भीमा - कोरेगाव आणि सरकारची दडपशाही -निखिल वागळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 81

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 6 років тому +3

    सत्यमेव - जयते

  • @nikhilwagh5582
    @nikhilwagh5582 6 років тому +5

    Full support to you sir

  • @prakashkadam1224
    @prakashkadam1224 6 років тому +5

    खरं आहे सर तुमचे.. सगळ्या महाराष्ट्राने यावर विचार करणे जरुरी आहे.

  • @rameshwarhiwale1848
    @rameshwarhiwale1848 6 років тому +6

    खर आहे सर तुमचे ... जय भीम

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 6 років тому +8

    एक सुध्दा dislike नाही आहे thats power of truth

  • @neilkamble9357
    @neilkamble9357 6 років тому

    Sir we all support with you

  • @rahulgaikwaad1763
    @rahulgaikwaad1763 6 років тому

    अभिनंदन सर!

  • @bhushancalls
    @bhushancalls 6 років тому

    THANK YOU SO MUCH SIR FOR YOUR FREE N FEARLESS OPINION. ✌😊

  • @swatilokhande7029
    @swatilokhande7029 6 років тому +20

    Great Sir 👍
    आम्ही न्युज बघन सुटून दिल आहे सर कारण फक्त आणि फक्त खोटे न्युज दाखवतात हे आम्हाला कळले आहे आणि आम्हाला हे पण कळत नाही की रिपोर्टर आहे की BJP चे वकील

  • @sunitjadhav9463
    @sunitjadhav9463 6 років тому +1

    Great explanation sir
    Thanku so much

  • @narayanv581
    @narayanv581 6 років тому +1

    Great 👍

  • @marutigaikwad8424
    @marutigaikwad8424 6 років тому +8

    जयभीम जयशिवराया

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 6 років тому +1

    Great job nikhil sir.

  • @rohanborde5030
    @rohanborde5030 6 років тому +6

    Brobr ahe sir tumch

  • @Poojakadamart
    @Poojakadamart 6 років тому

    सर आपण खूप चांगल काम करता .तुम्हाचा सारखे लोकांची खूप आज गरज आहे . नाही तर हे सरकार देशाची वाट नक्कीच लावेल
    खर चं तुम्ही ग्रेट आहात🙏👍

  • @sanketdeshpande4736
    @sanketdeshpande4736 6 років тому

    रोखठोक

  • @justfun2216
    @justfun2216 6 років тому +3

    Sir tumcha sarkhe sachhe patrakaranche vichar aaiknyas khup mast vaate 👌👌👍👍

  • @shitalkamble4767
    @shitalkamble4767 6 років тому +1

    Great👌👌👌👌👌👌

  • @deepaklondhe9566
    @deepaklondhe9566 5 років тому

    jay bhim sir

  • @vijaypereira3867
    @vijaypereira3867 6 років тому +23

    सत्तेसाठी खालच्या थरावर चालले आहे राजकारण.

    • @vivekshinde6158
      @vivekshinde6158 6 років тому

      अहिंसा करून बंडाळी माजवून लोकांच्या हातून मुद्दामहून अहिंसा करायला भाग पाडले जात आहे म्हणजे सशस्त्र उठाव हे कारण दाखवून आणीबाणी लागू करता येईल म्हणून हे सगळं चालू आहे सर

  • @sikandaradhav9821
    @sikandaradhav9821 6 років тому +10

    लोकशाहीचा गळा दाबला जात आहे . खर आहे सर

  • @sachinsonkamble4118
    @sachinsonkamble4118 6 років тому +2

    सर बरोबर , क्रांति खुप भयंकर होणार he निश्चित

  • @kamaldhargawe7905
    @kamaldhargawe7905 6 років тому +1

    Salam tumchya karyala.

