Hello Sir, I trust this message finds you in good spirits. I am Sumit Suryawanshi, owner at SSS Designs. I am a design Enthusiastic & self taught designer. I offer Social media Designs, Branding Designs,Logo designs,Brochure Designs, Poster Designs, Thumbnail Designs etc. I'm passionate about each project I work on & my goal is to create designs that not only look good but also serve a purpose. My goal is to make your business stand out from the crowd. If your interested and wants to create your designs please DM me. instagram.com/sss_designs__?igsh=MTVlajloODRsZjhrYg== Call ~ 8149324334 Thank you 😊
अभिनंदन भावा.... खूप छान छान माहिती तुझ्या माध्यमातुन बघता आल्या.... शिफ्ट वरून निघताना कर्मभूमी ला म्हणजे तुझ्या गॅलीच्या आणि तिथल्या चुलीला पाया पडून वंदन केलंस... हे खूप भावनिक होत.. सर्व सहकाऱ्याना निरोप देताना तुझा आवाज ही दातूट आला होता.... अंतःकरण भरून आलं तुझं.... ही वेळ जेवढी आनंदाची आहे तशी तुझ्या साठी मन जड करणारी आहे.... पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
मी पहिल्यांदा कोणाला तरी फॉलो केलं आणि त्या व्यक्तीचे सर्व व्हिडिओ पाहिले . खरच अस वाटत आहे की आपल्या घरातीलच माणूस येतो आहे परत . तू परत येणार याचा आनंद आहे पण तुझे शिपवरचे व्हिडिओ बघायला मिळणार नाही याचे वाईट पण वाटत आहे . रिकाम्या वेळात मी तुझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले. आणि हो एक जण अजून आहे जो तुझे व्हिडिओ त्याचे स्वतःचे आहे असे भासवून टाकत असतो.
सूरज दादाचे डोळे सगळ काही सांगताय तो किती emotional झालंय 🥺. तुमची frindship अशीच कायम असुदेत .. मायदेशी तुमचं खूप खूप स्वागत आहे 🙏❤️. तुमचा प्रवास सुखाचा होवो ☺️
फारचं सुंदर ८--९ महिन्यात तुझ सर्व सहकारी बरोबर ऐवढ बाॅडिंग झालं होतं कि एक कुटुंबातील सदस्य प्रमाणे एकमेकांच्या बरोबर वागत होता. परत भेटू या वचनाने निरोप घेतान अंतःकरण जड झाले चे जाणवले.. मायदेशी येण्याचे तेवढीच अतुरता आहे. तुझं सिल्व्हर बटन हि आलं असेल घरी युट्यूब कडून 🎉🎉🎉 🎉🎉🎉🍫🍫🍫🍫🍫🍫🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹💐🌹💐🌹💐🌹🌹
भावा तुझा व्हिडिओ बघून मन गहिवरून आले.. तू सर्वांचा प्रेमाने निरोप घेत होता.. शेवटच्या क्षणापर्यंत शिपवर काम करत होता ...तू खूप प्रामाणिक आणि मेहनती आहेस.... आम्ही शिपवरचे व्हिडियो खूप मिस करू.... सुखरूप घरी ये...
