Soybean Cotton Anudan:कापूस-सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कसं भरायचं संमती पत्र|Online Application

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 місяці тому +40

    तलाठी यांचेकडून बॅक खातेनंबर सह पात्र शेतकर्यांची यादी तयार करून त्यानुसार बँकेमध्ये अनुदान जमा करणे हे सोपे असतांना नेहमीच क्लिष्ट पध्दत वापरली जाते

  • @NareshLodam
    @NareshLodam 3 місяці тому +64

    शेतकऱ्यांना मायबाप म्हणणारे सरकार शेतकऱ्यांना विनाकारण कागदपत्रे भरून त्रास देणे आहे

  • @agromymarathi
    @agromymarathi 3 місяці тому +125

    ई पीक पाहणी चा डेटा सरकारकडे आहे. शेतकऱ्यांचा आधार संलग्न डीबीटी खात्याची माहिती सुद्धा सरकारकडे आहेच तरीही सरकारकडून वेळ काढून पणाचे धोरण अवलंबिले जात आहे.

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq 3 місяці тому +11

      @@agromymarathi अगोदर अतिवृष्टी,पिक विमा, मोदी योजना केंद्रीय,नमो योजना राज्याची तरीही ekyc पुन्हा 100₹ भरा आपले सरकार केंद्र चालकाकडे, वर्षात एक वेळ ekyc सर्व बाबींची हे बरोबर आहे

    • @lukeshpote407
      @lukeshpote407 3 місяці тому +1

      ❤😂

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 3 місяці тому

      Consent form aahe to mandatory aahe as per court because te aapala aadhar details use karnar aahet.

    • @संगमटेलर्सकोळनूर
      @संगमटेलर्सकोळनूर 3 місяці тому +3

      नाहीतर काय, लोकांनी शेती कामं करायची की यांच्या मागे पळायचं 😮😮

    • @abhayarewar4167
      @abhayarewar4167 3 місяці тому +3

      का सरकार कडे डाटा नाही, वर्षभरात किती वेळा ekyc, हा फार्म भरा,तो फार्म भरा....
      आता कामधंदा सोडून,कागद जमा करत बसायचे काय, आणि कृषी सहायक अधिकारी सापडेल का त्याच्या खुर्चीवर???

  • @SantoshJadhav-nb6ou
    @SantoshJadhav-nb6ou 3 місяці тому +75

    माझी अग्रोवन वाल्यांना विनंती आहे की आमची बातमी सरकार ला टाका की तुम्हाला अनुदान द्यायचे असेल तर द्या नाहीतर उगच आम्हा शेतकऱ्यांना कशाला बेजार करायला लावतात काम करावा की तुमचे फॉर्मच भरीत बसावात...

    • @raviwagh4384
      @raviwagh4384 3 місяці тому +7

      बरोबर आहे सरकार जवळ सर्व माहिती आहे उगाच लोकांना परेशान करणे

    • @santoshpotare7353
      @santoshpotare7353 3 місяці тому +4

      अगदी बरोबर बोललात

    • @sudhakarkande9215
      @sudhakarkande9215 3 місяці тому +5

      ज्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांचं काय

    • @sudhakarkande9215
      @sudhakarkande9215 3 місяці тому +2

      त्यांची संख्या पन जास्त आहे

    • @rekha....8621
      @rekha....8621 3 місяці тому

      भाऊ मला 3 एकर जमीन आहे पण मला अजूनही पिक विमा भेटले नाही 3 एकर माझ्या नावावर आहे

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 3 місяці тому +103

    ओनलाइन वाले जोमात.शेतकरी कोमात.😂😂

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 3 місяці тому +60

    आहो साहेब शेतकरयाचा सगळा डाटा आसतोना मग ही शेतकरयाची पिळवनुक करते पहीले सरकार डायरेक्ट देत होते हैं सरकार रिकामा एरंडाचा रस काढ़ते

