Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sandy भाऊ ची मुलाखत घेण्याची पद्धत खूप भारी आहे...तुम्ही अगदी आमच्या मनातील प्रश्न विचारत असता...❤❤
प्रत्येक बैलाला त्याच्या मालकाशिवाय जास्त कोण ओळखत नसतोय त्यामुळ बाकिचे लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका.त्यातलं हे एक उदाहरण.
❤❤❤❤❤❤❤भविष्यात आठवणीत आणि अजरामर नाव असणारा नंदी बैल असणार लक्ष्या❤❤❤❤❤❤
गेल्या वर्षी २०२३ ला याच लक्षा आणि लारा ने पेडगाव मैदान गाजवलेल
नक्कीच इतिहास आहे लारा लक्ष्या 👑
@@सोण्याबोलते❤❤
, जीवन ड्राइव्हर निनाम कराचा सुंदर आणि लक्ष गाडी छान पळते ❤
जबरदस्त स्पीड आहे लक्ष्याला
ORIJNAL PUBLICK KING BAVDHANKARANCHA LAKSHYA❤
खूप छान मुलाखत दादा लक्ष्या खूप छान पळतो लक्षाला आणि त्यांचा मालकाला सर्वांना खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस असच गुलाल उधळून राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना कट्टर बकासुर प्रेमी ❤
Best of luck lakshya🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मुलाखत घेण्याची पद्धत कडक आहे यादव भाऊ तुमची पण जरा व्हिडिओ कमी येत आहेत .. व्हिडिओ रोज किमान एक तरी करा सर्व प्रेक्षक वाट बघत असतात 😊
वेळ सगळ्यांची येते फक्त सय्यम पाहिजे ❤❤
पै. अतुल भोसले यांचा मोन्या आहे तो त्यांची पण मुलाखत घ्या त्यांची पण बैला चांगली पाळतात
Dada rahul dada ani mathur chi mulakhat ghsy ❤️👑💯
Ek number bolto bhava
एवढा बैल पळतोय पण मालकाचा बघा पाय जमिनीवर आहेत नाही तर काय काय मालक आहेत नुसता गट पास झालं तरी पाय जमिनीवर नसतात
जीवन ड्रायव्हर निनाम च्या सुंदर सोबत छान पळाली आहे ही जोडी...
Mathur & Lakshya 🦁
संभाजीनगर एक्सप्रेस लखन डावीने पळतो, मग एकदा पळवा राव लखन & लक्षा
बकासुर आणि बावधन चा लक्षा ही गाडी पळवा
पळाला आहे बकासुरबर
Udya palnar aahe
@@aniketbendkar9343Nhi udya sarjya bakya ahe
@@aniketbendkar9343सर्जा आणि बक्या पळणार.....मथूर आणि बलमा पळणार आहे
Palala aahe semi la mar khala
लक्ष्या❤
मथुर आणि लक्षा पळवा ❤
सँडी आपल्या वासराची मुलखात घेयची आहे पण टायटल हे टाकायच 👉 🚀रॉकेट ला घाम फोडनारा बैल पण पैर्यावाचून अंधारात ...
माणिकरावची मुलाखत घ्या
या लक्षा ने आणि लाराने २०२३ चे पेडगावचे मैदान गाजवले होते
सध्या सतत गुलालातला बैल म्हणजे बावधन चा लक्षा
बकासुर आणि बावधन चा लक्ष्या ही गाडी पाठवा
हा बैल ते चाडला रोज चलवत्यात टायर बंधुन अजून 1 आहे त्याच्या दवनिला
मित्रांनो आपण मराठा मावळ हॉटेल मध्ये भेटलो होतो आज तुमच्या बाजूला बासलो होतो
झाला ना आज हिंद केसरी ❤
वजीर भैया बेलवडे बू कराचा बावऱ्या ची मुलाखत घ्या
धन्यवाद भाऊ 🎉
Bavdhan chi Shaan 👑🦁
Mast paltoy laksha 🔥🔥
मी होतो मुलाखत चालू होती तेव्हा ❤❤❤
महान आहेस भाऊ तू नाद नाय तुझा मग तर हवा आहे
@@Rajneeshnigade9999 भाऊ उन कसलं कडक होत असल्या उन्हात चालू होती मुलकात
हा मग तुला शाल श्रीफळ देऊन सत्कार करू का
1st🎉
Lakshay❤
❤❤❤❤
Saglyat adhi gharniki chya raja n paira dila hota ata amrapur mdhe ..
लारा लक्ष्या कार्यक्रम फिक्स आहे पेडगाव मैदान गाजवल आहे वाघांनी ❤
Nice
मॅनेजर. कधीच नसला पाहिजे ... बैलंगाडी शर्यत क्षेत्रात..
