परळीत डॉक्टर तरुणीच्या विनयभंग प्रकरणाला नवं वळण...Rajesaheb Deshmukh यांनी काय केले आरोप?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 15 годин тому +64

    जाणून बुजून जर कोणावर अन्याय करत असतील तर ही जनता शांत बसणार नाही

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 2 години тому +6

    परळी मध्ये जाणून बुजून मराठा समाज टार्गेट केला जातोय एक मराठा लाख मराठा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 13 годин тому +26

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 6 годин тому +25

    Ek maratha lakh maratha...❤❤❤

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 14 годин тому +56

    अरे ते धन्या 5बाया मांगे फिर तो ते रोज विनय भंग करतो ते बघा
    डॉ देशमुख वर चुकिचा गुन्हा नोदविला आहे

    • @ravishep768
      @ravishep768 13 годин тому +4

      Tula sagale mahit ahe fake tutari valya😂😂

    • @surajkedar8026
      @surajkedar8026 9 годин тому +4

      Tuze sambhal gharche

    • @GajananWagh-f1u
      @GajananWagh-f1u 5 годин тому +3

      Rajesh tope cha kissa sagt ja ki😃😃😃😃

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 15 годин тому +19

    परळी नाही ते बिहार केला आहे ह्या लोकांनी...

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 14 годин тому +14

    बिहार झाल

  • @ANANDMUNDHE-ih2bb
    @ANANDMUNDHE-ih2bb 3 години тому +5

    राजे साहेब देशमुख साहेब
    प्रत्येक वेळी तुम्ही म्हणताल हेच खर कशावरून प्रकरणाच गांभीर्य लक्षात घ्या उग आरोप करायचे म्हणुन काही पण करू नका

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 16 годин тому +22

    फिक्स आमदार च किसर आहे म्हटलेवर सामान्य लोकांना न्याय काय मिळणार...कॅमेरा बंद झालेवर तो काय करतो ते संपूर्ण राज्याला माहित आहे...

    • @BaluUdape
      @BaluUdape 16 годин тому +1

      मला पाच वर्षांनी दाखवून दे आता आता गप बसा आता काही बोलू नका

    • @Gamer8087-j7x
      @Gamer8087-j7x 15 годин тому +1

      Tula Kay ghrcha anubhav aalay Kay 😂😂

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 15 годин тому +21

    परळी मध्ये हाच प्रकार अनेक वेळेस होत आहे, करुणा मुंडे यांचेवर सुद्धा असाच खोटा गुन्हा दाखल केला होता..... मुंडेमुक्त परळी दहशत मुक्त परळी

    • @adikumar7276
      @adikumar7276 6 годин тому +1

      माझ्यासोबत हेच घडलं आहे

    • @adikumar7276
      @adikumar7276 6 годин тому +1

      आणि ते पण परळीतच याच पोलिस स्टेशन मध्ये

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 14 годин тому +18

    धन्या लगेच माजला का लगे

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 Годину тому +3

    परळी सारखं शासन थर्ड क्लास कुठेच नाही परळी म्हणजे बिहार आहे इथे खरच कधीच चालत नाही फक्त हुकूमशाही चालते

  • @sopanpawar4443
    @sopanpawar4443 16 годин тому +17

    Parli kharch bhihar kela ahe

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 6 годин тому +13

    लाज वाटली पाहिजे पोलिस प्रशासनाला

  • @BhaushebNagare
    @BhaushebNagare Годину тому +2

    मतदानाच्या वेळेस तुम्ही जनतेला आव्हान केलं होतं पोरांशी लग्न करून देतो तेवढ्या पुरी बघा ना साहेब आता माझं वय झालंय साहेब आता तुम्ही शब्द दिला होता पोरगी लग्न करून देतो😅😅😅😅😅😅

  • @MrAmolslove2003
    @MrAmolslove2003 3 години тому +3

    परळीचा बिहार करण्यामागे जातीयवादी संघटना आणी ठरावीक जातीचा मोहरक्या जो तुतारी घेऊन वाजवत बसलाय ....त्यानेच जातीय तेढ निर्माण केले आहे...आधी सगळेच एक होतं मग आताच का हे घडतःय विचार करा

  • @r.r.b.0333
    @r.r.b.0333 7 годин тому +5

    निषेध

  • @SambuAjale
    @SambuAjale 9 годин тому +8

    चौकशी करा दुधाच दुध पाण्याच पाणी होऊन जाऊ द्या खोटा कसा म्हणायचा खरा निघाला तर कायद्याने कार्यवाही करावी जय शिव शंकर जय श्रीराम

