Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी नक्कीच बनवणार आहे आज्जी....तुम्ही सांगितलेली पद्धत खुपच सोपी आहे...
होय बाळा
आजी लोणचे छान आहे. आम्ही बनवलं
आजी तुम्ही खुप छान पध्दतीने समजावूनसांगितले. तुम्हाला बघून मला माझ्या आईचीआठवण येते. तुमचा सहवास आम्हास असाज लाभु देत. धन्यवाद!!
♥️
Aaji khup Chan recipe sangitli thankyou so much 👍👍👍😍😋😋😋
Khup chhan aani soppi upalabdh sahityat tayar honari recipe
मावशी हे लोणचं खायला किती दिवसात तयार होतं. मस्त लोणचं दाखवल्या बद्दल धन्यवाद मावशी. 💐
Waa Aaji किती छान recipe आहे. Dhanyawad
रंग खूप छान आलाय. करून बघतेच आता मिरचीच लोणच.
खूप खूप खूप मनापासून धन्यवाद आजी.
आनंद आहे बाळा
मि थोडा आमचूर वापरला एक 🥄 चमचा आणि मिरची थोडीशी वाफवुन घेतली तुम्ही एकदा बनवुन पहा व दाखवा तुमची रेसीपी पण एकच नंबर
Mi bnvtey aajji thumi khuthe shikta thankas aajji👏👏👏👏👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻🙏🏼
Chan aji me ata karun baghtech
खूपच छान माहिती .
Loncha Khup chan Zali Gharat Saglyana Avadla 😊🙏
खूप छान बाळा सांगत जा
Aaj Puri mahiti anusar recipe bataya tum ne aji video bhi Badi thi great Aji and Yash 👏👏🙏🙏👍👍👌👌
Mast ch zalay ajji he lonche...mi banavle ah 15 diwsan purvi 😀😀👌👌👌
Thanks ajji ❤❤
भारी झालंय लोणचे नक्की तयार करून बघते😋
Mirchiche praman pan sanga
Awalyache warshbhar tikanare lonche pn sanga
हो नक्की करून बघणार
आजी खुपच छान मिरची लोणचे बनवले. मला फारच आवडले धन्यवाद आजी
मग बाळा नक्की बनव
@@AapliAajiOfficial आजी तुम्ही एकदम माझ्या सासूबाई सारख्या दिसतात आणि खूप छान समजावून सांगतात मला काहीच येत नव्हतं लग्न झालं तेव्हा आता खूप काही येत आणि आता तुमच्या चॅनल चालू झाल्यामुळे अजूनच खूप बरं वाटतं
Khup chan recipe aaji god khaun kantala ala aata mast tikht lonch banvnar tumchyasarkh 👍👍👍👍👍👍💐💐 recipe pahun tondala pani sutl🤤🤤🤤🤤
बनव बाळा खरंच खूपच छान लागते खायला
सुन्दर
😊❤️
Verry nice aagi
Yummy 😋I will try it definitely ajji
One quick question. Can we add Garlic cloves to the the heating oil? Id love some garlic in it.
Chan recipe aahe aajji mi pan nakki try karnar
खुप छान सोपी पद्धत आहे
Chan,100%
आजी लिंबाचे पण लोणचे दाखव ग खुप छान बनवते तु
बर बाळा आणि तसे पण लिंबाचे लोणचे आपल्या चॅनेलवर आहे
Khuap Sundar aahe mahitee aaji
। लाणचे सुंदर थँक्स
Wow Khup chhan
Amba loche pan sanga kase karaiche
Nice
खुपच छान
छान
छान आहे
थंक्स आजी
Mast 👌🏻👌🏻aaji lonche
Ajji loncb mast👌👌
Mst aai saheb
खूप छान आहे आजी लोणचे पण त्या मध्ये गुळ घातला तर चालेल काय 👌👌👍👍
खूप छान
Aaji chi recipe khup mast 🥳
आनंद वाटला बाळा
Ekdam mast recipe aaji
Mast
Please make a video on lavang lata recipe ...
