Sharad Pawar यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पाया न पडल्यानं पुढे काय झालं? | Indira Gandhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawar #MaharashtraDiary #UPCM
    महाराष्ट्रात 1972 च्या दुष्काळआत धान्य संकट उभं राहीलं होतं. त्तकालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तत्कालिन युवा राज्यमंत्री शरद पवारांना इतर राज्यांतून धान्याची मदत मिळवण्याची जबाबदारी सोपवली होती. पवारांनी अनेक राज्यांकडे जाऊन मदत मिळवली. मात्र त्यावेळेस सर्वाधिक धान्यसाठा असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबतची त्यांची भेट महाराष्ट्राला धान्य मिळवून देऊ शकली नाही. काय कारण होतं? ऐका यावेळेसच्या महाराष्ट्र डायरीमध्ये कमलेश सुतार यांच्याकडून हा किस्सा
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 597

  • @hey-supply
    @hey-supply 3 роки тому +343

    त्या वेळी उत्तर प्रदेश ने महाराष्ट्राला मदत नाकारली
    आणि आज
    निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी स्थलांतरीत झालाय.

    • @rajadon2071
      @rajadon2071 3 роки тому +2

      😓😓

    • @kalpeshmusande4749
      @kalpeshmusande4749 3 роки тому +10

      heech pawarnch kartv ahee

    • @narayanbagal2018
      @narayanbagal2018 3 роки тому +13

      @@rajadon2071 महाराष्ट्र छत्रपती पासुन कुठेही झुकला नाही.तो आजही तसाच आहे.केंद्राला सुध्दा कळाल आहे.

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 роки тому +3

      @@narayanbagal2018 Pawar fakt Dawood che pay pakadto.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 2 роки тому +1

      Sun bhey marathe.usme bada hath marvadi gujrati ka h isliye waha k log yaha hamare yaha kaam krne aate

  • @gurusutar5006
    @gurusutar5006 3 роки тому +165

    मा शरद पवार यांनी जे केले ते बरोबरच केलं महाराष्ट्र कोणापुढे झुकलं नाही झळ सोसण्याची ताकत महाराष्ट्र व मराठी माणसात आहे

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 роки тому +3

      🤭🤣🤣राष्ट्रवादी congress का काढला? मॅडम परदेसी म्हणुन बाहेर पडले. नंतर लगेच युती करायला गेले 🤦‍♂️🙆‍♂️झुकले नाही तर काय 🤭🙄

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 2 роки тому

      @@SS-cz7nj aandh.😎

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 Рік тому

      उद्धव ठाकरे सोनिया पुढे आणि कोणा कोणाकडे झुकले ...नुसते झुकले नाही
      त्यांच्या पायावर लोळण घेतली.

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 5 місяців тому

      @@SS-cz7nj मग सोनिया कोनामुले p m झाली नाही ......त्यानी p m पद सोडले .वाद संपला ना ...
      नाहीच झुकले पवार साहेब

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 5 місяців тому +1

      @@PandharinathSablepatil-vj7kt पुर्ण चुकीची माहिती. ह्यासाठी चागले वाचा.
      2004 election काँग्रेस जिकल्या नंतर सोनिया बाई लेटर घेऊन राष्ट्रपती Dr अब्दुल कलाम कडे गेल्या स्वतः PM होणार असे. तेव्हा Dr कलाम नी सवैधनिक experts मला consult करावे लागतील PM पदासाठी विदेशी मूळ असलेला व्यक्ती बसू शकतो का त्याबद्दल. आणि दुसऱ्या बाजूला सुषमा स्वराज सोनिय PM झाली तर मी मुंडन करून देशभर दौरे करणार अशी घोषणा केली.
      सोनिया बाई घाबरली मग तिने 18 मे 2004 Dr मनमोहन सिंग ह्यांना घेऊन राष्ट्रपती कडे नविन लेटर त्याच्या नावाचे घेऊन गेल्या.
      हयात शरद पवार चा काडीचा हात नाही. उलट सोनिया बाई च्या पायावर मंत्री पदासाठी लोळण घातली अवघ्या 4 महिन्यात शरद पवार नी. शी शी 🙄😡.

