Anant Radhika Wedding | जेवणाचा आग्रह केला, अंबानींच्या सुनेचं मीडियासमोर विनम्रता दाखवणारं मनोगत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #AnantAmbani #RadhikaMerchant #AnantRadhikaWedding #MaharashtraTimes
    मुकेश अंबानी यांची सून राधिका मर्चंटने लग्नानंतर मीडियासमोर मनोगत व्यक्त केलं.
    मीडियामुळे लग्न खुप चांगल्या पद्धतीने लग्नाचा आनंद घेता आला, असं राधिका म्हणाली.
    राधिकासोबतच अनंतनेही कुटुंबाच्या उपस्थितीत मीडियाचे आभार मानले.
    अनंतने सर्वांना जेवण करुन जाण्याचा आग्रही केला आणि आशीर्वाद मागितले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 70

  • @Khumkar
    @Khumkar Місяць тому +44

    *मी आणि माझे 140 कोटी भारतीयांनी रिचार्ज च्या स्वरूपात आपल्याला आहेर दिला आहे आमचे आभार माना*😂 ❤❤❤

  • @adimkala
    @adimkala Місяць тому +97

    आम्ही रिचार्ज केला म्हणून...😅😅😅 तुम्ही लग्न केलं.. आम्ही पैश्यचा हातभार लावला 😅

    • @राजीवgand
      @राजीवgand Місяць тому

      Tuzi aine network che tower paida kele mhanun tu recharge kela

    • @adimkala
      @adimkala Місяць тому +7

      @@राजीवgand निता अंबानी आई सारख्याच आहेत माझ्यासाठी .. आणि हो टॉवर पैदा नहीं करत.. उभारले जातात.. recharge माझ्या पैष्याने केला.. 😂🤣🤣😂 तार तम्य असुद्या बोलण्यात

    • @राजीवgand
      @राजीवgand Місяць тому

      ​@@adimkala मग कशाला करतोस recharge, Ambani मुळेच तू 5रू त 1gb data recharge करत आहे, आधी 1gb साठी 249 देत होता, तुझ्या लग्नाचा बराच पैसा वाचवला अंबानीने, तारत्यम्य तू ठेव बो

  • @abhaysatpute643
    @abhaysatpute643 Місяць тому +50

    लग्न तुमचं आणि खर्च आमच्या खिशातून...🫡🙂🙂🙂

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d Місяць тому +4

    एवढे पैसे असून विनम्र कसे राहता नाहीतर थोडे पैसे आले तर लोक स्वताला अंबानी. च समजतात पैसे नाहीतर संस्कार पण खूप महत्वाचे आहे life मध्ये आज काल पाहतो आपण लोक कशी वागतात समाजात

  • @A_B_P_
    @A_B_P_ Місяць тому +8

    आम्ही आता BSNL चा वापर करण्यास सुरवात करणार

  • @TusharPaymode-fy5pb
    @TusharPaymode-fy5pb Місяць тому +7

    100रू चा रिचार्ज वाढवला.आमच्याकडुन खुप मोठा आहेर. सामान्य माणूस.महाराष्ट्र.

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 Місяць тому +14

    रिचार्ज दर कमी करा लग्नाचे गिफ्ट जनतेला दिलासा द्यावा

  • @AJIT40
    @AJIT40 Місяць тому +1

    आमच्या मुळे तुम्ही लग्न केलं आणि इतका पाण्यासारखा पैसा इतका खर्च केला

  • @mushtafatamboli8684
    @mushtafatamboli8684 Місяць тому +3

    अंबानी साहेब रिचार्ज दर कमी करा जनतेला गिफ्ट द्या एवढा खर्च करून काही उपयोग होणार नाही

  • @TusharPaymode-fy5pb
    @TusharPaymode-fy5pb Місяць тому +5

    तेथे आले ल्या सेलेब्रिटीना घड्याळ भेट.आणि आम्हाला काय १००च जास्त रीचाज

  • @Devileye11221
    @Devileye11221 Місяць тому +2

    खुप छान लग्न सोहळा पार पडला फार बरं वाटलं तुझ्या सारख्या मुलाला एवढी सुंदर बायको भेटली त्यासाठी तुमचं अभिनंदन... आता जिओ वापरकर्त्यांना कडून एक छोटीशी विनंती आहे की तेवढे मोबाईल रिचार्ज चे रेट तेवढे कमी करा फक्त एवढीच विनंती आहे सामान्य जनतेला पण थोडा दिलासा द्या कारण की महागाई एवढी वाडली आहे की काहीच परवडत नाही, थोडा विचार करा या गोष्टीचा ..

