Arvind Sawant Exclusive: मुस्लिम मतं कशी मिळवणार? बाळासाहेबांचा व्हिडीओ दाखवत सावतांनी बाजू सांगितली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Arvind Sawant Exclusive: मुस्लिम मतं कशी मिळवणार? बाळासाहेबांचा व्हिडीओ दाखवत सावतांनी बाजू सांगितली
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 121

  • @shoaibshaikh943
    @shoaibshaikh943 20 днів тому +46

    मुस्लिम समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 28 днів тому +69

    जहीर खान बाळासाहेब ठाकरे चा प्रिय खेळाडू होता

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 Місяць тому +82

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @mangeshbhosale909
    @mangeshbhosale909 29 днів тому +39

    भाजप चे हिंदुत्व सोईस्कर आहे,मेहबूबा n बरोबर जाताना कोणाला विचारले होते

  • @manineesawant610
    @manineesawant610 24 дні тому +38

    बाळासाहेब नेहमी म्हणायचे सय्यद किरमानी बाबत जो देशासाठी खेळतो तो आमचा आहे.

  • @sidlad5645
    @sidlad5645 28 днів тому +33

    ❤️ अरविंद सावंत ❤️ फिक्स खासदार

  • @baburaohirve5586
    @baburaohirve5586 19 днів тому +10

    छान भूमिका मांडली आहे साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण मांडले फार छान वाटले..जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @mrsammy8213
    @mrsammy8213 28 днів тому +21

    एकदम मुद्देसूद वक्तव्य 🙏🏻

  • @sagar_S918
    @sagar_S918 Місяць тому +32

    जे BJP कट्टर हिंदू बोलता ते एक दिवस मुस्लिम लोकांच्या विरोधी बोलता अन् दुसऱ्या दिवशी बोलता मी आस बोल नाही अन् आस बोललं त्या दिवशी सन्यास घेईल... रमजान मध्ये मोदी बोलता मला मुस्लिम बांधव जेवायला आणून देत होते हे BJP च हिंदुत्व का मग

  • @user-lu6ep2sr7p
    @user-lu6ep2sr7p 23 дні тому +20

    सावंत साहेब हे विडिओ लोकांनी बघायला हवी ... आणि जे बोलतात आम्ही बाळासाहेबचा विचारावर चालतोय. ( शिंदे )cm व गद्दार यांना दाखवा .. कळूदे लोकांना खरी शिवसेना कोणती... जायमहाराष्ट 🚩

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 22 дні тому +10

    अरविंद सावंत जिंदाबाद जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @user-ej8md1xx6c
    @user-ej8md1xx6c 29 днів тому +12

    ❤ जय महाराष्ट्र साहेब

  • @yakubshaikh5350
    @yakubshaikh5350 23 дні тому +8

    जय महाराष्ट्र ❤ अरविंद सावंत ❤

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 23 дні тому +9

    पञकार बांधवांना माझे एक आव्हान आहे कि कधी भाजपाचे आमदार व खासदार यांची सुद्धा मुलाखत खेत जावा. आणि मोदी शहा व फडणवीस यांच्यासुद्धा मुलाखत घेत जावे. महाराष्ट्र व देश हा शिवसेनेमुळे सुरक्षित आहे. भाजपवाले हिंदुत्वाची भाषा शिकवतात. हे फक्त थोतांड आहे. पञकार बांधवांना एकच विनंती आहे. मोदी शहा यांची मुलाखत घ्या.

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 28 днів тому +11

    Mashaal❤

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 28 днів тому +12

    Great arvind sawant Sir.