Sarja ani lakhsha palva nibalker sir
Sarja sobat kra.paira 8500
लक्षा बर मी माझा बैल दिला होता आता माझा फोन उचलत नाही त
उस्ताद गुरु माने
Raja anni laksh. Amarapurla changligadi palali
पेडगाव मधे मथुर ला घासला होता तेव्हा बैल खुप उजेडात आला
Lara-sobat palala hota na
मोबाईल नंबर भेटेल का पेरा करायचा आहे
Bhau amchi आमची मुलाखत घ्या की
Piston sobat jast palal gadi
❤
लक्षा सोबत चा लारा दिसत नाही विकला का त्याला
Bakasur and lakshay
भुंगा लक्षा स्पीड लागेल जास्त
Motha laksha chi mulakat gya
लारा आणी लक्षा पळालेला मथुर च्या गटात ताेच काय लक्ष्या
Barobar ❤
Nalayak mansh ahheat paiarya साठी labhad bholtyaty
Bakasur cha dila hota
शेठ खाली का बघताय सारखे
लारा दिसत नाही आता मैदानात
नाशिक ला आहे
Lara nashik ahe ghodyat
लारा ला विकलाय का त्याचा मलकाने दुसऱ्याला
दोन्ही बाजू पळतो का लक्ष
Ho
4
उडऊन घ्यायच आहे का मागून पुढून तुला 😂
Tula bakasur pan dila hota pan ti mohil ch naw nahi ghetal
Vaydi ghetli asel fukat nasel dila
❤❤
❤❤❤
Sandy भाऊ ची मुलाखत घेण्याची पद्धत खूप भारी आहे...तुम्ही अगदी आमच्या मनातील प्रश्न विचारत असता...❤❤
प्रत्येक बैलाला त्याच्या मालकाशिवाय जास्त कोण ओळखत नसतोय त्यामुळ बाकिचे लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका.त्यातलं हे एक उदाहरण.
❤❤❤❤❤❤❤भविष्यात आठवणीत आणि अजरामर नाव असणारा नंदी बैल असणार लक्ष्या❤❤❤❤❤❤
गेल्या वर्षी २०२३ ला याच लक्षा आणि लारा ने पेडगाव मैदान गाजवलेल
नक्कीच इतिहास आहे लारा लक्ष्या 👑
@@सोण्याबोलते❤❤
, जीवन ड्राइव्हर निनाम कराचा सुंदर आणि लक्ष गाडी छान पळते ❤
जबरदस्त स्पीड आहे लक्ष्याला
ORIJNAL PUBLICK KING BAVDHANKARANCHA LAKSHYA❤
खूप छान मुलाखत दादा लक्ष्या खूप छान पळतो लक्षाला आणि त्यांचा मालकाला सर्वांना खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस असच गुलाल उधळून राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना कट्टर बकासुर प्रेमी ❤
Best of luck lakshya🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मुलाखत घेण्याची पद्धत कडक आहे यादव भाऊ तुमची पण जरा व्हिडिओ कमी येत आहेत ..
व्हिडिओ रोज किमान एक तरी करा सर्व प्रेक्षक वाट बघत असतात 😊
वेळ सगळ्यांची येते फक्त सय्यम पाहिजे ❤❤
पै. अतुल भोसले यांचा मोन्या आहे तो त्यांची पण मुलाखत घ्या त्यांची पण बैला चांगली पाळतात
Dada rahul dada ani mathur chi mulakhat ghsy ❤️👑💯
Ek number bolto bhava
एवढा बैल पळतोय पण मालकाचा बघा पाय जमिनीवर आहेत नाही तर काय काय मालक आहेत नुसता गट पास झालं तरी पाय जमिनीवर नसतात
जीवन ड्रायव्हर निनाम च्या सुंदर सोबत छान पळाली आहे ही जोडी...
Mathur & Lakshya 🦁
संभाजीनगर एक्सप्रेस लखन डावीने पळतो, मग एकदा पळवा राव
लखन & लक्षा
बकासुर आणि बावधन चा लक्षा ही गाडी पळवा
पळाला आहे बकासुरबर
Udya palnar aahe
@@aniketbendkar9343Nhi udya sarjya bakya ahe
@@aniketbendkar9343सर्जा आणि बक्या पळणार.....मथूर आणि बलमा पळणार आहे
Palala aahe semi la mar khala
लक्ष्या❤
मथुर आणि लक्षा पळवा ❤
सँडी आपल्या वासराची मुलखात घेयची आहे पण टायटल हे टाकायच 👉 🚀रॉकेट ला घाम फोडनारा बैल पण पैर्यावाचून अंधारात ...
माणिकरावची मुलाखत घ्या
या लक्षा ने आणि लाराने २०२३ चे पेडगावचे मैदान गाजवले होते
सध्या सतत गुलालातला बैल म्हणजे बावधन चा लक्षा
बकासुर आणि बावधन चा लक्ष्या ही गाडी पाठवा
हा बैल ते चाडला रोज चलवत्यात टायर बंधुन अजून 1 आहे त्याच्या दवनिला
मित्रांनो आपण मराठा मावळ हॉटेल मध्ये भेटलो होतो आज तुमच्या बाजूला बासलो होतो
झाला ना आज हिंद केसरी ❤
वजीर भैया बेलवडे बू कराचा बावऱ्या ची मुलाखत घ्या
धन्यवाद भाऊ 🎉
Bavdhan chi Shaan 👑🦁
Mast paltoy laksha 🔥🔥
मी होतो मुलाखत चालू होती तेव्हा ❤❤❤
महान आहेस भाऊ तू नाद नाय तुझा मग तर हवा आहे
@@Rajneeshnigade9999 भाऊ उन कसलं कडक होत असल्या उन्हात चालू होती मुलकात
हा मग तुला शाल श्रीफळ देऊन सत्कार करू का
1st🎉
Lakshay❤
❤❤❤❤
Saglyat adhi gharniki chya raja n paira dila hota ata amrapur mdhe ..
लारा लक्ष्या कार्यक्रम फिक्स आहे पेडगाव मैदान गाजवल आहे वाघांनी ❤
Nice
मॅनेजर. कधीच नसला पाहिजे ...
बैलंगाडी शर्यत क्षेत्रात..