  • @mukundzirmire3180
    @mukundzirmire3180 3 місяці тому +48

    हे सगळं शेतकऱ्यांना झूलवत ठेवाचय काम आहे😂😂 4:15

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 3 місяці тому +24

    शेतकर्यांना त्रास देणे सुरू आहे,

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 3 місяці тому +1

    धन्यवाद सर,आपण फार सविस्तर माहिती दिली.🙏🙏👍

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 3 місяці тому +2

    खूपच महत्वाची माहिती दिली. धन्यवाद 🌺🌹

  • @santoshukande7779
    @santoshukande7779 3 місяці тому +37

    2023 मध्य40 तालुके दुष्काळ घोषित केले होते त्याचा अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही त्यावर ॲग्रोवन एक व्हिडिओ बनवा

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 місяці тому +28

    आहो लोकांना पीक माहिती च भरता येत नाही
    जवळपास बर्याच शेतकरयांनची पिक पहानी ची नोंद नाही
    म्हणजे त्याला पैसे मिळणार नाही
    याला म्हणतात सरकार माय बाप

  • @ABG-z9j
    @ABG-z9j 3 місяці тому +3

    छान सर

  • @gajananmaddewad6006
    @gajananmaddewad6006 3 місяці тому +13

    ई पीक पाहनी करुण नाव आले नाहित त्यानी काय कराव आता 😮

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 3 місяці тому +33

    हे सरकार फार्म भरल्याशिवाय काहीच देत नाही अहो द्यायचेच असेल तर काहीही न करता द्यावे नाही तर काहीच देऊ नये

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 3 місяці тому +13

    तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खाते नंबर उपलब्ध आहे तरीही शेतकऱ्यांना बेजार करण्याचे सरकारचे धोरण आहे येणारे निवडणूकित या सरकारला सर्व शेतकऱ्यांनी पराभूत करा😡😡

  • @अंदाजआपला
    @अंदाजआपला 3 місяці тому +2

    सामाईक क्षेत्र वल्यांच जर एक मेकासोबत पटत नसेल तर ते संमती देणार नाही ,मग शेतकरी पात्र असून सुद्धा लाभापासून वंचित राहील ,यावर सरकारने काही मार्ग काढावा,कारण त्याच्या हक्काच्या क्षेत्र हे सामाईक 7/12 मध्ये येत असल्यामुळे त्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही

  • @marotikundkar6297
    @marotikundkar6297 3 місяці тому +5

    मी पीक पाहणी करून सुद्धा यादीत माझे नाव नाही सरकारला धन्यवाद

  • @harishborse1682
    @harishborse1682 3 місяці тому +5

    इ पीक पाणी लावून सुद्धा नाव नाही आलं त्या शेतकऱ्यांनी काय करावं???😅😅

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 3 місяці тому +1

    Thanks bhai

  • @dadasalebgaikwad9294
    @dadasalebgaikwad9294 3 місяці тому +6

    फॉर्म सरकार कडे जमा होई पर्यंत निवडणूक लागेल का?????

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 3 місяці тому +10

    आरे आधी 2023च्या सरसगट पिक विम्याचं बघा. नंतर बघू अनुदानाचं. सगळं बोलाचा भात व बोलाचीच कढी.😢

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 3 місяці тому +5

    Shetkariyna hmibhav dya mhanav phila 👍

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 3 місяці тому +8

    ई पिक पाहणीचा सर्व डेटा सरकारकडे आहे .मग हा मूर्खपणा कशासाठी .

  • @dnyaneshwarrathod6342
    @dnyaneshwarrathod6342 3 місяці тому +2

    गेल्यावर्षी सन 2023 ला शेतकऱ्यांकडून पीक विमा भरतांना शेतकऱ्यांचे बँकेचे खात्याचे डिटेल्स ,पीक पेरा ,कापूस व सोयाबीन ची सर्व माहीती online असताना सुद्धा शेतकऱ्यांनाच शासन परेशान का करीत आहे ?