  • @sangeetakore6274
    @sangeetakore6274 19 днів тому +3

    लख पडला प्रकाश, मशाली चां, माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 24 дні тому +10

    मुंबईत दंगली झाल्या १९९२ .अनेक शिवसैनिक तुरुंगात गेले,अटक झाली, ३०२ IPC अंतर्गत कारवाई शिवसैनिकांवर झाली. कायदेशीर सुटका व्हावी म्हणुन बाळासाहेबांनी RSS chya वरिष्ठांकडे legal help,कायदेशीर सहायता मागितली ( कारण ते बुद्धिजीवी समजले जातात) तर एकही स्वंयसेवक पुढे आला नाही. (xxx.. शेपूट घालून बिळात लपले ) शिवसैनिक बळी गेला,हिंदुत्वासाठी....आणि स्वर्गीय ज्येष्ठ विधीतज्ञ Adv. अधिक शिरोडकर यांनी केसेस लढवल्या आणि तुरुंगतल्या शिवसैनिकांना दिलासा देण्याचे काम केले.

  • @raufshaikh4081
    @raufshaikh4081 23 дні тому +6

    Arvind Sawant Tum aage badho ham tumhare sath Hain

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 29 днів тому +28

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 22 дні тому +3

    सुपर्ब, 👌👌👌👍👍👍सावंत साहेब....!!

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 29 днів тому +67

    आमच्या कडचा कन्फर्म खासदार.🎉

  • @umeshshirke826
    @umeshshirke826 29 днів тому +17

    बीजेपीच्या यूट्यूब ॲड ला वैतागून bjp ला मतदान करणारे लोक bjp ला मतदान करणार नाहीत.....बस करा रे..आता पेटवा मशाल....

  • @prafulguralkar4252
    @prafulguralkar4252 23 дні тому +6

    अरविंद भाई जिंदाबाद

  • @user-ve1pd3sv2m
    @user-ve1pd3sv2m 23 дні тому +7

    ए क साबीर भा ई म्हणून पण होते शिवसेनेत ते पण एक् निष्ट होते बाळा साहेबां चे

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 28 днів тому +9

    मशाल ला 20+ जागा येणार 💯🔥

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 28 днів тому +13

    हा कडवा शिवसैनिक... हा सच्चा हिंदूत्ववादी.... असा अभ्यासू खासदार नको?? तुमची टिमकी वाजायची बंद केली ना??

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Місяць тому +8

    👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 23 дні тому +4

    अरविंदजी 👌👌👌👍

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 Місяць тому +9

    Jay maharashtra ⛳️⛳️⛳️💐💐💐

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 7 днів тому

    बरोबर आहे अरविंद सावंत चे.

  • @vijayshinde4485
    @vijayshinde4485 29 днів тому +11

    पहिले पत्रकार आणी आताचे पत्रकार यांच्या मध्ये किती फरक आहे.पहिले पत्रकार बातमी स्वाता शोधत होते .बायमिच्या मुळाशी जात होते आणी आताचे पत्रकार काय करतात. नेते नेते मध्ये. भांडण लावायचे काम करतात

    • @asn7535
      @asn7535 29 днів тому

      बरोबर

  • @habibkhan-vy8gd
    @habibkhan-vy8gd 28 днів тому +5

    During corona the way Udhav saheb handle the situation irrespective of religion.One side muslims will vote for Mashaal.

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 24 дні тому +3

    शिवसेना, मराठी मुलांमुळे ९३ गुजराती, मारवाडी यांची दुकाने, पेढ्या सुरक्षित राहिली.

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 29 днів тому +6

    फक्त मशाल

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 24 дні тому +4

    रस्त्यावर नमाज पडत होते, म्हणून मशिदीना fsi वाढवून दिली.

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar 16 днів тому +1

      तरीही रस्त्यावर नमाज पडतात भेंडी बाजार , मुंब्रा परीसरात बघा.

