गुरुवारी इथे बसून गुरुचरित्र मधील हा अध्याय 11 वेळा बोला| 1 करोड चे कर्ज ही 11 दिवसात फिटेल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • गुरुवारी इथे बसून गुरुचरित्र मधील हा अध्याय 11 वेळा बोला 1 करोड चे कर्ज ही 11 दिवसात फिटेल.#swami
    #karjmukti #gurucharithra
    गुरुवारी इथे बसून गुरुचरित्र मधील हा अध्याय 11 वेळा बोला 1 करोड चे कर्ज ही 11 दिवसात फिटेल
    karj fednyasathi upay
    karj mukti ke upay
    karj mukti sathi upay in marathi
    karj mukti sathi upay
    karja utarne ke upay
    karz mukti upay in marathi
    karj mukti upay
    loan fednyasathi upay
    karz mukti upay
    upay
    paisa yenyasathi upay
    gharat paisa yenyasathi upay
    karz mukti sathi upay
    karj mukti ke upay in marathi
    sankat dur karnyasathi upay
    karj mukti ke upay in hindi
    karaj upay
    sankat dur karnyasathi upay in marathi
    karj mukti ke upay lal kitab
    कर्ज फेडण्यासाठी उपाय
    कर्ज फेडण्यासाठी उपाय सांगा
    कर्ज मुक्ती साठी उपाय सांगा
    कर्ज मुक्ती साठी उपाय
    कर्ज मुक्ती चे उपाय
    कर्ज मुक्ति के उपाय
    कर्जातून मुक्त होण्यासाठी उपाय
    कर्ज कमी करण्यासाठी उपाय
    कर्ज मुक्ति के उपाय मराठी
    कर्ज मुक्ती के उपाय
    कर्ज कमी करण्यासाठी करा या उपाय
    कर्जमुक्तीसाठी उपाय
    कर्ज कोणत्या दिवशी फेडावे
    लक्ष्मी परत येण्यासाठी उपाय
    कर्ज
    कर्ज मुक्ति उपाय
    कर्जमुक्ती उपाय
    कर्ज फेडण्याचे अचुक 8 उपाय
    कर्ज मुक्ती साठी काय करावे
    gurucharitra
    gurucharitra adhyay 18
    shree gurucharitra adhyay 18
    adhyay 18
    gurucharitra adhyay
    gurucharitra parayan audio
    gurucharitra audio
    shri gurucharitra adhyay 18
    gurucharitra parayan
    sampurna gurucharitra
    sampoorna gurucharitra
    shri gurucharitra adhyay
    gurucharitra 14 n 18 adhyay
    gurucharitra aadhyay 18
    gurucharitra adhyay 18 katha
    shri gurucharitra
    gurucharitra adhyay 18 ka vachava
    gurucharitra adhyay 18 in marathi
    गुरुचरित्र
    गुरुचरित्र अध्याय १४
    गुरुचरित्र 18 अध्याय
    श्री गुरुचरित्र
    गुरुचरित्र अध्याय 18 कथा
    श्री गुरुचरित्र अध्याय 18
    गुरुचरित्र 18 वा अध्याय फायदे
    श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा
    गुरूचरित्र अध्याय 18
    गुरुचरित्र 18 वा अध्याय का वाचावा
    गुरुचरित्र 18 वा अध्याय वाचल्याने काय फळ मिळते
    गुरुचरित्र 14 अध्याय,गुरुचरित्र अध्याय
    अध्याय (१८)
    गुरुचरित्र अध्याय २
    गुरुचरित्र अध्याय ११
    गुरुचरित्र अध्याय १८
    अध्याय अठरावा
    गुरुचरित्र आध्याय
    गुरुचरित्र आध्याय १८
    गुरुवार व्रत विधि
    गुरुवार व्रत उद्यापन विधि
    गुरुवार व्रत कथा
    गुरूवार व्रत कैसे करें
    बृहस्पतिवार व्रत विधि
    गुरूवार व्रत की विधि
    स्वामी समर्थ गुरुवार व्रत
    गुरुवार व्रत
    11 गुरुवार व्रत