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 3 роки тому +69

    शरद पवार साहेब कधीच चुकीचे वागले नाहीत व वागणार नाहीत साहेबांनी केलं ते योग्यच होते...

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 2 роки тому +1

      शरद पवार त्यावेळी योग्यच वागले, अभिमान वाटतो !
      पण नेहमीच योग्य वागतात हे अजिबात पटण्यासारखे नाही !

    • @15020068
      @15020068 2 роки тому

      Jithe fayda tithe pawar

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 3 роки тому +146

    ही व्हिडिओ हिंदीत बनवायला पाहिजे होती 🔥🔥🔥 चांगली जळाली असती UP वाल्याची बघून

    • @Amarnath-fc3dh
      @Amarnath-fc3dh 2 роки тому +2

      @Janvi Mhamunkar खरं आहे ....
      नसतील रिकामटेकडे.... एखाद्या actor ला , film industry ला , वर्षभर boycott boycott करणारे..., दुसऱ्या राज्याची , तिथल्या पोलिसांची social media वर बदनामी करणारे , भलेही स्वतःच्या राज्यातील पोलिस gundyachya हातानी मारू दिले ...
      रिकाम टेकडी नसणारच... अर्धवट ज्ञान घेऊन फक्त keyboard वर justice justice करणारे,
      काही तर judge पण बनतात, जाती वाद करून पोटभरणारे ....
      हे रिकाम टेकडी असूच शकत नाहि 😂...
      राहिला विकासाचा विषय तर तो चार वर्षापासून दिसतोय फक्त .... त्याच्या आधी काय होत, फक्त स्वार्थी राजकारण

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 2 роки тому +2

      @Janvi Mhamunkar yeah that's why their standard of living is worse than subsaharan Africa .

    • @Amarnath-fc3dh
      @Amarnath-fc3dh 2 роки тому +2

      @Janvi Mhamunkar फारच चुकीचे अंदाज लावता तुम्ही....
      कोण राज्यात बसून राहतो आणि कोण बाहेर फिरून आला
      किंवा कोणत्या राज्यात रिकामटेकडे आहेत आणि कोणत्या राज्यात नाहीत......
      तरी पण सांगतो तुम्हाला मी UP मधील 4 धार्मिक स्थळी जाऊन आलो आहे... कदाचित
      तुम्ही काय सगळ्या राज्यात जाऊन तेथील प्रत्येक area चे अभ्यास , निरीक्षण करून आले आहेत का??? With Fake knowledge
      असो माझी comment भूतकाळातील घटने वर आधारित होती.... तुमच्या फारच काळजाला लागली वाटते

    • @Maratha1674
      @Maratha1674 2 роки тому +3

      @Janvi Mhamunkar bhakta spotted

  • @sunnykhandagale4632
    @sunnykhandagale4632 3 роки тому +72

    सुंदर आहे.पण नंतर त्या युपी च्या मुख्यमंत्र्याचे काय झाले. हे आयकायला आवडेल.
    पवार पावरफुल....❤

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 3 роки тому +138

    मि भाजप कार्यकर्ता आहे पन साहेबांच व्यक्तिमत्व नेहमिच भावत ते ह्या कारनांमुळे....!👌💪

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 роки тому +3

      कायमचे भावी pM कधीही स्वबळावर CM होता नाही आले.4,5 दा CM झाले असतील पण कधीही पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण नाही केला.
      आता पण पाऊसात भिजले म्हणुन तरी आपल्या राज्यात 3 नंबर चा पक्ष⏰️ झाला निवडणुकीत.🙆‍♂️🤦‍♂️

    • @adv.vijayindalkar7677
      @adv.vijayindalkar7677 3 роки тому +1

      भाजपा सोडा कायमची! शिवसेनेचा भगवा हाती घ्या दादा!