  • @fazloddinkhatib9374
    @fazloddinkhatib9374 3 місяці тому +8

    इ पिक पाहणी केली नसेल तर कस करावे

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 3 місяці тому +10

    अहो सानप सर गेल्यावर्षी पिक विमा नोंद आहे ना

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 3 місяці тому +5

    देते का नाही काय माहीत पण लय च हुशार आहे रे बापू 😅

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 3 місяці тому +2

    सामाईक क्षेत्रामधील शेतकरी बाहेरगावी आसल्यास काय करावे

  • @prajwalamzare8103
    @prajwalamzare8103 3 місяці тому +3

    सामायिक क्षेत्र वाल्यांचे वांदे होतील, त्यांचे एकमेकांसोबत पटत नाही, भांडण लावायचे काम केले सरकारने. सरकारने वेगळा पर्याय द्यावा

  • @gopalgtaretare8385
    @gopalgtaretare8385 2 місяці тому

    कर्जमुक्त

  • @ramrajepawar7499
    @ramrajepawar7499 3 місяці тому

    छान माहिती

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 3 місяці тому +4

    सारखे सारखे कागदपत्र कशासाठी बुवा . एडवेळेस केवायसी केल्यानंतर पुन्हा पुन्हा शेतकरी का बर पळवायचे . याचं उत्तर सरकारने द्यावे

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 3 місяці тому +7

    खरं आहे का खोटं

  • @rnpatil2708
    @rnpatil2708 3 місяці тому

    आम्ही आता ऐकच फारम भरनार आहोत...!

  • @akashkoli2966
    @akashkoli2966 3 місяці тому

    Sar samaik shetr madhe koni mayat aslyas Kay karave

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 3 місяці тому

    सही पिकाची दरवर्षी नोंद आवश्यक आहे. खरोखरच केस असेल तरच मिळाली पाहिजे?

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 3 місяці тому +7

    मस्त चाललंय भाऊ सरकारचे हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा . याच्यातच दिवस घालवा. आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवा. वा रे वा सरकार.

  • @tushargurjar9113
    @tushargurjar9113 3 місяці тому

    सर हे संमती पत्र कृषी सहायक यांना कधीपर्यंत द्यायचे आहे, अर्थात शेवटची तरिख कोणती आहे.

  • @rahulbhonde4453
    @rahulbhonde4453 3 місяці тому +2

    संपत्ती पत्रावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहे तो घरोघरी पोहोचावा हा उद्देश ठेवून संमती पत्र भरून घेतल्या जात आहे शेतकऱ्याची सर्व माहिती सरकारकडे आहे या अगोदरही डीबीटी च्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे मग हा उठा टोप कशासाठी

  • @DipakKhandar
    @DipakKhandar 3 місяці тому

    Please confirm me that those who aren't the receiptent of kisan samman nidhi, are not entitle for kapus/soyabean bhavantar anudan, because i am not getting kisan samman nidhi as such as i have carried out epik pahani properly. 5:56 pahani properly

  • @prathameshrajput1948
    @prathameshrajput1948 3 місяці тому

    E pek pahane nasel karel tar tyana pan lab milel ka

  • @Dnyaneshwar1
    @Dnyaneshwar1 3 місяці тому +2

    Online Application kara lagte ka sir

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 3 місяці тому

    दादा मि विदर्भात बुलढाणा जिल्हा तालुका नांदुरा ईछापुर आमच्या येथे ल कुरशि सायक अरज शिकारत नाही आता काय करावे ते सा🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉😢😢😢😢😢❤

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 місяці тому

    ई पीक पाहणी केलेली असताना सर्व माहिती उपलब्ध असताना पुन्हा अर्ज भानगडी कशासाठी?