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 Місяць тому +1

    very good congratulations best parents speech good

  • @user-tj2xp1qr9m
    @user-tj2xp1qr9m Місяць тому +9

    तिच्याकडे बघून पैसा किती महत्त्वाचा आहे हे कळलं..... संसार मूलबाळ यापेक्षा पैसा महत्वाचा.... आत्ताच बोलत असताना पाठीमागे तो मतिमंद काय करतोय तेही बघा 😅😅

  • @SantoshVarma-j9q
    @SantoshVarma-j9q Місяць тому

    So Thanks for your beautiful family and beautiful friend 👍 so much looking very beautiful 👍 so you ♥️

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 Місяць тому +30

    आज आमच्यामूळ तु लग्न करू शकतो. तुझ्या लग्नाचा सर्व खर्च आमच्या रिचार्ज मधून झालाय

  • @dayanandmane1878
    @dayanandmane1878 Місяць тому

    किती कौतुक आहे बापाला आमच्या गावात दुसरीच पोरग याच्यापेक्षा भारी भाषण करतय 😂😂

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 Місяць тому

    Congratulations

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Місяць тому

    Nice

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh Місяць тому +9

    येवडा पैसा असून काय फायदा 😅😅 तबेत health बगा यांची😂.....मी शेतकरी च बरा आहे 😅

  • @gajanansurwase9996
    @gajanansurwase9996 Місяць тому +1

    Recharge Marrige🎉

  • @sharadbhaipohankar7865
    @sharadbhaipohankar7865 Місяць тому

    Khuuo chhan bhashan... recharge parwadat nahi tar mobile wapru naye.

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 Місяць тому +1

    गरीबाची लूटमार केली. सामान्य माणसाच्या account number मधून 1रुपया घेतला तरी 150कोटी रुपये जमा होते. तुम्ही तर 1 महिन्याच्या रिचार्ज वर 60रु वाढविले, आणि 1वर्ष च्या रिचार्ज वर किती रुपये जात आहे. आता 150कोठी जनतेच्या पैसे किती लुटला याचा विचार करा. आम्ही त सामान्य माणूस आहे.

  • @balabhai4214
    @balabhai4214 Місяць тому +1

    तारक मेहताका उलटा चष्मा सिरियल की दया भाभी जैसी दिखती है राधीका 😊😊

  • @sachinpawar8839
    @sachinpawar8839 Місяць тому +4

    घामाच्या पैशाने लग्न करा लुटून तर कोणीही करतो

  • @user-oh9ny8bh9u
    @user-oh9ny8bh9u Місяць тому

    अंबानी परिवार अजून काय पायजे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Місяць тому +1

    आमच्या रिचार्ज मुळे तु येवढ मोठ लग्न केलास उग नव्हं माय २९९ ला महिना लग्न तु केलास पण घर आमच उठल 🤣😂🤣

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Місяць тому +9

    अंबानी जरा वो मोबाईल रिचार्ज का रेट बहुत उपर गया है. परोड नही रहा. अब जरा 100 रुपये महिना कर सकते है क्या अनलिमिटेड डाटा के साथ. तो हम जनता मानेंगे तुम बडे हो. नाही तो हमारा ही पैसा और आप मजा कर रहे है ऐसा है हम सोचेंगे

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 Місяць тому +5

    आमचा रिचाज म्हणजे तुम्हाला भिक दिल

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 Місяць тому +1

    खूपच downtoearth 👍👍👍

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 Місяць тому +1

    मो रिचार्ज ची किंमत वाढवून जनतेला लुबाडणूक केली त्या बदल धन्यवाद. हा हेला पोसून ठेवला त्या बदल धन्यवाद. अंबानी कुटूंबाचे.