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 2 роки тому +4

      @@SS-cz7nj marathi bhaiyaa tu bol tula yani banvlelya midc madech kam karache aahe 🤣

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील 2 роки тому

      @@adv.vijayindalkar7677 शिवसेना आता मुल्ली सेना झालीय उद्धव खान ने कुराण वर हात ठेवलाय. दादर मध्ये आता शिवाजी पार्क च मुघल गार्डन बनवलाय

    • @waghsandip9340
      @waghsandip9340 Рік тому

      ❤️❤️🔥

  • @popatsakharam8945
    @popatsakharam8945 2 роки тому +13

    संपुर्ण महाराष्ट्राला आज हा किस्सा ऐकून अभिमान वाटेल मराठी मातीचा आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानी असण्याचा

  • @जयमहाराष्ट्र-फ2य

    महाराष्ट्र कोणाकडे वाकत नाही.. आज उत्तर प्रदेश चे बरेच लोक महाराष्ट्र येऊन पोट भरतात

  • @atultike3760
    @atultike3760 3 роки тому +86

    महाराष्ट्र कुणासमोर कधीही झुकला नाही अन झुकणार पण नाही

    • @thegreatmaratha746
      @thegreatmaratha746 3 роки тому +5

      Parat congress barobar gela

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 роки тому +10

      @@thegreatmaratha746 बावळया महाराष्ट्र चा विषय आहे

    • @uttamraodeshmukh343
      @uttamraodeshmukh343 3 роки тому +1

      @@amoltilekar470 òp⁴

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 роки тому +2

      @@aryanpatil8372 तीन नाही चार आहे भावड्या माहिती घेऊन बोल

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 роки тому +4

      @@aryanpatil8372 tu रांजेचा patil दिसतोय अर्धाड bindoka,पवार साहेब कळायला अक्कल लागते.

  • @vishnumadan9613
    @vishnumadan9613 3 роки тому +36

    The Great maharashtra,the Great pawar Saheb

  • @dilipchavan2827
    @dilipchavan2827 3 роки тому +37

    शरद पवार साहेब बरोबर वागले....त्यांचे अभिनंदन...किस्सा माका आवडला....good.

  • @nik_rangari7600
    @nik_rangari7600 3 роки тому +99

    उत्तर प्रदेश आणि बिहारी लोक असेच असतात.
    यामुळे शरद पवार ला delhi नेहमी दचकून राहते.

    • @instastatus51
      @instastatus51 3 роки тому +5

      आता काय दचकायचे 4 खासदार आहेत मोजून

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 3 роки тому +13

      @@instastatus51 🤣🤣🤣🤣 aare shahanya 4 asun pn Maharashtrat Satta anlich ki . Yz bhakt

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 роки тому +6

      @@instastatus51 ardhad बिनडोक ते pm nahi jhale he देशाचे दुर्दैव,बेअक्कल महाराष्ट्र मध्ये जन्माला,महाराष्ट्रातील नेत्याबद्दल माहिती नाही .

    • @instastatus51
      @instastatus51 3 роки тому +2

      @@prashantbhosale1772 गप चाट्या चमचा त्याची गळणारी लाळ बघुणच बाहेरच्या देशातील लोकांना उलटी यायची.
      आसला pm झाल्यावर काय इज्जत राहायची देशाची

    • @vijaythorat9658
      @vijaythorat9658 3 роки тому +1

      मला वाटतं ही व्यक्ती लाचार आहे विषय काय आहे आणि आपन बोलतोय काय
      तसंही आपल्या सर्वांच आराध्य दैवत छत्रपती महाराजांना सुध्दा अशा लाचारांमुळे त्रास झालाय हा पन इतिहास आहे.

  • @balkrishnashelke5280
    @balkrishnashelke5280 3 роки тому +30

    Mr.Sharad pawar was right
    He showed 'marathibana ' by not touching feet of C M of U P.
    Touching feet of one is very bad tradition in northan states.
    The same is still not exist in Sourtham states.

