निवडणुकीत ऊभा राहण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवला नाही जमानत जप्तीचा डागी बनवला ओबीसीनच ओबीसी हा त्याच्या बापाची जहागिरि समजुन बसला आहे त्याच्या डोक्याची नस ओबीसी ओबीसी करत फुटणारच निवडणुकीनंतर
@@NitinPatil-eo7bt अनेक मराठा बांधव झरांगे साहेबांना मानतात त्यांना स्पष्टता मिळाली पाहिजे की कश्या पद्धतीने पाटील ओबीसी मधूनच आरक्षण देतील त्याबरोबर ओबीसी प्रतिनिधित्व वाढवायला प्रयत्न करतील 😢 नाहीतर प्रस्तापित मराठयांना डोक्यावर घेवुन बसतील परत आणि 😢
@@vilas-shinde2121 ह्या सगळ्या याच्यात गरीब मराठा बांधव चे नुकसान होत आहे अस मला वाटतं...जे गरीब मराठा उमेदवार निवडून येणार होते तर निवडणुक न लढायची भूमिका घेतली...नुकसान झालं खुप...😢
बारामती आणि माढा या ठिकाणी धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे त्याचा फटका पवारांना बसू नये म्हणून धनगरांना दुखवू नका असे साहेबांनी सांगितले आहे. नाही तर भल्या भल्यांना नाक घासायला लावणारा जरांगे हाकेला सोडेल का.
ओबीसींमधील सर्व जतिवाद सोडून बौद्ध एससी ,एनटीडी ,कुणबी , समूहातील सर्वानी एकत्र येऊन आरक्षणवादी गरजवंतानी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांस गॅस सिलेंडर समोरील बटण दाबून प्रचंड प्रमाणात मतदान करून निवडून द्यावेत हिच नंम्र विनंती आहे.
या हाके चा नेमका प्रॉब्लेम काय आहे समजत नाय राव,नुसते याला bjp ने भुंकायला ठेवले आहे,याची पात्रता काय आहे सर्वांना माहीत आहे,आमदारकीला याला 267 मते पडली होती ही याची लायकी आहे.
हाके साहेब आता वंचितची सुपारी घेऊन सभा घेतात जरांगे पाटील शांत आहेत जरांगे पाटील हे एकनिष्ठ आहेत हाके पैसे घेऊन विकला जातो आतापर्यंत फडणवीसचे चाटू होते आता वंचितचे झाले निवडणूक झाल्यानंतर शरद पवार यांचे होतील
मिस्टर भुके तू जानकर साहेबाला पाठिंबा दिला तू पाठिंबा नसून भाजपाचा ट्रॅप आहे मराठा चांगल्या पद्धतीने ओळखतो माळशिरस विधानसभा मधील मराठा उत्तम जानकर साहेबांना मतदान करणार तू पाठिंबा दिला तरी
जरांगे फक्त शरद पवार सांगतील त्या मतदारसंघात जाऊन कार्यक्रम घेणार किती वेळा सिद्ध करून दाखवायचे हा शरद पवारचा चेला आहे म्हणून बघत रहा परत परत सर्वांना कळेल हा शरद पवार का चेला आहे
मग तु का गेला नाही कोल्हापुरला त्या वेळेस तुला आंनद झाला होता भाजपचे लोक तुला सपोट करतात आणी तु बोलतो मुसलमानांना एवढे दिवस भाजप वाल्याने त्रास दिला तु कुठे गेला होता ओबीसी आरशण चा विषय आला तर मुसलमान लागतो
संपूर्ण ओबीसी समाज एकत्र यतोय हाके सर यांच्या पाठीशी आहे
निवडणुकीत ऊभा राहण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवला नाही जमानत जप्तीचा डागी बनवला ओबीसीनच ओबीसी हा त्याच्या बापाची जहागिरि समजुन बसला आहे त्याच्या डोक्याची नस ओबीसी ओबीसी करत फुटणारच निवडणुकीनंतर
Koti koti prnam hake saheb Vinayak Raut Rudhana sangrmpur
वंचीत चे obc चे बरेच उमेदवार विजया च्या दिशेने वाटचाल करीत आहे विजय निश्चित आहे
😂😂😂😂😂😂😂
अवघड आहे
😂😂😂
बरोबर आहे साहेब
Great hake sir
Jai OBC 💪💪
एकदा मनोज जरांगे साहेब आणि लक्ष्मण हाके साहेब यांनी समोरासमोर येवून गरीब मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांना कसा न्याय देता येईल यावर खुली चर्चा करावी 🎉
भाऊ हाके कसा ही असो प्रॅक्टिकल बोलतोय
पण जरांगे जे बोलतात ते तुम्हाला समजत कृपया आम्हाला ही समजावा