    गुरुवार व्रत पूजा विधि
    गुरुवार व्रत के लाभ
    गुरुवार व्रत की कथा
    गुरुवार व्रत के नियम
    स्वामींचा गुरुवार व्रत
    अगहन गुरुवार व्रत 2022
    अगहन गुरुवार व्रत विधि
    गुरुवार का व्रत कब शुरू करें
    गुरुवार के व्रत में क्या खाएं
    गुरुवार व्रत उद्यापन
    मार्गशीर्ष गुरुवार व्रत
    स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ गाणी
    स्वामी समर्थ मंत्र
    स्वामी समर्थ आरती
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जाप
    श्री स्वामी समर्थ गीत
    श्री स्वामी समर्थ गाणी
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ मंत्र
    श्री स्वामी समर्थ श्लोक
    श्री स्वामी समर्थ हरिपाठ
    श्री स्वामी समर्थ अमृतवाणी
    श्री स्वामी समर्थ नवीन गाणे
    श्री स्वामी समर्थ जप व धून गीत
    श्री स्वामी समर्थ नवीन गीत भजन
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ सेवा
    श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी
    स्वामी समर्थ सेवा
    श्री स्वामी समर्थ जप
    श्री स्वामी समर्थ स्तवन
    श्री स्वामी समर्थ आरती
    ‼️श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ अनुभव
    श्री स्वामी समर्थ मंत्र
    श्रीं स्वामी समर्थ
    दिंडोरी स्वामी समर्थ सेवा मार्ग
    श्री स्वामी समर्थ यांचे विचार
    श्री स्वामी समर्थ तारकमंत्र
    दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्र
    दिंडोरी नाशिक येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र
    स्वामी समर्थ
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थ
    स्वामी समर्थ आरती
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र
    अक्कलकोट स्वामी
    श्री अक्कलकोट स्वामी
    श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
    जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ हे
    अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
    स्वामी समर्थ स्तोत्र
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ तारकमंत्र
    स्वामी समर्थ तारक मंत्र
    श्रीस्वामी समर्थ महाराज
    महाराज श्री स्वामी समर्थ
    उठा उठा स्वामी समर्था
    श्री स्वामी समर्थ नवीन गीत
    स्वामी समर्थांची गाणी भजन
    स्वामी समर्थ गाणी
    देवाची गाणी
    श्री स्वामी समर्थ गाणी
    श्री स्वामी समर्थांची सुपरहिट गाणी
    स्वामींचे नवीन गीत
    मराठी गाणी
    स्वामी माऊली
    स्वामी समर्थ
    आम्ही स्वामींभक्त
    श्री स्वामी समर्थांची गाजलेली भक्ति
    स्वामी समर्थ song
    स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ मंत्र
    श्री जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जप
    उठा उठा स्वामी समर्था
    श्री स्वामी समर्थ गीत
    श्री स्वामी समर्थ आरती
    स्वामी समर्थ तारकमंत्र
    श्री स्वामी समर्थ मंत्र
    #abhirajmuleyworld #gurucharithra #karjmukti
    #guruvarseva #guruvarupay #poojalifestyle
    #indianmomsunetranewvideo #guruparivar
    #gurudevdattamorale