    • @shrii545
      @shrii545 2 роки тому +1

      ओ मराठी बाणा,मराठी कणा,आधी मराठी बोला तरी! आणि हा बाणा-कणा कुठे गेला जेव्हा त्या सरदारजी ने ह्याच पवारांच्या थोबाडात हाणली,ते पण देशाचे कृषिमंत्री असताना! तुमचा कणा लै लवचिक आहे,अश्या वेळी ह्यांचे समर्थक पण गायब होतात स्वतः चा गाल वाचवायला. अकलेचे तारे दाखवू नका.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 роки тому +59

    पाया नाही पडले तेच चांगले,नाहीतर तेच पोटासाठी महाराष्ट्रात येतात कायम

    • @prakashkharat7267
      @prakashkharat7267 3 роки тому +4

      पोटासाठी येतात आणि मग गुंडगिरी करतात

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 2 роки тому +18

    Saheb all times great.

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 2 роки тому +13

    महाराष्ट्राची शान म्हणजे पवार साहेब...

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 2 роки тому +23

    १९७२ च्या दुष्काळातील एक किस्सा छान वाटला महाराष्ट्राचा कणखर पणा, उगच म्हणत नाही हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला.

  • @pappumore2580
    @pappumore2580 3 роки тому +24

    आशा लोकांचा माज महाराष्ट्रनेहमिच जिरवतो
    दिल्ली पुढ नाही झुकलो तुम्हीतर आमच्या जिवावर पोट भरवता

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 3 роки тому +3

      व्यक्तिगत भेटीसाठी कोणी आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती कडे गेल्यास पाया पडायला हरकत नाही परंतु महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीच काय कोणी महाराष्ट्राचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी गेला तरी त्याने कुणाचाही पाया पडायला नको.

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 2 роки тому

      @@shirishpatil385 jo tyaja tyacha vyaktigat prasan ahe mng

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 2 роки тому

      @@shirishpatil385 kaha wo do kodi ka. चतुर्थ श्रेणी कर्मचारी aur kaha baki log

    • @jaysingpatil3746
      @jaysingpatil3746 2 роки тому

      @@ayushburad7291 UP ke lok chaturt shreni karmachari hai kya ?
      Jay Maharashtra

  • @vilasgangan5427
    @vilasgangan5427 3 роки тому +10

    बाडग्या मराठी लोकांनी व्हिडिओ अवश्य पहावा.त्यांना ऊठसुठ परप्रांतीयांच्या प्रेमाची ऊबळ येते.

  • @raju123422
    @raju123422 3 роки тому +14

    Pawar is always great 👍

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 Рік тому +3

    Salute to Hon. Pawar saheb

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 3 роки тому +5

    आपण सांगितले ली माहिती मला आवडली .महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काही ही करण्याची तयारी नेत्यांनी करायला हवी .

    • @sharadsutar4448
      @sharadsutar4448 3 роки тому

      डोळे काढले संपूर्ण शरीराचे तुकडे केले तरी सुद्धा हा मराठी महाराष्ट्र झुकला नाही

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 3 роки тому +17

    अखेर छत्रपतीचा मान राखला,साहेबांनी

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 3 роки тому +28

    म्हणून up ची ही अवस्था आहे.

  • @sukhdevsagar2000
    @sukhdevsagar2000 3 роки тому +8

    त्या हुजर्याच्या पाया पडले नाहीत.
    तेच योग्य केलं.

  • @somedifferent.3693
    @somedifferent.3693 3 роки тому +6

    The grate maratha .pawar Saheb.

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 3 роки тому +10

    शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख

  • @narendraborse1094
    @narendraborse1094 Рік тому +1

    आदरणीय श्री पवार साहेब यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साजेसे केले आहे त्यामुळे पवार यांना मानाचा मुजरा, आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @yasht7309
    @yasht7309 2 роки тому +2

    Right decision Pawar saheb.. 👍

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Рік тому +3

    ओल्ड is गोल्ड
    महाराष्ट्र देशाला दिशा 🙏🏻✍️

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 роки тому +10

    पवारांनी तिथेच त्याच्या कानाखाली जाळ काढायला हवा होता 💯😡

    • @jaradsb
      @jaradsb 2 роки тому

      Balasaheb have hote tithe🤣🤣🤣

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 роки тому +1

      @@jaradsb बाळासाहेब कधी मुंबईच्या बाहेर निघाला नव्हता😂😂

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 2 роки тому +5

    ही लोकशाही आहे का सरंजामशाही? महाराष्ट्राची अशी परंपराही नाही. शरद पवार योग्यच वागले.

