रब्बी हंगामात तूर येते का? | बघा सोप्या भाषेत | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #तूर #रब्बीतूर #अर्धरब्बीतूर #tur #rabbitur #farming #शेतकरी #soybean #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 53

  • @sppatodkar12
    @sppatodkar12 9 днів тому +11

    ऊद्बोधक व सत्यस्थीती दर्शक वस्तुनिष्ठ माहीती आपण दिली आहे. हा vdo पाहुन मी माझ्या डोक्यात बसलेले रबी तुरीचे भुत काढुण टाकले आहे.
    शतश: धन्यवाद.
    सोयाबीन नंतर आपला हरबरा जिंदाबाद.

  • @anandrajankar7970
    @anandrajankar7970 9 днів тому +6

    मी स्वतः तू 2023 ला ऑगस्ट महिन्यात त्यांनी केली होती अर्धा एकर तूर लागवड केली होती अर्धा एकर मध्ये मला सहा क्विंटल उत्पादन झाले
    तुर c 11 या जातीची पेरणी केली होती

    • @rinagomkale3569
      @rinagomkale3569 9 днів тому

      @@anandrajankar7970 अंतर किती ठेवले होते 🙏

    • @abhaykattewar7800
      @abhaykattewar7800 4 дні тому

      आगस्ट ते ऑटोम्बर पर्यंत लागवड केल्यास 14 पर्यन्त की पर्यंत उत्पन्न येते

    • @amolpatil5289
      @amolpatil5289 4 дні тому

      @@anandrajankar7970 ya peksha maroti chi lava utpn mst ete

  • @sandeepkadam1835
    @sandeepkadam1835 19 годин тому

    ९ ते १० कवीटल होत‌ आहे भाउ आमचयाकडे दोन वर्षे झालं शेतकरी पेरत आहेत

  • @kuldip417
    @kuldip417 9 днів тому +3

    ज्ञानेश्वर भाऊ तुमचे खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल 👍

  • @vivekshiralgyt9189
    @vivekshiralgyt9189 6 днів тому +1

    दादा जळगाव जामोद तालुका मध्ये भेंडवळ या गावात तुरीची आता कोरडवाहु लागवड करतात

  • @narayantavar3144
    @narayantavar3144 3 дні тому

    रबीमधे तूरपिक घायचे आहे सर तूमच मों नं घा सला साटी

  • @AjayDRawate
    @AjayDRawate 9 днів тому +3

    धन्यवाद चांगली बातमी दिली धन्यवाद

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 9 днів тому +7

    मी तूर पीक दोन एकर पेरणी केली आहे उत्पादन चांगले झाले आहे सतत 3 वर्षपासून घेत आहे

    • @RajuGund333
      @RajuGund333 9 днів тому

      Kiti poti zali

    • @manoharrokade7982
      @manoharrokade7982 9 днів тому

      @@RajuGund333 14 क्विंटल

    • @manoharrokade7982
      @manoharrokade7982 9 днів тому +2

      @@RajuGund333 14 क्विंटल झाली 2 एकर मध्ये

    • @premirpachi207
      @premirpachi207 9 днів тому

      ​@@manoharrokade7982 आपला नंबर मिळेल का सर संपूर्ण नियोजनासाठी या वर्षी मी पण करून बघतोय तूर रब्बी.....

    • @shubhamwankhade3391
      @shubhamwankhade3391 9 днів тому +3

      Varirty कोणती आहे भाऊ

  • @manikmore7177
    @manikmore7177 9 днів тому +1

    ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 2023 मधे आमच्याकडे पेरणी केली होती. उत्पन्न एकरी 8ते9 क्विंटल झाले.

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 9 днів тому +2

    ज्ञानेश्वर भाऊ तुमचे गाव कोणते आहे आणि जिल्हा

  • @GaneshRananaware-i7e
    @GaneshRananaware-i7e День тому

    धन्य वा द

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 9 днів тому +1

    खूपच छान माहिती दिली भाऊ

  • @hanifdeshmukh9945
    @hanifdeshmukh9945 9 днів тому +2

    Pichhle sal 10 ka average bada hai

  • @sheshraokute6275
    @sheshraokute6275 9 днів тому +1

    Good job Patil

  • @mithoonkendre66
    @mithoonkendre66 9 днів тому

    Nizamabad la 5 sptembar paryant perni zali te van 120 te130divsac ahe ekari 7ते 8 cuntal hoty

  • @amolpatil5289
    @amolpatil5289 9 днів тому +1

    Amhi 15 varsh zale perni karat aho sapteber mahina partent lavlas utpann changl ete

    • @abhaykattewar7800
      @abhaykattewar7800 4 дні тому +1

      ऑक्टोम्बर पर्यंत 12 पर्यंत येते

  • @rajubajad744
    @rajubajad744 9 днів тому +1

    छान माहिती दिली दा दा

  • @mobilephone96
    @mobilephone96 9 днів тому

    Bhau mazya ekthe eka vekti ne lavli hoti tyala changl उत्पन्न झालं

  • @GameStar4038
    @GameStar4038 6 днів тому

    सोयाबीनही उत्पादन उन्हाळी होत नाही.

  • @panditborade6392
    @panditborade6392 8 днів тому

    Ho last year 9 pote pikali

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 9 днів тому

    भाऊ सध्याच्या तूर पिकावर व्हिडिओ बनवा

  • @ranjeetchaudhary3039
    @ranjeetchaudhary3039 9 днів тому

    सोयाबीनची पाने काळी पडत आहे,उपाय सांगा,

  • @dnyaneshwarkharat5368
    @dnyaneshwarkharat5368 9 днів тому +4

    चिया सिड पेरणो करावी का व्हिडिओ बनवा

  • @mangeshgiri2562
    @mangeshgiri2562 9 днів тому

    First like maza

  • @shrikantnimbalkar3356
    @shrikantnimbalkar3356 9 днів тому

    khup chhan

  • @sambhajijangale3131
    @sambhajijangale3131 7 днів тому

    BDN - 711 तुर चालेल का.

    • @manikmore7177
      @manikmore7177 2 дні тому

      @@sambhajijangale3131 आमच्या गावात BDN 716 पेरणी केली 10 ते 25 सप्टेंबर पर्यंत. या वर्षी

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 9 днів тому

    आमच्या मित्रा ने लावले मागच्या वर्षी खूप चांगले उत्पन्न झाले त्यांना

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 9 днів тому

    Pusa 16