КОМЕНТАРІ • 406

  • @user-sl9to8hk7n
    @user-sl9to8hk7n 17 днів тому +4

    गुरुवार पासून मी हा अध्याय दररोज 11 वेळा करीन पण माझ्या पाठी मागल च कर्ज मुक्त होऊ दे श्री स्वामी समर्थ माऊली

    • @YuvrajBombale-tb4cm
      @YuvrajBombale-tb4cm 13 днів тому

      देवा सोबत dill नका करू . त्याला शरण जा कर्ज च नाही तर सगळी कामे मार्गी लागतील

  • @pundlikpawar1748
    @pundlikpawar1748 23 дні тому +12

    स्वामी समर्थ महाराज सर्वांचे कर्ज कायम स्वरुपाचे पूर्णपणे नील होऊ द्या आणि सर्वांचे व्यवसाय चांगले चालू द्या

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  23 дні тому

      Shree Swami Samarth 🙏🏻

    • @amitpol9227
      @amitpol9227 16 днів тому

      अप्रतिम दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करणं
      श्री स्वामी समर्थ

  • @meenapawar7404
    @meenapawar7404 2 місяці тому +58

    मी खूप अडचणीत आहे स्वामी मार्ग दाखवा माझ्या मुलाला चांगली बुध्दी द्या स्वामी आई माझ्या मुलाचं व्यसन लागले आहे त्याच्यापासून दूर ठेवा श्री स्वामी आई सर्वांचं कल्याण स्वामी आई सर्वांचं भलं करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +8

      स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत .
      Shree Swami Samarth 🙏

    • @bhushankolhe378
      @bhushankolhe378 2 місяці тому +6

      Dindori pranit Swami kendrat ja ..tithe Swami seva ghya vyasan mukti sathi...nakkich tumch dukkha dur hoel

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 2 місяці тому

      🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹

    • @aaratisawant6699
      @aaratisawant6699 Місяць тому +4

      दिंडोरी प्रणित मार्गात माऊलींनी सांगितलेली सेवा संकल्प युक्त करा कुंटुबात कोणाला व्यसन असेल तर रुद्रा अभिषेक करुन त्यांचे तिर्थ॔ त्या व्यक्तीस द्या आंघोळीतही थोडे मिक्स करा 21 दिवस ही सेवा करा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी चालते

    • @vaishalibodakhe2531
      @vaishalibodakhe2531 Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🎉

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 Місяць тому +11

    ❤❤❤❤ हे दत्त श्री स्वामी समर्था जगातील सर्वच सुखी व समाधानी राहू द्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करत आहे

  • @amrutagaikwad1303
    @amrutagaikwad1303 27 днів тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा माझा परीवार सुखी संसार ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे ❤❤❤❤❤

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  27 днів тому

      Shree Swami Samarth 🙏🏻
      नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील.

  • @seemapawar728
    @seemapawar728 2 місяці тому +24

    स्वामी आई सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा ❤ सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +2

      स्वामी आई नक्कीच सर्वांच्या इच्छा पूर्ण करतील ,श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 2 місяці тому +14

    श्री स्वामी समर्थ..मी चहा च होटेल आहे पण किती केलं तरी कर्ज फिटत नाही.. रोज टेन्शन मधै आहे स्वामी महाराज मला मार्ग मोळो

    • @satishugale9434
      @satishugale9434 Місяць тому

      जप करा

    • @shrawanikalambe5515
      @shrawanikalambe5515 Місяць тому

      हे स्वामी राया माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा

  • @sadhanachandgude3707
    @sadhanachandgude3707 Місяць тому +5

    श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वाद ने माझ्या मुलीला चांगला जॉब मिळाला आहे. परंतु तिचे मिस्टर तयार नाही जॉब साठी तेव्हा तुम्ही त्यांना चांगली सदबु्दी द्या जॉब ला पाठवण्याची

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому +1

      स्वामींना तशी प्रार्थना करा स्वामी नक्कीच ऐकतील. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 Місяць тому +3

    ❤❤❤❤ श्री गुरु माऊली हे दत्त महाराज माझ्या पाठीशी सदैव उभे राहावे ही स्वामी चरणी नतमस्तक होत आहे

  • @PushpaKhadse
    @PushpaKhadse 23 дні тому +3

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय सदगुरू स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @GaneshRane-kr7wl
    @GaneshRane-kr7wl 25 днів тому +5

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर !

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  24 дні тому

      नक्कीच सर्वांचं भलं होईल
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @MangalaGhate-bz5ho
    @MangalaGhate-bz5ho Місяць тому +3

    हे श्री स्वामी आई माझ्या मुलाला चांगली बुद्धी दया त्याला व्यसना पासुन दुर करा माऊली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @user-sy3ls1oc3s
    @user-sy3ls1oc3s Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझी अडचण दूर करा माझ्या मुलाला नोकरी लागू द्या व चांगली बुद्धी द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @LalitaDalvi-q4t
    @LalitaDalvi-q4t Місяць тому +4

    Shree Swami samartha ❤🎉❤

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 2 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🙏