आकाश मित्रा खूप अगोदर पासून तुझ्या सगळ्या वीडियो आणि शॉर्ट्स बघायचो पण आज कदाचीत पहिल्यांदा कमेंट करतोय, खरच मित्रा खूप इमोशनल झालो तू शिप वरून निघत होतास तेव्हा, खूप रिस्पेक्ट करतोस तू तुझ्या कामाची, हीच रिस्पेक्ट आणि हाच तुझा passion तुला लाइफ मध्ये खूप पुढे घेऊन जाईल 💯 तुझ्या वीडियो बघून नेहमी अशी फीलिंग येते ओळख नसून पण तू माझाच कोणी जवळचा मित्र आहेस. Take care buddy 🙌 जय महाराष्ट्र ♥️😇
तुझ्यामुळे त्या प्रत्येक जहासातल्या माणसांची स्वभाव देखील कळाली प्रत्येक वेगवेगळे ठिकाणची माणसे सर्व माणसांचा स्वभाव देखील छान होता आणि चिकू दादा चा स्वभाव देखील छान आहे आणि सुरेश दादाचा पण आणि अंकलचा देखील
तुमचे सगळे व्हिडिओ छान होते. तुम्हीं सर्वांना प्रेमाने बनवून खाऊ घातले. प्रेमाने सर्वांना जोडून ठेवले. व्हिडिओ बनवत असल्यामुळे तुम्हाला कधी कंटाळा आला नाही. नेहमी असेच बिझी व आपुलकीने वागा. सगळे जग जिंकू शकता. पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्या.
आकाश तु बोटीतुन ऊतरला. तुझ्या एवढ मला पण खुप वाईट वाटल. तु कीचन ला नमस्कार केला. तेव्हा खुप मन भरून आला. अशि पाखर येती आणी स्मृती ठेऊनी जाती. कविता आठवली.
Kaalach ship varcha pahlilya divasacha tuza video baghitla ani aaj sign off cha❤ you’re such a humble, grateful and so full of respect! The entire crew for sure will miss your sweet smile and gestures, simplicity and your hi hellos on the ship❤ aww Suraj getting so emotional was so sweet to see!! He will miss you the most ❤
Don't repeat the word Shevtcha divas or last day for every sentence it's bring negativity as if u r leaving the job.enjoy the every moment and the leave u were waiting.Welcome home visit
खूप खूप छान, जहाज वरती आपण एक फॅमिली म्हणून काम करतो ते फार महत्त्वाचा आहे, सर्व क्रू मेंबर इमोशनल भावनिक झाले होते. हेच तू जास्त काम केले त्याची पोचपावती तुला मिळालेली आहे.
आम्ही दोघे ही जवळ जवळ सगळे व्हिडिओ तुमचे बघीतले आहेत मनापासून आवडली सगळी माहिती सांगितली आहेत ती अशीच नवीन माहिती तुमची सुट्टी संपली की पुन्हा कुठे जाणार ते बघायला अनेक आशीर्वाद आमच्या दोघांच्या कडुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
तू घरी जातो आहेस ह्याचा १००% आनंद आहे.पण तरीही कुठे तरी थोडे ,शिप सोडतांना बघून वाईट वाटत होते.असो.तू आता तुझ्या घरी खूप खूप Enjoy कर.घरी सर्व जण तुझी आतुरतेने वाट पाहत असतील.शिप वरील व्हिडिओ आम्ही खूप एन्जॉय केले.आता तू जाशील ,तिकडील व्हिडिओ enjoy करू .असाच कायम आनंदी रहा.👍🙏
The chef sir... is really a great man...Perfect example to always be the best part of yours...भारतीय कार्यसंस्कृती.....नव्या येणाऱ्या नवीन chef ना गडबड नको म्हणून ......🎉🎉🎉🎉
Happy journey✈️ take care... Emotional vlog... Suraj emotional for u... So as others... Good bonding.... सगळे खूप प्रयत्न करताना दिसतात भावनिक न हाेण्याचा, कारण हा तुमच्या कामाचा भाग आहे, तुम्हाला strong रहायचे असते... खूप छान👏✊👍 वीडियो
Khup chhan video man helavun taknara khas karun tumhi shevti agnichya paya padun nighalat ,tumchyavar jhalele changle sanskar yatun disun aale khup chhan all the best for future
आकाश खरंच विडिओ बगायला खुप मजा यायची. पण शेवटचा निरोप काय असतो याचा अनुभव आहे मला. ज्या वेळी सर्वांना भेटत होतास तेव्हा माज्या डोळ्यात पाणी आलं. खास करून ज्या वेळी सूरज च्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. खरंच जाताना खुप वाईट वाटतं पण. नाईलाज असतो जावंच लागत. खरंच छान वाटलं. तुझी कधीतरी मी नक्कीच भेट घेईन