  • @siddharthsonawane8244
    @siddharthsonawane8244 6 років тому

    सर तुम्हाला सॅल्यूट

  • @amarvalvi8686
    @amarvalvi8686 6 років тому +5

    सत्ते चा उन्माद

  • @nikd8993
    @nikd8993 6 років тому +7

    सरकारला पाहिजे लोकनि बाहेर येउन आंदोलने करावी व् हे पुन्हा त्यामधे त्यांची लोक घालून ते दंगे घडवतिल .... सरकारला देशात अशांतता हवी आहे

  • @akshaymohite8300
    @akshaymohite8300 6 років тому +3

    salute wagale sir

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 3 роки тому

    👌👍🐯👈

  • @neelakolape3442
    @neelakolape3442 6 років тому

    काळापैसा बाहेर आला नाही तर मला चौकात फाशी द्या म्हणणाऱ्याना शहरातून निमंत्रण दिली पाहिजेत या राज ठाकरे यात नक्कीच तथ्य आहे.

  • @rajulokhande6073
    @rajulokhande6073 6 років тому +1

    पुणे हे गुन्हेगारांचे आणि गुन्ह्यांना आश्रय देणारे केंद्रस्थान झालेय

  • @Pravinjethewad
    @Pravinjethewad 6 років тому

    महाराष्ट्र ची लोकसंख्या किती तुमचा हा विडिओ 4000 लोकांनी पाहिले ह्यात सर्व काही आहे

  • @saurabhpatne5797
    @saurabhpatne5797 6 років тому

    धर्म महत्वाचा कि धर्माचं राजकारण!!!
    आज आमच्या पिढीला एकच विचार पडतोय कि धर्माला महत्व कस द्यायचं आणि धर्माला महत्व किती द्यायचं .
    सध्याच वातावरण पाहता अस वाटतय कि कुठल्यातरी युद्धाची तयारी चालु आहे ...धर्माला वाचवण्यासाठी युद्ध करायचं आहे का कि धर्माचा प्रसार करण्यासाठी ..बर धर्माला वाचवण्यासाठी युद्ध करायचं तर कोणासोबत करायचं युद्ध आणि धर्माच प्रसार करण्यासाठी युद्धाची गरजच काय....
    तसेच जर धर्माला महत्व द्यायचं आहे तर ते कस द्यायचं ?...दुसऱ्या धर्माचा अनादर करून कि धर्म पाळून मग तो कसा पाळायचा भग्वद्गीता वाचून कि धर्मातल्या अंधश्रद्धा पळून कि धर्मातल्या जातीपातीला महत्व देऊन.
    अंधश्रद्धेचा विषय यासाठी कि ज्यांनी स्वतःच्या धर्मातल्या अंधश्रद्धा संपवण्याचा प्रयत्न केला त्या दाभोळकरांनाच सांपवण्यात आले ,धर्म रक्षणाच्या नावाखाली दाभोलकर ,पानसरे , कलबुर्गी ,गौरी लंकेश सारख्या हिंदूंनाच मारण्यात आले , स्वतःच्या धर्मातल्या लोकांनाच मारून कसे होऊ शकते धर्म रक्षण . मग आता प्रश्न हा कि त्यांना कोणी मारले धर्मरक्षकांनी कि धर्म रक्षणाच्या नावाखाली दुसरा हेतू असणाऱ्यांनी ...??