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre Місяць тому +3

    स्वामी माझ्या मुलाचा लग्नाचा लौवकर योग जुळून द्या. 🙏🏻🙏🏻

  • @vanitagaikwad4962
    @vanitagaikwad4962 10 днів тому

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ स्वामी आई माझे काम लवकर मार्गी लागू द्या अंगावरचे कर्ज लवकर फिटू द्या सगळयाचे घेतलेले पैसे माझ्या कडून लवकर जाऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  9 днів тому

      नक्कीच स्वामी मार्ग दाखवतील
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-gf2uz4ew1x
    @user-gf2uz4ew1x День тому

    Mauli me guruwar pasun Sankalp ghete mauli 11 guruwarcha mazya patiwr je krjach sankat ahe mauli yatun baher kadha mauli paisyachi vyavstha krun dya mauli mazya patichi laaj rakha mauli

  • @balasahebdalvi4281
    @balasahebdalvi4281 2 місяці тому +3

    Shree swami samrtha 🎉shree shivay nam sthubhyam 🎉shree swami samrtha 🎉

  • @shyamaldar497
    @shyamaldar497 24 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Місяць тому

    ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थें प्रसन्न 🔥🙏🏼
    खुपच महत्तवाची माहीती सांगीतली आहे ताई 🙏🏼

  • @pranjalidipnaik6824
    @pranjalidipnaik6824 2 місяці тому +3

    ll श्री स्वामी समर्थ ll 🌹🙏

  • @rajendrasarang2589
    @rajendrasarang2589 3 дні тому

    Jay sadguru Shree Swami samarth Mahuli🙏🙏 Mi Baykocha Pgaravr Jgto Aahe Karn Mi Bhikari Aahe Majakde Rs. Nahi. Mi Kay Kru Te Sanga

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 2 місяці тому +6

    स्वामी मार्ग दाखवा माझ्याकडुन ही सेवा करून घ्या स्वामी राया कृपया kra 🙏🙏🙏🙏

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏

  • @sheelachaudhar7227
    @sheelachaudhar7227 Місяць тому +1

    Shree Swami samartha Jai Jai Swami samartha

  • @mangeshsawant5805
    @mangeshsawant5805 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @sheetalsawant6494
    @sheetalsawant6494 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @HemangiBhosale-qm8sr
    @HemangiBhosale-qm8sr 5 днів тому

    Shri Swami Samarth 🙏

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x 2 місяці тому +2

    Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🪔

  • @anuradhareddyreddy5456
    @anuradhareddyreddy5456 21 день тому +1

    Shree ram swami samart👏🌹

  • @seemasagvekar7824
    @seemasagvekar7824 9 днів тому

    🙏🌷🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌷🙏

  • @user-rj1gy9vg9o
    @user-rj1gy9vg9o Місяць тому +9

    माझ्यावर पण खूप कर्ज आहे किती काही केलं तरी कर्ज कमी होत नाही.

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому +1

      मनापासून स्वामींची सेवा करा नक्कीच कर्ज कमी होईल
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 День тому

    Shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami

  • @user-cf4xc5tm2v
    @user-cf4xc5tm2v 2 місяці тому +1

    स्वामी समर्थ ईच्छा पूर्ण करा

  • @sarswatibhandari1557
    @sarswatibhandari1557 27 днів тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 22 дні тому

    Shree Swami samartha ❤

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 24 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ayushasuryavanshi8880
    @ayushasuryavanshi8880 Місяць тому +1

    Shree Swami Samarth ❤

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🚩

  • @user-mr9hw5ci8p
    @user-mr9hw5ci8p Місяць тому +1

    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @pawsomesubscribe
    @pawsomesubscribe 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 2 місяці тому +1

    Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree swami samarth Jay Jay swami samarth Jay data gurudev

  • @SunandaPatil-fg1gj
    @SunandaPatil-fg1gj 18 днів тому

    Shree swami Samarth jay jay swami Samarth Swami Aai maza Pravin lavkar sukhrup ghari eyuda

  • @navnaththube2306
    @navnaththube2306 Місяць тому +1

    Shree Swami Samarth

  • @rajendramorankar8662
    @rajendramorankar8662 Місяць тому +1

    Jai Gurudev

  • @jayashrisandbhor5353
    @jayashrisandbhor5353 8 днів тому +2

    घरी कुंडीत औदुंबर यांचे झाडं लावली असेल तर घरी केलं तर चालेल का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  8 днів тому

      शक्यतो मंदिरात जिथे झाड असेल तिथे करण्याचा प्रयत्न करा .