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 2 роки тому +1

    छान. सर्वच राजकीय किस्से ऐकायला आवडतात.
    डॉ मनमोहन सिंग यांच्याबाबतचे किस्से ऐकायला आवडतील.🙏

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 2 роки тому +2

    Salute Pawar saheb

  • @paragbhojane4846
    @paragbhojane4846 3 роки тому +3

    साहेब दि ग्रेट 🙏

  • @DroneTour1988
    @DroneTour1988 3 роки тому +5

    Great 👍

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 2 роки тому +1

    हे ९६ कुळी रक्त आहे ,याच शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला शेती अन्न धान्य च नाही तर औद्योगिक करणात भारतात १ नंबर च राज्य करून दाखवले आणि आता संपूर्ण उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन पोट भरतोय

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav 3 роки тому +21

    Pawar sahebana samajne konala jamle nahi.Today there is no leader of equal status from Maharashtra who has same command,grip and respect in Delhi.

    • @2009rahulyadav
      @2009rahulyadav 3 роки тому +4

      @SHEKHAR SHIRALI Tarbujyachi kashi jiravli...me punha yein mhanat hota.. 😁

    • @anirudh2704
      @anirudh2704 3 роки тому +2

      @@2009rahulyadav ncp Kai honor pawar nantar hein jagh jahir aahe...Kashala nachtos

    • @vijaythorat9658
      @vijaythorat9658 3 роки тому +1

      अहो तसं मोदी साहेबांना नंतर भारतीय जनता पार्टी च काय होईल हेही बघा की राव

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 роки тому

      तुमच्या पवार साहेबाना विचारा की अनिल देशमुख कुठे आहे तो??

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 роки тому +1

      @@vijaythorat9658 राष्ट्रवादीचे काय होईल ते बघा. ताई की दादा का नबाब मलीक?? भाजपा खूप मोठा पक्ष आहे. त्यासमोर राष्ट्रवादी चिरकूट.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 роки тому +8

    Pawar saheb ❤️

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Рік тому

    एकदम छान

  • @shamraokale494
    @shamraokale494 Рік тому

    Great

  • @RahulOstwal
    @RahulOstwal 2 роки тому +1

    really nice

  • @pandurangpadalkar5993
    @pandurangpadalkar5993 2 роки тому +1

    असेच छान छान किस्से ऐकायला खूप आवडेल .

  • @marutipatil2927
    @marutipatil2927 Рік тому +1

    सर संघ चालकांच्या पायावर नाक घासणार्या् कणखर मराठा नेत्यांना हा किस्सा एकदा एकदा.

  • @santoshgopale9667
    @santoshgopale9667 3 роки тому +1

    छान माहिती

  • @babusatpute9588
    @babusatpute9588 3 роки тому

    Saheb

  • @bharatkumarkore2857
    @bharatkumarkore2857 2 роки тому +1

    लई मोठी कथा लावली,
    आम्ही वारकरी लहानशा मुलांच बी माऊली म्हनुन पाय धरतो,
    ईथ तर महाराष्ट्र जगवायच होते,
    स्वतः साठी नाही
    किल्लारी चा जरा ईतीहास लाव,
    जपान 1 वर्षात सुनामीतुन उभा राहील
    किल्लारी त 1 घर अजुन ऊभ राहील नाही
    निधी किती आला कुठ गेला

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 3 роки тому +1

    Good explanation

  • @adv.VK1005
    @adv.VK1005 Рік тому +1

    फक्त साहेब

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 3 роки тому +2

    Only Pawar saheb

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 2 роки тому +1

    Jai Maharashtra

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 2 роки тому +1

    👌

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 Рік тому +1

    आज किती यूपीची माणसे पोट भरायला येत आहेत ? याच यूपीने महाराष्ट्राला धान्य मदत नाकारली होती. हे लक्षात ठेवले पाहीजे.