    आत्ता नवीन प्रकार चालू झालाय माझ्या धर्मात अंधश्रद्धा आहेत हे मी दाखवून दिले तर दुसऱ्या धर्मात पण अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर बोल कि असा सल्ला दिला जातो ,पण माझं म्हणणं असं आहे कि जर माझा धर्म हिंदू आहे आणि मला पहिला माझा धर्म सुधारावा अस वाटत असेल तर त्यात चुकीचं काय ...पण काहींना अस वाटतय कि मी धर्म विरोधी आहे ....पण माझ्या मते हिंदू धर्म खूप नशीबवान आहे कारण हिंदू धर्मात दुसऱ्या धर्मांपेक्षा जास्त समाजसुधारकांनी जन्म घेतलाय आणि खरा धर्म त्यांनीच वाचवलाय...
    आणि सगळ्यांना हा प्रश्न पडायला हवा कि मनुस्मृती ना आमच्या मागच्या पिढ्यांनि पाळली , आमच्या पिढीला तर ती माहित हि नाही ,आणि पुढची पिढी ती पाळणार पण नाही ...मग अशी मनुस्मृती भारतीय संविधाना पेक्षा श्रेष्ठ ठरवत आमच्या मनात रुजवायाचा प्रयत्न का होतोय ?
    तसेच गांधीजींना मारून गोडसे देव होत नाहीये म्हणून गोडसे च मंदिर बांधून समाजाला नक्की कुठला संदेश द्यायचाय ज्या गोडसेने इंग्रजांना एक पण खडा फेकून मारला नाही त्या गोडसे ला देवपण कशाबद्दल आणि गोडसे ला विरोध म्हणून गांधीजींची पण मंदिर बांधत सुटला पाहिजे का ?
    अजून एक प्रश्न पडतो एकाच मंडपात मोहरम आणि गणेश उत्सव साजरा करून सुद्धा आपला समाज एकोप्या पेक्षा धर्मतल्या भांडणांनाच का महत्व देतो ...घरात 20 बॉम्ब ,बंदूक सापडून सुद्धा ...त्या वैभव राऊत सारख्याच्या समर्थनात का रस्त्यावर येतात ..20 बॉम्ब वापरून असा कोणत्या पद्धतीने धर्म रक्षण करणार होते काय माहित?
    आणि या मागे भक्कम उभे आहेत ते म्हणजे धर्माचं राजकारण करणारे ..धर्माचं राजकारण करणार्यांना शिव्या देण्या पेक्षा त्यांना महत्व देऊ नका ते नाईलाजाने थांबतील...
    गणपती उत्सव चालू करण्याचा खरा हेतू काय होता कि सर्वांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र येऊन क्रांती घडवावी ...मग इंग्रजांविरुद्ध फक्त हिंदूंनीच एकत्र यावे असा संदेश गणेश उत्सवा मागे नव्हताच मुळी मग प्रश्न असा पडतो कि सध्याच्या राजकारणा मुळे गणपती उत्सवात "गर्व से कहो हम हिंदू हे" अशी घोषणा कशासाठी ?
    सध्याचे राजकारणी कट्टरवाद्यांना किती सपोर्ट करतात आणि त्याचा किती फायदा उठवतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे .
    मग भीमकोरेगाव सारख्या घटना आजच्या काळात पण घडतात . भीमा कोरेगाव कोणी घडवले नक्षलवाद्यांनी ,हिंदुत्ववाद्यांनी ,कि कुठल्या कट्टरवाद्यांनी हे माहित नाही पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हि अपेक्षा ठेवणे पण गरजेचे आहेच कि ..
    जर आपण आपला धर्म आणि जात स्वतःच्या घरात ठेऊन बाहेर पडलो तर रस्त्यावर ना धर्म येईल ना जात येईल. त्यावेळी धर्माच राजकारण करणारे विकासासाठी रस्त्यावर येतील आणि समाज घरात बसून त्या विकासाचा आनंद घेईल ..🙏🙏
    :- सौरभ भ. पाटणे

