Rohit Patil Kolhapur Speech : कोल्हापूरची सभा आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी गाजवली!
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Rohit Patil Kolhapur Speech : कोल्हापूरची सभा आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी गाजवली!
#rohitpatil #sharadpawar #exclusivenews
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
पवार सायबांनी 2024 ला सत्ता आल्यावर ह्या ढाण्या वाघाला मंत्री करायलाच पाहिजे
रोहीत पवार, रोहीत पाटिल गो अ हेड, ऊत्तम भाषण भाषे मधे अतिषय गोडवा कुठेच मी पणा नाही , कोणाची मन दुखवणारे शब्द नाही अनेक आशीर्वाद पुणे महाराष्ट्र
घराणे शाही भाजपमध्येही पण ते
भाजप वाल्याना विरोधी पक्षात दिसतात
वारे भाजप गोदी
भावी आमदार यशस्वी मंत्री
भावी मंत्री रोहित पाटील❤
The son of late R R Patil Rohit Patil is as good as R R Patil
शाहु फुले आंबेडकर शिव छत्रपती यांच्या शिवाय कोणतंच भाषण पुर्ण होत नाही..🙏🙏
भावी आमदार नामदार रोहित आर आर पाटील ❤
एकदम चांगलं आपल्या भावी वाटचालीस शुभेचछा..
Great रोहित दादा पाटील
दोन रोहित भारी महाराष्ट्र घेईल उभारी
साक्षात आर आर पाटीलच
रोहीत दादा आर आर आबांची उणीव नक्की भरून काढणार आशी आशा महाराष्ट्रातील जनतेला आहे
मंचावर भाषण करणे सोपे नाही एकदा भाषण करून बघा खूप खूप छान आहे भाषण
सेम आबा सारखी बाॅडी लॅंगवेज
आर आर पाटील चा हुबेहूब
2024 चे आमदार
दुसरे आबा च
Rohit patil great going🎉🎉🎉
रोहित पाटील ला बघून मन भरून आले जणू आबा आपल्या समोर आहे
आर आर आबांची स्टाईल सेम. भावी आमदार.
शिव शाहू फुले आंबेडकर.
रोहित
R R patil same great man
मस्त यासाठीच संविधानाचे व महान महापुरूषाचे नाव नाव घेऊन आपणच राजकारणात राजेशाही निर्माण करणे....कार्यकर्ते निव्वळ टुकड्यावर जगायचे....अरेरे....एखादा सामान्य नागरिकास मुरब्बी नेता/ वशंज सोडून आमदारकीचा तिकीट देवून पहा बर....
भावी आमदार रोहित दादा पाटील
भावी मुख्यमंत्री पुढे पंतप्रधान होणार बेटा तू .
मंत्री ... होणार..तु भावा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Sem to Sem R R Patil saheb
Miss u आबा
Aaba te Aaba.
R R Patil
Rohit Patil All the best for your future life
आबांची आठवण आली😢
महाराष्ट्रातील राजकीय चिखल
चीलखत घालुन संपऊन टाका
छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांचा वारसा,हा फक्त बौद्ध समाजाच चालवू, शकतो.या नावाचा वापर, राजकारण करण्यासाठी कुणी करू नये.संभाजी भिडेला भेटायला जाणारे पुरोगामी विचार सांगत आहेत.
All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India 🎉. ... currupt leaders Boss Narendra Modi 🎉🎉🎉
Great
आबा
सेकंड आर आर पाटील
अरे हा.आमदार.
होणार आहे. .....
Kashala Bhavi aamdar pahije.r.r.patil EK fightsted man tasa parat vohny nahi.iam PRD of him
आता सामान्य कार्यकर्त्या मधून आमदार मंत्री केल पाहिजे...समाजवादी काॅन्ग्रेस नंतर जे घडल तर
Aabaaancha mulga.......aabachyach style madhe bhaashan karnar.......to Sanjayachya style madhe thodich karnaar?
नेपोटीजम
Same to same aba cha avaaz
रोहीत..... खरंच तुझा अभिमान वाटतो..... आबांचा मुलगा भविष्यात मंत्रालयात जाऊन पुन्हा एकदा आबांनी घेतलेला डान्स बार बंदीचा निर्णय अनुकरण करावा .....
Very good Lieder Rohit Patil
Great Rohit
सेम आबांची स्टाईल
तीच ढप
Great Rohit Patil
Very good speech from aabha patil son Rohit patil .tell to our cm how these speech his given by Rohit patil.very nice .
Grat
ज्युनियर आबा
आबा
Pan aba nay banu sakto
Miss you R R Aaba.
Rohit dada great speech 🎉
Rohitpatil.zindabad
Rohit Tula kahi mahit nahi ..... Thand ghe Thoda..
Laundiya tu Lage bhai
Only.r.r.aba.patil
खरंच चांगला नेता.
किती घराणे शाही चे कौतुक करणार? सर्व सामान्य घरातील माणसांना ही जनतेने नेता म्हणून निवडावे , तीच ती घराणी पिढ्या न पिढ्या याला लोकशाही म्हणतात काय?
बरोबर बोला यांच्या तीन पिढ्या लोकांना फसवतात तरी लोक यांचा उदो उदो करतात. सामान्य कार्यकरताना संधी नाही.
Thode Thand ghe
Next Deputy CM R R
साहेब नक्की deputy CM करतील.
काहीतरी फालतू बोलू , सांगू नका.
Very good ❤❤❤❤❤
👌👌👌
अजून राजकारण चा अभ्यास करावा व पवार साहेबांनी congrats का सोडले आज मुलगी म्हणून सुप्रिया ताई बाजु घेतात त्या वेळी वसंतदादा पाटील यांना मुलगी नवती
Fgggghj
😢😅
Swakartutva Ani yogyatene pudhe alele devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan nete hech khare Maharashtra che lokanete ahet jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
😂 new time.pass fellow.
झालं परत घराणेशाही...फालतु पक्ष
जनतेला काय त्यांनी दिलं ते सांगा पाणी नाही
गरीबी न पाहिलेल्या घरातील युवराज
हाच मुलगा जि प च्या शाळेत शिकत होता
@@shivajisuryavanshi1094college la Sanjay ghodawat University la hota nit mahiti ghya
Prabhakar baba only
Kdhi aani kiti dili te sang na fekaychi mhnun kiti fekaychi ajun tr tula aamdar vhaych aahy tya aadhich jr tu yevdh fekayla laglas tr kon tula nivdun diel kelya
कोल्हापूर ला मंत्रिमंडळात स्थान नाही आबा आणी जयंत पाटील लाभार्थी