshraykar4501 4 місяці тому +3

    माऊली रडका पैलवान

  • @ravibawaskar9311
    @ravibawaskar9311 4 місяці тому +1

    Mauli chidka aahe,khel aahe mhanun khelal pahije

  • @sunilsanjaykarwate4189
    @sunilsanjaykarwate4189 4 місяці тому

    Kusti mantlyvar ya gosti chalnar

  • @ShyamYadav-bp6jm.sitapur
    @ShyamYadav-bp6jm.sitapur 4 місяці тому +2

    Jagda mat karo