  • @shemamore3060
    @shemamore3060 Місяць тому

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤

  • @PushpaKhadse
    @PushpaKhadse 23 дні тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @vimalshinde9398
    @vimalshinde9398 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @digambargourshete9256
    @digambargourshete9256 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

  • @supriyajuvekar3261
    @supriyajuvekar3261 17 днів тому

    Shree swami samarh swami aai mala sankataun baher kada

  • @atulchavhan6557
    @atulchavhan6557 Місяць тому

    Shri Swami Samarth Mazi sat dya maraj kup adcha ahe

  • @anjanigangavane1233
    @anjanigangavane1233 16 днів тому

    Swami maze sarv karj fitude

  • @pallaviraut2106
    @pallaviraut2106 23 дні тому

    🌺Shree Swami Samarth 🌺

  • @user-go6iq1wc1z
    @user-go6iq1wc1z Місяць тому

    Shree swami samarth

  • @demoneditz9377
    @demoneditz9377 Місяць тому

    Shri Swami ❤samartha

  • @atulchavhan6557
    @atulchavhan6557 Місяць тому

    Shri Swami Samarth

  • @shubhngisurve6008
    @shubhngisurve6008 28 днів тому

    स्वामी सदा सहायते

  • @shubhangikachare8005
    @shubhangikachare8005 22 дні тому

    Shree swami Samarth ❤

  • @shreekanse4266
    @shreekanse4266 2 дні тому

    SHREE swami samarth

  • @user-gh5im5hp6d
    @user-gh5im5hp6d Місяць тому

    श्री स्वामी समर्थ
    पुजा फक्त पहिल्या गुरुवारी करायची आहे का दुसरया गुरुवार पासुन फक्त अध्याय वाचायचा आहे का

  • @SARTHAKGHAWAT
    @SARTHAKGHAWAT 10 днів тому

    🙏🥺❤Shri swami samarth ❤🙏🥺

  • @pralhadgaikwad7160
    @pralhadgaikwad7160 Місяць тому

    Shri Swami Samarth.

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 Місяць тому +2

    हा उपाय घरात बसून केला तर चालेल का ?

  • @riyajadhav1478
    @riyajadhav1478 14 днів тому

    मी पण ही सेवा मनापासून करेन माझं हे कर्ज माफ होऊ दे श्री स्वामी समर्थ

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  14 днів тому

      सेवा मनापासून करा नक्कीच कर्ज दूर होईल
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sujatakadam7265
    @sujatakadam7265 9 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई , जर ही सेवा करताना मासिक अडचण आली तर काय करावे. . कृपया करून सांगा .

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  9 днів тому

      मासिक अडचणीत सेवा करू नका . तेवढे दिवस स्किप करा . नंतर पुन्हा सेवा सुरू ठेवा

  • @ashokjadhav6001
    @ashokjadhav6001 Місяць тому

    || श्री गुरुदेव दत्त || 🌺🙏🙏🙏🌺
    || श्री स्वामी समर्थ || 🌺🙏🙏🙏🌺

  • @user-nl1ws9ki6g
    @user-nl1ws9ki6g Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 Місяць тому

    स्वामी समर्थ आजी

  • @kirtikadam1110
    @kirtikadam1110 28 днів тому

    Shree Swami samartha

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-kz8zy8kq8j
    @user-kz8zy8kq8j 25 днів тому

    Shri swami Samarth

  • @renukasaluke5514
    @renukasaluke5514 Місяць тому

    Shri Swami samartha jay jay Swami samartha

  • @yourajmngdacc9744
    @yourajmngdacc9744 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ देवाय नम💐💐💐 🙏🙏🙏

  • @ishwariTodankar
    @ishwariTodankar 2 місяці тому

    Dada tumhi tumchi swamina sangitali ,nakkich swami tumchi madat kartil.va tumhala marg.dakhavtil.