Khup chan vatatay ghari yetots... As vatatay mazach familytala ahes... Khup aapalepana vatatla... Tuze ship vr che video miss karen... Gavi pan video kar... Nakki baghen Suraj chya contact madhe raha...he is o emotional right now 😢... Kalji ghe... Have a safe journey tc❤❤❤
Tu Gally madhe jaun Jo namaskar karun alas ...that was the best thing to watch...aplya kama prati evdha vinamra rahna ani itkya humbly tithun nighna khup chan I can definitely say you have got great parents they will be proud of you..Karan tujhe sanskar khup kahi boltait ..all the best for your holidays enjoy ..aplya koknat sadya paus pn jordar asa ...kokanat tujha punha swagat ... Chiplun ratnagiri tasa javalch ahe ..kadhi yog ala tar nakki bhetu
Khup Chan video Man bharun aale😢 apan ghari jaych mhanun kiti aanandi aslo tri yevdhe divas jyachya sobat kam kel tyana sodun jatana wait watach ani tu khup chan mahiti detos ata ghrchyanchi olakh karun de shevati galley chya paya vagre padla te khup bhavnik hot😢 asech chan video banvat ja Happy journey & Take care 😘😊
Welcome aakash after long time ghari janyachi od aste tya sobat sobatchyanna alvida kartanahi vait vatta, tumche video pahato me chan astat, wecome and enjoy with family 💐💐
सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏....❤️
Dada Tumche Thumbnail Designing Che Kam Deta Ka Amhala Editing sathi
@sss_designs
He maj page ahe
Hello Sir,
I trust this message finds you in good spirits.
I am Sumit Suryawanshi, owner at SSS Designs. I am a design Enthusiastic & self taught designer.
I offer Social media Designs, Branding Designs,Logo designs,Brochure Designs, Poster Designs, Thumbnail Designs etc.
I'm passionate about each project I work on & my goal is to create designs that not only look good but also serve a purpose. My goal is to make your business stand out from the crowd.
If your interested and wants to create your designs please DM me.
instagram.com/sss_designs__?igsh=MTVlajloODRsZjhrYg==
Call ~ 8149324334
Thank you 😊
kaa re,... dusre jahaj madhe jaal ki kay? Tuje videochi savay lagliye.. tu jya prakare Kitchen dakhavto, cooking aani swaypak banavna, chhan paiki kitchen asna maze khup aavdiche vishay aahe.. tya mule pan tuje video baghayla khup anand vataicha
अभिनंदन भावा.... खूप छान छान माहिती तुझ्या माध्यमातुन बघता आल्या....
शिफ्ट वरून निघताना कर्मभूमी ला म्हणजे तुझ्या गॅलीच्या आणि तिथल्या चुलीला पाया पडून वंदन केलंस... हे खूप भावनिक होत..
सर्व सहकाऱ्याना निरोप देताना तुझा आवाज ही दातूट आला होता.... अंतःकरण भरून आलं तुझं.... ही वेळ जेवढी आनंदाची आहे तशी तुझ्या साठी मन जड करणारी आहे....
पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
Thank you so much 😊
आता परत कधी जाणार शिप वर
मी पहिल्यांदा कोणाला तरी फॉलो केलं आणि त्या व्यक्तीचे सर्व व्हिडिओ पाहिले . खरच अस वाटत आहे की आपल्या घरातीलच माणूस येतो आहे परत . तू परत येणार याचा आनंद आहे पण तुझे शिपवरचे व्हिडिओ बघायला मिळणार नाही याचे वाईट पण वाटत आहे . रिकाम्या वेळात मी तुझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले. आणि हो एक जण अजून आहे जो तुझे व्हिडिओ त्याचे स्वतःचे आहे असे भासवून टाकत असतो.
