स्वातंत्र्यवीर हे विनायका तू | Asawari Bodhankar Joshi | Dr. Sangeeta godbole |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лют 2024
  • आसिंधसिंधु ख्याती तुझीच तू कळस देशभक्तीचा
    स्वातंत्र्यवीर हे विनायका तू कंठमणी रे अमुचा
    घेऊन उडी उन्मत्त सागरी अंतिम ध्येयाकरिता
    तू दिल्यास समिधा स्वान्तसुखाच्या
    प्रिय मातृभूकरिता
    तू वंदनीय तू पूजनीय आदर्श देशभक्तांचा
    स्वातंत्र्यवीर हे विनायका तू कंठमणी रे अमुचा
    लेखणी धन्य हातात तुझ्या कोमला कधी तलवार
    भाषेस शुध्द करण्यास भगीरथ प्रयत्न अपरंपार
    तू सिद्धहस्त प्रतिभाधनी च तू सूर्य काव्यजगताचा
    स्वातंत्र्यवीर हे विनायका तू कंठमणी रे अमुचा
    डाॕ संगीता गोडबोले

КОМЕНТАРІ • 10

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 5 місяців тому

    KOTI KOTI PRANAM

  • @udayjoshi3759
    @udayjoshi3759 5 місяців тому

    आसावरी, मस्तच,अगदी मनापासून गाता तुम्ही.

  • @kmdmusicworld3370
    @kmdmusicworld3370 5 місяців тому

    खूप छान आणि गोड तयारी आहे तुमची.. आवाजाची ठेवण, मुर्की सर्वच खूप सात्विक आहे.. 👍🌹🌹

  • @user-qm5eo1iq4m
    @user-qm5eo1iq4m 5 місяців тому

    Khoob pasand jhaalaa 👌🙏

  • @milindmekhale8012
    @milindmekhale8012 5 місяців тому

    Very very nice 👍👍🙏🙏🎉

  • @user-zk5fe4iy5x
    @user-zk5fe4iy5x 5 місяців тому

    अप्रतिम 👍

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 3 місяці тому

    खुप छान🎉

  • @societyuser6659
    @societyuser6659 5 місяців тому

    👏👏👍👍

  • @sanjayalshitarotreader5234
    @sanjayalshitarotreader5234 5 місяців тому

    जय हिंद 🫡🇮🇳

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 5 місяців тому

    मस्त😍👌