मॅडम नमस्ते मी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज करून एक महिना पुर्ण झाला आहे तरी अर्ज मंजुर झालेला नाही माझा अर्ज कधी मंजुर होऊ शकतो या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
नमस्कार भाऊ तुमचा मेसेज मी वाचला तुम्ही एक काम करा आता तुम्ही अर्ज करून दीड-दोन महिने झाले आहेत तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज मंजूर झाला आहे का ते पहा जर तुमचा फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील तर ते तुम्ही परत रिपेअर करून तो अर्ज पुन्हा भरा तुमचा अर्ज नक्की मंजूर होईल
माझ्या माहेरी दोन्ही भावजय कामगार योजनेत फार्म भरलेल आहे पण फार्म भरताना दोघींचं मिळुन तिन हजार घेतले आहे व एक वर्ष झाल अजुन भाडीं मिळत नाहीत व भाडीं आणुन देतो तुम्ही मला दोघांचं अजुन दोन हजार द्या असे बोलतात
नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स मी वाचले कोण म्हणतं ₹1000 घेतात एजंट लोक कोण म्हणतात दीड हजार रुपये घेतात पण हे खोटं आहे कामगार ऑफिस मध्ये जर तुमची नोंदणी असेल तर तिथे तुम्हाला फक्त एक रुपयाची पावती दाखवावी लागते पण ती पावती चालू वर्षाची असणे आवश्यक आहे कारण रिन्यूअल तारीख च्या आधी असणे आवश्यक आहे आणि ही भांडी पूर्णपणे मोफत आहेत
Tumhi kamachi mahiti ta dili naahi only bhandi dakhole kamachi mahiti dili asti tar lokancha fayda jhala asta aanhi views pan jast aale aste men gosht bhandi cha form kuthe bharaicha aanhi kuthe office aahe n kiti divsaat bhandi midtat
माझ्या पण दोन भावाला भेटले असेच सर्व भांडी खूपच छान आहेत भांडे🎉
Amala tat 1 milale ahe 4 asten nahi dile ahe mg ky karAyche please help kara
काम धंदा मिळाला असता तर आयुष्याच कल्याण झाल असत या भांड्यात अन्न शिजवायला आदी काम, धंदा, नोकरी आहे का महाराष्ट्रात का भांडी घेऊन गुजरातमध्ये जाल
😂😂
आम्हाला मिलाला नाही
फॉर्म कोणता भरायचा आहे
फॉर्म कोणता भरायचा लिंक द्या फॉर्म ची
मॅडम नमस्ते मी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज करून एक महिना पुर्ण झाला आहे तरी अर्ज मंजुर झालेला नाही माझा अर्ज कधी मंजुर होऊ शकतो या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
नमस्कार भाऊ तुमचा मेसेज मी वाचला तुम्ही एक काम करा आता तुम्ही अर्ज करून दीड-दोन महिने झाले आहेत तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज मंजूर झाला आहे का ते पहा जर तुमचा फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील तर ते तुम्ही परत रिपेअर करून तो अर्ज पुन्हा भरा तुमचा अर्ज नक्की मंजूर होईल
Form chi link send kara please
Mam amchakadun 1600she rs ghetley ami satara madhe fhorm bharlyat pn ajun bhandi ali nahit ani bhandi gheta na part 1200she rs bharay sangitlet
कुकरचे टोपण कसे लावायचे
माझ्या माहेरी दोन्ही भावजय कामगार योजनेत फार्म भरलेल आहे पण फार्म भरताना दोघींचं मिळुन तिन हजार घेतले आहे व एक वर्ष झाल अजुन भाडीं मिळत नाहीत व भाडीं आणुन देतो तुम्ही मला दोघांचं अजुन दोन हजार द्या असे बोलतात
एवढी पैसे नका देऊ सरळ कंप्लेंट करा .साक्री तालुक्यात फक्त 150 to 200 घेताय फ्रॉम भरायचे
मला फॉर्म भरायचा आहे कुठे भरायचा
Tai amhala tr bhetali nahit amachi nusati foto kadalet
Apan konatya jhilhyat ahat
tai mla peti milali pn bhande sathi phơn nhi ala peti milalya ntr kiti divsani cll yeto
Abhinandan Tai khoob chhan bhande Aahat
Mala pan form bharaycha aahe ki
Aata suru aahe का?
