अत्रे नावाचे शिक्षक ! आनंदाच्या वाटा भाग -९ विनोदाच्या वाटेवर हसवणारा प्रवास - संजय कळमकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2020
  • अत्रे नावाचे शिक्षक ! आनंदाच्या वाटा भाग -९ विनोदाच्या वाटेवर हसवणारा प्रवास - संजय कळमकर
  • Розваги

КОМЕНТАРІ • 27

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 3 місяці тому +1

    अत्यंत सुंदर व महत्वाची माहिती अत्रे सरांबद्दल वेगळी माहिती सांगितली. प्रमाण करतो तुम्हाला.

  • @shivlingpadmanavar3034
    @shivlingpadmanavar3034 3 роки тому +6

    अत्रे-एक शिक्षक .
    त्यांचे शिक्षकांचे अनुभव उपयुक्त.
    आज असे हाडांचे अनेक शिक्षक आहेत पण
    त्यांना समाजाकडून क्वचितच पाठिंबा मिळतोय.
    पुर्वी शिक्षकाचा पेशा तर आता नोकरी.
    आपण अत्रेंच्या विषयीच्या आठवणी उलगडल्या बदल धन्यवाद.

  • @manojk05
    @manojk05 3 роки тому +5

    कळमकर सर,
    सादर प्रणाम. आपले विडियो आणि आपले विचार ऐकून मन वारंवार आपल्या पुढे नतमस्तक व्हावे अस वाटते.

  • @anilgunjal0164
    @anilgunjal0164 3 роки тому +2

    छान सर शिक्षकांची भूमिका आणि आचार्य अत्रे सुंदर विवेचन

  • @sunildeshpande5976
    @sunildeshpande5976 Місяць тому

    छान माहिती.

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 2 роки тому +2

    सुंदर सादरीकरण.

  • @pralhadmote5632
    @pralhadmote5632 3 роки тому +2

    खुपच छान सर,,

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 Рік тому +2

    खूप छान , हे सर्व वाचनामुळेच.

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 3 роки тому +2

    Great.Thank you very much Shri.Sanjay Kalamkar.
    Acharya Atre was God gifted Teacher.

  • @bhagyashripawar7969
    @bhagyashripawar7969 2 роки тому +4

    very nice sir.

  • @marutithite7190
    @marutithite7190 7 місяців тому

    कळमकर सर, छान आणि दुर्मिळ माहिती दिली.

  • @EnglishandYou1
    @EnglishandYou1 3 роки тому +2

    सुंदर!!!

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 Місяць тому

    Before watching this, I was not knowing much about the earlier life of late Atry Sir.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 3 місяці тому

    आजच्या काळाची गरज आहे. खूपच सुंदर विचार आणि विवेचन.

  • @thangekailas-5773
    @thangekailas-5773 3 роки тому +2

    उत्कृष्ट

  • @panchaxarimalaksamudra4003
    @panchaxarimalaksamudra4003 Рік тому +1

    😢 very nice 😢😅

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 3 місяці тому

    मला त्यांचं कऱ्हेचं पाणी आत्मचरित्र वाचायचं राहिलं आहे. मी सध्या ७६वर्षांचा आहे. बघतो कुठं मिळेल हे आत्मचरित्र.

  • @manishashivade6727
    @manishashivade6727 4 місяці тому

    शिक्षक एक शिल्पकार आहे

  • @sahebraonarsale3126
    @sahebraonarsale3126 3 роки тому

    ग्रेट....

  • @girishingolepatil626
    @girishingolepatil626 3 роки тому

    Great

  • @jayshivray1212
    @jayshivray1212 3 роки тому

    👌👌

  • @mayurjadhav516
    @mayurjadhav516 3 роки тому +1

    P. K. Atre Sarkhe lekhak aajchya kalat ka hot nahiye...🤔🤔🤔

  • @omkarpatil1191
    @omkarpatil1191 3 роки тому +1

    खुप छान सर

  • @gauravnerurkar5050
    @gauravnerurkar5050 2 роки тому

    Faar suras saadarikaran kelay Acharya Atrenchya shikshaki pravasaatil !

  • @parshuramborkar5596
    @parshuramborkar5596 2 роки тому

    L

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 роки тому

    Best