शेळीपालनासाठी उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याचे नियोजन-Green fodder management in summers for goats.
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- संपूर्ण उन्हाळा म्हणजेच डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत हिरवा चारा जर आपण बनवू शकलो तर बंदिस्त शेळीपालन करताना, खर्चावर नियंत्रण मिळवण्यास खूप जास्त मदत होते.
आमच्या प्रकल्पात आम्ही करत असलेल्या हिरव्या चार्याबद्दल एक विडिओ उद्या सकाळी आपल्या UA-cam चॅनेल वर.
आपल्या channel ला नक्की subscribe करा.
/ kalifornia30farms
Also follow us on Facebook @Kalifornia30Farms.
Contact: 9833654857
खुप सुंदर माहिती 👌👌🙏
Atishay Sundar mahiti
Nice
apratim niyojan dada...
धन्यवाद सर या माहितीबद्दल...
👍👍
Dada tumcha purn patta sanga bhet dyayla
तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
Tuti aplya koknat hou shkte ka shelynna chara mhnun ?
हो नक्की होते आणि चांगली वाढ आहे
दादा मुरघास च्या मशिन विषयी तुम्ही चारा बनवले की सान्गा, छान माहिती दिली. पावसाळ्यात पण आपण हिरवा चारा देऊ शकत काय
पावसाळ्यात हिरवा चारा द्यायला काहीच हरकत न्हाई
@@Kalifornia30Farms हिरव्या चारा दिला तर हगवन लागणार नाही काय
Nice sir
Bajri madhe vish badha hot nahi ka
आमच्या माहितीत तरी नाही.
मस्त आहे सर
दादा, खुप छान माहिती दिलीत,तसेच तुमचे चारा नियोजन अतिशय छान आहे.असेच तुमचे मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा.
Khup chhyan tumhi Mumbai madhe shiklele aahet tari pan tumhi aplya gavi kahi tari karayach tharavala ani tumhi te karat ahat khup chyan
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏
खूप छान सर
खूप छान विडिओ. माहिती आवडली. बरेच दिवसांनंतर आपला विडिओ आला.
सर पॅराग्रास मल्टीकटिंग आहे का.
होय. अविरत चारा प्रकार आहे
Thanks
Khoop chan sir
Nice VDO Bhai
Sumit dada Khup mast information👌🏻
🙏🙏
मला पँरा ग्रास लागवड करायची आहे तर ते कसे तयार करायचे त्याचे बियाणे मिळेल का
ua-cam.com/video/4iiHyQhtXPU/v-deo.html
ह्या विडिओ मध्ये सगळी माहिती दिलेली आहे
छान विडिओ, गेल्या वेळी सुबाभूळची रोपे तुम्ही तयार केली होती. त्यांची वाढ कशी झाली आहे? ते कापणीला कधी येईल.
वाढ खूपच हळू आहे। आधी केलेल्या अंदाजाप्रमाणे, आपल्या इकडच्या खूप जास्त पावसामुळे पालवी यायला वेळ लागतोय. पाऊस संपळ्यानंतर झाडांने जोम धरायला सुरुवात केलो आहे
@@Kalifornia30Farms ok. मी सुद्धा सध्या सुबाभळीची रोपे तयार करतोय. पावसाळा सुरू झाल्यावर माळरानावर लावू, असं ठरवलंय
भाऊ तुमच्या विडिओ ला खूप मिस केलं अशी माहिती फक्त तुमच्याकडूनच मिळते धन्यवाद
namaskar sir
para grass che thomb bhettil ka
हो मिळतील ना
भाऊ मि आपणास फार मिस केले मनात अनेक प्रश्न आलेत ,असो परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो
Pavsat bajari aani tur hote ka?
Shelyansathi maka kasa perava?
हो होते। भरड जमीन असायला हवी। पाणथळ जमिनीत नाही होऊ शकत. आम्ही तूर लागवड ह्यावर एक विडिओ केला आहे आपल्या चॅनेल वर। तो पहा नक्की.
शेळ्यांसाठी असा काही वेगळ्या पद्धतीने मका पेरायचा नसतो. Regular चारा लागवडीसाठी लावतो तसाच 2 ते 3 इंच अंतर ठेवून पेरू शकता.
फार्म ला भेट द्यायला कधी येऊ शकतो
केव्हाही येऊ शकता. फक्त फोन करून वेळ ठरवून या
. कुठे आहे शेती
Sir suka chara tumhi vikat gheta ka
gheta tr rate cha jara explain kara thod pls
हो सुका चारा विकतच घेतो। rate बद्दल लवकरच विडिओ मध्ये explain करणार आहोत.
Please watch Annasaheb Jagtapji's Disha Sendriya Sheti UA-cam channel published on 8th Dec 2019,in the description box there is a list of farmers from whom one can get Go Kripa Amritam culture in Maharashtra
रिचार्ज करा बोर ला.. मग पाणी कमी नाही पडणार.. पहा..
बोर ला पाण्याची अडचण नाही आहे। विहिरीला आहे.
Kiti divsani aaj vedio aala
Me tr khup vat bgto vedio chi
✌🏿goat farm chi mahiti dya sir
यंदा आंबे आलेत काय
हो
नमस्कार सर, मका पेरल्यानंतर किती दिवसांनी कापणीस तयार होतो?
60 ते 75 दिवसाने
नमस्कार सर
व्हिडिओ चांगला आहे या मध्ये सुबाभूळ, तुती,दशरथ घास पण लावा त्या साठी जागा पण आहे..👍👍
सर छान विडिओ... सुरवात करताना 10+1चा प्रकल्प सुरु करायचा विचार करतोय आणि त्यासाठी झाड पाल्याच वापर करून नंतर इतर चारा लागवड करेन हे योग्य राहील काय...?
हो चालेल। पण होईल तितक्या लवकर चारा लागवड करा कारण झाड पाल्यावर अवलंबून राहू शकत नाही