खुप छान बोलता आजी तुम्ही
Chan recipe aaji 👌👌
मावशी बिना तेलाचं आचार सांगा आंब्याचं आणि एक वर्ष टिकणार बिना मिरच
Mastch
एकच नंबर
Khup chan aaji
Waw Aji खूप छान 👌👍
लिंबाचं पण सांगा बिना ऑइल
Khup chan recipe dakhvli aaji
हो का बाळा आनंद आहे
Super aaji 😋 mastach👌
खुप छान आजी..अगदी सहज..सोपे
Hi ajji kaaha aht tumhi tumhi mirchi konti ghytli ahy
बेडगी मिरची
Chaan mast kaku ..pan moohri chi daal nahe ghalat ka ??..👌👌
घालायची आहे ना बाळ मी पण वापरली आहे ना ❤️☺️
👌👌
Kami thikhat mirchi ka nahi vaparleGood Resipi
बाळा मला तिखट मिरची आवडते म्हणून
Khupp channn aaji ❤️❤️❤️❤️
Khup Chan 👌
Kaay mast!!
खूप छान लोणचं फार टेस्टी झालं आमचं😋
खुप छान आजी लोणचं झाले आहे 👌🏼
Khup khup chan aahe aei chan aahe very good🙏🙏👍👍 and very nice ma
Mirchi mdhe chtni ghatlya vr tikht hoil na
नाही होत बाळ जास्त ❤️☺️
Libaacha goad lonacha dakhava aaji
चॅनल वर आहे बाळ नक्की पहा ❤️☺️
Ok aaji
आजी आवळा च्या लोणच्याची recipe सांगा ना?
बर बाळा
Kup mast aaji
Khup chan aajji
khup chan Green Chilli Pickle waaaaaaaaaaaaa
खूप मस्त आजी लोणचे , तुम्हाला बघुन माझ्या आजी ची आठवण येते ...ती आज नाही 😔😌...... आम्ही तुमच्यात आमची आजी बघतोय खूप बर वाटत....😊
होय बाळा मी सुद्धा तुमची आजीच आहे
अशीच पारंपरिक रेसिपी पाहीजे होती.
Hello aaji🙏🏻
Chan aaji
Tondaala pani sutala aaji
Can I add crushed garlic
Sure!
आज्जी मी बनवून बघेल
लिंबाचं लोणचे कसे घालायचं recipe sanga aajji
चॅनेल वर रेसिपी आहे बाळ नक्की पहा 😊❤️
Nice 👍
After how many days, the pickle will be ready to eat?
तीन ते चार दिवसानंतर तयार होतो बाळा खायला
खूप छान 👌
खूप छान aaji👌👌👌
You can chop mango into small pieces and use instead of green chilies.
Khupch Chan aaji.....
आजी गाजर चे दोनचे बनव
Must 😋
Mast 👌
Khupch Chan recipe aahe aaji 👌🙏
Mast. 👌👌👌👌👌
Hiravi mirchi che praman kiti ghene
तुमच्या प्रमाणात घ्या बाळ मी पावशेर घेतल्या होत्या ☺️❤️
कृपया मेकीनकाय लोणच्याची कृती दाखवा
Lasun, dhane ni ghtle
Very tasty 🤪🤪
मी नक्कीच बनवणार आहे आज्जी....तुम्ही सांगितलेली पद्धत खुपच सोपी आहे...
होय बाळा
आजी लोणचे छान आहे. आम्ही बनवलं
आजी तुम्ही खुप छान पध्दतीने समजावून
सांगितले. तुम्हाला बघून मला माझ्या आईची
आठवण येते. तुमचा सहवास आम्हास असाज लाभु देत. धन्यवाद!!
♥️
Aaji khup Chan recipe sangitli thankyou so much 👍👍👍😍😋😋😋
Khup chhan aani soppi upalabdh sahityat tayar honari recipe
मावशी हे लोणचं खायला किती दिवसात तयार होतं.
मस्त लोणचं दाखवल्या बद्दल धन्यवाद मावशी. 💐
Waa Aaji किती छान recipe आहे. Dhanyawad
रंग खूप छान आलाय. करून बघतेच आता मिरचीच लोणच.
खूप खूप खूप मनापासून धन्यवाद आजी.