Last date कोणती आहे?
From bharnyasadi link padava
इकडे तर ग्रामसेव ची सिंग्नचर मांगत आहे थो देत नाही 😢😢😢मनुन भांडे बैठले नाही आम्हला श्रीमंत लोकना देत आहे 😢
Tai bhandyasathi kiti rupaye bharale tumhi
He form Kaise Bhara Jaaye mam
Aata chalu ahe ka form bharaychi tarikh
Form kutha bharu
कौन सा फॉर्म भरना है
2000hjar rupees ghetatg ezhant lok trihi card nahi ki bhandipn nahi milalig bae mla
यासाठी काय प्रोसेस आहे
Tax bharnare vede ahet... garaj nsnarysna pn hya yojnecha labh miltoy
Tai hyasathi kote Ani kashi nodani karavi he sanga
Online form bharu shakto ka
Hey register kase karayache
आमची घरेलू कामगार मधून भांड्याच्या लिस्ट मध्ये नाव आलेली आहेत पण २ महिने झालेत भांडी अजून मिलालेली नाहित
मी सीमा हरकळ ताई भांडे भेटायला कुठले फॉर्म भरावे लागतात
मि 6महिने झाले फॉम भरला आहे आजुन कार्ड भेटला नाही
नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स मी वाचले कोण म्हणतं ₹1000 घेतात एजंट लोक कोण म्हणतात दीड हजार रुपये घेतात पण हे खोटं आहे कामगार ऑफिस मध्ये जर तुमची नोंदणी असेल तर तिथे तुम्हाला फक्त एक रुपयाची पावती दाखवावी लागते पण ती पावती चालू वर्षाची असणे आवश्यक आहे कारण रिन्यूअल तारीख च्या आधी असणे आवश्यक आहे आणि ही भांडी पूर्णपणे मोफत आहेत
konti yojna
रिन्यू करायला पण 900 रुपये घेतात आमच्या इकडे आणि भांडे किट घ्यायचा असेल तर ₹1000 मागतात
@@Mina-sankpalright
Hi
Khupcha Chhan
Form kuthe bharaycha ah ho tai
बांधकाम कार फॉर्म भरून दोन-तीन वर्ष झाले आतापर्यंत काही आलं नाही फॉर्म मध्ये तुरटी काढत आहेत ते ठीक करण्यासाठी कुठे जावे लागेल कृपया करून सांगावे
जय एजंटकडे फॉर्म भरला त्याच्याकडे परत जाऊन त्यांना सांगा आमची काय तुटे आहे ती पूर्ण सबमिट करून द्या मग तुम्हाला मेसेज आल्यानंतर कार्ड मिळेल
Kamgar aofiss kuthe aahe
खूपच छान सर्व भाडी 👌 👌
Form bhrla tevha kiti paise घेतात
1000rs
80 like खूप छान भांडी आहे ताई 🎁🤝🤝👍✅ सब केले आहे आपण पण या🎉🎉🎉😊😊😊
कशाबद्दल bhetl n konala bhettat
Tai ya योजनेचे फॉर्म भरायला काय काय document lagtat
आधार कार्ड बँक पासबुक एक पासपोर्ट फोटो द्यावा लागतो
भांडी मिळण्याकरिता कोणता अज करावा लागतो
Form kuthe bharycha ahe
आम्ही आम्ही फॉर्म भरलेला आहे अजून काही मिळालेले किती महिने लागतात
काय काय कराव लागत
कोणता फॉर्म भरला आहे
कोण कोण भरू शकत हा फॉर्म plz गाईड करा
Thai form kuthe bharla hota please sanga
1000 रू घेतात आमच्या गावात
Nav ky tya skim ch
Tumhi kamachi mahiti ta dili naahi only bhandi dakhole kamachi mahiti dili asti tar lokancha fayda jhala asta aanhi views pan jast aale aste men gosht bhandi cha form kuthe bharaicha aanhi kuthe office aahe n kiti divsaat bhandi midtat
लिंक पाठवा ना आम्हाला
Ho Tai khup Chan bhadi ahet shashanachi khup chagli idea ahe mala pan avdleli ahet bhandi