  • @tanmaygaikwad4905
    @tanmaygaikwad4905 6 років тому +6

    Nahi Tiknar hi govt.!!!! Very mean and stupid people ruling it without any aim for developing as one India!!!!!

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 5 років тому

    प्रचंड प्रतिसाद हा हा हा साहेब विव्हर्स बघा आधी

  • @sunilpatekar1564
    @sunilpatekar1564 6 років тому +1

    Nerbheed Patrakar Nikhelji

  • @justfun2216
    @justfun2216 6 років тому +2

    Sir aplya bambedkari jantecha ek vote pan bjp la jata kama naye ya sathi tumhi video banva...mast.👌👌👌

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 6 років тому

    यातल्या काही सुप्रसिद्ध कार्यकर्त्यांना अगोदर UPA सरकार ने पण अटक केली होती। यातल्या एकाची भाषणे जरा youtube वर बघा, काश्मीर विषयी काय बोलत आहे। यातल्या एकाला काही वर्षे जेल पण झाली आहे। पण निखिल वागळे साहेब हे बोलणार नाहीत।

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 6 років тому +4

    sarkar cha jahir Nished..... Jaybhim jayshivray..

  • @vinodmhaske4266
    @vinodmhaske4266 6 років тому

    Pune police walyan ashya krutyabaddal , virodhat morcha, nishedh kadhava yat apl Kay mat ahe...? (And I proud of u)

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 6 років тому

    पुणे पोलिसांना एखादा माणूस घरात नसताना कोर्टाच्या परवानगी शिवाय कुलूप तोडून घुसण्याचा अधिकार कोणी दिला??

  • @raagongaku1750
    @raagongaku1750 6 років тому

    बगावत

  • @spram3572
    @spram3572 6 років тому

    Lksh udwnyasathich he natk suru ahe .....police yanni purawe courtat sadr krawe ....

  • @santoshkakde9283
    @santoshkakde9283 6 років тому

    हिटलर सुध्दा असाच वागत होता.भारतात सुध्दा हूकुमशाही येतेय का अशी भीती वाटते आहे.

  • @sanjaywalke8032
    @sanjaywalke8032 6 років тому +1

    Fascism doke var kadhaychya adhi thechun kadhayala hava anyatha bharatacha hitlarchi germany vhayala vel lagnar nahi

  • @achyutmokashe1050
    @achyutmokashe1050 3 роки тому

    Kai Wagle maowadi Cha samarthan karaile

  • @sujataaluminiumglassalltyp1786
    @sujataaluminiumglassalltyp1786 6 років тому +1

    sir modi chya fake mudra yojane baddal pn thod bola sir

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 6 років тому +1

    Rahul phatangale च्या खुन्या बद्दल बी सविस्तर बोला

    • @drbipinyewale
      @drbipinyewale 6 років тому

      Vinayak Chorghe तुला किड्याचे आंबे खाऊन काढलेला दिसतोय....
      ज्या हिजड्यानी शांततेत चाललेल्या मोर्चावर दगडफेक केली त्यांच्यावर जबाबदारी जाते....जर पहिल्यांदा दगडफेक नसती केली....तर कुणी मेले नसते....

    • @vinayakchorghe8870
      @vinayakchorghe8870 6 років тому

      @@drbipinyewale fake account ni Kay bolato samorasamor bolana
      Shivya dyaychi shivarayanchi sanskruti nahi

    • @vinayakchorghe8870
      @vinayakchorghe8870 6 років тому

      Rahul phatangale bhidyacha pillu navhata tyane shiarayancha t shirt ghatala hota mhanun marala

  • @BHARATAGROFARMOFFCL
    @BHARATAGROFARMOFFCL 6 років тому

    Jar PM chya jiva la kharach dhoka asta tar tyanchya security ne tyanna Atal Bihari Vajpayee yanchya antim yatre madhe 5 km open madhe chaluch dile naste. Ya varun samajte ki he sagla dhotand ahe. Sympathy gain karne ani bahujan samaja chi dishabhul karne, ani sanatan chya aatankwadi krutyan varun laksha vedhne hech ya maag che shadyantra ahe.

  • @achyutmokashe1050
    @achyutmokashe1050 3 роки тому

    Wagle aaho maowadi vichar Kai aahet tumhala mahit aahet ka

  • @rajendrakumarbarhate3119
    @rajendrakumarbarhate3119 6 років тому +1

    Je Tumhala diste,Tech itaranna disawe;hi sakti nahi patli,NIKHIL WAGLE!!!
    PHOTONBADDAL SAKTI NAHI KARU SHAKAT TUMHI!!!
    AMHI AASTIK AHOT;DEWANCHI PHOTO LAWOO KINVA TUMHI AGRAHA KARTA TYANCHI PHOTO NA LAWOO,Lokshahi ahe,GHATANA SAMITINE AMHALA UPASANECHE SWATANTRYA DILE AHE;AMHI TO WAPARBARACH!!!
    TUMCHYA SHIKAWANUKIWAR/AGGRESSIVE VIDEO CLIPS WAR CHALNAR NAHI!!!
    BHASHA SAMBHALA!!!
    HA DESH TUMACHYAHI BAPACHA NAHI!!!
    06/09 la PURAWE SADAR HOIPARYANTA SABOORI THHEWA!!!
    JAY SHRIRAM!!!

  • @amoldabhade9335
    @amoldabhade9335 5 років тому

    Mayghalya tumhi midia wale pratyek goshtich rajkaran kartat