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 3 місяці тому +3

    भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना पीक पाहणी करत येत नाही त्यांचा तर वांदा च झाला न फक्त जे हुशार अती हुशार शेतकऱ्यानं च याचा फायदा होईल...
    हेच का सरकार माय बाप

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 3 місяці тому +15

    केव्हापासून चालू होणार फॉर्म भरणे

    • @udaymohite5277
      @udaymohite5277 3 місяці тому +1

      आजपासून फॉर्म भरला सुरू झाली आहे

    • @rushikeshdhole007
      @rushikeshdhole007 3 місяці тому

      ​@@udaymohite5277 process Kay ahe

  • @marotipuyad6122
    @marotipuyad6122 3 місяці тому +2

    ई पिक पाहनी केली नसेल तरीही शेतकरयाना पण मिळाले पाहिजे

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 3 місяці тому +1

    शेतकर्यांना इंग्रजी भाषेत कसे भरता येणार? खरेच द्यायचं आहे की नाही?

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq 3 місяці тому

    सामायिक क्षेत्र असेल तर नोटरी करावी का ? किंवा साध्या कागदावर लिहून द्यायचे का?

  • @akashbharad1546
    @akashbharad1546 3 місяці тому

    ऑनलाईन आहे की ऑफलाईन...आणि हे अधिकारी कुठं भेटतील

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 3 місяці тому +4

    ई पीक पाहणी केली नाही त्यांचं काय होणार

  • @Techgurujadhav
    @Techgurujadhav 3 місяці тому

    सामायिक खातेदार मधील काही जण मयत असतील तर काय करावे....त्याच्या नावासमोर काय लिहावे

  • @alldigital5377
    @alldigital5377 3 місяці тому

    Offline farm dile aahet tyanni ky karave

  • @anikethadawale6567
    @anikethadawale6567 3 місяці тому

    खातेदार मो. नं. कोणता द्यायचा आधार कार्ड ला लिंक आहे तो का ?

  • @esandipjadhav
    @esandipjadhav 3 місяці тому

    १५ दिवसा पुरवी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्या नी . Kyc करून रक्कम मिळाली आहे आता पुन्हा नव्याने करायची आहे का
    हा फक्त शासनाच्या वतीने टाईम पास चालू आहे

  • @pramodpatil1139
    @pramodpatil1139 3 місяці тому +5

    सर पिक पहानी केली आहे की नही कुठ चेक करायचे ते सागा प्लीज

  • @rameshwarsable7005
    @rameshwarsable7005 3 місяці тому

    माझी ई पिक नोंद सादबारावर नाही मग आम्हाला अनुदान मिळेल का

  • @rnpatil2708
    @rnpatil2708 3 місяці тому

    धिकार धीकार धीकार...!

  • @अर्जुनएडके
    @अर्जुनएडके 3 місяці тому +1

    धनु भया आमच परभणी ता पालम डोसेंबर 2023 मधील आनुदान यादी यायची बाकीच आहे ऑनलाईन यादी आजुन आली नाही पुर्वठा विभागा कडून

  • @vithobaudar4543
    @vithobaudar4543 3 місяці тому

    सरकारी जमीन epeek pahni होऊन आहे. मि स्वतः नोंद केली आहे आणि नोंदणी झाले सर्व्हे no. आला मि जमीन वाहत आहे योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते सांगावे मला

  • @niketansthul5884
    @niketansthul5884 3 місяці тому

    Maruti vyakti Sathi kay Lagal

  • @dc-bb7hs
    @dc-bb7hs 3 місяці тому

    ते अप तरी बराबर चालत का

  • @buddhabhushangaikwad2774
    @buddhabhushangaikwad2774 3 місяці тому

    सर कधी पासून चालू होणार आहेत फार्म भरणे

  • @ganeshlokhande5457
    @ganeshlokhande5457 3 місяці тому

    सर मी ई पीक पाहणी मोबाईलद्वारे करून सुद्धा माझं नाव लिस्ट मध्ये नाही. तेच्यासाठी काय करावे लागेल