Thank you so much 😊😊
सूरज दादाचे डोळे सगळ काही सांगताय तो किती emotional झालंय 🥺. तुमची frindship अशीच कायम असुदेत .. मायदेशी तुमचं खूप खूप स्वागत आहे 🙏❤️. तुमचा प्रवास सुखाचा होवो ☺️
Thank you 😊
फारचं सुंदर ८--९ महिन्यात तुझ सर्व सहकारी बरोबर ऐवढ बाॅडिंग झालं होतं कि एक कुटुंबातील सदस्य प्रमाणे एकमेकांच्या बरोबर वागत होता. परत भेटू या वचनाने निरोप घेतान अंतःकरण जड झाले चे जाणवले.. मायदेशी येण्याचे तेवढीच अतुरता आहे. तुझं सिल्व्हर बटन हि आलं असेल घरी युट्यूब कडून 🎉🎉🎉 🎉🎉🎉🍫🍫🍫🍫🍫🍫🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹💐🌹💐🌹💐🌹🌹
Thank you so much 😊😊
Welcome to Ratnagiri
Ye bhau ratnagiri che aahet ka
Thank you 😊
@@Forestandocean Hoy
@@MarinerAkashBhatkar ok Bhava take care in China, Wish u Safe Journey to India.
@@MarinerAkashBhatkar thank you for reply
वा खुपचं छान... भारतात तुझं स्वागत... तुझ्यामुळे आम्हला खुप छान माहिती मिळाली.
Thank you 😊
अभिनंदन भावा. भरपूर दिवसांनी घरी जातोय. यापुढे पण तुझे घरचे विडिओ पाठव. तुझे ब्लॉक्स असेच चालू तेव्हा. तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Thank you Bhav 😊
फार आवडलं तुझ किचन मध्ये अग्नी ला पाया पडणं ❤❤❤
आपली संस्कृती दाखवते हे सगळ😊😊❤❤❤
Thank you 😊
शेवटी आपले संस्कार आपण जिथे काम करतो त्याला पाया पडून त्याचे आशीर्वाद घेऊन जायचे असते 🚩🚩
😊😊
भावा तुझा व्हिडिओ बघून मन गहिवरून आले.. तू सर्वांचा प्रेमाने निरोप घेत होता.. शेवटच्या क्षणापर्यंत शिपवर काम करत होता ...तू खूप प्रामाणिक आणि मेहनती आहेस.... आम्ही शिपवरचे व्हिडियो खूप मिस करू.... सुखरूप घरी ये...
Thank you 😊
Ata parynt ca baghitlela saglyat best and genuine youtuber..welcome home
Thank you so much 😊😊
आकाश मित्रा खूप अगोदर पासून तुझ्या सगळ्या वीडियो आणि शॉर्ट्स बघायचो पण आज कदाचीत पहिल्यांदा कमेंट करतोय, खरच मित्रा खूप इमोशनल झालो तू शिप वरून निघत होतास तेव्हा, खूप रिस्पेक्ट करतोस तू तुझ्या कामाची, हीच रिस्पेक्ट आणि हाच तुझा passion तुला लाइफ मध्ये खूप पुढे घेऊन जाईल 💯
तुझ्या वीडियो बघून नेहमी अशी फीलिंग येते ओळख नसून पण तू माझाच कोणी जवळचा मित्र आहेस. Take care buddy 🙌
जय महाराष्ट्र ♥️😇
Khar sangitl
Thank you so much 😊😊
जय महाराष्ट्र
तुझ्यामुळे त्या प्रत्येक जहासातल्या माणसांची स्वभाव देखील कळाली प्रत्येक वेगवेगळे ठिकाणची माणसे सर्व माणसांचा स्वभाव देखील छान होता आणि चिकू दादा चा स्वभाव देखील छान आहे आणि सुरेश दादाचा पण आणि अंकलचा देखील
Thank you 😊😊
तुमचे सगळे व्हिडिओ छान होते. तुम्हीं सर्वांना प्रेमाने बनवून खाऊ घातले. प्रेमाने सर्वांना जोडून ठेवले. व्हिडिओ बनवत असल्यामुळे तुम्हाला कधी कंटाळा आला नाही. नेहमी असेच बिझी व आपुलकीने वागा. सगळे जग जिंकू शकता. पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्या.
