दादा तुमचे videos पाहताना मन मंत्रमुग्ध होते 💖💯 एखाद्या movie ला सुद्धा लाजवतील असे चित्रीकरण करून ते तुम्ही सादर करता 💖👏 खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून दादा ❤️ lots of love & respect 💐🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे कोरीगडचा... निश्चितच धुक्यामुळे आमचाही भ्रमनिरास झाला की एवढे सुंदर निसर्गाचे रुप आम्हाला तुमचा कॅमेरा मधुन पूर्णतः नाही बघता आले विशेषतः द्रोणाचार्यचा माध्यमातून दिसणारे सुंदर रुप.. तरीही धुक्यात हरवलेला या सुंदर किल्ल्याचे रुप आणि तुमचा सुंदर शब्दातील वर्णनामुळे व्हिडिओ सुंदर झाला आहे... धन्यवाद
खूप सुंदर ठिकाण आणि मनाला प्रसन्न आणि शांत करणारे हिरवेगार इतिहास कालीन महत्त्व असलेला प्राचीन कोरीगड आणि सवाष्णीं घाट व धरण परिसर जंगले यांनी नटलेला सुंदर परिसर त्यात आपली उत्तम व्हिडिओ ग्राफि अबी सुंदर विवेचन यांनी मन भरून आले आणि निखळ जगण्याचा आनंद मिळाला खूप अप्रतिम मनाला भावलं
अप्रतिम चित्र फित बनवताना निसर्गाच्या सानिध्यात आहोत असेच वाटत राहते ,आमच्या कडे सातारा जिल्ह्यातील बरीच ठिकाणे दुर्लक्षित आहेत .यांचेही चित्र फित बनवले जावे आम्ही ज्यावेळी जात होतो त्यावेळी अशा सूविधा उपलब्ध नव्हत्या .आज आपण याचा फार चांगला उपयोग करून आम्हाला जून्या आठवणी ताज्या करत आहात याबद्दल फार फार आभारी आहोत . धन्यवाद
खुप सुंदर विडिओ आहे, मी तुमचे सर्व विडिओ आवर्जुन पाहतो व घरी सर्वाना दाखवतो, हे पाहताना आम्ही तेथे असल्याचा आभास होतो.पावसाळ्यात फिरण्याचा आनंद खुप सुंदर असतो.
सोमनाथ दादा विडिओ ला बॅकग्राऊंड आवाज खूप छान देता 💖,तुम्ही, आणि काय ते चित्रीकरण,तुमची प्रत्येक विडिओ खूप जबरदस्त असते..1no दादा.. Waiting for next video🤩
खुप छान व्हिडिओ केला आहे.सह्याद्रीत भटकायला, हुंदडायला, रमायला मला आवडत, सह्याद्रीच्या कुशीत जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेही नाही. म्हणुनच सह्याद्रीत जगन सुरू केल आहे. आयुष्याच्या शेवटी हात पाय थकतील तेव्हा मात्र, सह्याद्रीतील आठवणी परत जगायला बळ देतील....
Hi sir your video is awesome… quality of the camera, location shots and bgm is really relaxing.. 👏👌I can’t understand your language as we are from Chennai if u put subtitle in English it will be more useful for other language people to understand.. At present we are in Pune plz put the guidelines and availability of room, do’s and don’ts in the trip it will be more useful for us🙏
Khupach sundar somnath dada awesom , just one request from u r next trip onwards pls do update us on washroom facilities at that place , this ll help us plan and might also help government to take certain action 😅
दादा तुमचे videos पाहताना मन मंत्रमुग्ध होते 💖💯 एखाद्या movie ला सुद्धा लाजवतील असे चित्रीकरण करून ते तुम्ही सादर करता 💖👏 खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून दादा ❤️ lots of love & respect 💐🙏🙏
💖👌👌👌👌🚩
Right brother ❤️🚩👌👌
Tumchi comment pahun vlog ... Khrch sudar bnwtat he vlogs.. subscribe pn kel hrishikesh dada mi 👍👍👍
विहंगमय 👌👌❤️
👌👌👌
खरचं किती निसर्ग प्रेमी आहेस तू. तुझे असे व्हिडिओ पहिले की मन प्रसन्न होऊन जातो.