@@NitinPatil-eo7bt अनेक मराठा बांधव झरांगे साहेबांना मानतात त्यांना स्पष्टता मिळाली पाहिजे की कश्या पद्धतीने पाटील ओबीसी मधूनच आरक्षण देतील त्याबरोबर ओबीसी प्रतिनिधित्व वाढवायला प्रयत्न करतील 😢
नाहीतर प्रस्तापित मराठयांना डोक्यावर घेवुन बसतील परत आणि 😢
@@vilas-shinde2121 ह्या सगळ्या याच्यात गरीब मराठा बांधव चे नुकसान होत आहे अस मला वाटतं...जे गरीब मराठा उमेदवार निवडून येणार होते तर निवडणुक न लढायची भूमिका घेतली...नुकसान झालं खुप...😢
हाके साहेबांनी असे आवाहन बरेच वेळा केलं
परंतु जरांगे तयार होत नाही एकदा बातम्या तून लाईव्ह मधून पळून गेले
@@vihaan775 पाटलांना सल्ला देणारे हाके साहेबांना अंगावर घेऊ नका म्हणत असतील कदाचित
तुझ्याच बापाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बाबा
एस हा आमचाच महाराष्ट्र आहे
Bhava kharay tujh pn kahi samajkanthakanni gadya adawlya tyanna kon sangnar
SC, st, OBC, muslim आणि गरीब मराठा एक झाले आहेत.हाके सर जिंदाबाद.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
तुमचं नाव ही घेत नाही तो माणूस पाटील 👍
बारामती आणि माढा या ठिकाणी धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे त्याचा फटका पवारांना बसू नये म्हणून धनगरांना दुखवू नका असे साहेबांनी सांगितले आहे. नाही तर भल्या भल्यांना नाक घासायला लावणारा जरांगे हाकेला सोडेल का.
पाटील कस नाव घेईल समोर चर्चेला आला तर पळून जातो कारण डोकं तर नाहीच आणि ज्ञान तर नाहीच
हाके तू प्रस्थापित लोकांना पाडायची ताकद दाखव तुझं स्वागताचा आहे मराठा समाजाकडून
आता फक्त चार दिवस बाकी आहेत तरीही हाके तु चिताकरु नको मराठ जागा जागा दखवनार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय विलास
मूळव्याध क्रमांक 1 😂😂😂
जशी मॅनेज जरागेची मुबई ची फेरी वाया गेली. तशीच येवल्याची फेरी ही वाया जाणार आहे.😂
हाके ज्याच्या प्रचाराला जाणार तो उमेदवार पडणार
😊😊😊😊
घंटा सरपंच होऊन दाखव लागला लोकांना पडायला 😂😂😂😂
288 kuth geli bhau
😅😅😅
Shant basaych
पळपुट्या Jarange आज पर्यंत ग्रामपंचायत मधे पण निवडून नाही आला😂😂😂😂😂😂
Vakadtondyavla ghya bokandi
भुजबळ साहेब पडूच शकत नाही... नाही.... नाही.... नाही... कदापि नाही.... बघत रहा.
महाराष्ट्रच काय पन आख्ख भातच आसोक सम्राट चा जयभिम 💐💐
श्रीलंकेला
23 तारखेच्या नंतर कळेलच
बरोबर. आहे सर जारांगे बेताल व समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात प्रशासन काय कारवाही करते हे जनता पहात आहे.
ओबीसी चा आवाज प्राध्यापक लक्ष्मण हाके सर ❤❤❤
खूप छान, आयुष्य भर स्वतःच्या जातीला obc ठेवणार हा. St मध्ये जाऊ देत नसतो असं वाटतंय
डिपॉझिट जप्त झालेला माणूस आता आम्हाला शिकवणार जय शिवराय ओन्ली पाटील
डिपॉझिट कोणाचं जप्त होतं ते नसते 23 तारखेला कळेल ाटील ला
@@dipakgaikwad7673बघशील ना मराठ्यांना विरोध करून निवडून कस येत ते पण महाराष्ट्रात
अरे तू जेवढा जास्त विरोध करशील तेवढं भाजपा चे नुकसान होईल 😂
लई भुकला आता जा, भुजबळ ला मते देत नाही, आता भुजबळ पडणार
ओबीसींमधील सर्व जतिवाद सोडून बौद्ध एससी ,एनटीडी ,कुणबी , समूहातील सर्वानी एकत्र येऊन आरक्षणवादी गरजवंतानी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांस गॅस सिलेंडर समोरील बटण दाबून प्रचंड प्रमाणात मतदान करून निवडून द्यावेत हिच नंम्र विनंती आहे.