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 8 днів тому +1

    सावंत साहेब तुम्ही नितीन गडकरी सारखे खुप हुषार आहेत तुम्ही खुप मोठे होणारं न्युज वाले शुद्धा शांत पने ऐकत राहिले

  • @kashinathmene9284
    @kashinathmene9284 28 днів тому +4

    कट्टर शिवसैनिक

  • @milindjeet
    @milindjeet 24 дні тому +2

    Very good presentation only Uddhav sirji

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 28 днів тому +4

    Ho only udhav saheb

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 23 дні тому +1

    ❤❤

  • @DeepakKhandekar-mh7hh
    @DeepakKhandekar-mh7hh 7 днів тому

    Eknishth 🙏

  • @mehmoodrehmani9457
    @mehmoodrehmani9457 13 днів тому +1

    I m uddhav saheb sainik jai Maharashtra

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 16 днів тому

    ❤❤❤❤

  • @asn7535
    @asn7535 29 днів тому +7

    कसली वाजवली

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 24 дні тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 14 днів тому

    👍🙏

  • @ArfatSirsikar
    @ArfatSirsikar 7 днів тому

    आपले साहेब फक्त ठाकरे 🎉

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc 9 днів тому

    Maharashtra maharashtrachi Shan Humse Niti uddav Saheb Thakre

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 День тому

    आज मला एक विचारायचे आहे भारत देश हा बहूजातीय देश आहे राष्ट्रीय गान जन गण मन हे गाणे ऐकले तर समजेल त्यात आपण काय म्हणतो ते समजते मग ते चुक आहे का

  • @sayedsajid4815
    @sayedsajid4815 15 днів тому

    I am proud to be Muslim of Maharashtra only Mashaal

  • @VishnuDavane-wr9sz
    @VishnuDavane-wr9sz 22 дні тому +3

    125000 matani sawant saheb nivadun yetil

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 23 дні тому +1

    Right 👍👍👍👍👍👍👍 हिंदुत्व

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 22 дні тому

    Hi Anuja

  • @sufyanshaikh1038
    @sufyanshaikh1038 27 днів тому +2

    Only Mashal

  • @999zakir
    @999zakir 27 днів тому +1

    This time people of Maharashtra are going to take their revenge for sure. Mashal is going to win with a big margin for sure. Jai Hind....Jai Maharashtra.

  • @user-xs5ow1qq3u
    @user-xs5ow1qq3u 29 днів тому +2

    Muslim ya veli udhehv thakre yanche book ah36

  • @raks0576
    @raks0576 22 дні тому

    आजकाल बघत आहे की सर्व channel चे पत्रकार ( ढाब्यावर जाऊन आलेले) हे UBT SS हि मुस्लिम धार्जिणे आहेत असा narative सेट करताना दिसत आहेत.. चांगलाच पैसा पोचला अस दिसतय खर..

  • @mujeebdabir235
    @mujeebdabir235 27 днів тому +1

    Sahi bola aap ne Mumbai mai cbsc or icsc bord free hai or ham sab masal ko hi vote kare ge maharashtra bole to only Bala sab

  • @shakeelshaikh674
    @shakeelshaikh674 6 днів тому

    शिवसेना (उध्दव ठाकरे) यांना लोकसभेत मुस्लिमांनी मागील सर्व काही विसरून भरघोस मतदान करुन त्यांच्या पाठीशी उभे राहीले आहेत...
    आता उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत मुस्लिमांना न डावलता न्याय्य प्रतिनिधित्व देणे काळाची गरज आहे... तेंव्हा मुस्लिम मतदार शिवसेने सोबत राहील. .

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 6 днів тому

    प्रत्येक हीन्दुला धार्मिक पुस्ताकाच्या हीन्दुत्व जपलाय पाहीजे मुस्लिमानी मुस्लिमत्व धार्मिक पुस्तक कुराणणा आधारावर जपलाय पाहीजे आता हीन्दुना मनुवादी मनुस्मृतीवीचारक बर्‍याच धार्मिक पुस्तकात आधिकारिक कधी देणार हीन्दुमुस्लीम दोघे धार्मिक पुस्तकातच्या आधारावर चालायला लागले तर चांगले राष्ट्रीय त्व निर्माण होईल बळजबरी लादले राष्ट्रीयत्व नसणार

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g 22 дні тому +1

    हिंदु गृहीत धरून मुस्लिम मत कसं मिळवायचं हे या काँग्रेसी शिवसेनेकडून शिकावं 😂😂😂

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 16 днів тому

    Uddhav thakre sahab GREAT LEADER GREAT CM

  • @naddo12345
    @naddo12345 5 днів тому +1

    Muslims voted for non divisive politics....

