ताई तुमचे पदार्थ छान असतात आणि मला एक विचारायचं आहे की तुमचे केस इतके लांब आहेत त्याला तुम्ही कोणत तेल लावता ते सांगाल का आणि केस धुण्यासाठी साबण कोणता वापरता आणि पाणी कोणत वापरता pl सांगा ना
Hi, it would be helpful if you can show ingredients in English. I don't understand your language. Your recipe looks good, but I can't try as I don't know what goes in the recipe. Thanks.
खूप छान वाटली रेसिपी... तुम्ही सुंदर आणि तुमच्या रेसिपी पण सुंदर
मी banvlay ताई...कांद्याची पात galun छान होतो....pn आता असा बनवणार ❤
नवीन कल्पना आणि पदार्थ.
छानच आहे
Thank u ...very nice
ताई तुमचे पदार्थ छान असतात आणि मला एक विचारायचं आहे की तुमचे केस इतके लांब आहेत त्याला तुम्ही कोणत तेल लावता ते सांगाल का आणि केस धुण्यासाठी साबण कोणता वापरता आणि पाणी कोणत वापरता pl सांगा ना
Parashoot coconut oil,
Indulekha shampoo
Artistic. Culinary ❤
खूप छान रेसिपीज असतात तुमच्या
Khupach mastch I will try Thanks
श्री स्वामी समर्थ
CUTE. Culinary ❤
ताइ तुमचं गाव कोणतं ?
तुम्ही सोलापूरच्या का ?
Khupch chhan aahe....me nkki try karen.. Thank you ❤😊
Ekdam jabardast🎉
yes I will definitely prepare it.
पराठे छान झाले आहेत ❤मस्त
Hairs khup chhan aahet tumche hair tips sanga na khi
❤❤❤❤❤अन्नपूर्णा,एकदम षौष्टिक❤❤❤❤❤
Hallo medam bal oiling breshing vidio diyo
खूप छान पराठे!!!
ताई नमस्कार साधं सोपं छान
Silence. a. FINEST. Manifesto. ❤.
अप्रतिम !!👌👍
श्रीस्वामीसमर्थ
अप्रतिम nakkiii करणार
खूपच सुंदर
खुप मस्त छान.....
Wow khup chan❤
Mast paratha recipe wow superb
Excellent tai
Hair routine sanga
Healthy dish
👍👍
Mast
Hi, it would be helpful if you can show ingredients in English. I don't understand your language. Your recipe looks good, but I can't try as I don't know what goes in the recipe. Thanks.
हो,मी नेहमीच करते,फक्त कांदा आम्ही खात नाही म्हणून इतर भाज्या टाकून करते,चविष्ट लागतो
नाही बनवला, पहिल्यांदा पहातो आहे. नक्की करून बघेन. धन्यवाद तर तुम्हाला!
तुमचे केस खूप छान आहेत खरे आहेत का
Mast tai ❤❤
आम्ही करतो,थालीपीठ म्हणतो
PITH MALUN READY KARU SHAKTO.... Pan Laatun kon denar 🤔🤔🤔. Fakt pahun poth bharto aata 😊.
उद्या अंगारकी आहे, उपवासाचे काही नवीन फराळ.
1st कॉमेंट ❤
Can you please translate to Hindi
बोलकी व्हिडीओ मध्ये का गप्प आहे
💋💋♥️💋💋💋♥️🌷💕
Mayday.dill.may.hajj.keay.hai.akshay.very.supar.parota.vijayakumAR.