Thank you 😊
आकाश तु बोटीतुन ऊतरला. तुझ्या एवढ मला पण खुप वाईट वाटल. तु कीचन ला नमस्कार केला. तेव्हा खुप मन भरून आला.
अशि पाखर येती आणी स्मृती ठेऊनी जाती.
कविता आठवली.
सुरज दादा भावनिक झाला होता त्याला बघून वाईट वाटले
😊
भाऊ मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणी तु प्रत्येक वेळेस मन जिंकतोस ...Best of luck भाऊ
Kaalach ship varcha pahlilya divasacha tuza video baghitla ani aaj sign off cha❤ you’re such a humble, grateful and so full of respect! The entire crew for sure will miss your sweet smile and gestures, simplicity and your hi hellos on the ship❤ aww Suraj getting so emotional was so sweet to see!! He will miss you the most ❤
Thank you so much 😊
Don't repeat the word Shevtcha divas or last day for every sentence it's bring negativity as if u r leaving the job.enjoy the every moment and the leave u were waiting.Welcome home visit
@@alkaprabhu4424 updated my comment!
तुझं विडिओ बघायला आवढतात मला आपला मराठी माणूस पूढे जाताना बरं वाढतं दादा घरी जाण्याचा आनंद च भारी
Thank you 😊😊
भाऊ शिप वरून तू घरी निघालाय पण आम्हाला खूप वाईट वाटतंय... आस वाटतय की आपला रोजचा एक साथी निघालाय आता आम्हाला शिप वरची माहिती नाही समजणार....😢😢
Thank you 😊
खूप खूप छान, जहाज वरती आपण एक फॅमिली म्हणून काम करतो ते फार महत्त्वाचा आहे, सर्व क्रू मेंबर इमोशनल भावनिक झाले होते. हेच तू जास्त काम केले त्याची पोचपावती तुला मिळालेली आहे.
Thank you 😊😊
17:21
आकाश,
तू जेव्हा गॅस ला नमस्कार केला ते खूपच जास्त मनाला भावले.😊😊
सावकाश ये आपल्या मातृभूमी मध्ये❤
Thank you 😊
तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि नेहमी असेच व्हिडिओ करत राहा यापुढे शिफ्टच्या नंतर सुद्धा तुझ्या आयुष्यातले व्हिडिओ आम्हाला पाहायला
Thank you 😊
सगळ्या यूट्यूब चॅनेल वरील छान व्हिडिओ असतात आणि शांतपणे वार्तांकन केले जाते आम्ही सर्वजण खास वेळ काढून पाहतो
Khoop chan video banavtos bhava... ❤ Majja yeti baghayla...
