पावसात चुलीवर आठवलं कोजागिरी पौर्णिमेचा मसाला दूध 🤩 मिसळ पाव रेसिपी❤️ सुहासिनी ची तयारी # विमा आत्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @Kshinde789
    @Kshinde789 6 днів тому +8

    ताई युट्यूब पेमेंट बद्दल विडिओ बनवा❤

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 6 днів тому +1

    मस्तच दिसतेय दूध❤, चुलीची कमाल 😊😊😊

  • @VaishaliGangurde-c8d
    @VaishaliGangurde-c8d 6 днів тому +10

    आमच्या कडे मुलींना लिंबू कापुदेत नाही .जो पर्यंत मुलीचं लग्न व मुलबाळ होत नाही .तो पर्यंत .

  • @manchalarakshitkumar4257
    @manchalarakshitkumar4257 3 дні тому +1

    Tai kanda khup Kala hota, please dhuvun vaprat ja, baki video khup mast hota.

  • @SangitaDeshmukh-vk6he
    @SangitaDeshmukh-vk6he 6 днів тому +2

    ताई मसाले दुध एकदम भारी झाले दुधाचा कलरछानबाकीविडींओछान😊😊

  • @GeetaPhalke-i4x
    @GeetaPhalke-i4x 6 днів тому +2

    अग आमच्या नगरला खूप छान मिसळ आहे ये कधीतरी खायला नगरला

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  6 днів тому +1

      खरंच मला नगरची मिसळ खूप आवडली खास करून जोगेश्वरी

  • @UrmilaPawar-gt2ze
    @UrmilaPawar-gt2ze 6 днів тому +1

    ताई तुमचे व्हिडीओ खूप छान आसतात तुमची थोडी युट्यूब जेरणी सांगा कसं करतात

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 6 днів тому +2

    Nice

  • @NilimaGawade-h4v
    @NilimaGawade-h4v 6 днів тому +2

    मिसळ एक नंबर बनवली तुला एक सांगायचे होते आमच्या वहीनी जत जवळच्या डफळापुरच्या आहेत त्यांची वहीणी आलेगावची आहे बाबर आडनाव आहे तु आलेगावची आहे म्हणुन सांगीतले

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  6 днів тому +1

      त्यांच्या पप्पांच नाव काय आहे ♥️

    • @NilimaGawade-h4v
      @NilimaGawade-h4v 6 днів тому

      @@saeesoumyasisters516 वहींनीना विचारुन सांगते पण ते शिक्षक होते त्याची एक मुलगी doctor आहे पाच बहीणी आहेत बहुतेक मुलगा नाही त्यांनां

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 6 днів тому +2

    Black colour burshi aste ti changli naste aplya tabbetisathi,

  • @ashwinigholap7170
    @ashwinigholap7170 4 дні тому

    ताई तुमचं गाव कोणते

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 6 днів тому

    Great voice ❤️

  • @pallavimisal9101
    @pallavimisal9101 6 днів тому +1

    ताई सागोला मध्ये कोठे राहाता

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 6 днів тому

    God bless you ❤️

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 6 днів тому +1

    🙏🙏

  • @Kshinde789
    @Kshinde789 6 днів тому

    ताई विडिओ खूप खूप छान आहेत ❤

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 6 днів тому

      मुली खूप गोड आहे तुमच्या खूप आवडतात मला

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  6 днів тому

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 6 днів тому

    Nice recipe so yummy yummy 😋😋

  • @ratnmalakhose7556
    @ratnmalakhose7556 6 днів тому

    खुप दिवसांपासुन कमेंट करते अश्विनी ताई कामच खुप आत्ता कुठे आरामात आलेत शेतातील काम मीसळ खुप छान

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 6 днів тому +2

    खूप छान

  • @ashwinigholap7170
    @ashwinigholap7170 4 дні тому

    तु करमाळा म्हणालात म्हणून विचारल

  • @sanjivanidhole7098
    @sanjivanidhole7098 6 днів тому +1

    ताई मी पण सांगोला तालुक्यात हतीद ची आहे पण आम्ही मुंबई ला बदलापूर ला राहतो आपलं गाव कोणतं ताई

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  6 днів тому +1

      माझी सुद्धा बहीण हातीतलाच राहते तुमचं आडनाव काय आहे

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  6 днів тому +1

      Sangola❤️

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 6 днів тому +1

    अश्विनी ताई,मला ही कांदा बिलकुल नाही आवडत, चिरायला ही आणि खायला ही, जेव्हा कांदा चिरायचा असतो त्या आधी घासायची भांडी गोळा करून ठेवते कांदा चिरला की ती भांडी घासते हाताचा वास जावे म्हणून😂😂आणि कांदा चिरायला आवडत नाही म्हणून सासुबाई होत्या तेव्हा त्यांनी चिरून द्यायच्या कांदा आता मला मुली आहेत त्या चिरुन देतात कांदा, 😂😂

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 днів тому +1

      सेम तुम्ही माझ्या अक्का सारखा आणि परिसारखाच आहे बघा ❤️

    • @annapurnapawar9171
      @annapurnapawar9171 5 днів тому

      @@saeesoumyasisters516 परी ते कागदानं पुसुन लिंबू कापून घेत होती की मला, खुप हासले मी पण तसिच करते म्हणून 😂😂

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 6 днів тому

    Tai Kanda dhun ghya

  • @surekhamusale3951
    @surekhamusale3951 6 днів тому +1

    दुध घटृ होण्या करता काजू बदाम ची पेस्ट घालायची

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx 6 днів тому

    ताई तुमचं घरी बुलाया मांडत नाही का सई परी