दोन पेन उचलून चार चौरस बनवणे | बुद्धीचा खेळ | Pick up two pens and make four squares | Game of wits

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025
  • दोन पेन उचलून चार चौरस बनवणे | बुद्धीचा खेळ | Pick up two pens and make four squares | Game of wits | Marathi Shala | Ashok Sir
    #gameofwits
    #marathishala
    #squaregame
    #education
    #puzzlegame
    #braingame
    #braintest
    #mindgames
    #stickpuzzle
    #penpuzzle
    #iqtest
    #ashoksir
    #mathproblem
    #school
    #mathpuzzle
    #science
    #squaremath
    मराठी शाळा या युटुब चॅनलवर विविध प्रकारचे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ आपणास पहायला मिळतील. यामध्ये विज्ञानाचे सहज, सोपे तसेच खूप गमतीदार प्रयोग आहेत. या प्रयोगातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पना अवगत होण्यास मदत मिळेल. त्याचप्रमाणे या चॅनलवर वेगवेगळ्या क्षेत्रावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, गाणी, उपक्रम, संगीत, कला हेसुद्धा आपणास पहायला मिळेल. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, भुगोल यांसारख्या विषयातील वेगवेगळ्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथे पहायला मिळतील.
    You will get to watch various quality educational videos on this UA-cam channel Marathi_Shaala. It has easy, simple and very fun science experiments. This experiment will help students to understand different concepts in science. Similarly, this channel also has educational videos that will be useful for students by going directly to different fields. Also you will get to see different types of games, songs, activities, music, art. Here you will find different concepts of subjects like Marathi, English, Mathematics, Science, Geography in very simple language.
    Playlists : 👇👇
    1) गमतीदार प्रयोग ( प्रयोगातून विज्ञान )
    • प्रयोगातून विज्ञान
    2) Simple Science
    • Simple Science
    3) निसर्ग शाळा
    • निसर्ग शाळा
    4) गणिताची जादू
    • गणिताची जादू
    5) Geographical Concept
    • Geographical Concept
    6) इंग्रजीचा गोंधळ
    • इंग्रजीचा गोंधळ
    7) खेळ, मनोरंजन, गाणी
    • खेळ, मनोरंजन, गाणी
    8) आपली संस्कृती
    • आपली संस्कृती
    9) बुद्धीचे खेळ - Game of Wits
    • बुद्धीचे खेळ - Game of...
    Ashok sir science experiment
    Ashok shelke sir
    Science experiment
    Educational video

КОМЕНТАРІ • 10

  • @SidramThorat-gi9ho
    @SidramThorat-gi9ho День тому +2

    Chaan sir khup sunder❤

  • @bhushanpatil601
    @bhushanpatil601 2 дні тому +2

    खूप छान खेळ घेतात sir तुम्ही माझा मुलगा अजून 7 वर्षाचा आहे तो पण तुमचे खेळ पाहून दुसऱ्या दिवशी खेळून पाहतो ते ही उत्त्तर न घेता 😊

  • @vandanahingmire6756
    @vandanahingmire6756 2 дні тому +2

    भारीच मस्त उपक्रम.

  • @anjalikapse7636
    @anjalikapse7636 2 дні тому +2

    छान आहे हा उपक्रम 👌👌👌

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 День тому

    सर खूप छान मुलांच्या बुद्धीला तुम्ही खूप चालना देता खरोखरच तुमचे विद्यार्थी भाग्यवान तुमच्यासारखे शिक्षक त्यांना लाभले

  • @manishagavhane4797
    @manishagavhane4797 День тому

    Khup bhari🙏

  • @musicdeepak007
    @musicdeepak007 3 дні тому +4

    आश्चर्य वाटते, कठीण कोडी सोडविणारी मुले यावेळी सोपे कोड सोडवू शकली नाहीत , बाकी प्रयत्न छान होते

  • @sureshnikam238
    @sureshnikam238 3 дні тому +1

    छान

  • @rushalemane467
    @rushalemane467 2 дні тому +2

    खूप छान आहे हा उपक्रम

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 3 дні тому +1

    उभे आणि आडवे तीन चौकोनातील मधल्या चौकोनातील मधला बाहेर च्या बाजुचं पेन उचलणे