आम्ही दोघे ही जवळ जवळ सगळे व्हिडिओ तुमचे बघीतले आहेत मनापासून आवडली सगळी माहिती सांगितली आहेत ती अशीच नवीन माहिती तुमची सुट्टी संपली की पुन्हा कुठे जाणार ते बघायला अनेक आशीर्वाद आमच्या दोघांच्या कडुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Thank you 😊
Khup bhari video ahe. Suraj got emotional when you're leaving. Stay happy 😊. Nice Video
Thank you 😊
तू घरी जातो आहेस ह्याचा १००% आनंद आहे.पण तरीही कुठे तरी थोडे ,शिप सोडतांना बघून वाईट वाटत होते.असो.तू आता तुझ्या घरी खूप खूप Enjoy कर.घरी सर्व जण तुझी आतुरतेने वाट पाहत असतील.शिप वरील व्हिडिओ आम्ही खूप एन्जॉय केले.आता तू जाशील ,तिकडील व्हिडिओ enjoy करू .असाच कायम आनंदी रहा.👍🙏
Thank you 😊😊
मस्त व्हिडिओ . अरे आमच्या पण डोळ्यात पाणी आलं
😊😊
खरच एका नविन vishayachi माहीती मिळतेय धन्यवाद
आम्हाला हे सगळं बघताना इतकं भावनिक वाटलं तुम्हाला सगळं अनुभवताना किती भावनिक वाटलं असेल...😢hats off to you all over there 🫡🫡a big salute 🫡🫡
Thank you so much 😊
कोकणभूमीत स्वागत ❤
Thank you so much 😊
अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर सदैव राहो ही प्रार्थना 🙏
आजच्या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते मस्त आहे
Thank you 😊
The chef sir... is really a great man...Perfect example to always be the best part of yours...भारतीय कार्यसंस्कृती.....नव्या येणाऱ्या नवीन chef ना गडबड नको म्हणून ......🎉🎉🎉🎉
Thank you 😊
We will miss stan and chip cook😂😂😂... But khup emotional jhali.. Ship sodtana.. Ani suraj la ektyala baghun
Thank you 😊
खूप छान झाला व्हीडिओ घरी येण्याचा आनंद दिसतो तुज्या चेहऱ्यावर खूप आनंदी रहा काळजी घ्या घरी गेल्यावर पण व्हीडिओ बनवा happy जरणीं
Thank you 😊
Happy journey✈️ take care... Emotional vlog... Suraj emotional for u... So as others... Good bonding.... सगळे खूप प्रयत्न करताना दिसतात भावनिक न हाेण्याचा, कारण हा तुमच्या कामाचा भाग आहे, तुम्हाला strong रहायचे असते... खूप छान👏✊👍 वीडियो
स्वागत आहे तुझ भारतात आकाश ,❤
Mast. Tuzyamule aamala ship varach life kalal. Sagali mahiti milali. Yetos ghari te pan ekdum bhari. Dhanyavad
Thank you 😊😊
दादा परत जहाजावर नाही जाणार का ,विडिओ पाहून डोळे भरून आले ,पण घरी जातोय छान वाटत 🎉❤
Next Contract la janar
भावा मला vlog बागण्यात इंटरेस्ट नाही होता पण जेव्हा पासून तुला बगतो खूप आनंद व्हायचा. खुप इमोषणल असते घर सोडून काम करणे...❤
Thank you so much 😊😊
आजच्या व्हिडीओ ची खूप वाट बघत होतो
Thank you 😊
Happy journey dada ,tuzhe friends Ani gally madhale tuzhe seniors sagle khup chan aheyt ,sagle khup milun mislun rahatat ..
Hoy.. Thank You 😊
आजचा विडिओ खुप छान झाला . स्टॅनला व सगळ्या सहकाऱ्यांना मिस करनार❤.तुमचे शिपवरचे विडिओंना पण खुप मिस करनार 😢आपले भारतात खुप खुप स्वागत 🎉🎉🎉🎉🎉😊😊
Thank you so much 😊😊
Khup chhan video man helavun taknara khas karun tumhi shevti agnichya paya padun nighalat ,tumchyavar jhalele changle sanskar yatun disun aale khup chhan all the best for future
Thank you 😊
Welcome dada Ratnagiri 🥰🥰🥰
Take care bro
Happy journey
Thank you 😊
Welcome..🎉🎉 गावी गेल्यावर पण व्हिडिओ कर..... घरातल्या लोकांची रिएक्शन व्हिडिओ कर❤❤
Welcome back.. Khup bhari vatla tuji journey.. Shorts & vlogs chalu Tev daily..
