chira dagad kharedi & quality | चिरा दगड जांभा दगड खरेदी व कॉलिटी माहिती laterite stone purchase
Вставка
- Опубліковано 11 лют 2022
- chira dagad quality & kharedi | चिरा दगड जांभा दगड खरेदी व कॉलिटी माहिती laterite stone purchase
how to buy chira dagad
या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम संबंधी माहिती घेतलेली आहे. यामध्ये चिरा बांधकाम करण्यासाठी चिरा दगडाची जांभा दगडाची खरेदी करत असतो.
चिरा दगडाची खरेदी कशी करावी?
कॉलिटी कशी चेक करावी?
खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात ?
या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे.
in this video we take information about laterite stone quality and purchase.
how to check quality of laterite stone chira dagad?
how to buy laterite stone ?
laterite stone quality
laterite stone price
laterite stone transport
laterite stone construction
Konkan chira stone
chira Dagad Red
chira stone construction
construction knowledge
construction education
skill in Marathi
Madhav Shukla vita
Dhanyawad 🙏
कृपया आपला संपर्क ध्वनी क्रमांक द्यावा म्हणजे अधिक माहिती करिता आपल्याशी बोलता येईल.
उत्तम माहिती साठी धन्यवाद !
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Sir business Kasa karu Shakto te paan suggest Kara please
Chira vikreta Kiti changla ahe yachyavr to tumhala changla dagad deu shakto 😊
Vihir bandhayala konta chira vaparawa explain please
Hi
R U PROVIDING 3D PLAN?
Mala taluka sudhgad post nadhoan at pomploli yethe Chira pahije tar Kay cost padel.
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Hi
Sir
shirol taluka . kolhapur jilha.
Chira 15*9*7
Kitila milel
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
On chargeable basis.
आम्ही विश्वात्मक परिवार या नावाने दुर्गम वनवासी भागात सदैव कार्यरत असतो, त्रबकेशवर पासून जवळच असलेल्या मोखाडा जिल्ह्यातील खोडाळा येथील नाशेरा गावातील गावदेवी मंदिर जीर्णोद्धार करणार असून आम्हांला 1000te1200सक्वर फूट काम करायचे आहे, तरी चांगला चिरा व योग्य कारागीर कुठे मिळतील,
आवाज फारच कमी येत आहे.
चिरा कुठून घ्यावा, त्याचां संपर्क साधता येईल का, कारण त्यांचा फोन नंबर नाही. साधारण दोन हजार चिरे घरासाठी लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी या गावात.
Best
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Dhalgav. Tal k mahankal sathi javal changly quality ca chira kothe milel
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Superb
Thank you 😊
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Chira dagadchi price kay ahe sir atpadi tlukya made rpy
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
वनवासी भागातील गावदेवी मंदिर जीर्णोद्धारा साठी चिरा हवा आहे, मोखाडा मधील खोडाळा येथील दुर्गम भागातील मंदिर आहे, तरी सहकार्य व्हावं 🌹
Vanvasi nahi adivasi
चिरा अहमदनगर जिल्ह्यात पोहोच मिळतील का? नंबर द्या तुमचा
आम्ही चिरा पोहोच देतो ९५२७८८१४३८
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
सरजी चिरा दगडात कोरिव नक्षिकाम कसे करावे याची माहिती दिली तर कदाचित सर्वांना माहिती मिळेल असा व्हिडिओ टाका
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Sir 27*27 roup स्टील डिझाईन 2 पाकळी सागा.
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
Chira 200 nag
रायगड मध्ये माणगाव ला चिरा चा रेट काय आहे
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
1000 स्क्वेअर फुट बांधकामासाठी किती चिरे लागतील
साधारणता 4000-4500 हजार चिरा लागेल
चिरा म्हणजे वीट का😂😂 की हे फ़क्त दिसत वीट सारख आणि प्रकार वेगळा आहे
Chira is natural stone extracted from the mines only , whereas Vit is manufactured item through Clay !
prise
ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html