  • @varadnagargoje8022
    @varadnagargoje8022 2 роки тому +1

    आज UP ,बिहारी महाराष्ट्र मध्ये भेळ , पाणीपुरी , हमाली करतात . या लोकांना इथून बाहेर हक्कल पाईजे

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 3 роки тому +6

    ब्र्हाम्हणी वर्गाचे वर्च्यस्व दाखवणे हेच महत्वाचे

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 роки тому +2

      महाराष्ट्रात ३% टक्के लोकांचे वर्चस्व कसे असेल? जिकडे तिकडे ३५% वालेच आहेत. सरकार मधे तेच, सहकारी बँकामध्ये पण तेच, साखर कारखाने पण तेच पिढीजात चालवतात शिवाय सगळ्या शिक्षण संस्था पण त्यांच्याच मालकीच्या. अजून काय पाहीजे तुम्हाला? हां, मात्र हे तुमचे प्रस्थापित आपल्याच समाजातील खालच्या स्तराकडे बघायचे टाळतात हे खर आहे.

  • @professordrabhijitsayamber2299
    @professordrabhijitsayamber2299 2 роки тому

    Om

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 2 роки тому

    True...
    Very Nice...

  • @santoshkhude5637
    @santoshkhude5637 2 роки тому

    Khup chaan mahiti dhilit...khup Dhanyawad sir...apeksha karto ki ankhin mahiti Milavi.

  • @MohanInamdar-p7g
    @MohanInamdar-p7g 5 місяців тому

    अगदी बरोबर केले शरद पवार साहेबांनी

  • @shilpajagtap1569
    @shilpajagtap1569 3 роки тому +1

    Great man

  • @dattatraykadam4814
    @dattatraykadam4814 2 роки тому

    Right sahib nice job

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 роки тому +2

    👌👌👍👍🙏🙏

  • @growwithashish5820
    @growwithashish5820 2 роки тому +1

    !!!!!!पूर्ण कविता!!|||||!!
    भगवान कृष्ण ने जब कहा ये जख्मी कर्ण से...मारना पड़ा तुझे छल कपट के ढंग से
    Full Poem ua-cam.com/video/GxAGG-J8DO4/v-deo.html

  • @gajendraladwal3500
    @gajendraladwal3500 3 роки тому +1

    Thanks for your information... But same time you should specify and ask to particular person why you have not taken necessary actions when they are in rulers party to develop MH state and support to Other States when it requires.

    • @sahebraochavanctfmn7681
      @sahebraochavanctfmn7681 3 роки тому

      चुत्यासारखा काय बोलतोयस? एव्हडं कळत नाही की, त्या काळात आपला भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नव्हता. अर्थक्रांती झाली नव्हती. शिवाय भीषण दुष्काळ पडला होता. नुसती दूषणे देऊन काही सिद्ध होत नसते

  • @manojpawar3945
    @manojpawar3945 3 роки тому +1

    👍

  • @jayhind9283
    @jayhind9283 2 роки тому

    धन्यवाद!

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 3 роки тому +2

    Ha vankda Sonia ani Dawood cha pay pasto

  • @vikassingh1712
    @vikassingh1712 3 роки тому +2

    swatcha ego sati Maharashtra chi vaat lavli ...

    • @anu3798
      @anu3798 3 роки тому +1

      Kasli vaat lavli... Yogyach kele.. Lokancha madatipeksha teerpathya la paya padavun ghyayche jast mahatva hote... Ata maharashtrat asech 1760 terpathiye lok panipuri vikat ubhe astat...

    • @Maratha1674
      @Maratha1674 2 роки тому

      Zatu bhakta

  • @anilpatilghanokar6327
    @anilpatilghanokar6327 2 роки тому

    best

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому

    Pawar Saheb is Powar.
    Pawar Saheb Swabhimani aahe.
    Jai Maharashtra.

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 3 роки тому

    Best

  • @prashantnaik7991
    @prashantnaik7991 3 роки тому +2

    👍👍👍👍

  • @santoshkhade1257
    @santoshkhade1257 3 роки тому +3

    AAJ Sharad pawaran mule ...ti loka aplyakade paya padat yetat 😎

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 роки тому +1

    पवार साहेबांनी योग्य केले
    महाराष्ट्राला झुकायच जमलंच नाही
    आमचा राजा शिवछत्रपती पण आदीलशहापुढे झुकले नव्हते
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Рік тому

    साहेब ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @eknathdhani2509
    @eknathdhani2509 2 роки тому +1

    इंदिरा गांधींनी योग्य मध्यस्थी केली आणि योग्य निर्णय घेतला

  • @sandippatil9448
    @sandippatil9448 2 роки тому +1

    Mr.Pawar was right.