  • @saihightechagro5025
    @saihightechagro5025 Місяць тому

    माझे जिओ एअर फायबर चे बुकिंग चे 1000 rs गेले यांच्या लग्नासाठी कारण फायबर पण मिळाले नाही आणि पैसे परत मिळाले नाहीत .
    लग्नासाठी आहेर आहे

  • @user-oh9ny8bh9u
    @user-oh9ny8bh9u Місяць тому

    रीचाच कमी करा kup महाग झाला गरीब मानून काय करणार वाडीत कामावर माझी आई जाते 200रूपे मजुरी भेटते अजून किती वाडवता

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Місяць тому +1

    Ambani family Bharat ki shan he Bharat ka pura talent ek jagah ayega yahi saccha talented Bharat he dev lok me bhi yesi shadi nahi huyi hogi ham you tub par yesi shadi dekhakar dev lok Indra pratha ka anubhav le rahe he

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Місяць тому

    पाच हजार कोटी ? बापरे आम्ही आयुष्यात एक कोटी कमवु शकत नाही.केवढा खर्च ? आता आम्ही मोबाईल फोन वापरून हैराण झालो आहोत.

  • @manishadahifale225
    @manishadahifale225 Місяць тому +1

    Baki kuch bhi rahe lekin ye Hindi me bat kar rahe hai nahi to baki sab actor koi bhi English me bat karte hai

  • @pranali7814
    @pranali7814 Місяць тому

    आमच्या पैसेवर तुम्ही लग्नाचा सर्व खर्च केलाय

  • @user-wm2mw2nz3e
    @user-wm2mw2nz3e Місяць тому

    लोकायचा jio घेऊन मजा मारणारे
    तर नाहीत ना

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l Місяць тому +1

    लवकरात लवकर मुकेश काका आणी नीता काकूला, घराबाहेर,, काढणार ही हडळ 😂😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому

    हनिमुन केल का पहिल्या दा की ह्याच्या पूर्वे कितीवेळ केला ह्यांचा नंबर फीतवा

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому

    रिचार्ज रेट कमी करा साहेब😮

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp Місяць тому

    जियो रिचार्ज से अमीर बने है

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh Місяць тому

    अनन्त की जय 😅😅😅😅😅😅 काय पण

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 Місяць тому

    पहिले g.o च सिम फुकट होत. गॅस फुकट होता. आता जनतेचा विचार करा न. नाहीतर जीव घेऊन टाका

  • @Dnyaneshwar.PaTate
    @Dnyaneshwar.PaTate Місяць тому

    Tumchya lagnat kiti shetakri hote and kiti gorgrib hote te dakhva

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 Місяць тому

    Amhi aher kel ahe amhala pan watch gift karayala pahije Ambani family kadhun.

  • @pravinthorat9887
    @pravinthorat9887 Місяць тому

    Bas gap

  • @santoshteli999
    @santoshteli999 Місяць тому

    केस वाढवण्याचे कारण काय😅

  • @nitinhede778
    @nitinhede778 Місяць тому

    Recharge Rate jast karun konihi mote lagna jantechya paishatun kartoy ky naval nahii shetkaryana Free made Recharge gift manun dya mg

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 Місяць тому +5

    पैशासाठी ढेबरा नवरा केला

    • @Mathur00099
      @Mathur00099 Місяць тому

      Bag na nytr ashi mulgi ranvir kapur salman la pn nahi bhetnar peti pack 😅

  • @pralhadkendre6924
    @pralhadkendre6924 Місяць тому

    रिचार्ज करुन पैसे दिले लग्नाला

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 Місяць тому

    तुमचं लग्न आणि सर्वसामान्य जनतेला भुर्दंड काय उपयोग.जनता आशिर्वाद देईल का?

  • @SunilBorkute-wm5cx
    @SunilBorkute-wm5cx Місяць тому

    Aaj recharge marte huye sad lag raha hai, bhai pahle free kyu Diya tha, jab lutna hi tha to

  • @dominicdsouza4227
    @dominicdsouza4227 Місяць тому

    Bail buddia gone searching for Adani ambani Tempo in shaadi but buffalo Ko bacha leya awar Desh ko barbad kar de papa

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Місяць тому +2

    डमरू.. दे धक्का...

  • @shanivarat5171
    @shanivarat5171 Місяць тому

    Bsnl jindabad