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 3 місяці тому

    नमो शेतकरी सन्मान निधी योजना चे काय झाले

  • @sumitgaming6269
    @sumitgaming6269 3 місяці тому

    ई,पिक,पाहाणी,जारी,चाही,तर,काम,केरावे,सर

  • @BhagvanVanarase
    @BhagvanVanarase 3 місяці тому +6

    भाऊ जर ज्या लोकानी ई पीक केली नहीं मग ते लोक भरपुर आहें जस ज्या लोकानी ई पीक पाहानी केली ते 20% आहे ज्या लोकानी ई पीक केला नहीं ते 80%आहे मग सांग भाऊ सरसगट द्या नहीं तर सरकार पडनार बाजुला फेकनार 😂

  • @mahendraaaher2247
    @mahendraaaher2247 3 місяці тому

    सायबर वर भरायचे आहेत का

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 3 місяці тому +2

    पळा पळा पळा पळा पळा पळा पळा अनुदान आलय .😂😅 कागद पत्र कागद पत्र कागद पत्र एक्सप्रेस गाडी आली बुवा .

  • @pranaysawwalakhe1008
    @pranaysawwalakhe1008 3 місяці тому

    तलाठी यानी जर शेतसारा वसुलीकरिता ई पीक पाहणी अद्ययावत करून मगच पावती द्यावी.म्हणजे घोळ होणार नाहीत.

  • @gajanannagre6961
    @gajanannagre6961 3 місяці тому

    ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन दोन्ही पिके दोन हेक्टर घेतली त्यांना किती मिळाले

  • @माऊलीमाळीवाडगाव

    Krishi shikshak bhari vr ghya video sir

  • @shankargaming9035
    @shankargaming9035 Місяць тому

    अरे हो भाऊ ती गोष्ट खरी आहे पण कागदपत्रात न घेता येत ना कृषी अधिकारी

  • @uttamkarde4638
    @uttamkarde4638 3 місяці тому

    Last date kiti ahe.

  • @balurathod9136
    @balurathod9136 3 місяці тому

    अर्ज कुठ करायचं सर आम्हाला समजत नाही 3 पास शेतकरी आहे आम्ही सोप्या पद्धती सांगा धन्यवाद

  • @BharatHajare-b3t
    @BharatHajare-b3t 3 місяці тому

    ई पिक पाहणी करुन देखिल सात बारा वर आली नाही आता काय करायचं

  • @dattatrayapanchal1098
    @dattatrayapanchal1098 3 місяці тому

    kuthle aarja suru zale mi aaj krushi sahakayala call kela hota hya sandarbhat tar mhant ahe ajun amchya kade kahi suchna nahi alya

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 3 місяці тому +2

    फळबागेच्या अनुदानासाठी तीन महिने झाले केवायसी करून अजूक मात्र ढेला बी नाही नुसते कागदपत्रे

  • @udaymohite5277
    @udaymohite5277 3 місяці тому

    आजचं दिले फार्म कृषी सहायकाने ता. कोपरगाव

  • @anantamole8054
    @anantamole8054 3 місяці тому

    बघा महाराष्ट्रातील किती तेजीचा आहे 12 महिन्यानंतर दुष्काळ देते शेतकऱ्याला किती फायदा असेल दुष्काळ आल्यानंतर दोन ते तीन महिन्यात शेतकऱ्याला पैसे द्यायला पाहिजे पण आमचं दुर्दैव इतकं बेकार आहे आम्हाला आम्हाला मुख्यमंत्री साहेब एवढे चांगले भेटलेत 12 महिन्यानंतर आमचा विचार केलाय शेतकऱ्याचा म्हणजे किती चांगले आहेत यांना डबल निवडून द्या पुढच्या पाच वर्षात तुम्हाला ते विचार करतात की यांना द्यावा का नाही

  • @ganeshpawar-bj9ue
    @ganeshpawar-bj9ue 3 місяці тому +1

    गददारी करतानां कूठला फार्म भरावा लागतो हे पण सांगा. पक्ष फोडताना संमती घेता का? मग कशाला शेतकर्‍यांची पिळवणूक करता

  • @shivprasadmathpati2359
    @shivprasadmathpati2359 3 місяці тому

    फॉर्म भरायचा एवढा खटाटोप कशा साठी सर्वांचे रेकॉर्ड अगोदरच आहेत शासनाकडे सातबऱ्यावरील नोंदी पहा आणि डायरेक्ट DBT मार्फत लाभार्थ्यांच्या अनुदान खात्यात जमा कारता येईल..