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 2 роки тому

    Great power Saheb

  • @maheshdada6482
    @maheshdada6482 2 роки тому +1

    अगदी बरोबर केले साहेब...नमस्कार केला तरी त्याला पाया पडलं पाहिजे असं वाटतं...बुद्धीची कीव येते त्या भैयाच्या...कुणी मुख्यमंत्री केला असल्या अडेलतट्टू आणि मूर्ख प्राण्याला...

  • @rajeshshah7848
    @rajeshshah7848 3 роки тому +1

    Sahab..sahabAhat

  • @rajeshwarsamrapwar4517
    @rajeshwarsamrapwar4517 3 роки тому

    महाराष्ट्र तील जनतेने अशे किस्से कहान्या खूप ऐकल्या, चांगल्या, ईमानदार राष्ट्र भक्त लोकांचे किस्से ऐकायला नक्कीच आवडेल । काकाची चमचागीरी करण्या पेक्षा महाराष्ट्रात भरपूर किस्से आहेत । असे मला वाटते ।

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 3 роки тому +1

    Amche adhunik Shivaji raje,shard Pawar Saheb manacha mujara

  • @prakashkawade7649
    @prakashkawade7649 3 роки тому +1

    मराठी माणसा साठी काय केलं ते बोला

  • @amarshinde5863
    @amarshinde5863 2 роки тому

    mast 🚩

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 Рік тому

    Really pawar is power

  • @jagdishjadhao1434
    @jagdishjadhao1434 3 роки тому

    खुप छान

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk Рік тому

    पवार साहेबा सारखा स्वाभिमानी नेता मिळणार नाही. आज असा एक हि नेता देशात नाही.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 роки тому

    पायलागू संस्कृती अगदी वाईट आहे.पाया पडणे बंद केले पाहिजे.

  • @anilpatil302
    @anilpatil302 3 роки тому

    छान

  • @ranveermande8168
    @ranveermande8168 3 роки тому

    Jay Maharashtra

  • @ulhasp870
    @ulhasp870 Рік тому

    शिवरायांचा वारसा शरद पवारांनी पुढे चालवला. स्वाभिमान सोडला नाही ❤

  • @dashrathbhosale3947
    @dashrathbhosale3947 2 роки тому

    डॉ शालिनीताई पाटील याची माहिती

  • @uttamyadav4676
    @uttamyadav4676 Рік тому

    शरद पवार ग्रेट

  • @sangrampatil6096
    @sangrampatil6096 2 роки тому

    Only Pawar Saheb 🙏

  • @subhashbajiraopokharkar5354

    हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे.महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. पवार साहेबांनी हे दाखवून दिले आहे.

  • @thenoshow
    @thenoshow 2 роки тому +1

    Pan shevti dawood chya paaya padla na

  • @anu3798
    @anu3798 3 роки тому +2

    Up che pahile mukhyamantri jyesth marathi nete govind vallabh pant hote... Akha hindustan gajavnare marathi lokani kasha sathi itar rajyache cm che paaya padayche..changlech kele sharad pawarji ni... 🙏 ..

  • @sachinborkar1024
    @sachinborkar1024 3 роки тому +1

    वारे जुत्या, सत्ते साठी हज़ार वेला वाकूँ उभे राहिले, पन जनता उपासमारी सुरु असतना वाकुन नमस्कार कर्णयात कसली लाज? ईगो up cm चा होता की तरुण वयातला एक फ़ालतू मंत्रयाचा?

  • @authentic8657
    @authentic8657 3 роки тому +1

    हा video bjp च्या भैय्या ना दाखवा आणि सांगा काय आहेत पवार साहेब

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 2 роки тому

    आता UP वाले इकडे येतात ......काम शोधत...!!!!