Mumbai la bhetaila jamla tar bhetu ekda. Avocado seeds ghetle Ka bhava. 😂. Fan jhalo tuja. ❤
Thank you 😊
तु घरी चालायस हे बघून खुप छान वाटलं बाळा तुझा प्रवास सुखरूप होऊ दे हॅपी जरनी ❤❤
Thank you 😊
Salute to your work spirit wish you all the best
Thank you so much 😊
येवा कोकण आपलाच असा
आकाश खरंच विडिओ बगायला खुप मजा यायची. पण शेवटचा निरोप काय असतो याचा अनुभव आहे मला. ज्या वेळी सर्वांना भेटत होतास तेव्हा माज्या डोळ्यात पाणी आलं. खास करून ज्या वेळी सूरज च्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. खरंच जाताना खुप वाईट वाटतं पण. नाईलाज असतो जावंच लागत. खरंच छान वाटलं. तुझी कधीतरी मी नक्कीच भेट घेईन
तुमच्या मुळे आम्ही समुद्रामध्ये बोटीचा कसं काय काय असतं ते सर्व माहिती मिळाली दादा तुमच्याकडून अभिनंदन 💐💐💐💐💐🥰👏👏👏👏👏
Thank you 😊😊
Welcome to Ratnagiri India
Bhava video ase ch takat raha you toube var.
Ok thank you 😊
Good news Aakash ,Enjoy with your family Enjoy Ganesh utsav at ur home गणपती बाप्पा मोरया
Thank you 😊
Khup chan vatatay ghari yetots...
As vatatay mazach familytala ahes... Khup aapalepana vatatla...
Tuze ship vr che video miss karen...
Gavi pan video kar... Nakki baghen
Suraj chya contact madhe raha...he is o emotional right now 😢...
Kalji ghe... Have a safe journey tc❤❤❤
भाई video bghayla chalu keli tenva 14k view video finish zali tr 16.5 k view🥳❤️big fan bro💯
Thank you so much 😊😊
17:21 संस्कृती
#मराठी माणूस❤
Khup sunder akash ..atta gavakadche video lavkar tak mi miss karen ❤
Thank you 😊😊
1number journey bhava
your success feels personal ❤
Thank you so much 😊
Wel come to lndia स्वागत आहे तुझे आपल्या मायभूमीत तुझे सर्व व्हिडिओ मी सांगली मधून पाहत होते. पण तु कोकणात आल्यावर दररोज व्हिडिओ टाकत जा.
Thank you 😊
खूप छान आकाश दादा..कोकण मध्ये तुमचं स्वागत आहे.गावामध्ये पोहचल्यावर पण अशीच माहिती द्या ..
Happy journey ❤
Thank you 😊
Nice vlog dada Suraj Dada kup emotional jala hoto...
भावा गावी येऊन व्हिडिओ टाकत जा खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र जय शिवराय जय कोकण मी रायगड माणगाव मधून😢
Tu Gally madhe jaun Jo namaskar karun alas ...that was the best thing to watch...aplya kama prati evdha vinamra rahna ani itkya humbly tithun nighna khup chan I can definitely say you have got great parents they will be proud of you..Karan tujhe sanskar khup kahi boltait ..all the best for your holidays enjoy ..aplya koknat sadya paus pn jordar asa ...kokanat tujha punha swagat ... Chiplun ratnagiri tasa javalch ahe ..kadhi yog ala tar nakki bhetu
Thank you 😊😊
11:21 ha suraj mala, GTA san Andreas madhala, OG LoC ch disto.... OG loc baby OG loc, ase gane bolaycha .......same asach character hota to....
Welcome Home Gaav vaalya mitra... Have a happy journey. Enjoy your vacations
Khup sundar akash...khush raha...
