उपवसालाही चालणारे लिंबाच्या सालीचे क्रश / लिंबाच्या सालीचे पाचक लोणचे | limbachya saliche lonache.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 10 місяців тому +2

    वा ताई छानच प्रकारे लोणचे रेसिपी सांगितलीत मी आत्ताच 5 लिंबाचा रस काढून ठेवला सालीचे काय करायचे हेच बघत होते तेवढ्यात तुमची रेसिपी दिसली आता लगेच करुन बघते धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 місяців тому

      खुप छान होते नक्की बनवा.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shashikalachoudhari6879
    @shashikalachoudhari6879 2 місяці тому +1

    एकदम मस्त छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @smitamuttha1786
    @smitamuttha1786 3 місяці тому +1

    Mi pan karun pahte khup chan ani sopi receipe😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому

      धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @leelasule8370
    @leelasule8370 2 роки тому +2

    Atishay Surekh Recipe 👌🙏🏻

  • @varshabhalerao7678
    @varshabhalerao7678 Місяць тому +1

    खूप छान ताई मी आता बनवणार आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  29 днів тому

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @SmitaDusane-k9m
    @SmitaDusane-k9m 9 місяців тому +1

    खूप छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar4214 2 роки тому +3

    लिन्बाची साल औषधी आहे ती टाकून न देता छान उपयोग दाखविला धन्यवाद गुहागर व दापोली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +1

      Ho.रेसिपी अपलोड आहे .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @madhurisfewretsuryawanshi7090
    @madhurisfewretsuryawanshi7090 2 роки тому +1

    खूप छान पद्धतीने रेसिपी समजून सांगितली. धन्यवाद!!!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 роки тому +1

    फार सुंदर चविष्ठ व पौष्ठीक लिंबुचे लोणचे करून दाखविल्या बद्दल धन्यवाद .

  • @madhuriwatekar2128
    @madhuriwatekar2128 2 роки тому +2

    खूप छान टाकून मधुन टिकावु लिंबाचे लोणचे सांगितले खुप खुप धन्यवाद ताई ❤️😘🙏🏻🙏🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Рік тому +1

    Khupach chhan rec mi aaj.ksrnsr aahe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashachede1177
    @ashachede1177 Рік тому

    फारच सुरेख सांगीतले व आम्ही ते करून पाहीले झानचझाले

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @vbande4570
    @vbande4570 2 роки тому +2

    छान आणि एकदम novelty recipe. मि करून बघेल।

  • @minalvengurlekar2455
    @minalvengurlekar2455 Рік тому +1

    मस्त रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @NirmalaMalve-bm9xw
    @NirmalaMalve-bm9xw 7 місяців тому +1

    👌👌khoop chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Рік тому +1

    खुपच छान रेसिपी 👌👌🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @faridarangrej1303
    @faridarangrej1303 2 роки тому +1

    Thank you kaku 🙏
    Khup chhan resepi dakhavlit aani tips pan chhan samzun sagata mana pasun aabhar dhanyvad 🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.

    • @mandasatpute314
      @mandasatpute314 2 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 8777

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 Рік тому

    Me pn kele kal tumchi recipe bagun khup sundar zale kaku 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 Рік тому +1

    फारचं सुंदर चव

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shubhangikaskhedikar1058
    @shubhangikaskhedikar1058 Рік тому

    खूप छान धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @nilimabagade5714
    @nilimabagade5714 Рік тому +1

    Nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @MANOHARIBHAJANAURGEET
    @MANOHARIBHAJANAURGEET 2 роки тому +2

    Nice aplod di👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.

  • @varshabhalerao7678
    @varshabhalerao7678 2 місяці тому +1

    खूप छान ताई लिंबू लोणचे कसे बनवायचे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 місяці тому

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @deepikasahasrabuddhe6622
    @deepikasahasrabuddhe6622 Рік тому +1

    Khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 роки тому +1

    धन्यवाद-मी पण हे लोणचे करते उपवासाचे आणि बिनउपवासाचे पण करते आणि खरच खूपच छान लागते व टिकते पण. साखर गूळ आवडत नसेल तर नुसतेच तिखट मीठ घालून पण चांगले लागते आणि रहाते, खराब होत नाही.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 роки тому +1

    Tai khup khup thanks lajwab recp 👌👌👍🌹🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +1

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.

    • @madhavigarud6279
      @madhavigarud6279 2 роки тому +1

      Tai nakkich karnar Ani tumhala kalavate 🙏🙏

    • @VJShivanClass
      @VJShivanClass 2 роки тому

      @@madhavigarud6279 🙏 माधवी ताई

  • @amitadabke5023
    @amitadabke5023 2 роки тому +1

    छान रेसिपी, हे मी आधी try केलवत पण लोणच तुरट झालवत,आता परत करून बघेन रेसिपीप्रमाणे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 5 місяців тому +1

    Chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 місяців тому

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @madhurithite6409
    @madhurithite6409 Рік тому +1

    Far chhan !

