अकोला येथील पारायणाच्या (सप्टेंबर २०२०) निमित्ताने...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2020
  • आईचे (श्रीमती सुमतिताई बापट) साधारणपणे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अकोला येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे जाहीर मुखोदगत पारायण असते. या वर्षीच्या जागतिक संकटामुळे हा पारायण सोहळा प्रत्येकाने आपापल्या घरी संपन्न करायचा आहे. शनिवार, रविवार, सोमवार - दि. १२/१३/१४ सप्टेंबर २०२० (दशमी/एकादशी/द्वादशी) या त्रीदिवसीय स्वगृही पारायण सोहळ्याच्या निमित्ताने आईने अकोला येथील पारायण कर्त्यांसाठी हा व्हिडीओ पाठवला आहे....

КОМЕНТАРІ •