  • @sampadasawant9036
    @sampadasawant9036 Місяць тому

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @fansclub8357
    @fansclub8357 28 днів тому

    Adhyay ghari vachaycha aahe ki zada khali basun

  • @jayshreekolhe2203
    @jayshreekolhe2203 Місяць тому +1

    Khupch Chan upay Sangitala Shree Swami Samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @fansclub8357
    @fansclub8357 28 днів тому

    दर गुरुवारी औदंबर chya झाडाची पूजा करायची का

  • @gayabaishinde9758
    @gayabaishinde9758 Місяць тому +1

    🙏🌹

  • @satishghadi9847
    @satishghadi9847 Місяць тому

    Shree Swami samrth mauli 🙏🌹

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 Місяць тому

    Shree guru dev datt

  • @poonamsonawane452
    @poonamsonawane452 Місяць тому

    Shree swami samarth🙏🙏

  • @AnuWaghmare-cl8zg
    @AnuWaghmare-cl8zg Місяць тому

    Aaisaheb srvanchya chglya echha purn kara. Tumchi krupa srvanvar theva . Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @santoshdolas6859
    @santoshdolas6859 Місяць тому

    स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी मला वाटतं मी एकटाच दुःखी आहे पण स्वामी स्वामी इथे अनेक लोक दुःखी आहेत स्वामी तुमची कृपा सगळ्यांवर वरती करा आणि सगळ्यांना याच्यातून मुक्त करा स्वामी सगळ्यांना सुख द्या समाधान द्या शांती द्या सगळ्यांना आनंद द्या कारण तुमचा कुठलाच भक्त सुखी नसावा मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो हे स्वामी आई तू तुझ्या बालकांना दुःख मुक्त कर त्यांच्या इच्छा पूर्ण कर श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @user-lp1li7cs3g
    @user-lp1li7cs3g Місяць тому

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🎉

  • @user-wj1yj3mv1i
    @user-wj1yj3mv1i 2 місяці тому

    स्वामी,आई.ईच्छा.पूर्ण.करा

  • @smitatalekar2271
    @smitatalekar2271 19 днів тому

    Swami Samarth maharaj maze sarve tenshan door Kara

  • @vijubhoir1773
    @vijubhoir1773 16 днів тому

    Mam maza mulga lahan aahe tar mi seva pooja ghari karu shakte ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  16 днів тому

      ज्या कारणासाठी ही सेवा करणार आहात ही सेवा जर का तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली बसून केली तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला लवकर बघायला मिळेल. आणि तुम्हाला ही सेवा करायची आहेच परंतु मुलगा लहान आहे तर तुम्ही घरी सेवा करा

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 Місяць тому

    गुरुदेव दत्त❤श्री स्वामी समथ॔❤

  • @kalyaninimase7210
    @kalyaninimase7210 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @ramparse9610
    @ramparse9610 2 місяці тому

    Shiri swami samarth🌺🌺🌺

  • @anjanigangavane1233
    @anjanigangavane1233 16 днів тому

    Audambar zadakhali n vachata gharich vachale tar chalel ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  16 днів тому

      औदुंबराच झाड असेल आणि तिथे जर काही सेवा केली तर त्याचे रिझल्ट हे चांगले मिळतात कारण त्या ठिकाणची ऊर्जा ही जास्त प्रमाणात सकारात्मक असते. आणि घरी तेवढं सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह वातावरण नसतं म्हणून ही सेवा जास्त करून स्वामींच्या किंवा दत्ताच्या मंदिरात तुम्हाला एखाद औदुंबराच असेल तर तिथे करा

  • @ravindrawankhede3164
    @ravindrawankhede3164 Місяць тому

    Tai lagnasathi upay sanga.

  • @Asmibhangare2313
    @Asmibhangare2313 Місяць тому

    पूजा औदुंबराच्या झाडाखाली करून घरी नाही वाचू शकत का

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 20 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझी अडकलेले पैसे मला 30

  • @user-bb4td6lh2g
    @user-bb4td6lh2g Місяць тому

    Love 💕 you 💕 Swami ❤ samarth

  • @imabtoxgaming6277
    @imabtoxgaming6277 20 днів тому

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ‼️🌹🙏

  • @sumitradangui9639
    @sumitradangui9639 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