धन्यवाद मनापासून आभार
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे कोरीगडचा... निश्चितच धुक्यामुळे आमचाही भ्रमनिरास झाला की एवढे सुंदर निसर्गाचे रुप आम्हाला तुमचा कॅमेरा मधुन पूर्णतः नाही बघता आले विशेषतः द्रोणाचार्यचा माध्यमातून दिसणारे सुंदर रुप.. तरीही धुक्यात हरवलेला या सुंदर किल्ल्याचे रुप आणि तुमचा सुंदर शब्दातील वर्णनामुळे व्हिडिओ सुंदर झाला आहे... धन्यवाद
धन्यवाद मनापासून आभार
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे !!!
🌹🌹🌹
धन्यवाद मनापासून आभार
एकदम झकास व्हिडिओ सोमनाथ जी👌
धन्यवाद मनापासून आभार
खूप सुंदर ठिकाण आणि मनाला प्रसन्न आणि शांत करणारे हिरवेगार इतिहास कालीन महत्त्व असलेला प्राचीन कोरीगड आणि सवाष्णीं घाट व धरण परिसर जंगले यांनी नटलेला सुंदर परिसर त्यात आपली उत्तम व्हिडिओ ग्राफि अबी सुंदर विवेचन यांनी मन भरून आले आणि निखळ जगण्याचा आनंद मिळाला खूप अप्रतिम मनाला भावलं
धन्यवाद मनापासून आभार
खूप छान निसर्ग सौंदर्य सोमनाथ सर
धन्यवाद मनापासून आभार
अप्रतिम चित्र फित बनवताना निसर्गाच्या सानिध्यात आहोत असेच वाटत राहते ,आमच्या कडे सातारा जिल्ह्यातील बरीच ठिकाणे दुर्लक्षित आहेत .यांचेही चित्र फित बनवले जावे आम्ही ज्यावेळी जात होतो त्यावेळी अशा सूविधा उपलब्ध नव्हत्या .आज आपण याचा फार चांगला उपयोग करून आम्हाला जून्या आठवणी ताज्या करत आहात याबद्दल फार फार आभारी आहोत . धन्यवाद
धन्यवाद
Vihangam,nazara,aani,tuff,trekingand,killa
खुप खुप शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय हरहर महादेव
Mast व्हिडिओ, मस्त सादरीकरण.
Thank You !!
सुंदर फोटो, सुंदर माहिती, सुंदर शब्दांकन
Thank you
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. निसर्ग सौंदर्य एकदम भारीच. निवेदन छानच.नमस्कार सोमनाथ दादा.🙏🙏
धन्यवाद मनापासून आभार
Videography and angles .. lajawab . Aani clearity of ur cameras are Exceptional
धन्यवाद मनापासून आभार
"निसर्गप्रेमी" सोमनाथभाऊ 🙏👍👌👌👌👌👌
खुप सुंदर विडिओ आहे, मी तुमचे सर्व विडिओ आवर्जुन पाहतो व घरी सर्वाना दाखवतो, हे पाहताना आम्ही तेथे असल्याचा आभास होतो.पावसाळ्यात फिरण्याचा आनंद खुप सुंदर असतो.
Thank you so much
सोमनाथ दादा विडिओ ला बॅकग्राऊंड आवाज खूप छान देता 💖,तुम्ही, आणि काय ते चित्रीकरण,तुमची प्रत्येक विडिओ खूप जबरदस्त असते..1no दादा.. Waiting for next video🤩
@swapnil pawar vlog Thank Swapnil for encouraging words . मनःपुर्वक धन्यवाद 🤗
एक वीशिष्ठ वातावरण साधुन छान निसर्गाचं रुप बघायला मिळाले. मस्तच...
👌👌👌🙏🙏
धन्यवाद मनापासून आभार !!
Khup chan edit karta dada video ani voice tr mast ahe tumcha mast video
धन्यवाद मनापासून आभार
दादा खूप छान व्हिडिओ आहे. तुमचे व्हिडिओ खुप मन लावून पाहतो मि
Thank you so much
सोमनाथ मस्तच अगदी कोरीगड फिरून आल्यासारखं झालं आणि फोटोग्राफी जबरदस्त धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद मनापासून आभार
आपल्या प्रत्येक विडियो मधे, आपला निसर्ग प्रेम निरखूं येतो आणि त्यात आपला चित्रिकारण खरच आमच्या मन हारून घेतो, अप्रतिम
धन्यवाद मनापासून आभार
khupach chan vediography with audiography
Thanks
👌👌🙏🙏 khupch chan
Thank You !!
