Buva Arun Ghadi | Ganpati Bappa Songs | बुवा अरुण घाडी | गणपती विशेष संगीत भजन |भावे वंदूनी चरणा |
Вставка
- Опубліковано 27 жов 2024
- 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
भावे वंदूनी चरणा
गायक - सुप्रसिद्ध भजनकार श्री.अरुण घाडी (बुवा)
गुरुवर्य श्री. प्रदीप पांचाळ बुवा यांचे शिष्य...
पखवाज - विराज बावकर,तबला-गौरव पिंगुळकर
कोरस - श्री. देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ
(पावशी, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग )
कोरस - ओम साई मित्र मंडळ
(बांव, ता.- कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग )
ही बुवांची खुप जूनी कॅसेट तुमच्या समोर सादर करत आहोत.
आभार- कवी म्युझिक
#Buva_Arun_Ghadi #shri_music #shrikant_laxman_gurav #Ganpati_bappa_song's #Panchal #Pakhawaj #sangeet_bhajan
, खूप छान ❤
सुरेख भजन
Avaj khub surekh aahe mauli
अप्रतिम गायन वाह क्या बात है..
कृष्णा पवार माऊलीची आठवण झाली तुमच्या गायनाने ....छान वाटलं
सूंदर गायन, वाद्य 👌
Yak number buva लय भारी
खूप छान 👌
वाsss सुरेख भजन ,आम्ही वाजपी घराण्यातील असल्या मुळे वाजपा वर आम्ही जास्त आकर्षित झालो ,छान गायकी ,छान मंडळी
श्री पंढरीनाथ भगवान म्हणत जा माऊली
मस्त बुवा
❤
Bhave vanduni charana abhangachi shabd rachana pathava