Himmat batai nahi dikhai jati hai good job hake sir
या हाके चा नेमका प्रॉब्लेम काय आहे समजत नाय राव,नुसते याला bjp ने भुंकायला ठेवले आहे,याची पात्रता काय आहे सर्वांना माहीत आहे,आमदारकीला याला 267 मते पडली होती ही याची लायकी आहे.
Tyani ladhal tari
Very Good Hakesaheb.. ekdam barobar..! Captikhor jarange ci layaki maratyana kalali..
मिस्टर भुके 😂😂😂😂😂 फक्त भुकतच राहणार.
हाकेला मुख्य मंत्री करा .
फंतप्रधांन करा😂😂
एक मराठा लाख मराठा
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहेत
Ekdum barobar Hake saheb.
ओबीसी अराक्षण शरद पवासाहेबनी दिलाय १९९४ मध्ये आम्ही त्यांनाच मतदान करणार
जय मल्हार 🙏
Amhala nahi dil tari amhi tutari cha vajvnar asa manayacha ka
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जिंदाबाद
हक्के साहेब जिंदाबाद
हाके सरांना मनाचा मुजरा.
हाके साहेब आता वंचितची सुपारी घेऊन सभा घेतात जरांगे पाटील शांत आहेत जरांगे पाटील हे एकनिष्ठ आहेत हाके पैसे घेऊन विकला जातो आतापर्यंत फडणवीसचे चाटू होते आता वंचितचे झाले निवडणूक झाल्यानंतर शरद पवार यांचे होतील
Yevala kon jaun bhukat ahe mag?
अर तुला महायुती महा विकास आघाडी कळत नाही चालला ओबीसीचा नेता होयला निघाला संरपंच होवून दाखव होके
हाके काय तु बोलतो
मर्यादा तुझी ओळख
एका रात्रीत स्टार होऊ पाहणार स्टंट बाज नेता
हाकेच्या मागून धूर निघतोय
ह्या ला कुणीही विचारात नाही
आमदार प्रशांत ब़ंब ला औबिसी ला मतदान करायला सांगा.
टाइम पास मस्त आहे
मिस्टर भुके तू जानकर साहेबाला पाठिंबा दिला तू पाठिंबा नसून भाजपाचा ट्रॅप आहे मराठा चांगल्या पद्धतीने ओळखतो माळशिरस विधानसभा मधील मराठा उत्तम जानकर साहेबांना मतदान करणार तू पाठिंबा दिला तरी
शेवगाव पाथर्डी ओबीसी आमदार होणार फक्त काका
नाही होणार 4 जनाची फाईट आहे
ओन्ली कमळ निवडून येईल
जरांगे यांनी समोरा समोर येऊन प्रा.हाके यांचे बरोबर चर्चा करावी.
लक्ष्मण हाके ५०/ च्या वरचे आरक्षण मराठ्याच्या हाकाचे नाही लक्ष्मण हाके बि जी पी ची ....तुला किती आकल आहे
हे स्वतः निवडून येत नाही म्हणून दुसर्या वर जळतय नुसत 😂😂
Nagpur la zali ka interview?
जरांगे फक्त शरद पवार सांगतील त्या मतदारसंघात जाऊन कार्यक्रम घेणार किती वेळा सिद्ध करून दाखवायचे हा शरद पवारचा चेला आहे म्हणून बघत रहा परत परत सर्वांना कळेल हा शरद पवार का चेला आहे
तो फक्त भोकाचं काम कर बाकी काहीच करू शकत नाही
सलाम आहे साहेब
निवडणूक लढायला चालला याला याचे उमेदवार माहीत नाही मतदार कोनता कोनता लढतोय याला हे माहीत नाही मने निवडणूक लढतोय माहीत नाही
मग तु का गेला नाही कोल्हापुरला त्या वेळेस तुला आंनद झाला होता भाजपचे लोक तुला सपोट करतात आणी तु बोलतो
मुसलमानांना एवढे दिवस भाजप वाल्याने त्रास दिला तु कुठे गेला होता
ओबीसी आरशण चा विषय आला तर मुसलमान लागतो
जाळ लागला
🔥💪
आरे हाके जरांगे पाटील तुझं नाव पण घेत नाहीत यातच तुमची लायकी काय आहे ते कळतं... हाथी चले बाजार में कुत्ते भोंके हजार मे...