Khupach mast..👏
धन्यवाद मनापासून आभार
स्वर्गिय अनुभव होता
खूपच सुंदर दादा
धन्यवाद मनापासून आभार
Waaah waaah waahh.. Ultimate video.. Rishi la abhyasala basavla waata ghari :D
Khupach bhari video.. mast mahol hota gada var :D
Thank you so much
सह्यादीचे अप्रतीम वर्णन मोजक्या शब्दांत ⛰️
धन्यवाद मनापासून आभार
खूपच सुंदर video. धुक्यात गड फिरण्याची मजाच वेगळी असते. @dattatraysagatvlogs
धन्यवाद मनापासून आभार
गड किल्ले तुमच्या नजरेतून पाहिलं तर खूप काही पहायला मिळते जे की इतर वेळी पाहणं होतेच असे नाही........ धन्यवाद सर 🙏🚩
धन्यवाद मनापासून आभार
खुप छान व्हिडिओ केला आहे.सह्याद्रीत भटकायला, हुंदडायला, रमायला मला आवडत,
सह्याद्रीच्या कुशीत जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेही नाही.
म्हणुनच सह्याद्रीत जगन सुरू केल आहे.
आयुष्याच्या शेवटी हात पाय थकतील तेव्हा मात्र, सह्याद्रीतील आठवणी परत जगायला बळ देतील....
Thank you so much
Khup Chan video and voice ❤
Thank you so much
मस्त, छान, सुंदर, मनमोहक,
धन्यवाद मनापासून आभार
Khup chan Dada
धन्यवाद
सुंदर शब्दांकन आणि एडिटिंग ✌️❤️❤️💐
धन्यवाद मनापासून आभार
Mast somnath saheb ! Dhanyawad...thnks for sharing smal details like steps count, road to fort etc.
Thank You !!
सुंदर,
निसर्ग पहावा तर तुमच्याच नजरेने
धन्यवाद
सुरेख
Thank you
दादा तूमची बोलण्याची शैली मनाला भुरळ पाडते, खूप छान फोटोग्राफी, खूप खूप शुभेच्छा
Thank you so much
भारीच👌👌
Thank you !!
मन प्रसन्न झालं 😍
Thank You !!
@@SomnathNagawade Always welcome ❤
Apratim video! Keep up the good work 👏
Monsoon chi spelling in title!
Amazing....!
Sincerely appreciate your love and respect towards nature..!!
😊👍👍👍🙏
Thank You !!
Very Very nice video sir
Thanks and welcome
....Awesome.....
Thank You so much !!
Superb ☘️✌️
Thank you so much
Nice vlog दादा.. Asach climate astana सुधागड पालि chi video banva..Take care🙂
Yes Thank you
Some roads leads to heavens 🙌 ❤️
True..👍
Thank You so much !!
Mast sir ❤️🙌
Thank you so much
Awesome
Thank you so much
Mast
Thank You !!
Khup chan
Thank You !!
Sir tumhi श्रीगोंदाचे का
नाही. खामगांव ता. दौंड
सरजी व्हिडिओ छान बनवला, आमच्या नासिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर मुल्हेर किल्ला वर किती येता आहेत, आम्ही वाट बघतो आहेत सरजी , लवकर या
प्रयत्न सुरु आहे लवकरच येऊ
सर तुमच्याच व्हीडीओची आतुरतेने वाट पाहत होतो
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथ सर वीडियो मस्त आहे पन आज नवीन गोष्ट पाहिली तुमच्या कारचा आणि माझ्या बाइक चा नंबर सेम आहे 2678
Hi sir your video is awesome… quality of the camera, location shots and bgm is really relaxing.. 👏👌I can’t understand your language as we are from Chennai if u put subtitle in English it will be more useful for other language people to understand.. At present we are in Pune plz put the guidelines and availability of room, do’s and don’ts in the trip it will be more useful for us🙏
Yes subtles work in going on !! Please check as yesterday Nanemachi waterfall subtitle pushed…
Khupach sundar somnath dada awesom , just one request from u r next trip onwards pls do update us on washroom facilities at that place , this ll help us plan and might also help government to take certain action 😅
Yes nakkich!! Thank for suggestion 👍🏻
👌👌👌👌
Thank you
केव्हातरी वहीनींना बोलायला सांगा अशी एक विनंती आमच्याकडून
Which camera using for shooting
A7s3
Must watch video on Full HD screen 👍👌👌👌
Thank You !!
पूर्ण गड चढायला किती वेळ लागतो ??? Easy aahe ka??
1 Hour
मी सुध्दा कालच जाऊन आले😊 उत्तम ट्रेक झाला..
धन्यवाद मनापासून आभार
🙏🙏😃😊😁😍👌👍🌺❤⛳
Thank you