आनंद आहे बाळा
मि थोडा आमचूर वापरला एक 🥄 चमचा आणि मिरची थोडीशी वाफवुन घेतली तुम्ही एकदा बनवुन पहा व दाखवा तुमची रेसीपी पण एकच नंबर
Mi bnvtey aajji thumi khuthe shikta thankas aajji👏👏👏👏👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻🙏🏼
♥️
Chan aji me ata karun baghtech
खूपच छान माहिती .
♥️
Loncha Khup chan Zali Gharat Saglyana Avadla 😊🙏
खूप छान बाळा सांगत जा
Aaj Puri mahiti anusar recipe bataya tum ne aji video bhi Badi thi great Aji and Yash 👏👏🙏🙏👍👍👌👌
Mast ch zalay ajji he lonche...mi banavle ah 15 diwsan purvi 😀😀👌👌👌
Thanks ajji ❤❤
भारी झालंय लोणचे नक्की तयार करून बघते😋
Mirchiche praman pan sanga
Awalyache warshbhar tikanare lonche pn sanga
हो नक्की करून बघणार
आजी खुपच छान मिरची लोणचे बनवले. मला फारच आवडले धन्यवाद आजी
मग बाळा नक्की बनव
@@AapliAajiOfficial आजी तुम्ही एकदम माझ्या सासूबाई सारख्या दिसतात आणि खूप छान समजावून सांगतात मला काहीच येत नव्हतं लग्न झालं तेव्हा आता खूप काही येत आणि आता तुमच्या चॅनल चालू झाल्यामुळे अजूनच खूप बरं वाटतं
Khup chan recipe aaji god khaun kantala ala aata mast tikht lonch banvnar tumchyasarkh 👍👍👍👍👍👍💐💐 recipe pahun tondala pani sutl🤤🤤🤤🤤
बनव बाळा खरंच खूपच छान लागते खायला
सुन्दर
😊❤️
Verry nice aagi
Yummy 😋I will try it definitely ajji
One quick question. Can we add Garlic cloves to the the heating oil? Id love some garlic in it.
Chan recipe aahe aajji mi pan nakki try karnar
खुप छान सोपी पद्धत आहे
Chan,100%
आजी लिंबाचे पण लोणचे दाखव ग खुप छान बनवते तु
बर बाळा आणि तसे पण लिंबाचे लोणचे आपल्या चॅनेलवर आहे
Khuap Sundar aahe mahitee aaji
। लाणचे सुंदर थँक्स
♥️
Wow Khup chhan
Amba loche pan sanga kase karaiche
Nice
♥️
खुपच छान
आनंद आहे बाळा
छान
छान आहे
थंक्स आजी
Mast 👌🏻👌🏻aaji lonche
Ajji loncb mast👌👌
Mst aai saheb
खूप छान आहे आजी लोणचे पण त्या मध्ये गुळ घातला तर चालेल काय 👌👌👍👍
होय बाळा
खूप छान
Aaji chi recipe khup mast 🥳
आनंद वाटला बाळा
Ekdam mast recipe aaji
Mast
Please make a video on lavang lata recipe ...
खुप छान बोलता आजी तुम्ही
आनंद आहे बाळा
Chan recipe aaji 👌👌
आनंद आहे बाळा
मावशी बिना तेलाचं आचार सांगा आंब्याचं आणि एक वर्ष टिकणार बिना मिरच
Mastch
एकच नंबर
♥️
Khup chan aaji
Waw Aji खूप छान 👌👍
लिंबाचं पण सांगा बिना ऑइल
Khup chan recipe dakhvli aaji
हो का बाळा आनंद आहे
Super aaji 😋 mastach👌
खुप छान आजी..अगदी सहज..सोपे
Hi ajji kaaha aht tumhi tumhi mirchi konti ghytli ahy
बेडगी मिरची
Chaan mast kaku ..pan moohri chi daal nahe ghalat ka ??..👌👌
घालायची आहे ना बाळ मी पण वापरली आहे ना ❤️☺️
👌👌
♥️
Kami thikhat mirchi ka nahi vaparle
Good Resipi