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 29 днів тому +7

    गोदी मीडियाच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे - ✋🏼🎷🔥

  • @rgmultani8407
    @rgmultani8407 8 днів тому +1

    THIS REPORT ARE DOIG HINDU MUSLIMS BUT HE DO NOT KNOW SHIVAJI RULE .

  • @23saimashaikh7b9
    @23saimashaikh7b9 7 днів тому

    Ap ky kroge Muslim samajke liye wo batao sawant sir

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc 9 днів тому

    Only Uday Saheb Thakre

  • @prashanttanpathak9774
    @prashanttanpathak9774 9 днів тому

    बॉम्बस्फोट चे आरोपी निवडणुकीच्या प्रचार फेरीत बॉम्बस्फोटांत घरातील कर्ते गमावलेल्या मराठी कुटुबाना धक्का बसला प्रकरणी सावंत यांना निर्भीड पने विचारावे

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 28 днів тому +2

    INDIA. AGHADI. 42. SEAT. JINKNAAR

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 22 дні тому

    Supriya Sulenchya interview La Kuthe Hotis Anuja Tu

  • @nomansyed5688
    @nomansyed5688 9 днів тому

    Only udhav saheb

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 8 днів тому

    इलेक्शन पूर्वी शिंदेचे 13 खासदर तर
    सेनेकडे 5 खासदार राहिले होते....!!
    2024 इलेक्शननंतर
    शिंदेचे 13 चे 6 खासदार झाले.
    तर सेनेचे 5 चे 9 खासदार झालेय...!!
    ( खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच स्पष्ट केले.)
    तर एव्हडी फोडाफोडी करूनही...
    बीजेपी 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आली.तर काँगेसचे एका खासदारांवरून थेट 13 खासदार झाले.
    महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाचे फोडाफोडीचे
    राजकारण नाकारले आहे हेच सिद्ध होते.....!!
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @tousifsayyed7
    @tousifsayyed7 7 днів тому

    We Muslims proud to be an Indian Muslim, Muslim is king maker, every one need Muslim vote, Hindu religion is good but a politicians have no religion they are only politicians. They are selfish only

  • @alipathan3610
    @alipathan3610 3 дні тому

    बाळा साहेबांनी मुसलमान ला काम गार मैत्री केल होत

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 23 дні тому +1

    क्या मुस्लिम समाज गद्दार को वोट दिए या फिर धोखेबाज को वोट दे और अन्य करने वालों को और दे मुस्लिम समाज वोट किसको दे झूठ बोलने वाले को झूठा एक के ऊपर एक झूठ बोलने वाला क्या हम झूठ प्रधान को वोट दे

  • @santoshfase195
    @santoshfase195 17 днів тому

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम समाज बद्दल सहानुभूती होती कारण मुस्लिम कुटुंब हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घरी गेले होते मातोश्रीवर त्यांनी नमाज साठी चटई दिली होती जय महाराष्ट्र

  • @user-gh4sd3pp5s
    @user-gh4sd3pp5s 28 днів тому

    Silvassa varun vote dayala yenar Loksabha ki bulandawaj anilsavant

  • @imtiyazkuraye5740
    @imtiyazkuraye5740 18 днів тому

    Sarey jahn see ach hindusta hamar dada tuma la mana cha mujra

  • @kkrock117
    @kkrock117 6 днів тому

    Ata sagle chaltil bhamtyana

  • @harunshaikh5814
    @harunshaikh5814 22 дні тому

    तर येणारे विधानसभेत तुम्ही किती मुस्लिम लोकांना तिकीट देणार ?