Thank you 😊
So much down to earth person you are.....❤...lots of love..and cant wait for nxt...akash....😊
Thank you 😊
This made me cry😢😢
God Bless You Bro... TC
Loads of best wishes for your future.. 🧿
😊😊
दादा welcome to रत्नागिरी. आलास कि एकदा meetup ठेव. आवडेल तूला भेटायला. ❤
Nice vlog..... खूप excitement असायची college chya last day ला घरी जाण्यासाठी... आता मी गावातच जॉब करतो
Chef aahetka he
दुसरी व्हिडिओ लवकर पोस्ट कर व्हिडिओ बघायला भरपूर आवडतात
Nakkich.Thank you 😊
मस्त भाई ,,या घरी लवकर,,
Khup Chan video Man bharun aale😢 apan ghari jaych mhanun kiti aanandi aslo tri yevdhe divas jyachya sobat kam kel tyana sodun jatana wait watach ani tu khup chan mahiti detos ata ghrchyanchi olakh karun de shevati galley chya paya vagre padla te khup bhavnik hot😢 asech chan video banvat ja Happy journey & Take care 😘😊
Thank you 😊😊
अभिनंदन माय देशी परतल्याबदल दादा ❤
मन हेलावून टाकणारा व्हिडिओ! मायदेशी स्वागत!! 👍
Thank you 😊😊
🙏✌️👍मनःपूर्वक शुभेच्छा👍✌️🙏
🙏✌️👍रत्नागिरीत स्वागत👍✌️🙏
Thank you 😊😊
It was nice watching your videos. Enjoy with your family and post some pics with them.
माझा मुलगा हि शिपवर आहे म्हणून मला घरी जायचंय किती आनंद होत आहे तुला माझा मुलगा हि तीन हफ्ते आहे त्याला घरी यायला
Welcome to India and lovely Konkan Village , Good luck for d future, God bless you all happiness and prosperity and blessings.🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
We will Miss Your Videos___
But Happy For uhh that you are Returning To your Hometown ❤🎉
Thank you 😊
Suraj khup emotional zala aahe 😔😔😔 stan la happy and safe journey sang✈️✈️✈️ aani mama tar ek number 😎😎😎 Aani tula pan happy and safe journey ✈️✈️✈️
Welcome aakash after long time ghari janyachi od aste tya sobat sobatchyanna alvida kartanahi vait vatta, tumche video pahato me chan astat, wecome and enjoy with family 💐💐
Thank you 😊😊
“It is so hard to leave-until you leave. ...
“If you're brave enough to say goodbye, life will reward you with a new hello.” -
Very emotional video❤
Tuze sarve video bhate khup chan 👌
Thank you 😊
लय भारी इमोशनल mix विडिओ होता.. 😢👍🏻😎👌🏻take care in चायना
Thank you 😊
Khupach bhariiiiiii ❤ tujh welcome karayla tujya gharche khup aatur jhale ahe..🥹 gharchyana झोप nahi lagnar.. 😊 ye Vevstit ye...savkash ye...
Thank you 😊
All team is very helpful 🎉, God bless you beta ❤ welcome in our mother land 🎉🎉🎉
Thanks a lot 😊
Welcome to Ratnagiri❤❤
Thank you 😊
Welcome in India Aakash🎉🎉💐💐 सुखरूप घरी ये आल्यावर व्हिडिओ चालू ठेव
Thank you 😊
Stan suraj mama ani bakiche sahkari mast
स्वागत रत्नगिरी
Tumch as lahan mula sarkhi excrement vatali khup chan ❤ ani tu kharch khup chan ahes tumcha aign off ahe ani me emotional zale🥲
😊😊
khup chhan vedio dada... welcome to india.....
Thank you 😊
Happy journey chef 🎉
Thank you 😊
Tujha sathi Haa Time khup emotional Asel naa mla tr Haa video bhaghun Asa vattya ki Ha tujh shwatch mini vlog Ahe mg Dada Return kadhi.. ❤❤
Dada tu roj video takt ja aamhi khup miss krnar shipche videos gavakdche pn bnv.baki happy journey dada.take care.enjoy
Thank you 😊
Tuje ship varche vlog miss karu
Pn tuje navi vlog chi vat bagu.
Happy journey 👍👍
Thank you Bhav 😊