  • @ashwinigaikwad6944
    @ashwinigaikwad6944 8 місяців тому +1

    Sakhre ayveji gudha cha vapee kela tr chalel ka tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому +1

      गुळाचा क्रश फ्रीज मध्ये ठेवा.चालेल.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @nilimadeshmukh8170
    @nilimadeshmukh8170 Рік тому +1

    छान मासी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому +1

    प्रतिभा आजी खूपच दिवसांनी व्हिडिओ तयार केलात नेहमी नेहमी करत जावा तुमची खूप आठवण येते अन् काळजी वाटते आजचा लिंबू क्रश खूपच छान बनवला मी बनवायचा प्रयत्न करीन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      थोडी तब्बेत कमी जास्त होते मग बेड रेस्ट च घ्यावी लागते.शिवाय इतर अडचणी खूप असतात .अजून खूप छान छान रेसिपी टाकाव्याच्या आहेत.😊

  • @varshagoregaonkar4559
    @varshagoregaonkar4559 Рік тому +1

    सुंदर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rekhaaldangady1013
    @rekhaaldangady1013 2 роки тому +1

    Khup chhan

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 2 роки тому +1

    खुप छान काकू टाकावुतून टीकाऊ तुमच्या रेसीपी खुप छान आसतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.

  • @savideshpande8599
    @savideshpande8599 Місяць тому +1

    लिंबाची साल जुनी झाली असतील तर चालेल का fridge मध्ये होती ठेऊन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Місяць тому

      वातट होते साल Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.लवकर मुरत नाही.

  • @hemalatagohad7215
    @hemalatagohad7215 2 роки тому +1

    Khup chaan Mavshi... Mi pahilya nda tumchi clip pahili....👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 2 роки тому +1

    नमस्कार प्रतिभाताई, कशा आहात ,तब्येत ठिक आहे ना आजचे लिंबाच्या सालीपासुन लोणच खुपच छान दिसत आहे, तुमचा आल्याच्या, पावडरचा विडिओ दिसतच नाही मला,लिंक ओपन केली तरीही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      तब्बेत ठीक आहेआले पावडर रेसिपी अगोदर पण व्हिडीओ आहे हा शॉर्ट व्हिडीओ आहे
      आले स्वछ धुवा,साले काढा व आले किसुन स्टील ताटात 2 दिवस वाळवा. मिक्सर वर बारीक करा .याप्रमाणें साली वेगळ्या सुकवून पावडर बनवुन चहासाठी वापरा.

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 Рік тому +1

    छानचं च्रव

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 Рік тому +1

    फ्रीज मध्ये ठेवायचे का बाहेर.बाहेर किती दिवस टिकतेpl reply.मी आजच केले आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      पाण्याचा अंश राहिला नाही तर 6 महिने.मी तर बाहेर ठेवले होते,मुलांनी 1 महिन्यात च संपवले.तुम्ही थोडे बाहेर ठेवा काही फ्रीज मध्ये ठेवा कारण दिवसाला वातावरणात बदल होतोय. साठवणीवचे धान्य चेक करा.परत साफ करा.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @sangitasancheti79
    @sangitasancheti79 Рік тому +1

    Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @vandanaandane5099
    @vandanaandane5099 2 роки тому +1

    Super

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj 2 роки тому +1

    Nice recipe 👌 👌 👌

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 2 роки тому +1

    Taste recepi ahai 👍🏻😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 9 місяців тому +1

    धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @एकगृहिणी
    @एकगृहिणी 2 роки тому +1

    लई भारी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      थोडे तरी नक्की बनवा .माझा नातू व मुलगा हा क्रश पोळी बरोबर आवडीने खात आहेत.

  • @manishakurekar4585
    @manishakurekar4585 3 місяці тому +1

    लवंग दालचिनी आलं उपासाला चालत का?

  • @rekhapatil2676
    @rekhapatil2676 2 роки тому +1

    Mast

  • @jayashreemutha8599
    @jayashreemutha8599 3 місяці тому +1

    कैरी चे पाण्याचे पिवळ लोणच दाखवा न प्लीज

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому

      धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 роки тому +1

    Thank you 🙏🙏👍🏼mi karil as padhattine..

  • @ajinkyagovardhan803
    @ajinkyagovardhan803 2 роки тому +1

    खूप छान कांहीच वाया जात नाही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @technicalplatform499
    @technicalplatform499 2 роки тому +1

    Nakki karun baghu kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @pallavimoone
    @pallavimoone Рік тому +1

    पाक घट्ट झाला आहे.काय करू?

  • @preetibadve5366
    @preetibadve5366 5 місяців тому +1

    ताई आधी शिजवून घेतली साल की मिक्सर मधून बारीक करायला सोपं जात😅

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 місяців тому +1

      Ok,धन्यवाद.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sangitasancheti79
    @sangitasancheti79 Рік тому +1

    Fridge Store Karachi ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      चालेल.थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @vrushalikedar3284
    @vrushalikedar3284 2 роки тому +1

    लिंबाचे गोड लोणचे दाखवा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      रेसिपी व्हिडीओ आहे,उपवास चे लिंबू गोड लोणचे..धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

    • @vrushalikedar3284
      @vrushalikedar3284 2 роки тому +1

      25 लिंबाचे फोडीच लोणचे पाहिजे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      मी विक्री करत नाही.

    • @vrushalikedar3284
      @vrushalikedar3284 2 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 लिंबाचे फोडीचं गोड लोणचे कसे करता ते दाखवा प्रमाण सांगा

  • @varshagoregaonkar4559
    @varshagoregaonkar4559 Рік тому +2

    धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @raginimhatre8371
    @raginimhatre8371 2 роки тому +1

    Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      खूप छान होते.नक्की थोडेतरी बनवून पहा.रेसिपी शेअर करा.