हाके साहेब बरोबर बोलले तुम्ही मतदानाच्या आधीं बोलले बरोबर
हाके सुपारी बाज आहे
याच्या मनात मराठा द्वेष ठासून भरलेला दिसतोय राव!!!!!......
Magil 1 varasgya pasun bhareala gela
Anpadh jarangya kadun
लक्ष्या तूझी आवकाद काय तू बोलतोय काय
हाके सर पण मी येवल्या मधील आहे जरांगे बालिश बुद्धीचा रंगी काहीच करू शकत नाही भुजबळ साहेबांचा भुजबळ साहेब निवडून येणार
सर तुमचा आताचं बोलणं खरंच खूप चांगलं वाटतं परंतु तुमचा दारू पिलेला व्हिडिओ बघून खरंच तुमच्यावरती श्रद्धा उडाली आह
दारू माणसंच पितात पिऊ द्या
जारांगे च्या तर किडन्या गेल्यात दारू पिऊ पिऊ 😁😁😁😁
Khot aahe
एकदम बरोबर
😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂
To Maulana jarange baddal bol bhadya
शिक्षित लोकांनी पुस्तक वाचून १२ वी पास लोकांसमोर येस सर नो सर करावे ...कारण उच्च शिक्षित लोकांकडे आत्मविश्वास नसतो...
शहाजीबापु काय म्हणाले
येणारं तर भुजबळ च
😂😂😂निघ
नक्कीच
हाके ताकद दाखव आता
याचे अवकात नाही काय ताकद दाखवणार
मिस्टर हाके बस करा
सामाजिक क्रांती साठी सामाजिक आंदोलनात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. तरच लोक जागृती मोठ्या प्रमाणात होईल. तेव्हाच क्रांतीतून परिवर्तन घडेल.
जरांगे पाटलाला माझी विनंती आहे आष्टी पाटोदा गेवराई माजलगाव वडवणी तिथे जाऊन मराठ्यांनी कोणत्या मराठी उमेदवाराला मतदान करावा ते सांग मग कळते ताकत ओबीसी
Great maratha
👍👍👌👌🙏🙏
का नाकारले sebc, ews ?
साहेब तुम्हीं पण जावा ना येवल्यात ..तुम्हांला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात फिरणे हित नाही तुम्ही फिरत आहात मराठवाड्यात
याच्या येवल्यातल्या पपा कडे पाटील गेले होते.
Tuza baap ye na bhujbal saheb
भुजबळ निवडून येतील येवल्यातून
Baramati cha mahmdya kunacha baap aahe
😂😂😂निघ@@dipakgaikwad7673
उत्तम जाणकार sc मधून आहेत
पाटील एकदाही बोलले नाहित कोणाला आरक्षण भेटू नये ह्याला कोणी विचारत नाही रोज पाटील पाटील करतंय 😂 पाटिल तर नाव पण घेतं नाही😂
हाके साहेब ओबीसी cha पक्ष काढा आम्ही तुमच्या सोबत आहे .. आपण वंचित ला पण सोबत घेवू .. एकाच पर्व ओबीसी सर्व ....
Only obc saheb
ओबीसी योद्धा,
हाके साहेब योग्य नीती कोण राबवेल ह्याचा देखील विचार व्हायला पाहिजे. फक्त शरद पवार द्वेष बरोबर नाही
Vada Pav gappa bus re baba
स्वतः ला २५० मत पडणारा वाला चालला पाडायला..खोटी लोकसंख्या दाखवून आरक्षण खाता येते निवडणूक जिंकता येत नाही...
मराठा समाज नादी लागु नको हाके धगर लहान समाज मोठा घास गेऊ नाही
Gp re zatya
जरांगेला समजेल 23 तारखेला
A zatu
Kela nivdun nahi yet ha jatiwadi ahe ha.. Ani ha khup bekar padnr ha harmi 👍
दोणी समाज एक कसि राहातील ते करा
खरं साहेब जरांगे मराठा नाही
महायुती भाजप४५+एकनाथ शिंदे २१+अजित पवार १७ हाके भुतामुळं ० महाराष्ट्र त महाविकासआघाडी १६७आमदार विजय होणार
व्वा काय अंदाज आहे तुम्हाला भविष्य चांगले कळते भेटू 23 तारखेला
90...
जय ओबीसी समाज
ओबीसी जिंदाबाद हाके साहेब जिंदाबाद
Kon laksh det nhi hakya kiti pn bhuk
एकदम बरोबर 😅
हाके साहेब
गप रे हागे
अभ्यासू व्यक्ती🎉🎉🎉
जय ओ बी सी❤❤
निवळ टाईम पास
जय ओबीसी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