  • @gopalgtaretare8385
    @gopalgtaretare8385 2 місяці тому

    कर्जमाफी मिळाली पाहिजेत

  • @nitinfilmy532
    @nitinfilmy532 3 місяці тому

    खाते क्रमांक कोणता सर

  • @nitinpatil2643
    @nitinpatil2643 3 місяці тому

    Sammatipatra chi link kuth ahe discription box mdhe ?

  • @VidhyaGhate
    @VidhyaGhate 3 місяці тому +1

    Xyz

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 3 місяці тому

    महसूल विभाग ला काम दिले पाहिजे त्यांच्याकडे मनुष्य बळ आहे. महसूल विभाग ला फक्त पैसे मिळवण्यात रस असतो . कृषी विभाग ने हे काम महसूल कडे द्यावे कृषी विभाग ने शेतकरी मार्गदर्शन चे कामाकडे लक्ष द्यावे इकडे कोणती फवारणी करावी याची माहिती द्यावी.

  • @pulls_gaming
    @pulls_gaming 3 місяці тому

    जिववैतागुन गेला आहे kyc karun दर दोन महिन्यात आहेत

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 3 місяці тому +1

    ई पिक पाहणी नसेल तर काय होईल ते सांगा

  • @SAMNATHSARNAIK
    @SAMNATHSARNAIK Місяць тому

    Aditya Naam asali per til ka

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 3 місяці тому

    Ya agodar Anudan sathi he niyam kadhich nhi lawale, he prakriya online ahe ka

  • @vikassonwane2871
    @vikassonwane2871 3 місяці тому

    मी ई पीक पाहणी केली होती पण आमच्या गावातील अनुदान यादी मध्ये मध्ये माझे नाव आले नाही आपला 2023-2024 चा डाटा आपल्याला कुठे पाहता येईल अपडेट झालेल्या ॲप वर दिसत नाहीये

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 3 місяці тому

    ई-पिक पहाणीची गरजच काय आहे, इनसॅट- बी वरुन पहा आणी सरसकट अनुदान देवुन टाका. महसुल चे कर्मचारी मदतीला आहेत की, परंतु विनाकारण नियम, अटी,शर्ती लावायच्या.

  • @pramodkedarsawnt
    @pramodkedarsawnt 3 місяці тому

    आम्ही इ पिकं पाहावी केली आहे तरी आमचे नाव नाही तरी काय करावे सर

  • @umakshirsagar1486
    @umakshirsagar1486 3 місяці тому

    E peek potal नोंदणी कशी करावी

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 3 місяці тому

    शेतकऱ्याला कुठल्याच अनुदानाची गरज नाही फक्त शेतकऱ्याला त्रास देण्याचा हेतू आहे सरकार मायबाप अजून किती शेतकऱ्याला त्रास देणार तुमचा कृषी अधिकारी आमच्या गावात येतो का

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 3 місяці тому

    हा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याला अजून 50 ते 100 रुपये खर्च येईल.

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 3 місяці тому

    सरकार मायबाप शेतकर्याला आता तुम्ही हातात रुमने घ्यायला लावनार अस वाटु लागलय😂शिक्यात लोनी मांजराची तानातानी😂 सर्व शेतकर्याला अनुदान. मिळाल😂बोलाचीच कडी बोलाचाच भात भरले ऐकुन पोट आमचे 🎉🎉🎉

  • @santoshbankar7935
    @santoshbankar7935 3 місяці тому

    ई पीक पहाणी सगळा घोळ आहे भावांनो मी सोयाबाईन पेरले पण आमच्या भागात सोयाबीन ला पोक विमा नाही