    • @rajeshsawant5971
      @rajeshsawant5971 21 день тому +1

      Harun bhau jya दिवशी Sabir bhai सारखे ऐक निष्ठ शिव शाहीर मुसलमान सेनेत येतील मग ऐक काय निम्या जागा मागा सेना तुमच्या पाठी असेल आधी महाराष्ट्र नंतर देश सर्वात last धर्म व जात

  • @jakirpathan2960
    @jakirpathan2960 8 днів тому

    Yala,mhantat,jigar,khedadu,vrutti,Aadarniy,Balasaheb,Yanni,aapla,shatru,rashtr,cha,khedadu,Jawed,Miya,dad,la,jevnacha,aamantran,dile,tyacha,satkar,kela,hota,1983,sharja,cup,match,maddhe,Pakistani,khedadu,Jawed,miyadad,yane,shevatchya,bolvar,six,,,marun,bharta,viruddh,match,jikavun,dili,hoati,

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 24 дні тому +1

    गुगलवर सर्च करा,सनातन, हिंदुत्व काय आहे.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 29 днів тому +1

    काळा अर्धा सायलेन्सर 😂😂😂

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 28 днів тому

    माँ जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या पुरंदरे समर्थक....

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 29 днів тому +4

    विश्वासू पक्ष स्वाभिमानी नेता प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @SS-lq8bc
    @SS-lq8bc 9 днів тому

    Arvind sawant aahe to..... फक्त चेहराने शांत वाटतो तो...त्याला दिवचू नका

  • @ashishgaikwad5466
    @ashishgaikwad5466 21 день тому

    jar balasaheb aste kadich congress chey paya padyla gele naste...cm saati congress sobat gele

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 24 дні тому

    Arvind sawnth 4june la Hindu kay klel tumala aani uddahv nkli Thakre la

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 5 днів тому

      😂Tula ani tuzyas Bhajapla samajale ka 4 june la Hindutv kay ahe te.

  • @nareshaarekar5347
    @nareshaarekar5347 27 днів тому +1

    Fakt udhav thacrey saheb

  • @sunilm3223
    @sunilm3223 28 днів тому

    ओन्ली बाळासाहेबांचा भगवा धनुष्यबाण , ओन्ली एकनाथ शिंदे 🚩👍🇮🇳

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 29 днів тому

    Aare Tumi satye sathi Bala saheb che Shiv Sena la soniya sena Keli

    • @jaihind8705
      @jaihind8705 28 днів тому

      pappu😂

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 28 днів тому

      अरे अंधभक्त तुला काय माहिती शिवसेना, काँग्रेस ला बाळासाहेबानी किती वेळेस मदत केली आणि मदत घेतली जसे, आणीबाणी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, आणि अंधभक्ता मुस्लिम लीग चा ही पाठिम्भा प्रभू मुंबई चा महापौर होताना घेतला आणि banavatvalala राज्य सभेत पाठवला मुस्लिम लीग ला भ्रस्टाचारी जनता पार्टी चा itcell चा आजारी होऊ नको 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ShivBalram
    @ShivBalram 29 днів тому

    Hindu vote gela tumcha. Aata tumhi hirve zande chi party declare

    • @tahirali3982
      @tahirali3982 29 днів тому

      Faku.pt

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 28 днів тому

      😂😂 होका

    • @jaihind8705
      @jaihind8705 28 днів тому +1

      bhakta gai kapnare company kadun 250 karod.bjp ne ghetle mahit nahi ka

    • @rushikeshkadam2250
      @rushikeshkadam2250 28 днів тому

      तुमच्या सारख्या लोकांनीच देशाला बिगडवले आहे.

    • @prashant24464
      @prashant24464 28 днів тому +1

      Biryani tumhi khanar ani hirve zende amhala bolnar

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 23 дні тому +5

    फक्त मशाल अजहरुद्दीन हा बाल ठाकरे चा खास खेलाडु होता

  • @rehanthakur5716
    @rehanthakur5716 25 днів тому +2

    Musalmaan cha vote mashaal la padhtoye manun hai sarva chalu aahe

  • @suhailkazi7768
    @suhailkazi7768 11 днів тому

    मराठी 40% + मुस्लिम 25% = 65% उद्धव ठाकरे जिंकले संपूर्ण मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे उमेदवाराला एकतर्फी मतदान केले