भांडे भेटण्यासाठी कुठले फॉर्मुला लागतात
कामगार ऑफिस कोठे नोंद करावी लागते
Tai maza mummy chi paythi chi passbook haarupli aaya t kyakerra cha aaya mala sangana tai loveker n
Very nice di
Process kay ahe sanga p//s tai
Kay karaych aahe
मला भांडे मिळाले ताई भांड्यानंतर काय मिळनार ते सांगा ताई आम्हाला माहिती राहीलीतर बर होईल ताई लवकर माहिती सांगा
आमच्याकडून दोन हजार रुपये घेतलेत
Tumhi kontya kamgar vargat modta
Abhi shiru h kya from bharna
मला.भेटलेच.नाही
काय करावा लागेल भांडि भेटन्यासाही ताई
फॉर्म कुठे भरायचा आहे
Mi pan phorm भरला मला नाही आली भांडी
Beautiful
Tai mla 1 li peti bhaetli aata dusri beti sati mi ka kru
Amcha kade rashan card suddha nahi ahe tai 20 warsha purvicha ahe band jhalela ahe kuthe bharaicha ahe faram 😢😢😢 he bhandi ghiyayela
Mazyakadun token sathi 1200 ghetlet
Konty thikani bhetly gav konte
बांधकाम कामगार ऑफिस मध्ये जावा तिथे तुम्हाला सगळे योग्य माहिती मिळेल
Osargav
@@kokanchimanse5598tumi kuthun ahat mam
तुमचे मिस्टर काय काम करतात म्हणजे कोणाला याचा लाभ घेता येतो
😮😮😮😮 kaha rehte ho yeha Mumbai mein bhi bohot gareeb log hai jinke pass bartan nahi hai humko toh nahi milta kabhi kuchh
दर, वर्षी रेणु,कार्याला, पाहिजे,का,सर
Tumcha sang aamhi la juday chi aahot taai
ताई दीड हजार रुपये दीले आहेत आजून आले नाही
ताई तुम्ही बांधकाम कामगार ऑफिस मध्ये फॉर्म भरला होता तिथे जाऊन चौकशी करा तुमचं काम नक्की होणार
मला फाॅम भरायचे आहे
🤗👌mala nahi milale ajun paise magtat te
Amala kukuche bhadye bethle nhi babey
Solapur la majhe Bhandari 1000 rupaye geet le हिला नंदन 1600बराबर का हजार रुपए गीत2600
Didi kaay skim aahe amhaala pan bola
हो आम्ही पण 1500 रुपये दिलेत भांड्यांसाठी
Kasali yojna ahe
Ckuthe karav apply
Ahala bhadi mile ahe pise
माझा ऑनलाईन नाही होत आहे माझा फोटो टाकला नव्हता चुकी होत नाही एक चुकी झाली
ऐसे कित देने से बेहतर सरकार ने डायरेक्ट ऑनलाइन पैसे डालना चाहिए जो पैसे मांग रहे हैं
फॉर्म कुठे भेरच्या
तवा आहे का
भांडी तर खूप छान आहेत
Hi
हो ताई आम्हाला अजून काय पेटी नाही काय नाही काहीच नाही
Ho amhala pan bhetli
Jawhar talukala ka nahi bhandi bhetli.
Kya krna hoga is k liye plz koi btay
Kamgar office ko jakar kard banana hoga kamgar card
Amala pan address dyawa
Chan ahe tai 👌👌
मला फार्म भरून भरपुर दिवस झाले पण भांडी भेटली नाहीत
Form ki information da sakte kay konsa form bhare the kay kay hai so plz
Kde betl amri vaat bgto
Aamala nahe betle bade
मी पण भरला आहे एक महिना झाले अजून नाही भेटले
ठीक आहे तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन मंजुरी झाली आहे काय बघा आणि ऑनलाईन मंजुरी जर झाला असेल तर तुम्हाला भांडी संच नक्की मिळेल
Shegdi pan hoti ki