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 14 годин тому +1

    खरे सुत्रधार पोलीस आहे पोलीसांनी शहानिशा केली पाहिजे

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 5 годин тому +7

    जारंगे पाटील पहा थोडंसं लक्ष घाला आणायविरुद्ध तर लढायचं

  • @Rameshwarpoul338
    @Rameshwarpoul338 5 годин тому +3

    अश्या बाया 300 रुपय देऊन भेटतात

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 15 годин тому +4

    आसचय पर॓ईत बीहार झालाय

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 15 годин тому +13

    किमान डॉक्टरच लग्न लाऊन दे 😂

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 14 годин тому +11

    Maratha samajala target kel jatai

    • @ravishep768
      @ravishep768 13 годин тому +2

      Kuthe pn jat anayachi tutari la savayach lagliye

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 13 годин тому +2

      @ravishep768 kuth bhi tutari anychi ky sambdh kuthli tutari

    • @ravishep768
      @ravishep768 13 годин тому

      @@krishnamahalangikar9383 jativad suru jyani kela tech tutari vale boltoy nishana barobar laglay

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 8 годин тому

      तूम्ही का गप्प ?

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 16 годин тому +38

    डीपोजिट जप्त आमदार

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 7 годин тому

      Are kutriya laba bachi por tumi dusriyani zaun kadleli avla but fhod karun ale nivdun tumche saheb

  • @Mr.Perfect-v7c
    @Mr.Perfect-v7c 2 години тому

    देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नको म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण लोकांनी रस्त्यावर उतरावे ....ह्या माणसाची गृहमंत्री म्हणून कारकीर्द अतिशय खराब दिसून येते

  • @sagarkunjir1360
    @sagarkunjir1360 14 годин тому +6

    Munde parivarane parali nahi tar bid cha satyanash kela ahe

  • @adikumar7276
    @adikumar7276 6 годин тому

    जनता लय बखळ आली राव

  • @akashkhedkar477
    @akashkhedkar477 14 годин тому +14

    उमेदवार देशमुख , डॉक्टर ला पेशंट वर ऊढयाची परवानगी देतो काय

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 8 годин тому +3

      बियाणी चे काय झाले रे ? उगाच देशमुख दिसला की त्याला बदनाम करत आहात का?

    • @10sumitchate
      @10sumitchate 2 години тому

      @@rahulrongepatil248 तुम्ही पण परळी च नाव आला की मुंडे ना बदनाम करत आहेत की

  • @Masti-makan
    @Masti-makan 6 годин тому

    अरे जाहीर निषेध करा कुठे पण राजकारण

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Годину тому

    Jatiwadi Vanjari Samaj... Dr deshmukh hyanchyawar chukucha kunha

  • @akashkhedkar477
    @akashkhedkar477 14 годин тому +8

    डॉ.देशमुख ,पेशंट वर उढतो काय मग

    • @LoyTruth
      @LoyTruth 2 години тому

      😂 पर्याय नही तुमची 300 रुपए घेऊन पण उलट केस करतेय म्हणाल्यावर काय बोलावं

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 Годину тому

    गप्प

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 7 годин тому +1

    पोलिस चौकशी करतील कोणाला रस्त्यावर यायची गरज नाही

  • @dddoifode
    @dddoifode 6 годин тому

    Aaropi aaropi asto fakt Deshmuk ahe mhnun baju getay Saheb ashyaweli aapn Samajik netrutv kartat jara kalji ghya boltane ata Eoection sampl ahe jatipatiche rajkaran karu nakat.

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 14 годин тому +2

    1947 चे भावी आमदार राजा भाऊ देशमुख

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 15 годин тому +3

    आता परळीत राहायला जा नंतर बदल होईल

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 16 годин тому +5

    तुम्ही करा मग विनयभंग काय साहेब

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 13 годин тому +11

    Only राजेसाहेब👍🚩✌

  • @Gamer8087-j7x
    @Gamer8087-j7x 15 годин тому +2

    Bulya ata prynt kuth dist nvta paralit

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 Годину тому +1

    सर्व मुंडे चे कार्यकर्ते आहेत तुमचे तेव्हाच ऐकणार नाही

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 16 годин тому +1

    Dm bosss

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 14 годин тому +3

    प्रतिष्टीत नागरीक 😂😂😂😂😂